मी गेलो Timepass Movie Actor Dagdu Prathmesh Parab ह्यांच्या गावी | Prathmesh Parab Kokan Village

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2023
  • मी गेलो Timepass Movie Actor Dagdu Prathmesh Parab ह्यांच्या गावी | Prathmesh Parab Kokan Village
    Rahid Solkar Vlogs
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #PrathmeshparabVillage #Timepassdagduvillage #rahidsolkarvlogs #kokanvillage #Dagduparabvillage #kokanifamily #malvanilife #malvanivideos #Malvanvillage #Prathmeshparabkokanvillage #Prathmeshparabmovies #Prathmeshparabvillagename #Prathmeshparabkokanvillage
    Keywords :
    Time pass movie actor Dagdu Shantaram Parab Village
    Prathmesh Parab Kokan Village
    Prathmesh Parab Kokan Village Name
    Prathmesh Parab Time pass Movie
    Prathmesh Parab Village Lifestyle
    Prathmesh Parab Native Place
    Prathmesh Parab Family Members
    Prathmesh Parab Village House
    Rahid Solkar New Video
    Kokani superstar Prathmesh Parab

Komentáře • 209

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 Před 9 měsíci +47

    राहिद यावरून एक मात्र समजते सर्व ब्लॉक मधून की तुझे वडील एक भले माणूस होते. लोकांच्या reaction वरून समजत

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 Před 9 měsíci +20

    राहीद तुझ्या मुळे संपूर्ण जगाला कोकणात अमोल रत्न आहेत. हे माहीत झाले..तुझ्या या उपक्रम मुळे कोकणी लोक परत येतील.तुला मझ्या कडून लाख लाख शुभेच्छा जय महाराष्ट्र.

  • @starofficial264
    @starofficial264 Před 3 měsíci +2

    डोळ्यांत पाणी आला. स्वाभिमान आहे मला माझ्या कोकणचा, माझ्या मालवणी माणसांचा❤

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Před 9 měsíci +15

    कोकणातली माणसं शहाळा सारखी असतात.... आणि तु नशीबवान आहेस तुला अशी चांगली मानसे तुझ्या प्रवासात भेटतायत... मस्त व्हिडिओ...

  • @anjalijadhav3233
    @anjalijadhav3233 Před 9 měsíci +16

    काकांनी किती आग्रह केला जेवणासाठी, खरंच काका १ च नंबर ग्रेट माणूस , कोकणात कुठे ही गेलात तरी आपुलकी, प्रेमळ पणा माणसांमध्ये मिळणार च प्रथमेश च्या काकांना कुठलाच अहंकार नाही साधे राहणीमान खूप छान वाटले, त्यांना पाहुन

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 Před 9 měsíci +19

    पांडुरंग सदाशिव साने अर्थात सानेगुरूजी यांचे घर दाखवा साने गुरुजी यांच्यावर आधारित एक मराठी चित्रपट येत आहे या दिवाळीत श्यामची आई गुरुजींचे घर जरूर दाखवा जेणेकरून कोकण मधील त्यांचा जीवनपट समजेल धन्यवाद

  • @simaparab6752
    @simaparab6752 Před 9 měsíci +13

    राहिल तु खुपच चांगला उपक्रम राबवला आहेस तुझ्या मुळे आम्हा ला वेगवेगळे गाव बघायला मिळाले एवढे सगळे सितारे फक्त कोकणात आहेत खुप छान

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Před 9 měsíci +9

    कोकण। असं आदरातिथ्य फक्त कोकणातच मिळु शकतं, कोकणी माणूस मेहनती आणि इमानदार आणि दिलदार आहे, सॅलूट तो बनता है भाई.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před 9 měsíci +14

    प्रथमेश (दगडु )परब एक उत्तम कलाकार आहे. त्याचे गाव आणी त्याचे काका याचेही दर्शन घडवलेस त्याबद्दल धन्यवाद

