ओझर येथील शिवकालीन रहस्यमय गुहा जी थेट जाते सिंधुदुर्ग किल्ल्यावर । भुयारी मार्ग आत जाऊन मी पाहिला
Vložit
- čas přidán 13. 02. 2021
- ओझर येथील शिवकालीन रहस्यमय गुहा जी थेट जाते सिंधुदुर्ग किल्ल्यावर । भुयारी मार्ग आत जाऊन मी पाहिला....
मालवण पासून सुमारे 4,5 km च्या अंतरावर मालवण आचरा रस्त्यावर ओझर फाटा लागतो. तिथे आहे परम पूज्य ब्रम्हानंद स्वामी यांची समाधी . आणि ती गुहा जिकडे ते तपश्चर्या करत असत..
आणि अजून एक शिवकालीन गुहा हे तिथे
जी थेट जोडली गेली आहे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला । किल्ल्यावर एक मंदिर आहे तिकडे विहीर आहे त्या विहिरीतून एक गुहा आहे जी इकडे ओझर ला बाहेर पडते ।
ह्या वलोग मध्ये आपण ती गुहा आत जाऊन पाहिली आहे
आत काय आहे नक्की ?
हे तुम्हाला वलोग मध्ये पहायला मिळेल
सोबत हे पर्यटन स्थळ पण तुम्हाला पहायला मिळेल..
12 महिने वाहणार पाणी
तळी , एक नयनरम्य शांत ठिकाण
मालवण ला आलात तर नक्की भेट द्या
आणि ही शिवकालीन गुहा पहा ..
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
भुयार माती टाकून बंद करण्या पेक्षा बाहेरून मजबूत गेट बनवला असत तर आज शिवा प्रेमि संशोधकांना अजून भर मिळाली असती शोध घ्यायला कि वाटचाल करायचे मावळे आणि महाराज🚩 सामान्य माणसांना नाही पण जाणकार माणसांना साठी तरी ठेवायला हवी होती. जय शिवराय
संचित, गुहेमध्ये oxygen फार कमी प्रमाणात असतो आणि वटवाघळांच्या विष्ठेमुळे विषारी वायू आणि वायरस निर्माण होत असतात तेंव्हा गुहेत जाण्यापूर्वी काळजी घे. छान विडिओ. 👌👌👌👌👌
हो नक्कीच मी काळजी घेईन.. ☺️💐
माझं गाव रेवंडी, अगदी १० मिनिटे पायी चालत जावू शकतो. भद्रकाली देवी ही ग्राम देवता..
खूपच छान ❤️
भुयारी मार्गाच्या आतून कॅमेरा असलेली रिमोट कंट्रोल डिवाइस यंत्र पाठवा सत्य जाणून घ्यायचे असेल तर सगळा खुलासा होईल 🙏
☺️☺️💐💐
जय शिवराय जय शंभुराजे
Dhanyawad Sanchit parat dakhawilya baddal. Khup chhan👌👍🌹🍫
Khpp sunder 😊
Khup chaan kalji ghrun video banvlas
Mast Bhari 👍👍👌👌
😍🙏🏻nice dada
🚩 || जय शिवराय || 🚩
खुप छान ,, संचीत दादा तेथील निसर्ग खुप सुंदर आहे आणि गुहा खरंच अदभुत ब्रम्हा स्वामीची खुप सुंदर जागा आहे ....... व्हिडीओ पहायला खुप मज्जा आली ......... धन्यवाद 👌👌👍👍
छान माहिती परंतु आता जाताना दुसरे कपडे व हातात ग्लोज घालत जाधन्यवाद
मित्रा छान व्हिडिओ बनवलास आणि आजोबानी खूप छान माहिती दिली
" Very nice comments "
💐💐👌 Dada 👌💐💐
Wonderful Sharing
Wonderful Sanatandharm Civilization 🙏🏼🔱🚩🕉️🌞
फारच छान व्हिडीओ आणि दिलेली माहिती.
लय भारी भावा
Jai shivaba raje mujara tumhala💖💞🙏🙏🙏🚩🚩👍👍
खूप छान विडिओ👍👌
Tumche sagle video khup chan asatat. 👌👌👌
Thank you☺️💐
Nice yala mhanta kokan ka king🤴....
Thank you ☺️☺️💐
खूप छान छान माहिती
Video छान.... प्राचीन काळात बघायला मिळाले.. भारीच
Khup Bhannat Ahe ,Mitra Kalji Ghe
सुप्रभात. छञपती शिवाजी महाराज की जय. फारच छान माहिती दिली त आभार. 👍👌🙏
एक नंबर भावा
खुप मस्तच....👌🏽👌🏽👍
अप्रतिम 👏👌
Khup Khup Sundar👌👍
खुपच सुरेख ,हिम्मतवान आहेस
Take care while going to dens,caves,nice video👌👍
खूप छान माहिती दिलीत . 👌👌👌👍🏻👍🏻👍🏻
👌👌
☺️☺️
Khup mast Thekan aahe
He Nerkar kaka kolamb madhe rahatat .ani Ganesh chaturthi la atishay sunder decoration karatat.
Khupch chhan 👍
किती हे धाडस.. खुप छान माहिती...
खुप छान...👍
👌👌👌.....सुंदर क्लिप.👍👍
Khupch sundar
Salute to your courage.
Wa chan sanchit bhari dada
Superb viddo
Mast mahiti
फार छान माहिती आहे
Nice vlog.. keep it up tc👍
खूप छान
👌
मस्त माहिती .
