'आशु-शिवा'साठी जमलं सारं कुटुंब! केली एकमेकांची पोलखोल! | Shiva (शिवा) | zee marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2024
  • 'झी मराठी' वरील 'शिवा' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत सध्या लग्नसोहळ्याची लगबग सुरू झाली असून हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार की त्यात काही नवीन वळण येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
    त्यानिमित्ताने या मालिकेतील सर्व कलाकार मंडळींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
    #zeemarathi #zeemarathiserials #shiva
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • Zábava

Komentáře • 3

  • @vrushalisawratkar768
    @vrushalisawratkar768 Před 28 dny +2

    Shiva malika madhe Shiva chi family khupch aavadali Shiva malika khupch chan aahe Shiva family ne khupch chan kam kele aahe❤❤

  • @varshagaikwad9927
    @varshagaikwad9927 Před měsícem +3

    Mast teamwork.

  • @user-kt7yx6np8w
    @user-kt7yx6np8w Před 28 dny

    शिवाच्या सिरीयलचा बदललेला वेळ सांगा 🙏🙏