  • @manojbheda6685
    @manojbheda6685 Před 9 měsíci +17

    रशीद तुझे खूप आभारी आहे मी गुजराती असून मला माझ्या महाराष्ट्र चे सेलिब्रिटी चे जे काय व्हिडिओ त्यांचा गावी आणि घरो घरी जावून आमच्या पर्यंत पोचवतोस त्याला तुझ्या महेनेतीचा फळ मिळणार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajugaikwad2486
    @rajugaikwad2486 Před 9 měsíci +8

    भराडी देवी ला जायचा विचार होता पण काही कारणा मुळे जमले नाही पण तुझ्या मुळे आई भराडी देवी दर्शन झाले Thank you राहिद् भावा❤❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 9 měsíci +8

    रहीद,आमचे मुळ गाव मसुरे आहे. खरंच मित्रा तु आमचे हृदय जिंकलेस. तुझ्या video द्वारे आमच्या गावाचे दर्शन झाले. फारच सुंदर. शेवटी आपण कोकणी माणसे ही फार एकमेकांना लळा लावतात.असे तुला प्रेम करणारी,आपुलकीने बोलवणारी कोकणी माणसे इतर ठिकाणी मिळणार सुद्धा नाही. यवा कोकण ह्यो आपुलोच असा.पण कोकणाला अस्वच्छ बनवु नका.

  • @swatinaik3001
    @swatinaik3001 Před 9 měsíci +7

    प्रथमेश चे काका खुप साधे आणि प्रेमळ आहेत . खुप आपुलकीने पाहुणचार केला 👌🏻👌🏻

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 Před 9 měsíci +7

    राहिद,, भावा तू अतिशय उत्तम काम करत आहेस ,,आमचे आशिर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहेत,,,ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो,,
    Ajinkya, creation, vahal-chiplun

  • @nikhildisale2727
    @nikhildisale2727 Před 9 měsíci +5

    किती साधेपणा आहे काकाच आणि माणुसकी ही खूप ❤️

  • @shwetaghadi6950
    @shwetaghadi6950 Před 9 měsíci +4

    राहित मालवण मध्ये आहेस तर धामापूर तलाव आणि मंदिर भेट दे आणि त्या तलावासंबंधी अद्भुत कथा आहे ती दाखव.

  • @balasahebwaghamare6322
    @balasahebwaghamare6322 Před 7 měsíci +1

    युट्युब वर अतिसुंदर सिंधुदुर्ग युट्युब वर पाहतात चांगलंच दृश्य आवडलं

  • @maheshparab2817
    @maheshparab2817 Před 8 měsíci +1

    खुप सुंदर साहेब आपल्या मुळे आम्हाला समझते . कोकणात राहणारे किती कलाकार आहेत . खरंच खुप छान . धन्यवाद असेच आपल्या कोकणातील दशावतार नमन हे सुद्धा पारंपारीक आहे . त्याला सुद्धा तुम्ही पुढे आणाल ही अपेक्षा धन्यवाद

  • @marutigaikwad7297
    @marutigaikwad7297 Před 8 měsíci +1

    तुझे व्हिडिओ बघून डोळ्यात आपोआप पाणी येत........gret asach काम करत रहा खूप पुढे जा.....❤

  • @diagolobo7393
    @diagolobo7393 Před 9 měsíci +2

    Rahid tu khoop javal gela hotas the great I think first malvani actor in bollywood Bhagwan Dada

  • @apednekar19
    @apednekar19 Před 9 měsíci +5

    Kokanchi mansa saadhi bholi..tyanchyaa kaaljaat bharli shahali....kharach paahunchaar sikaava toh koknachya maansankadunach...so nice...❤ khupach chhan vlogs of MY KOKAN...

