Komentáře •

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před měsícem +1

    वैदही म्हणून मला पूर्वा चा राग येयचा पण शिवा म्हणून lot's of love❤❤.Kiti cute aahe yaar hi😘😘

  • @Teacher_Vaishali_Rao
    @Teacher_Vaishali_Rao Před 22 dny

    ए आशू काय रे तूला शिवाने किती मदत केली आहे आणि तुझ्या आईचं ठिक आहे पण लग्नानंतर असं काय करतो तू ,मुलगी माहेर सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा एक नवर्‍याची तिला साथ असेल तर ती सासरच्या माणसांसाठी काहीही म्हणजे कितीही कष्ट करायला तयार असते.तू कृतघ्न आहेस, शिवाने तूला कितीतरी वेळा वाचवले आहे,ती मैत्री तू विसरलास. राग येतो तुझा.लहान वयात कुटुंबाची जबाबदारी घेणारी शिवा,मोठ्या बहिणीचे लग्न व्हावे म्हणून जीवाची पर्वान करणारी शिवा मला फार आवडते. तुमचा संसार सुखाचा बघायचाय मला.

  • @anils.gawande9088
    @anils.gawande9088 Před 3 měsíci +2

    More videos ❤❤

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 Před měsícem +1

    Mast jodi aahe shiwaashu chi.. Mala Aawdtaat sagle

  • @rajeshmhatre3883
    @rajeshmhatre3883 Před měsícem +3

    Kharach OM la parat baghun sweetu la khup miss karte ❤😞

  • @urmilabhumkar8680
    @urmilabhumkar8680 Před 28 dny +1

    शिवानी आता केस वाढवायस पाहीजे तीची बहीण छान दिसते 😮

  • @sudhirdixit772
    @sudhirdixit772 Před 2 měsíci

    पहिले आशूला विचारा शिवा की दिव्याकोण पाहिजे.

  • @meenaxighosalkar5604
    @meenaxighosalkar5604 Před měsícem

    What is BTS

  • @sushantchavan124
    @sushantchavan124 Před 2 měsíci +4

    Ha serial bund kara