मी गेलो भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या गावी | Maharshi Karve Kokan Village | RsV

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 11. 2023
  • मी गेलो भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या गावी | Maharshi Karve Kokan Village | RsV
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #Maharshikarve #Dhondokeshavkarve #bharatratnaaward #Bharatratnamaharshidhondokeshavkarve #Maharashikarvevillage #MaharshiKarvelifestory #Maharshikarveinformation #rahidsolkarvlogs #dailyvlog #rahidsolkar #Kokanratna #Rahidsolkarnewseries
    Keywords :
    महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य
    महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे शैक्षणिक विचार
    महर्षी कर्वे यांची गुणवैशिष्ट्ये
    महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
    महर्षी कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली
    महर्षी धोंडो केशव कर्वे निबंध
    What did Maharshi Dhondo Keshav Karve do?
    Why did Dhondo Keshav Karve got Bharat Ratna?
    What was the role of Maharshi Karve in Indian education?
    Who founded the widow Ashram
    Maharshi Dhondo Keshav Karve a great social reformer
    Maharshi dhondo keshav karve on women education
    Maharshi dhondo keshav karve information in marathi

Komentáře • 105

  • @user-uh7tr1vt5e
    @user-uh7tr1vt5e Před 8 měsíci +9

    किती महान ते सुधदा त्या काळी . आणि आजची पीढी . फक्त स्वार्था साठीच झटतेय . हे प्रत्येक मुला मुली पर्यंत पाेहचावयाल हवं .Thanks Rahid Solkar . ❤❤❤❤❤❤❤

  • @nileemajoshte5348
    @nileemajoshte5348 Před 8 měsíci +7

    Thank you राहीद, तुझ्यामुळे आम्हाला कोकणात एवढी रत्न जन्माला आली आहेत हे समजले, खूप खूप धन्यवाद. 👍🙏🙌

  • @sadanandtumbre2378
    @sadanandtumbre2378 Před 8 měsíci +5

    राहिद सोलकर,तुमच्या कार्याला शतशः प्रणाम. तुम्ही चालू केलेली कोकण रत्न ही
    सिरीयल खूपच प्रभावी आहे व नवीन पिढीला त्याचा खूपच फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही. आपले समाजकार्य उत्तरोत्तर बहरत जावो व आपणास या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Před 8 měsíci +2

    सलाम राहीदभाई.बरं वाटलं व्हिडीओ बघून.अशा महान लोकांची रोजच आठवण होते असं नाही पण यांच्या आठवणींनी मन हेलावून टाकते. शंभर वेळा नमस्कार केले तरी यांचे आपल्यावरील उपकार फिटणार नाहीत.

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Před 8 měsíci +4

    मित्रा लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव गांव व रॅगलर परांजपे हे सुद्धा दापोलीलाच आहे ते सुद्धा ठिकाण दाखवावे.

  • @vilasdhopat427
    @vilasdhopat427 Před 8 měsíci +2

    राहिदभाई दापोली तालुक्यात तुझे मनापासून स्वागत
    तुला दापोलीत बघुन खूप बरं वाटलं,
    तुझी वाटचाल अशीच कायम पार पाडु दे,
    देव करो तुझ्या या मेहनतीला खुप यश मिळ दे

  • @user-pf3hs3wx5i
    @user-pf3hs3wx5i Před 8 měsíci +4

    Thanks 🎉❤🎉 तु आपल्या कोकनातील थोर पुरुषानंचे मुळ घर दाखवत आहेस

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 Před 8 měsíci +2

    Information about Great social reformer Maharshi Karve is given by Vaze madam in very effective way.Salute to Vaze mam & R.Solkar.Keep it up.Counsellor:Bashir Maroof,Furus,Khed.