  • @rehantamboli5548
    @rehantamboli5548 Před 9 měsíci +8

    Khokans people is very cooperative and loving .keep it Rahid Bhai ❤

  • @KokaniMitra
    @KokaniMitra Před 9 měsíci +55

    डोळ्यात पाणी आणतोस राहिद बेटा... कामा निमित्त कोकणी माणूस शहरात आला आणि हरवला. आम्ही सर्वांनी मुंबई मध्ये property बनवल्या पण मूळ गाव दुर्लक्षित झालें. तुझ्या मुळे परत गावाची ओढ निर्माण झाली. आम्ही धुरीवाडा मालवणचे. आता नक्की गावी आमच्या घरी जाऊन renovate करू.. 🙏 धन्यवाद

    • @Rushi-zl4fh
      @Rushi-zl4fh Před 9 měsíci +7

      Sir नक्की renovate करा , पण जेवढ जुना जेवढ ठेवता येईल टिकवता येईल तेवढ टिकवा , म्हणजे ते पुढच्या पिढीला पण अनुभवता येईल

    • @KokaniMitra
      @KokaniMitra Před 9 měsíci +4

      @@Rushi-zl4fh हो नक्कीच माझ्या आजी आजोबांची आठवण आहे ते घरं... म्हणून ते जपलेच पाहिजे.. 🙏

    • @vishnubagul4272
      @vishnubagul4272 Před 9 měsíci +3

      ​😊

    • @vishalchavan258
      @vishalchavan258 Před 9 měsíci +4

      Rahid , Superb vlog, You made really different from others 😊

    • @prasadkambli786
      @prasadkambli786 Před 9 měsíci +2

      All the best kaka

  • @user-bv4ws9hq3n
    @user-bv4ws9hq3n Před 9 měsíci +4

    बेटा तू सुद्धा आत आमच्यासाठी star आहेस. सगळे vlog अगदी छान आहेत. तुझ्यामुळेच आम्हाला konkan पाहता आले. असेच सुंदर video कर. तूला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 Před 9 měsíci +2

    भात कापणी म्हणजे मालवणीत सराय म्हणतात कडक ऊन पण हिरवा चारा खाऊन गुर एकदम मस्त गुबगुबीत तुळतुलीत दिसतात डोळ्यांच पारण फिटल हा तुझा उपक्रम असाच सुरु ठेव
    तुला खूप खूप शुभेच्छा

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 Před 9 měsíci +5

    खूप छान मंदीर भराडीन देवी ,🙏🙏🙏🌹🙏

  • @anantmhatre3629
    @anantmhatre3629 Před 9 měsíci +3

    बेस्ट ऑफ लक भारतीय म्हणून अभिमान आहे भावा तुमचा रहिद!.........

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 Před 9 měsíci +5

    छान आहे तुमचा हा उपक्रम...... आम्ही कोकणातले असून एवढी गावं माहीत नव्हती...... कधीतरी गावी जाण्याचा योग येतो..... तुझ्यामुळे घरबसल्या सगळी गावं पहायला मिळतात.....कोकण म्हणजे रत्नांची खाणच जणू.😊❤

  • @ashokgolatkar8478
    @ashokgolatkar8478 Před 9 měsíci +2

    Rahid tu khup chan video banvatay

  • @sandhyawakkar6301
    @sandhyawakkar6301 Před 3 měsíci +1

    राहीद मी पण कोकणातील तुझ्यामुळेच कोकणातील निसर्गरम्य गावाचे दर्शन घडले धन्यवाद

  • @82ahiresandeep
    @82ahiresandeep Před 7 měsíci +1

    In your kokan series...love parab family and specially his uncle....how sweet he is....God bless you all

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 Před 9 měsíci +4

    खूप छान मित्रा चांगलं काम करतोयस...👍👍

  • @buntyparab1141
    @buntyparab1141 Před 9 měsíci +2

    Are Rahid tu aamchakade pan asaychach parab kaka. Mi tencha mulga.khup motha zalas mast.
    Aapan ekach chalit rahaycho.

