श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर|| Shri Mahalaxmi Temple Kolhapur||

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • जय छत्रपती शिवराय 🙏
    नमस्कार मंडळी
    आपल्या या चॅनेल वर शॉर्ट व्हिडिओ असतात. आणी long व्हिडिओ सुद्धा आता अपलोड होतील.
    माझे पहिले जे चॅनेल आहे त्यावर तुम्हाला बरेच माहितीपूर्ण मनोरंजक उपयुक्त व्हिडिओ अपलोड होत असतात. shopping lifestyle food travel आणि बरच काही तिथे तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील.
    त्या चॅनेल ची link about आणि चॅनेल section मध्ये मिळेलच.
    या चॅनेल ला खूप छान प्रतिसाद तुम्ही देत आहात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असेच प्रेम सदैव राहूद्या.
    धन्यवाद.
    #वृषाली पाटील(चव्हाण) कराड.
    Hello
    There are short videos on this channel. And long videos will also be uploaded now.
    we are uploading lots of informative interesting useful videos on my first channel. shopping lifestyle food travel and many more where you can watch informative videos.
    The link of that channel will be found in about and channel section.
    Thank you very much for your very good response to this channel. May the love always be there.
    thank you
    #Vrushali Patil (Chavan) Karad.
    #deviaai
    #trending
    #kolhapur
    #mahalaxmi

Komentáře • 3