#रेडा

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 07. 2021
  • एक जगप्रसिद्ध असलेल्या प्राण्याची अनोखी वेद बोलल्याची प्रचिती आपणास श्रीसंत ज्ञानेश्वर यांच्या अध्ययनातून येते. त्याच रेड्याची समाधी असलेलं जुन्नर तालुक्यातील आळे हे गाव.या समाधीला श्री ज्ञानेश्वरमहाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई या चार भावंडांचे हात लागलेली महाराष्ट्रातील ही एकमेव समाधी आहे. ही समाधी अत्यंत प्राचीन असून वारकरी सांप्रदयामध्ये या तिर्थक्षेत्राला अत्यंत महत्त्व असून आळंदी, पंढरपूराच्या खालोखाल वारकरी सांप्रदयात या तिर्थक्षेत्राची गणना केली जाते. ज्या वारकऱ्यांची पंढरपूर आळंदीची वारी चुकते ते वारकरी आळ्याची वारी करुन पंढरपूर - आळंदीच्या वारीचं पुण्य पदरात घेतात.
    आपण कधी पुणे ते नाशिक प्रवास करत असाल किंवा अहमदनगर ते कल्याण प्रवास करत असाल तर आळेफाटा येथे उतरून जवळचं आळे येथील अगदी 4 कि.मी अंतरावर असलेल्या या रेडा समाधीचं नक्कीच दर्शन घेऊ शकता.
    श्री क्षेत्र आळे, ता. जुन्नर, जि. पुणे.
    Thanks for watching this video.
    If you like it kindly like, subscribe,share & comment on this video.
    Reach us at:
    Shivaji Fulsundar
    (M)9326416939
    Email: ddshivaji@rediffmail.com
    Facebook:
    / ddshivaji

Komentáře • 40

  • @chandrakantkurhade9127
    @chandrakantkurhade9127 Před 3 dny +1

    माझी जन्मभूमी आहे, अत्यन्त अभिमान आहे. 🙏🙏🙏

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Před 9 měsíci +1

    काय सांगू माझ्या ज्ञानेशाची ख्याति रेड्यामुखी वेद बोलविले.

  • @svnrm2004
    @svnrm2004 Před 2 měsíci +1

    छान आहे. धन्यवाद. परिसर अजून स्वच्छ करता येईल. शेगावसारखी स्वच्छता आणि शिस्त भक्तांना लावायला हवी. परिसरात शेड उभारून शेडच्या वरती सोलर पॅनलस लावले तर सावली आणि विद्युत ऊर्जा मिळेल.

  • @chandrakantkurhade9127

    हा व्हिडीओ बराच जुना आहे, जीर्णोद्धार काम बरेचसे पूर्ण होत आले आहे. नवीन विडिओ बनवा 🙏

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Před 5 měsíci +1

    खुप छान माहिती दिली आहे दादा🙏🙏🙏🙏

  • @savitakarale274
    @savitakarale274 Před 10 měsíci +1

    राम कृष्ण हरी🎉🎉

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 11 měsíci +2

    राम कृष्ण हरि श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज कि जय

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 Před rokem +4

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @raghunathshelke3124
    @raghunathshelke3124 Před 3 lety +5

    साहेब,आळे, कोळवाडी,संतवाडी ग्रामस्थाच्या वतीने आपले खुप खुप आभार..धन्यवाद.

  • @drlatapadekar7945
    @drlatapadekar7945 Před 3 lety +4

    उत्तम माहिती संकलन आणि चित्रीकरणही!

  • @sanjaykhandagale4171
    @sanjaykhandagale4171 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před rokem +2

    जय ज्ञानेश्वर महाराज

  • @balasahebkanade8053
    @balasahebkanade8053 Před rokem +2

    खूप छान , आपल्या भूमीची परिपूर्ण धार्मिक माहिती...👌💐

  • @santoshphapale1753
    @santoshphapale1753 Před 3 lety +2

    खुप छान माहीती दिली साहेब,धन्यवाद🙏

  • @balasahebgaikwad6021
    @balasahebgaikwad6021 Před 3 lety +2

    सुंदर माहिती दिलीत आपण आभार आपले शिवाजीराव

  • @ramabhang3550
    @ramabhang3550 Před 3 lety +2

    साहेब, तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार धन्यवाद.🙏🌹

  • @bebytaigaikawad5206
    @bebytaigaikawad5206 Před 3 lety +1

    Khupch chhan akadshiche drshan zale aani chhan mahiti milali

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +1

    माहिती पुर्ण व्हिडीओ आहे . स्थान महती छान सांगितली .

