नारायण गडाचा .पुढील वर्षी २०२४ ला (७२वा) साप्ताहाचा नारळ आणण्यासाठी सुरळेगाव ला जाताना ....

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • श्री क्षेत्र नारायण गडाचा फिरता अखंड हरिनाम सप्ताह (७१वा) श्री नगद नारायण महाराज यांची जन्मभूमी मौजे सुरळेगाव येथे आज संपन्न होत आहे..
    पुढील वर्षी २०२४ ला (७२वा) सप्ताह आपल्या गावी मौजे सिरसमार्ग येथे होणार आहे. त्यानिमित्ताने आज सर्व गावकरी पुढील वर्षी होणाऱ्या साप्ताहाचा नारळ आणण्यासाठी मौजे सुरळेगाव ला जाताना सर्व सिरसमार्ग ग्रामस्थ...!
    amarnemanephotography
    9730338203

Komentáře • 11