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Před 8 měsíci +2

    राहिद एक नंबर यार.
    असाच पुढे जात रहा...
    एक दिवस कोकणातला एक नंबरचा युट्यूबर्स म्हणून तुझच नाव लोक घेतील...खरच खुप छान तुझ काम चालू आहे...
    आणि बाकीचे युट्यूबर्स ते काय काय खातात हेच फक्त लोकांना दाखवत असतात..जसे काय लोकांना काही खायचे माहित नसत...

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 Před 9 měsíci +2

    छान एक नंबर

  • @vedu1526
    @vedu1526 Před 9 měsíci +4

    राहिल तु खुपच चांगला उपक्रम राबवला आहेस तुझ्या मुळे आम्हा ला वेगवेगळे गाव बघायला मिळाले

  • @amolubhare3672
    @amolubhare3672 Před 9 měsíci +6

    आपली कोकणी माणस असतातच लय भारी प्रेमळ

  • @truptithube4030
    @truptithube4030 Před 3 měsíci +2

    फार छान गाव आहे मसूरे तू व्हिडिओ सुद्धा फार छान बनवतोस

  • @marissagonsalves9311
    @marissagonsalves9311 Před 9 měsíci +2

    मी रोज विडिओ बघते .हया निमित्ताने कोकण दर्शन होत. अभिनंदन .

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv Před 9 měsíci +5

    आता भाऊ कदम, आणि पॅडी कांबळे विनोद कांबळी यांचेही गाव दाखव 👍👍

  • @ShreeSatam
    @ShreeSatam Před 9 měsíci +2

    Waaav kya baat hai yaar, thanks to u and also Babu bhai

  • @rafiqueshaikhshaikh7868
    @rafiqueshaikhshaikh7868 Před 9 měsíci +3

    कोकणात रत्न सोदायची गरज नाही कोकणात एक एक माणूस रत्न आहे
    खरंच माणुसकी शिकायची तर कोकणातल्या माणसा कडून राहिद खूप छान

  • @ashokdhon7131
    @ashokdhon7131 Před 9 měsíci +3

    राहिद, स्तुत्य उपक्रम... खुप छान करतो आहेस तु, सर्व कोकण स्टार्सच्या घरोघरी जाऊन इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहचवतोस, फक्त गाडी चालवताना खुप काळजी घे, कारण कोकणात रस्ते खुप लहान आहेत, खुप खुप शुभेच्छा तुला...

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Před 8 měsíci +1

    खुप छान विडोओ भाऊ
    जय महाराष्ट्र भाऊ

  • @mukhtarrajapkar3790
    @mukhtarrajapkar3790 Před 9 měsíci +5

    खूपच छान,राहिल.... कोकणात भराडी मंदिर पाहिले...आनंद वजा आश्चर्य वाटले... निसर्गरम्य ठिकाणी कोकणात एवढं सुंदर आणि भव्य मंदिर असल्याचा अभिमान आहे....🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 Před 9 měsíci +4

    खरच तुला सांगतो खूपच छान व्हिडिओ दाखवत आहेस,तुझे खूप खूप आभार ❤

  • @aashishhaldankar381
    @aashishhaldankar381 Před 9 měsíci +6

    खुपचं छान व्हिडीओ राहिद बेटा. 👌👍😘❤️
    मालवणी कोकणी पाहूणचार तर होणारच. 💪💥🔥
    हीच कोकणी मालवणी मांणसाची ख्याती आहे. ❣️

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Před 9 měsíci +3

    Vijay salaskar.sir yanche pan gav dhakhav..sindhudurga che 26.11 che shahid police 🚨 officer

  • @kashinathshirke5368
    @kashinathshirke5368 Před 9 měsíci +2

    माझा आवडता तू युट्युब वाला एक नंबर बनवतो ब्लॉग,
    आवाज एक नंबर

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Před 9 měsíci +1

    Prathamesh Parab tuze khup abhinanadan tu tuzya aai babanche naav mottey keles hya vayat bakiche kahi apawad vagalata nusati Masti Ani fukat chakatya kinva thhattamasakari yaat wel ghalawatat tya vayat tu tyanchya saati yek uttam udhaharan aahes good job God bless you Ani best' of luck