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 Před 8 měsíci +3

    राहीद सोलकर तुम्ही सुरू केलेली भारतरत्न ही सिरीज खूपच छान आहे आपल्या भागातील सर्व रत्नीची खूपच छान माहिती मिळते,मी याच मुरुड गावची मुलगी आहे,वझे मॅडमनी सांगितलेली माहिती खूपच महत्वाची आहे आपण दाखवलेले महर्षी कर्वे वाचनालय माझे वडील श्री यशवंत घाग गुरुजी यांनी सुरू केली आहे ते आज हयात नाहीत पण त्यांचे वाचनालय कायम राहील या वाचनालयात माझा भाऊ काम करत आहे महर्षी कर्वे यांचा हे गाव दाखवलेत या साठी खुप खुप आभार,या गावी जा म्हणून मी पण कॉमेंट केली होते, खुप छान काम करत आहेस धन्यवाद

  • @mahadeokokate5181
    @mahadeokokate5181 Před 8 měsíci +2

    अत्यंत रोमहर्षक माहिती मिळाली महर्षीबद्दल धन्यवाद राहिद

  • @wastamnwasta2461
    @wastamnwasta2461 Před 8 měsíci +7

    Great people , greatest works.They are the Angels in human disguise. Salam to your enthusiasm & spirit.May Allah bless you with more knowledge & success.❤😊

  • @dayanandkharat3983
    @dayanandkharat3983 Před 8 měsíci +3

    मा.सौ. वझे मॅडम यांनी आ. भारतरत्न कौ. धोंडे केशव कर्वे यांचा जीवनपट व त्या काळची जीवनपद्धती व सामाजीक जीवन याची थोडक्यात मुद्देसूद जी माहिती सादर केली त्या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
    खूप छान
    धन्यवाद 🎉🎉

  • @kokanisaj2115
    @kokanisaj2115 Před 8 měsíci +4

    मित्रा खूप छान व्हिडिओ आहे दापोली तालुक्यातील मुरुड हे त्यांचे मूळगाव आहे पण त्यांची जन्मभूमी खेड तालुक्यातील शेरवली हे गाव आहे . त्यांचं बालपण या शेरवली गावी गेलं त्या शेरवली गावाला देखील भेट दे आणि त्यांची जन्मभूमी दाखव

  • @mangeshkulkarni6687
    @mangeshkulkarni6687 Před 8 měsíci +1

    खूपच छान, एवढ्या लवकर महर्षी कर्वे वर विडिओ बनवाल असं वाटलं नव्हतं, कमाल स्पीड राहीद, गरज आहे अशा व्यक्तींना समोर आणण्याची, खूप शुभेच्छा

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 8 měsíci +2

    भावा तुझ्या स्तुत्य उपक्रमास माझ्या सहृदय सुभेचछा. या ताईंना मनापासून धन्यवाद छान माहिती दिली.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 8 měsíci +1

    Maan Vandana Mahershi Karve
    Sir Yana
    Mahan Karya Salm
    Apratim Blog 👌👌👌👌👌

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 Před 8 měsíci +3

    Thank you Rahid M F.Solkar. one of the best vidio. बाई साहेब नी तपशीलवार फार सुंदर माहिती दिली.धन्यवाद Madam आभारी आहोत. Great आमचे कर्वे अण्णा ❤

  • @sadashivpisal80
    @sadashivpisal80 Před 8 měsíci +1

    Dada aaj khupa samadhani vatale taine dilalele mahiti mude sud vatali tuze khup khup abhar

  • @dilippande3247
    @dilippande3247 Před 7 měsíci

    भारत रत्न महर्षी करव्रे यांच्या जिवन आणि कार्य यांची माहिती ताईंनी करून दिली आजच्या तरूणांनी हे जरूर पहावे ऐवढया महान महामानवाची ओळख करून दिली सोळकर आपले खुप खुप आभार आणि अनेक शुभेच्छा आपले

  • @sunilmohanpawar7654
    @sunilmohanpawar7654 Před 8 měsíci +2

    अप्रतिम ,महर्षी कर्वे एपिसोड खूप छान माहिती,तुमचा हा उपक्रम खूप माहितीपूर्ण आहे. दापोली मधेच चिखलगाव इथे लोकमान्य टिळकांचे ही स्मृतीस्थळाला तुम्ही भेट दिलीत तर खूप उपयुक्त माहिती मिळेल.

