Pankaja Munde-Manoj Jarange एकाच कार्यक्रमात, स्टेजवर गोंधळ; नारळी सप्ताहाला लाखो भाविकांची गर्दी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #manojjarangepatil #pankajamunde #beed #maharashtratimes
    बीड जिल्ह्यात गेल्या अनेक शतकापासून चालू असलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाला जिल्ह्यात धार्मिक दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्व आहे. या सप्ताहाला नेहमी लाखोंचा भक्ती सागर नेहमीच उसळतो. मात्र यावेळेस लोकसभा निवडणूक असल्याने या सप्ताहाला धार्मिक ठिकाणी राजकीय पुढार्‍यांची रांग पाहायला मिळाली आहे... मनोज जरांगे पाटील, बीड लोकसभा मतदरासंघाचे उमेदवार बजरंग आप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यासह अशोक हिंगे पाटील अशा राजकीय मंडळींनी इथे हजेरी लावली....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 454

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Před 4 měsíci +158

    येणार कोण बाप्पा शिवाय आहे कोण 💯💯

    • @rkz2345
      @rkz2345 Před 4 měsíci +11

      Mava bulla yete bappa

    • @teacher6074
      @teacher6074 Před 4 měsíci +7

      हे आपले दरवेळेस ठरलेला आहे तू काही म्हातारा होईपर्यंत निवडून येत नाही

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Před 4 měsíci +12

      ​@teacher6074 पंकजा पालवे ला यावेळेस बीडची जनता सासरी पाठवणार

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Před 4 měsíci +2

      @@rkz2345 अरे आले bappa

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Před 4 měsíci

      @@teacher6074 अरे आले बाबा बाप्पा

  • @dhananjaysuryavanshi734
    @dhananjaysuryavanshi734 Před 4 měsíci +201

    पाटील नावातच दम आहे.

  • @rajshekharchole6694
    @rajshekharchole6694 Před 4 měsíci +8

    जय भगवान

  • @superenterprise1926
    @superenterprise1926 Před 4 měsíci +24

    आला आला आला आला आला आला आला आला सगळ्यांचा बाप आला फक्त आणि फक्त मनोज भाऊ जरांगे पाटील

    • @harishbhute4504
      @harishbhute4504 Před 4 měsíci +5

      सगळ्यांचा नाही तुझा असू शकते

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před 4 měsíci +55

    आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 Před 4 měsíci +264

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील

    • @pravin-e2f
      @pravin-e2f Před 4 měsíci +3

      Te dalindar aahe pagla

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 4 měsíci +6

      ​@@pravin-e2fपावरच्या गोळ्या खाऊन मेलेला गोपीनाथ मुंडे लोकनेता कसा होऊ शकतो
      पाडा त्याच्या पोरीला

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Před 4 měsíci

      ​@@pravin-e2fपळ 🤣🤣🤣

    • @AnildattuKadlag
      @AnildattuKadlag Před 4 měsíci +1

      Ghanta

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 Před 4 měsíci

      जरांगे
      शिंदे चा झेल्या आहे 😂😂😂

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 Před 4 měsíci +9

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩 संघर्ष योध्दा 🚩🚩🚩🚩

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Před 4 měsíci +67

    Only manoj dada👌👌👌👌🎉

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 4 měsíci +21

    सर्वानी एकमेकाच आदर राखा निवडनुका येतील जातील पन धार्मीक कार्यकमात सर्वांना जाण्यायेनाच आधिकार आहे

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w Před 4 měsíci +88

    जरागे पाटील ❤❤❤❤

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Před 4 měsíci +9

    ज्या स्टेजवर पाटील असतील तिथे सिस्तच राहणार कारण छ.शिवरायांची शिकवण. एक मराठा लाख मराठा.

    • @kailasbaraskar7919
      @kailasbaraskar7919 Před 4 měsíci

      Lai Sahana ahes.We are also followers of Chatrapat Shivaji Maharaj.