  • @subhashjadhav3534
    @subhashjadhav3534 Před 9 měsíci +2

    गावाला आल्या नंतर ही त्या कालावधीत इच्छा असूनही अश्या ठिकाणी वेळे अभावी जाता येत नाही, पण तुझ्या vlog कोकण रत्न सिरीज मुळे त्या इच्छा पूर्ण झाल्या, तुझे व्हिडिओ तेथील मुख्य बाजार पेठ, रस्ते, कोकणातली घर, निसर्ग, आणि कोकणी माणूस पाहता आला. तुझी ही कोकण रत्न सिरीज अखंड आणि अविरत चालो . धन्यवाद आणि प्रेमळ शुभेच्छा.

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 Před 7 měsíci +1

    आई भराडी देवी 🙏🌷 खूपच छान माहिती ... धन्यवाद

  • @ashoksangelkar8033
    @ashoksangelkar8033 Před 9 měsíci +2

    राहिद कोकणातील माहिती दिली धन्यवाद ❤❤❤❤❤❤ सावंतवाडी गाव सांगेली

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Před 9 měsíci +11

    राहीद भावा मी रहाते मुंबईत भाडूंपला पण माझ गाव आचरा-पिरावाडी मालवण माझ्या वाडीत मराठी ज्येष्ठ कलाकार कमलाकर सारंग आणि लालन सांरग यांचे पण गाव दाखव भावा.

    • @pramodrawool705
      @pramodrawool705 Před 9 měsíci +1

      भाऊ कदमांचा पण घर दाखव मित्रा सर्वांना ,कणकवली सावडाव.

  • @user-oo3pz8fz6g
    @user-oo3pz8fz6g Před 9 měsíci +4

    Great episode , Prathamesh Uncle is very down to earth person , Good Actor and human being

  • @chaitanyaprabhu7927
    @chaitanyaprabhu7927 Před 5 měsíci +1

    I am so amazed watching hospitality of Konkani people. Without knowing the other person they show so much love towards them. This makes me believe that I am staying in a very commercial world where people have to book an appointment before visiting. No one will even give you water if they don’t know you. I am from Canada but my roots are from Devgad, Kokan. I still remember the good old days when during summer vacation we use to regularly visit our native place. I have watched few series and this brings back all those sweet memories. Hopefully will soon visit my native place during Ganesh Chaturti

  • @rajeshkhambal4510
    @rajeshkhambal4510 Před 9 měsíci +3

    राहिद तु कोकण रत्न सिरीज चालू करत कोकणातील आपल्या आजूबाजूलाच असलेले सुपसिद्ध कलाकार दाखवत आहेस .
    तुझे व्हिडीओ चांगले असतात तु सुद्धा आमच्या राजापुरातिल एक यु ट्यूबर कोकणरत्नच आहेस

  • @jagadishbandkar4421
    @jagadishbandkar4421 Před 8 měsíci +1

    Rahid..1 milestone series for every parts of the world from u

  • @user-ib1ge2ko9o
    @user-ib1ge2ko9o Před 9 měsíci +3

    Lage Raho rahid ❤

  • @sandeshmahapadi1832
    @sandeshmahapadi1832 Před 9 měsíci +2

    Bhai khup mast tuje sagle videos baghto kharch khup mast je konala mahit nahit te aaplya kokanatle star kokan ratnn lokana tuja video madhun mahit padale 👍

  • @vijayshet5054
    @vijayshet5054 Před 9 měsíci +3

    किती नशीबवान आहेस रे तू, तळकोकणात रहायला मिळतंय.🎉🎉🎉

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Před 8 měsíci +1

    Kiti sadha manus prathameshcha kaka kharach koknatil manse far bhari aahet.