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 Před 8 měsíci

    श्री.राहिद सोलकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या ह्या व्हिडिओ बद्दल आपले मनःपुर्वक आभार व आपल्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.💐💐💐

  • @sangeetashinde9031
    @sangeetashinde9031 Před 8 měsíci +1

    Khup mast vlog kelat dada ,khup chan asech vlog tumche wadhat javo ani amhala ashyach thor vichrwantanchi mahiti milat javi.

  • @MilindGhadi-kr4qb
    @MilindGhadi-kr4qb Před 8 měsíci

    कोकणात खूप रत्न आहेत.तुम्ही जेवढे दाखवाल तेवढे कमीच आहेत परंतु आपण सोलकर साहेब खूप छान काम करता

  • @user-kx1uw4yt9k
    @user-kx1uw4yt9k Před 8 měsíci +2

    खूपच छान माहिती मिळाली राहिद कोंकण रत्नांची खाण आहे हे अनेकांना आता समजायला लागले असेल तेही तुझ्यामुळे अभिमान वाटतो तुझा आणि आपण कोंकणी असल्याचे

  • @ganeshmandavakar5784
    @ganeshmandavakar5784 Před 8 měsíci +4

    राहीद भाई खूप छान

  • @anandaawaghade8164
    @anandaawaghade8164 Před 8 měsíci +2

    फारच सुरेख आणि छान अशी माहिती मिळाली आम्हाला खूप खूप असे समाधान मिळाले राहिद खूप खूप आभार आणि धन्यवाद मी आनंदा अवघडे बारामतीकर

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 8 měsíci

    वझे मॅडम !
    धन्य झालो.
    🙏
    राहीद तुझेही आभार.
    🙏🙏

  • @sachinkonde8248
    @sachinkonde8248 Před 8 měsíci +3

    महान लोक ❤

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Před 8 měsíci

    तुझे काम फार मोठे आहे. मी तुझा फॅन झालो आहे वझे मॅडमनी सर्व माहिती दिली. तुम्हा दोघांना धन्यवाद!!खूप खूप शुभेच्छा!!

  • @iconghe2318
    @iconghe2318 Před 8 měsíci +2

    खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलात , धन्यवाद

  • @amitsamant9492
    @amitsamant9492 Před 8 měsíci

    what an informative video .. खूप छान… thanks

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Před 8 měsíci +1

    great information by vaze tai dhanywad tai

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 Před 8 měsíci +2

    सर्वोत्तम प्रयत्न ! धन्यवाद ! !

  • @mahendrat9986
    @mahendrat9986 Před 8 měsíci +1

    Shala phar sundar🌹mahiti prastuti kup Chan 🌹🙏

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    राहिद महर्षी कर्वे यांची माहिती ह्या ताईंनी किती खोलवर सांगितली.बालपणापासून महर्षी ह्यांचं नाव पुस्तकातून फक्त वाचत आलोय पण त्यांनी समाजासाठी काय काय केलं ते ह्या Video तुन कळालं.राहिद सलाम तुझ्या ह्या कार्याला.😊

  • @arunutekar2661
    @arunutekar2661 Před 8 měsíci

    Farach Chhan.Hats Off

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 Před 8 měsíci +2

    राहीदजी आज महर्षि कर्वें बद्दल खूपच मौलिक माहिती मिळाली. दापोली येथे राहून या तीर्थक्षेत्रला भेट देता आली नाही याची खंत वाटते. आता मुद्दाम भेट देण्यासाठी जाणार. वझे मॅडमनी खुपच अभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद. राहीदजी तुम्हाला ही धन्यवाद. नमस्कार. ❤

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Před 8 měsíci +1

    Adwitiy Mrs. Vaze Tai Best.
    Khup Chan mahiti dilettante.

  • @bharatihindalekar737
    @bharatihindalekar737 Před 5 měsíci

    Rahid aani vaze madam yanchya mule khup sundar mahiti milali.

