मिश्र फळबाग लागवड करण्याअगोदर हा व्हिडीओ पहा मगच विचार करूनच लागवड करा

Sdílet
Vložit

Komentáře • 115

  • @chandrashekarsarkale6725
    @chandrashekarsarkale6725 Před 3 lety +3

    हे खरं आहे प्रत्येक झाडाचे पाणी व्यवस्थापन वेगवेगळ्या प्रकारच आहे
    या सर्वांचा विचार करुण सुभाष पाळेकर यांनी उत्कृष्ट पंचस्तरीय फळबाग माॅडल डेवलप केले आहे त्याचा वापर शेतकऱ्यांना करणं हितावह

  • @sachinrewatkar7
    @sachinrewatkar7 Před 3 měsíci +1

    Very nice information Sir

  • @chandrakantraut1986
    @chandrakantraut1986 Před 3 lety +2

    सेंद्रीय रामराम अण्णासाहेब छान माहिती दिली धन्यवाद

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 Před měsícem

    khup Khup chaan mahiti

  • @dhananjaypilane_11
    @dhananjaypilane_11 Před rokem +1

    आण्णा साहेब तुमचे दुर्भाग्य मिश्र फळबाग बद्दल अर्धवट माहिती मुळे तूम्ही असे दिशभुल करणारे व्हिडिओ टाकता.

  • @anupjain1969
    @anupjain1969 Před 2 lety +2

    एकदम माहिती बरोबर दिली
    धन्यवाद

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 2 lety

    Very nice. Superb

  • @dnyanobasadawarte1600

    Very nice information based on experience.

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 Před 3 lety +1

    छान माहिती

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 3 lety +1

    खुप छान माहिती महत्त्वाचे दिलीत आणां भाऊ धन्यवाद

  • @sambhajichavan3357
    @sambhajichavan3357 Před 2 lety

    खूप छान माहिती

  • @shrikantthakare412
    @shrikantthakare412 Před 3 lety

    Dhanywad bhau tumhi khup mhtvaache mahiti sangitli.. mi nuksaan honyapasoon vachlo .

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 Před 3 lety +1

    खुप च महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद आण्णा

  • @santoshtalap1568
    @santoshtalap1568 Před 3 lety +1

    सेंद्रिय नमस्कार अण्णासाहेब
    माहिती खूप छान होती
    अनुभव खरचं खूप मोलाचा आहे आणि तो तुम्ही शेतकरी बंधू ला सांगत आहात तुमचे मनापासुन आभार
    धन्यवाद साहेब

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Před 3 lety

    आण्णासाहेब खरच आपन चागली माहीती दिलात पृतेक शेतकर्यान तेच केल पाहिजे म्हणजे शेती मालाला चांगलाच दर भेटेल

  • @shrikantjadhav83
    @shrikantjadhav83 Před rokem

    Great 👍👍

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 2 lety +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @user-ry6zz6ms8v
    @user-ry6zz6ms8v Před 3 lety +1

    धन्यवाद आपला अनुभव सांगितला

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 Před 3 lety +2

    अगदी योग्य सल्ला. धन्यवाद अण्णासाहेब. 🙏🙏

  • @shankarnarke9862
    @shankarnarke9862 Před 3 lety +1

    धन्यवाद चांगली माहिती दिली👌👌

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 3 lety +1

    खुप छान माहिती आण्णा

  • @user-sx3cb4vv7c
    @user-sx3cb4vv7c Před 3 lety +1

    महत्त्वाची माहिती 👌👌👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @bandupantnavrange3658

    योग्य.माहिती

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 Před 9 měsíci +1

    पान आपण प्रत्येक झाडाची वेगळी लाईन केली तर आंब्याची लाईन नारळाची सीताफळाची जांबाची पाण्याचे योग्य होईल

  • @AyeshaKhan-uy2lo
    @AyeshaKhan-uy2lo Před rokem

    barobar bhaw

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 Před 3 lety +1

    सेंद्रीय राम राम आण्णा साहेब . अनुभवाची गोष्ट आहे.

  • @bajiraoshinde-ic5lo
    @bajiraoshinde-ic5lo Před 10 měsíci

    Very nice I like very much

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 Před 3 lety +1

    छान माहिती दिली

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 Před 3 lety +1

    हो आवडलं आण्णा साहेब 🙏🙏👍👍

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 Před 3 lety +1

    ❤❤👌👌👌👌

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Před 3 lety +3

    एकदम बरोबर माझ पण असच झालयं तीन एकर बाग आहे दरवर्षी काही ड्रिप बंद परत चालू करावी लागते आहे