  • @chintamanparab9530
    @chintamanparab9530 Před 9 měsíci +1

    Rahid beta khup khup dhanyawad gharbaslya kokan darshan ani devdarshan hote man bharun yete tula pudhil vatchlisathi khup khup shubecha

  • @vibhavkulkarni9184
    @vibhavkulkarni9184 Před 9 měsíci +3

    ,भाऊ एकदा आजिवली गाव मध्ये जाऊन संजय नार्वेकर यांचे घर दाखवा

  • @satayvankarmalkar1305
    @satayvankarmalkar1305 Před 9 měsíci +2

    Mast gav ahe masura ❤you Rashid bhai tu ly bhari boltos

  • @arvindjadhav9111
    @arvindjadhav9111 Před 8 měsíci +1

    ❤ खुप छान मित्रा मनापासून धन्यवाद

  • @mechanixfitnessmachines
    @mechanixfitnessmachines Před 9 měsíci +2

    Next celebrity adesh bandekar

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 Před 9 měsíci +2

    सोलकर....
    तुम्ही कोकणातले रत्न दाखवण्याची सिरीज जी चालू केली आहेत.ती खरंच खूप छान आहे आणि *हे सगळे *ब्लॉक्स मराठीतच बनव*
    त्या मुळे आख्या पंचक्रोशीत सगळ्यांना कळेल की ह्या आपल्या कोकणभूमी तून ह्या चित्रपट सृष्टीला,सीरियल,गायक ह्या शेत्रांमध्ये अशे कलाकार कोकणातून लाभले आहेत...
    माझी तुला एक अजून सांगणे आहे की ह्याच बरोबर तू *महाराष्ट्राची हास्यजत्रा* हा कार्यक्रम सध्या घरा घरात पाहिला जातोय तर त्यात सुद्धा आपल्या कोकणातले खूप कलाकार आहेत तर त्यांच्या ही गावचे घर त्यांचा past आम्हाला बघायला आवडेल....
    🌴 *येवा कोकण आपलोच असा* 🌴
    🚩 *एकच जिद्द रिफायनरी रद्द*🚩

  • @schavan1424
    @schavan1424 Před 9 měsíci +2

    मस्तच व्हिडिओ

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před 9 měsíci +2

    रशीद दादा धन्यवाद.

  • @pratikthakur4127
    @pratikthakur4127 Před 9 měsíci +2

    Bhari bhava❤

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Před 9 měsíci +3

    आत्माराम भेंडे यांचं गाव आरोंदा आहे.

  • @arshadali8
    @arshadali8 Před 9 měsíci +2

    Solkar pinar solkadi.. love from satavli

  • @jitendrabhosale7052
    @jitendrabhosale7052 Před 9 měsíci +3

    Kokan chi Manas sadhi bholi

  • @ramanandnawale1545
    @ramanandnawale1545 Před 9 měsíci +2

    Time bbetel tevha tujhe sarv video bghat asto... Khup chan.. 👍❤

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před 9 měsíci +2

    Rahid bhawa Aabhari aahe❤️❤️🌹🍫🍫

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Před 9 měsíci +2

    Khupchan sunder video

  • @sagarmayekar9567
    @sagarmayekar9567 Před 9 měsíci +2

    Kdkkk bro ❤

  • @omkarpujare3701
    @omkarpujare3701 Před 9 měsíci +1

    Rahid bhai me tuzya bajulach rahto pn tuze khup khup aabhar he sarv aamhala dakhvtos mahiti detos aankhi ky pahije 🙏👌👌

  • @KonkaniManus
    @KonkaniManus Před 9 měsíci +3

    खुप छान वाटतय आज आपल्या कोकनातिल कलाकरांची गावची घरी बघताना ❤❤ तुला जी मार्गदर्शन करणारी मानस खुप भारी कोकनातिल मानस साधी भोळी ❤❤