  • @ashokkumarnirban5460
    @ashokkumarnirban5460 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर माहिती आहे सर. राम कृष्ण हरी.

  • @anjalikitchen77
    @anjalikitchen77 Před 3 lety +1

    खूप सुंदर माहिती दिली

  • @raghunathshelke3124
    @raghunathshelke3124 Před 3 lety +1

    साहेब छान माहिती दिली.खुप खुप धन्यवाद.

  • @mansipatil8446
    @mansipatil8446 Před 3 lety +1

    छान माहिती मिळाली ..विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏

  • @hanumantraje1308
    @hanumantraje1308 Před 3 lety +3

    Dear Shivaji, It is great info on Auspicious day. I was not aware of this place. Sure to visit one of these days.Punyache kaam hech asate. Great

  • @kavideepaksonawane1005
    @kavideepaksonawane1005 Před 3 lety +2

    आदरणीय फुलसुंदर सर आपल्या चैनलच्या माध्यमातून ही माहिती आपण दिलीत.खूप छान.आपल्यामुळे दूरदर्शनवर आपल्या जुन्नर तालुक्याचे नाव उंचीवर गेले.आपला "आमची माती आमची माणसं" या कार्यक्रमाने अखंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दूरदर्शनवरील शेतीबद्दल माहिती देणारा आपला वाटणारा कार्यक्रम ठरला.आपल्या मातीतील आजच्या या रेडा समाधी मंदिर माहितीचे मनापासून स्वागत.
    आपल्या अनुभवाचा व शेती तंत्रज्ञान व संपर्काचा नक्कीत जुन्नर तालुक्यातील शेतकरी व जनतेला फायदा होईल.धन्यवाद सर.

  • @rajendrapharande2669
    @rajendrapharande2669 Před 3 lety +1

    Sir mahiti khupch chan aahe 🙏

  • @rajendrapharande2669
    @rajendrapharande2669 Před 3 lety +1

    Sir mahiti khup chan aahe🙏

  • @prabhanaik1307
    @prabhanaik1307 Před 3 lety +1

    Sir aapla ferfatka khupch mahitipurn asto. Aaj Aashadhi Ekadashi.... Aajchya divshi Reda samadhi devsthancha khupch bhaktipurn ferfatka aaplyamule anubhavta aala. Dhanyavad.....!!!

  • @shaileshshrivastava3628
    @shaileshshrivastava3628 Před 3 lety +1

    Beautiful 👌 Program

  • @anjanibhatt4796
    @anjanibhatt4796 Před 3 lety +1

    Good inf about the place🙏

  • @sukhdeobankar268
    @sukhdeobankar268 Před 3 lety +8

    येथे गाभाऱ्यात बसून ध्यान केल्यावर वेगळी अनुभूती येते, पुणे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी असताना विविध विकास कामांचे पाहणीचे वेळी प्रथम येथील दर्शन झाले होते,आपण खूप छान संदर्भासहित माहिती दिली ,आपले खूप खूप धन्यवाद

  • @mahadevvidhate294
    @mahadevvidhate294 Před 3 lety

    खुप छान माहिती... व सादरीकरण

  • @sunitashinde6917
    @sunitashinde6917 Před 3 lety +1

    Chan mahiti 🙏🙏

  • @babytaigaikwad900
    @babytaigaikwad900 Před 2 lety +1

    Khup chhan

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Před rokem +1

    Jay mauali

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 Před rokem +1

    खूप छान.... धन्यवाद

  • @anilgaikwad3534
    @anilgaikwad3534 Před 3 lety +1

    छान माहिती

  • @rishikeshphulsundar1540
    @rishikeshphulsundar1540 Před 3 lety +1

    खुपच सुंदर माहिती

    • @shantaramfulsundar5225
      @shantaramfulsundar5225 Před 3 lety +1

      🙏राम कृष्ण हरी🙏

    • @sanjaysable7655
      @sanjaysable7655 Před 3 lety +1

      सर्वांना चांगली माहिती मिळाली. धन्यवाद