श्री तुळजाभवानी दर्शन- भारतीबुवा मठ | छञपती शिवाजी महाराजांचा गुप्त भुयारी मार्ग-Marathi Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 01. 2023
  • महाराष्ट्राची कुलस्वामिणी आई श्री तुळजाभवानीच्या तुळजापुर तिर्थक्षेञा मध्ये अनेक पविञ तिर्थ-कुंडे, मंदिरे आणी मठ आहेत याची माहिती आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत..
    छञपती श्री शिवाजी महाराज ज्या मार्गाने श्री देवीजींच्या दर्शनाकरीता मंदिरामध्ये येत असत तो मठ.. म्हणजे भारतीबुवा मठ
    महंत रणछोडदास भारती यांच्या संजिवन समाधी च्या प्रसिध्द भारतीबुवा मठाचे दर्शन घेणार आहोत..
    व्हिडीओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा.. 🙏🏻

Komentáře • 7

  • @jagjitraut3263
    @jagjitraut3263 Před rokem +1

    👌👌🙏🙏

  • @narayanshelke3308
    @narayanshelke3308 Před rokem

    👌 👌 👌 👌 👌 👌 👌

  • @Rajeshwari811
    @Rajeshwari811 Před rokem

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshhangargekar2055

    भाविकांना व तुळजापूरकरांसाठी उपयुक्त माहिती ..अप्रतिम 👍💐

  • @ramdevkar1576
    @ramdevkar1576 Před rokem

    खुपच छान भैया👌👍

  • @shivajikale1393
    @shivajikale1393 Před rokem

    असेच आणखीन आपल्या मातीतले आपल्या परिसरातील वारसा सांगणारे व्हिडिओ बनवा ...🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍👍

  • @abhijeetpawar4118
    @abhijeetpawar4118 Před rokem

    जय भवानी जय शिवराय