  • @ganeshkale2804
    @ganeshkale2804 Před 3 lety +3

    नमस्कार अण्णासाहेब,
    आपली पेरू ची बाग आहे त्यासाठी एकात्मिक खत व पाणी व्यवस्थापन बद्दल मदत हवी आहे कृपया मिळू शकेल का

  • @gardeningwithvijaylakhera1972

    Bahut sunder,

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 Před rokem

    तुमचे विचार आणि सल्ला योग्य वाटतो 👌👌👍👍🙏

  • @pbdmovie
    @pbdmovie Před 8 dny

    भाऊ माझी मिश्र फळ बाग आहे आणि प्रत्येक झाडाच्या लाईन ला वेगळी नळी द्रिप ची लावली आहे आणि मेन पाईप ला कॉक बसवले आहे माझ्या कडे 1.5 ऐकर मध्ये 256 नारळ 256 सफेद जांभूळ 256 पिंक तेवान पेरू आहेत

  • @santoshvyavahare1596
    @santoshvyavahare1596 Před 21 dnem

  • @ujjwalwankhade262
    @ujjwalwankhade262 Před rokem

    Dada 🙏 vidarbhat chiku sheti hou shakte ka

  • @ramchandraphadatare5668

    Ram ram

  • @TmTNaturalFarming
    @TmTNaturalFarming Před 3 lety +1

    १ लाईन केळी, १ पपई असे फक्त २ मिऋ फळ बाग कशी राहिल? पावसाळ्यातील पपई चे अतिरिक्त पाणी केळी उचलेल का?

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 Před 2 lety

    तुमच बरोबर आहे सगळ, मग ऊतप्ना साठी काय करावे

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 Před 2 lety

    Anna bhavo safarchand var ek videvo banava ke

  • @shrishailmali4847
    @shrishailmali4847 Před 3 lety +2

    डाळिंब वरील तेल्या साठी उपाय सुचवा

  • @vivekjadhao8713
    @vivekjadhao8713 Před 3 lety

    Ram Ram bhau . मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे दाशार आंबा कलम बांधली आहे तिला फळधारणा होण्यास किती वर्षाचा कालावधी लागेल.

  • @sachinalhat8915
    @sachinalhat8915 Před 3 lety

    कपाशीचे शेंडे खुडले तर चालल का किति ऊंचिवर तिसरि फवारणी कोणति घ्यावी सेंद्रिय धन्यवाद दादा

  • @chandrakantchitale1325

    नमस्कार आण्णासाहेब प्रत्येक पिकाची लाईन वेगवेगळ्या तर चालेल ना.

  • @umeshshinde7293
    @umeshshinde7293 Před 3 lety +1

    राम राम आण्णा साहेब

  • @zissshh
    @zissshh Před 3 měsíci

    Permaculture ची basic तयारी करणं गरजेचं आहे

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 Před 3 lety +1

    🙏

  • @rhul2466
    @rhul2466 Před rokem

    लई म्हणजे लई आवडली अण्णा मी करणार होतो ५ एकर

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 Před 3 lety +2

    Ram ram Anasaheb

  • @pganesh5896
    @pganesh5896 Před 3 lety +1

    अण्णा लिंबूच्या झाडाचे व्यस्थापन सांगा

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 3 lety +2

    नमस्कार दादा मी पण मिश्र फळबाग करण्याचा विचार करतोय चालेल का तुमचं बघून फक्त तीन गुंठे योग्य आहे का

  • @Pavan_varma
    @Pavan_varma Před 3 lety +1

    अण्णा साहेब मझ पण विचार सुरु आहे की संत्र्याचे २५ झाड लावायचे म्हणून... पण मला अनुभव नाहीत ह्या गोष्टीत थोड सहकार करावं🙏.... आणि अण्णा साहेब मी तुमच्या फेसबुक ल request केली आहे पण तुम्ही accept नाही केली आता पर्यंत.... आणि मामा मी बेळाच पोटॅश बानावल होत ते घरच्या काही झाडांवर टेकून पाहिलं होत खूप पॉवर आहे त्यात फरक जनावल मला त्याचं तुमची दिलेली माहिती कमी आली अण्णा साहेब🙏आणि झाडाची चकाकी पण जागे वर आली!

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 Před 3 lety +4

    धन्यवाद सर मी पण लावत आहे पण प्रत्यकी 4-5 झाड लावणार आहे पण मी मला घरी खाण्यासाठी लावायचं आहे मग मी काय करू 🤔🤔🤔

  • @akashnalinde9832
    @akashnalinde9832 Před 3 lety +2

    सोयाबीन वरिल खोडकिड्या साठी काही सांगा? निंबोळी अर्क चालेल का❓

  • @bala1041
    @bala1041 Před 3 lety +1

    Anna bag lagwad kinva pik perni kartana kontya dishene keli pahije , mhanje jast surya Prakash bhetel

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety +1

      आपल्या जमिनीच्या चडउतार कसा आहे यावर अवलंबून आहे सर पण मोठे शेत असेल तर दक्सिन उत्तर लागवड पेरणी केलेली चांगलीच🙏🙏

    • @bala1041
      @bala1041 Před 3 lety

      @@user-xu9cd8pc6h dhanywad

  • @abhishekdarade4661
    @abhishekdarade4661 Před 3 lety +1

    आंब्याची कलम लावल्यावर कधी पणी द्याचं कधी नाही द्याच सांगा साहेब......?