  • @vitthalmule455
    @vitthalmule455 Před 4 měsíci +113

    फक्त पाटील

    • @mukundbharade1391
      @mukundbharade1391 Před 4 měsíci

      दारु दिली आहे का त्यानं ?😊

    • @bhaskaryeole9420
      @bhaskaryeole9420 Před 4 měsíci +2

      कुनबी दाखले दीले मनोज दादांनी
      एक मराठा लाख मराठा

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 4 měsíci +1

      ​@@mukundbharade1391tujhya bapala dili chikkini

  • @Dayakan867
    @Dayakan867 Před 4 měsíci +77

    आमचा किंग मनोज दादा ❤❤

  • @deepakpatil1626
    @deepakpatil1626 Před 4 měsíci +4

    ना बजरंग बप्पा ना पंकजा फक्त एकच जरांगे पाटील.... ❤️

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Před 4 měsíci +55

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @ganeshkshirsagar2083
    @ganeshkshirsagar2083 Před 4 měsíci +6

    जरंगे पाटिल चा थाट भारी आहे, हवा घालायाला मानस आहेत.....

    • @obc1943
      @obc1943 Před 3 měsíci

      चाटुकार आणी गुलाम काय करणार

  • @bibhishanvarat514
    @bibhishanvarat514 Před 4 měsíci +71

    गरजवंत मराठा पाटील❤❤

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 Před 4 měsíci +30

    मराठा समाजाचा हिरो मनोजदादा जरांगे पाटील

  • @rameshkadam3140
    @rameshkadam3140 Před 4 měsíci +40

    PATIL THE BOSS.. ❤

  • @Daya44
    @Daya44 Před 4 měsíci +7

    जरांगे पाटील देवमाणूस❤

  • @MrCrazy-ut5uw
    @MrCrazy-ut5uw Před 4 měsíci +3

    फक्त ताईसाहेब 💐✌️

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Před 4 měsíci +100

    कोणताही जातीवाद नाही आणि करायचा भी नाही एक मराठा लाख मराठा

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 Před 4 měsíci +11

      बरोबर. सुरूवात चिक्की ताई नी केली
      फक्त पंकजा मुंडे नी मराठा समाजाच्या विरोधात बोलू नये.

    • @SBUSER888
      @SBUSER888 Před 4 měsíci

      बेवड्या चा माणूस ना तु . झाट्टू😂

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před 4 měsíci +3

    Great Tai. Saheb👍👍👌🙏

  • @NareshAute
    @NareshAute Před 4 měsíci +75

    कुठेही गोंधळ नाही, मीडिया। TRP साठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते...

  • @lifeline-qt4em
    @lifeline-qt4em Před 4 měsíci +114

    काही गोंधळ झाला नाही एवढी गर्दी असल्याने आवाज येत होता, ताई व जरांगे दादा एकमेकांना बोलत होते काहीच गोंधळ झाला नाही मीडिया वाले सत्य परिस्थिती मांडत जा

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Před 4 měsíci +31

    पंकजा मुंडे फिक्स खासदार

    • @royalshetkari6803
      @royalshetkari6803 Před 4 měsíci

      चिक्की ताईचं तोंड चिकट होणार

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 4 měsíci +12

    मनोज पाटील नाम ही काफी हैं ❤

  • @indubaibastapure9950
    @indubaibastapure9950 Před 4 měsíci +13

    एवढी वारा घालायची सेवा जास्त दिवस हे दिवस राहत नाही बांडगुळ आहे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Před 4 měsíci

      अरे शेमण्या तूझी पंकजाताई बांडगूळ आहे

    • @sopankad5125
      @sopankad5125 Před 4 měsíci

      तुझ्या नेत्यांना मराठे लवकरच वारा घालणाल आहेत

    • @user-my9de6mn4z
      @user-my9de6mn4z Před 4 měsíci +2

      कोणाला बांडगुळ म्हणतो

    • @samadhanmagar4523
      @samadhanmagar4523 Před 4 měsíci +3

      Tujha aai la kon hawa ghalty te aadhi bg

    • @digambarmadhekar4405
      @digambarmadhekar4405 Před 4 měsíci

      कमेंट्स वाचल्यावर कळते जनता चांगल कोणाला म्हणते व बांडगूळ कोणाला.