  • @dharmdevbarai9081
    @dharmdevbarai9081 Před 9 měsíci +3

    Well wishes, salute for your hard work for various videos

  • @bhakatipaynaik8932
    @bhakatipaynaik8932 Před 9 měsíci +1

    Kharech pratmesh cha abhinay khupch chan asato and sahj sunder acting vatate.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 9 měsíci +1

    खुपच सुंदर आहे. भराडी मंदीर प्रथम पाहिले खुप खुप धन्यवाद

  • @marutigaikwad7297
    @marutigaikwad7297 Před 8 měsíci +1

    भाई तुझे व्हिडिओ बघुन अस वाटतं आहे की अखा कोकण फिरावा....❤

  • @amitkumar-8597
    @amitkumar-8597 Před 9 měsíci +3

    I Am Frm Masure Malvan ..stay in kankavli...I saw my Shop ( देऊळवाडा मासुरे In Ur Video....Keep Making Videos ...Good Luck 👍👍👍

  • @SoGreat
    @SoGreat Před 9 měsíci +2

    Wow, Sunder!

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Před 9 měsíci +2

    खूपच छान व्हिडीओ.

  • @narendratemkar2129
    @narendratemkar2129 Před 9 měsíci +2

    सोलकर भाई दापोली त जरूर या

  • @rupalikadam4601
    @rupalikadam4601 Před 9 měsíci +1

    राहीद बेटा तुझे खूप अभिनंदन पहिली कमेंट माझी अनिकेत विश्वासराव चे गाव दाखव पाचल मार्ग

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 9 měsíci

    Keti Manuski Aahe Aarya
    Chya Papala
    Parab Kakana khupp Chan
    Tuzy Pahunchar Kella
    Tena Maza Salam
    God Bless You

  • @mohammedsaleem9853
    @mohammedsaleem9853 Před 9 měsíci +1

    Always good rahid bhai

  • @ns-rd8rh
    @ns-rd8rh Před 9 měsíci +2

    टाईमपास 2 ची शुटिंग माझ्या समोर झाली ठाणे कोरम मॉल मध्ये 👌🏻👍🏻🙏🏻

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 Před 9 měsíci

    Durva baba la khetun basali😊mast ❤rahid maze sasar malvan nice vlog 👍 🎉🎉❤😊

  • @dailylifeshafique
    @dailylifeshafique Před 9 měsíci +1

    Kokan ke actor details bahut ache volg dekhne maja aa gaya bhai

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 9 měsíci +1

    फारच छान रशीद।
    तू हिरोची माहिती देताना आमचे जुने मित्र
    पोयरे गावातील विलास तुकाराम पाडावे
    हे काँमेंटमधे वाचनात आले
    मी बबन पडवळ चिंदर

  • @msstduo7643
    @msstduo7643 Před 9 měsíci +2

    Rahid bhai. Who Majid nahi dargha hay shamsodin baba ki
    Masura. Me

  • @anandaawaghade8164
    @anandaawaghade8164 Před 9 měsíci +2

    खरंच आहे कोकणातील माणसं खूप चांगले आहेत मला पण खूप खूप मदत केली आहे मी आनंदा अवघडे बारामतीकर

  • @SachinThakur-vm1qt
    @SachinThakur-vm1qt Před 9 měsíci +2

    Rahil kaka khup premal aahe

  • @mukundnibade7659
    @mukundnibade7659 Před 9 měsíci +3

    मराठी चित्रपट सृष्टीतील महान अभिनेता लक्ष्मीकांत नेर्डे यांच्यापण घरी जा काजळी नदीकिनारी चांदेराई बाजारपेठ गाव ताजि . रत्नागिरी . ब्लाईंड व्होल्गर साईराज किर यूट्यूबर यचेगाव

  • @rahulgamre8183
    @rahulgamre8183 Před 9 měsíci +2

    Rahid Bhai mast😊😊❤❤