'शाल्व-श्रेया' करणार Destination Wedding? | Shalva Kinjawadekar & Purva kaushik | rapid fire

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • 'झी मराठी' वरील 'शिवा' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत सध्या लग्नसोहळ्याची लगबग सुरू झाली असून हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार की त्यात काही नवीन वळण येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
    त्यानिमित्ताने या मालिकेतील अभिनेता 'शाल्व किंजवडेकर' व 'शिवा' अभिनेत्री 'पूर्वा कौशिक' हिच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
    #zeemarathi #shiva #purvakaushik #shalvakinjawadekar #rapidfire
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

Komentáře • 1