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 Před 4 měsíci +18

    मनोज जरांगेच्या बद्दल जनतेत खूप प्रेम आहे..कमेंट्स मधून पण आणि व्हिडिओ मद्ये पण दिसले...
    पण त्यांच्या आवाहनाला साथ देऊन उमेदवार पाडा म्हणजे झालं...कोणाचे पाडायचे वेगळं सांगायला नको

    • @ganeshhodshil6319
      @ganeshhodshil6319 Před 4 měsíci

      तुतरीचे पडायला सांगीतले

    • @mukundbharade1391
      @mukundbharade1391 Před 4 měsíci

      घर कोंबडा व वाकड तोंड्या थोबाड फुग्या लाळ ओकया लबाड कोल्हा तुतारी फुकयाचे !

    • @KalyanLandge
      @KalyanLandge Před 3 měsíci

      फक्त ताई

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 Před 4 měsíci +1

    Pakaja Tai Vijayee aso.

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před 4 měsíci +50

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před 4 měsíci +16

    Royal Man ❤ Manoj dada Jarange Patil ❤👑 KING 👑

  • @raghavkamble5779
    @raghavkamble5779 Před 4 měsíci +3

    Only Jarange पाटील नाद करायचा नाय

  • @maheshkatkade1700
    @maheshkatkade1700 Před 4 měsíci +8

    Only Tai saheb

  • @Surajxhkl
    @Surajxhkl Před 4 měsíci +29

    पंकजा मुंडे 🎉🎉

  • @SureshBhalerao-hs3hw
    @SureshBhalerao-hs3hw Před 4 měsíci +33

    Pankaja munde❤

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Před 4 měsíci +33

    मनोज दादा 💪

  • @maheshbadeproduction8320
    @maheshbadeproduction8320 Před 4 měsíci +40

    Tai saheb

  • @akshay1191
    @akshay1191 Před 4 měsíci +24

    मनोज जरांगे पाटील ❤

  • @dnyanukhade2955
    @dnyanukhade2955 Před 4 měsíci +31

    @ताईसाहेब 👑👑

  • @sonushinde8648
    @sonushinde8648 Před 4 měsíci +4

    जय भगवान मानायचे राहिले ताई

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 4 měsíci +1

    जाऊ द्या ना लौकर ,ताईना . .. फार सुंदर नियोजन आहे नंतरचे .

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 Před 4 měsíci +1

    जय भगवान. एक वंजारी लाखाला भारी

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 Před 4 měsíci +16

    देवाच्या दारात जात पात राजकारण येत असेल तर अवघड आहे ह्यची सुरुवात मुंडे कुटुंबानी सुरु केल भगवान गडावरून

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 Před 4 měsíci +9

    Only pankjatai

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Před 4 měsíci +6

    प्रचंड मताधिक्याने निवडून येणार फक्त पंकजाताई मुंढेच. No problem
    No doubt

  • @shashank255
    @shashank255 Před 4 měsíci +17

    आता कसं दादा म्हणतील तसं

  • @Jks233
    @Jks233 Před 4 měsíci +36

    Taisaheb

  • @YamunabaiKatare
    @YamunabaiKatare Před 4 měsíci +41

    Only Taisaheb

  • @ravishhkumar5116
    @ravishhkumar5116 Před 4 měsíci +37

    आता हिला छत्रपती महाराज आठवले

    • @A_B_P_
      @A_B_P_ Před 4 měsíci +4

      मल वाटते तुला पण आजच कमेंड करायला अठवली कोणी घेत आहे नाव तर ते पण चालत नाही काही लोकांना. शरद पवार घेतो का कधी नाव

    • @dnyaneshwarsanap2115
      @dnyaneshwarsanap2115 Před 4 měsíci

      Tula vote karta ala tr kar nai tr karu nako baki कशाला आई घालतो लवड्या. Tumcha वाचून काय अडला nai

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 Před 4 měsíci

      @@A_B_P_
      अब्दुल गप बस मराठा आरक्षणावर बोलायच की तुज्या नेत्याने 😂

    • @job9173
      @job9173 Před 4 měsíci

      निवडणूक आली की आठवते सगळ ताई ला 😂

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 Před 4 měsíci

      Shivaji maharajaanna athvaychi garjch kay te manat ahet..jyacha manat kal tyala sagl kalch diste