Nice Video
Superb info about caves, thanks for sharing 👍👍👍👍👌👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰
फार सुंदर आहे
☺️☺️
chhan bhava
Good information
जगातील सर्वात चवदार पाणी इथल्या कुंडात आहे
हो चव घेतली आहे मी..
very good efforts, continue
Uttam prayatna
Mast❤️
Nice vlog👍
Sanchit bhava 1 No. 🚩🚩
Thank you☺️💐
VERY NICE
खरचं खुप छान संचित 👌👌
☺️💐👍
He khar tar develop vyayala havi jene karun ha bhyari marg ozar te Sindhu durga.parantjau yeu shaku sachit tu tar he khup jokhamiche Ani dhadasa che kam karato aahes ekdham bhari mawalya shur veer
Grt efforts...pls keep sharing such information..Keep going 👍🙏🙏🙌
Nice vlog👍👌
👌👌👍
Nice...
🔥🔥🔥👌
Chan thikan aahe ghuhet janyapurvi kalji ghe
खुपच छान. मी स्वतः मालवण येथिल असुन सुद्धा इथे जाण्याचा योग डिसेंबर २०२०मध्ये आला. माझा कुडाळ येथिल एक मित्र मला इथे घेऊन आला आणि तेव्हा आम्ही सुद्धा या गुहेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तुम्ही बरेच आत गेलात. माझा विचार आहे की योग्य मार्गदर्शन आणि जरूरी साहित्य घेऊन पुन्हा एकदा प्रयत्न करायचा. अशी ऐतिहासिक जागा अधिक उत्तमपणे लोकांना माहित झाली पाहिजे. किल्ल्यावरिल विहिरितल्या गुहेबद्दल बरेच गाईड बोलतात परंतु या ठिकाणाची माहिती देत नाहीत. तुम्ही केलेल्या या प्रयत्नामुळे ही जागा जास्त पर्यटकांना माहित होईल. धन्यवाद.
☺️💐
Farach chann
👍👍💐💐
Nice
अरे बाबा गुहेत जाताना सांभाळून जा आणि बघून जा. God bless you
Yes☺️☺️💐💐
Ohhh nice
#DipeshPujareVlogs
Very nice video.
And take care.
Yes☺️💐
Very nice👍👏😊 please explore more place like this throughout Maharashtra
Yes ☺️💐
❤️👍
जे या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे ते माझे आजोबा आहे
Tyana dakhva video☺️💐
Nd thank you pan sanga mzyakdun
Aamhi Purna family sangeetle
@@laxmannerkar2558 ohk☺️☺️💐💐
nice
Bapre Sanchit Amazing Tu khup Amazing aahes Hats off Tula 👍👌🏻👌🏻👌🏻Sundar pn care krt ja swatachi. Khup sundarkhup Sundar vlog N Aajobani pn khup sundar mahiti dili. Tuzya vlog madhe nehamich kahitari navin pahayla milt khup chhan vatt bghtana. 👍👌🏻👌🏻☺👍Tula tuzya pudhil vatchalisathi khup kho shubhechha 💐👍
Thank you☺️💐
संकेत गुहेमध्ये जाताना काळजी घे तुझे व्हिडिओ खूप छान असतात
Thank you☺️💐
you are very courageous boy, take Care
Thank you☺️💐
Take care
☺️☺️💐
Sanchit jivghenya ya parsangala samore janyapurvi tuzya jawal kahitari shotasa tari hatyar thev
Mi kalji ghein nakkich☺️
पुरातत्व खात्यामार्फत उत्खनन होणे आवश्यक आहे. रस्ता किल्ल्यात खरंच जातोय का ते समजेल
हो... ☺️💐
Climate kharch changl aahet ithe.. 4 years before I had visited this place. Ektyala jaayla bhitich watel.
Good efforts for findings great
☺️☺️💐
फारच छान sanchit
अरे दादा असं गुहेत जाऊ नकोस एखादा प्राणी गुहेत अचानक हल्ला करेल ना ,पण तू खूपच डेअरिंग बाज आहेस,व्हीडिओ छान ,काळजी घेत जा
तु धाडशी आहेस ,परंतु काळजी घे
Thank you☺️💐
हो नक्कीच काळजी घेईन☺️💐
सुंदर माहिती दिलात मी कोकणातील आहे दिपक करजावकर
Thank you ☺️💐
Sancu tu jam dearigbaj ahesh no daut pan please 🙏 swatachi kalaji ghe tuze aajun jam video bhagayache ahet so pricotion pahile i love 🎶 ❤️ you ♥️ to much 👌👌👌👌💖💞💖💞🙏🙏🚩🚩👍👍
I saport too your channels
It was so scary when you crawled inside the caves 😟....please be careful and take care😁 your hard work is much appreciated....
Yes☺️💐
Nice..... Guhemadhe jatana kalji ghe.....
Me Santosh sawant tuja video mala kup aavada tat 😘
☺️💐
आमची लहानपणापासूनची उत्सुकता होती. पण कधी धाडस झाल नाही
Dada tu pahila vloger asashil joh hya ghuhey madhye gelass aani mahiti dilis thanks aani aajoba great
Thank you☺️💐
अरे संचीत तूझे धाडस खूप आहे पण आतजातेवेळी आँक्सीजनची सोय करुन जा.तूझ्या बरोबर पर्यटक असले तरी अचानक काही घडले तर त्या संकटाला सामोरी जाणारी सोय कीवा माणसे असावी.पण तुझ्या विडीयोमुळे आम्हाला खूप मजा तर येतेच आणि खुप छान माहीती मिळली.
Thnx भावा माझी इच्छा पुर्ण केलीस
Welcome ☺️💐
Nice Video Sanchit Bhava , Tu Khup Chan Mahiti lokan paryant pochvto ahes . Good Work, I Appreciate.
Thank you☺️💐
Ajobana disturb na karta bolayala dyayla hawa hota. 👍