  • @krushnajadhav9380
    @krushnajadhav9380 Před 3 lety +1

    जीवाम्रुत टोमँटोला टाकले तर चालेल का (आळवनी)

  • @vijayjawalkar2954
    @vijayjawalkar2954 Před 3 lety +2

    नमस्कार हो मी सहमत आहे

  • @krishnalondhe1377
    @krishnalondhe1377 Před 3 lety +1

    साबन लावतो राव😁😁

  • @arushvyavahare5325
    @arushvyavahare5325 Před 3 lety +1

    नमस्कार मला 30 गुठे डाळीब बरोबर आंबा लावू का लवकर सांग

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety

      हो चालेल सर ,पण माझे असे मत आहे की वेगळे वेगळे लागवड केलेले कधीही फायद्याचे राहील विचार करून जमिनीच्या प्रकारानुसार लागवड करा,धन्यवाद

  • @vaibhavthakre1382
    @vaibhavthakre1382 Před 3 lety

    अण्णा साहेब आपण जर हिच बाग प्रत्येक एक तास एका च फळांचे तास केले तर चालेल का 30 प्रत्येकी आंबा पेरू सीताफळ आवळा निबु करवंद संत्रा 🍊 दाळीब या सर्व प्रत्येक एक तास लागवड केली तर चालेल न

    • @Adira604
      @Adira604 Před 2 lety

      हो चालते पण ते दोन दोन तीन तीन तासा पासून खूप कमी उत्पन्न मग विक्रीचा प्रश्‍न येतो.

  • @ganeshzingare2604
    @ganeshzingare2604 Před 3 lety

    गाईचे गोमुञ लोकडाचा तेलाचा डबात गोळा कऱुन टेवलेतर चालेका भावा

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 Před 3 lety +1

    Barber aahe Annasaheb

  • @HIND251
    @HIND251 Před 3 lety +1

    बांधावर फळझाडे लावणे सगळ्यात योग्य आहे

  • @ganeshbajad6892
    @ganeshbajad6892 Před 6 měsíci

    भाऊ एक एक्कर मध्ये जमेल का...

  • @khushalmore6543
    @khushalmore6543 Před 3 lety +1

    सफरचंदाला फळ येतात का साईज मोठी होती का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety

      आता नवीनच लागवड केली आहे मी नक्कीच कळवेन

  • @c143chetan
    @c143chetan Před rokem

    20 गुंठे स्वतः केमिकल विरहित चांगली फळ खाण्यासाठी केलेले पण चलतय अस वाटत

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 Před 2 lety

    मिर्ची मोसंबी मध्ये लागवड चालेलका

  • @pganesh5896
    @pganesh5896 Před 3 lety +1

    पिकाला कारखान्याची मळी टाकावं का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety

      चालेल पण थंड करूनथोड्या प्रमाणात वापर करता येते,धन्यवाद

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 Před 3 lety +1

    साहेब 1दम माझा मनातल बोललात मिश्र बाग आनी ईज्राईल टेक्नीक लागवड पटली नाही

  • @harshadbhoir35
    @harshadbhoir35 Před 2 lety +1

    सफरचंद च्या झाडाची वाढ दाखवा न काळजी कशी घेताय ते पण दाखवा

  • @kishordeshmukh7162
    @kishordeshmukh7162 Před 2 měsíci

    नकारात्मक आहे मी 25गुठे लावतोत प्रत्येकी 2लाईन 20/25 झाडे.. 15बाय 15 वर बघुत

  • @rekhaskitchen9948
    @rekhaskitchen9948 Před 3 lety +1

    पण, आम्ही बांधावरती मीश्र फळंबाग केली आहे

  • @ganeshzingare2604
    @ganeshzingare2604 Před 3 lety +1

    सोयाबिणचा दुसरा फवारणीचा हिडिओ दिला नाही फवारणी थंबली आहे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety

      उद्या देतो भाऊ🙏🙏

    • @ganeshzingare2604
      @ganeshzingare2604 Před 3 lety +1

      धन्यवाद भावा पुडिल वाटचाली साठी शुभेच्छा

  • @p.n.parghane1899
    @p.n.parghane1899 Před 3 měsíci

    Wastawdarsi vedio