  • @AkshaySangle-mc9lo
    @AkshaySangle-mc9lo Před 4 měsíci +3

    ताईसाहेब ❤

  • @prabhakarbargaje5335
    @prabhakarbargaje5335 Před 4 měsíci +22

    पंकजा मुंडे

  • @आण्णाबांगर
    @आण्णाबांगर Před 4 měsíci +1

    पंकजाताईसाहेब गोपीनाथ मुंडे

  • @arunhattarge5753
    @arunhattarge5753 Před 4 měsíci +11

    जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा,,

  • @raganathvirkar2857
    @raganathvirkar2857 Před 4 měsíci +3

    पंकजाताई साहेब बीड लोकसभेला निवडून येणार

  • @yashwantgawari6236
    @yashwantgawari6236 Před 3 měsíci

    सर्व संत महात्म्यानी आपल्या मठांची स्थापना भारतीय सरहद्दीवर कराव्यात जेणेकरून त्यांच्या चमत्काराने आपल्या भारतीय जवानांचा ताण कमी होईल.

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v Před 4 měsíci +23

    Jay bagawan baba

  • @DamodarBangar
    @DamodarBangar Před 4 měsíci +8

    ताई कोणाच्या पाया पडू नका सगळा ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे ताई तुम आगे बढो़ हम तुम्हारे साथ है only taisaheb from beed jay bhagwan jay gopinath

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Před 4 měsíci

      पंकजा पालवे ला या वेळेस बीड ची जनता कायमची सासरी पाठवणार तीला लाज सुद्धा वाटत नाही मत मिळवण्यासाठी लोकांना भावनीक करण्यासाठी मुंडे आडणाव वापरते नवऱ्याचं आडणाव लाव की पालवे तूझी स्वतःच आडणाव लावून निवडून येण्याची औकात नाही

    • @samadhanmagar4523
      @samadhanmagar4523 Před 4 měsíci +2

      Dhara aamchi tume...

    • @BhaskarGhuge-w7m
      @BhaskarGhuge-w7m Před 4 měsíci

      पंकजाताई झिंदाबाद.. 🙏🏻

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 Před 4 měsíci +13

    कसाला कालवा करतीस टेजवर १०ते१५लोक आहेत तु आता घरीच बस 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 Před 4 měsíci

      झुरुंगेला सांग गर्दीत जाऊ नको आधीच आजारी हाय जाशील बिशिल

    • @kailasbaraskar7919
      @kailasbaraskar7919 Před 4 měsíci

      See properly & then pass comments.
      Only Maratha Samaj Bandhave don't have all rights. Don't forget OBC BANDHAV. 😊😊😊

  • @arunhattarge5753
    @arunhattarge5753 Před 4 měsíci +8

    जयहो मनोज दादा,,

  • @angadbhakare8353
    @angadbhakare8353 Před 4 měsíci +10

    फक्त पाटील ❤🎉

  • @prashantbobadepatil6998
    @prashantbobadepatil6998 Před 4 měsíci +1

    एक मराठा लाख मराठा

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane Před 4 měsíci

    आता कसं मनोज दादा म्हणतील तसं ❤

  • @dnyaneshwarpagar6678
    @dnyaneshwarpagar6678 Před 4 měsíci +1

    ओन्ली पंकजाताई द ग्रेट

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před 4 měsíci +3

    पंकजाताई फक्त

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Před 3 měsíci +1

    एक मराठा लाख मराठा हर महादेव

  • @magicmoments9939
    @magicmoments9939 Před 4 měsíci +13

    Only Manoj jarange Patil

  • @Rudrajgutte
    @Rudrajgutte Před 4 měsíci +4

    Only Tai ....

  • @deeppatil390
    @deeppatil390 Před 4 měsíci +3

    Ya agodar pankajala narayan gadachi vat mahiti navti AJ bari ti sapdli

  • @vinayakchhallare731
    @vinayakchhallare731 Před 4 měsíci +4

    One only Tai

  • @श्रीपांडुरंग

    जय श्रीराम,,,,,जय वारकरी,,,,

  • @prashantj456
    @prashantj456 Před 4 měsíci +2

    Manoj jarange patil❤❤

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde Před 4 měsíci +4

    ओन्ली जरांगे पाटील

  • @user-nv8li3xx8c
    @user-nv8li3xx8c Před 4 měsíci +8

    ताई साहेब.

  • @nitinhajare2957
    @nitinhajare2957 Před 4 měsíci +2

    Only manoj dada🎉🎉🎉

  • @KomalBhagatuk
    @KomalBhagatuk Před 4 měsíci +9

    Ek maratha lakh maratha

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Před 4 měsíci +3

    गोंधळ कुठे दिसत नाही धार्मिक कार्यक्रम सर्वाचा असतो मिडीयावरील विश्वास कमी होत चालला आहे असं वाटतं

  • @user-mo1nd9om3b
    @user-mo1nd9om3b Před 4 měsíci +5

    पाटील नावात किती ताकत आहे

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 Před 4 měsíci +3

    ताईसाहेब❤❤❤❤❤

  • @Vinayakagapat
    @Vinayakagapat Před 4 měsíci +12

    मनोज दादा जरांगे स्वाभिमान कार्यकर्ता

  • @Jayshriram1194
    @Jayshriram1194 Před 4 měsíci +2

    गोरगरीबांचा आधार , वंचितांचा वाली , महाराष्ट्रातील एकमेव कनखर महिला नेतृत्व , पंकजा मुंडे 🎉🎉 विजयी भव ताईसाहेब 🎉🎉

  • @prashuramkhedkar7132
    @prashuramkhedkar7132 Před 4 měsíci +12

    Only,,, Dada

  • @AvantikaFunde
    @AvantikaFunde Před 4 měsíci +6

    Only Manoj dada

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před 4 měsíci +7

    Only one jarange patil 🔥💯

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 Před 4 měsíci

    बजरंगबली कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Před 4 měsíci +1

    मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🚩

  • @digambarasaramadale1478
    @digambarasaramadale1478 Před 4 měsíci

    Only Jarange Patil

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 Před 4 měsíci +3

    असे कितीही मनोज रंगे. आले तरी काही फरक पडत नाही बीडमध्ये फक्त मुंडे पॅटर्न चालतो. हे बीडच्या जनतेला ठाऊक आहे. विशाल नोटंकी बाज. मनोज जरांगे यांचा. खरा चेहरा जनतेने. ओळखला आहे जय.भगवान‌‌.जय.शिवराय.जय.गोपीनाथ.मुंडे.साहेब. जय पंकजाताई मुंडे

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Před 4 měsíci +3

    OBC चां आवाज लोकसभेत पंकजाताई मांडणार

  • @samadhanmagar4523
    @samadhanmagar4523 Před 4 měsíci +1

    Pankaja tu padnar mhanje padnar.ek maratha lakh maratha

  • @Bhusahabpawar
    @Bhusahabpawar Před 4 měsíci +1

    मनोज जरांगे पंतप्रधान होणार 1000%

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u Před 4 měsíci +5

    Only मनोज दादा पाटील

  • @HanumntChoure-ul7zz
    @HanumntChoure-ul7zz Před 4 měsíci +4

    ओन्ली मनोज जरागें पाटील झिंदाबाद

  • @ganpatade337
    @ganpatade337 Před 4 měsíci

    पाटील जरांगे जब तक हमारे संगे हम कभी नहीं हरेंगे

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 Před 4 měsíci +3

    मराठ्यांच काळिज श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब.

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 Před 4 měsíci +1

    ओन्ली पाटील मनोज दादा

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 Před 4 měsíci

    सरकार ‌ चांगल्या ‌ चांगल्या ना‌ मॅनेज ‌ करतय‌ कसं काय‌ की‌ जरांगे‌ पाटलांवरून‌ लक्षात‌ आलय‌ समाजासाठी‌ सरळ‌ चालणारा‌ माणूसच ‌ शांत‌ झाला

  • @ravishhkumar5116
    @ravishhkumar5116 Před 4 měsíci +7

    Jarange patil❤❤❤

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 Před 4 měsíci +8

    एक मराठा कोटी मराठा

  • @ashishgaikwad8463
    @ashishgaikwad8463 Před 4 měsíci +2

    Patil❤