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 Před 8 měsíci

    खुप माहितीपर भाग एकच नंबर

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Před 8 měsíci

    खुपच सुंदर माहिती

  • @deepadigambarnar6682
    @deepadigambarnar6682 Před 8 měsíci +1

    Very important infermation thanks 🎉

  • @archanabarve7979
    @archanabarve7979 Před 8 měsíci +1

    Khup chan mahiti 👌👍

  • @user-io7yt9qs8h
    @user-io7yt9qs8h Před 8 měsíci +1

    Khup sunder mahiti dilit.mi swata hingane yethil mulinchya shalet shikshan ghetle aahe.hyacha mala kayam garv vat aahe.namskar tanchya karyala.

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Před 8 měsíci +1

    Khup Chan mahiti dili

  • @muizahoor
    @muizahoor Před 8 měsíci +1

    Love too see this konkan informative videos

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 Před 8 měsíci +3

    शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव व गावातील शिक्षण कार्य व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्याबद्दल मित्रा मी तुझा आभारी आहे

  • @shwetaghadi6950
    @shwetaghadi6950 Před 8 měsíci +1

    खूपच छान माहिती

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 Před 8 měsíci +1

    good informative video ........best video

  • @user-ww7xc1vq6z
    @user-ww7xc1vq6z Před 8 měsíci +2

    1 number bhai

  • @pranaydalvi0009
    @pranaydalvi0009 Před 8 měsíci +1

    Jay Maharashtra bhava chan vedio banotos good tnx

  • @user-zk4tl7ov8k
    @user-zk4tl7ov8k Před 8 měsíci +1

    Great work by karve sir an mam hates of both of them and good information by sunita tai ❤❤

  • @jeffranko
    @jeffranko Před 8 měsíci +1

    GO GO GO UR BEST 👍👍👍

  • @asksrkr
    @asksrkr Před 8 měsíci +1

    खूपच छान 👍

  • @balasahebwaghamare6322
    @balasahebwaghamare6322 Před 7 měsíci

    रहिद भाई सर्वांना मानवंदना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @samirmulla5401
    @samirmulla5401 Před 8 měsíci +2

    Great work Bhai 🎉🎉🎉

  • @abhishekpankar1004
    @abhishekpankar1004 Před 8 měsíci +15

    🙏मित्रा शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु याकूब बाबा यांची दर्गा दाखव 🙏

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 Před 8 měsíci +1

    Very nice information

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Před 8 měsíci

    नमस्कार राहीद खुपच ग्रेट चॅनल सलाम🙏🙏

  • @iqbaladam35
    @iqbaladam35 Před 8 měsíci +2

    Rahid best ❤

  • @Aloneboy_FF803
    @Aloneboy_FF803 Před 7 měsíci

    श्रीमान राहिदजी आणि श्रीमती वझे मॅडम आपला हा Video पाहिला.वझे मॅडम स्मृति कार्यात अगदीच गढून गेल्या आहेत हे स्पष्टच जाणवले 'मिशनरी' कार्य आणि तेही passioately. महषी'कवे' यांना विनम्र अभिवादन! इ.१०वी च्या मराठी पाठय पुस्तकात 'कते' सुधारक : महषी'कवे' ' हा शिरीष देशपांडे लिखित पाठ अध्यापन कार्य करताना हा अमूल्य संदर्भिय Video आहे.मराठी विषय-शिक्षकांनी अवश्य अवलोकन करावा असा 'माहितीपट'च आहे. धन्यवाद राहिदजी आणि श्रीमती वझे मॅडम!शब्दच नाहीत-Speechless.

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer Před 8 měsíci +1

    Great Ma Sha Allah 🎉❤

  • @dharmdevbarai9081
    @dharmdevbarai9081 Před 8 měsíci

    Thanks to Rahil Solkar for this nice video, thanks to Vaje Madam

  • @ajitpawar9689
    @ajitpawar9689 Před 7 měsíci

    Rahid bhai khup chan vlog bnvla ahe❤❤

  • @user-ir8go2ek3b
    @user-ir8go2ek3b Před 6 měsíci

    ग्रेटच आहेस

  • @niraleesalvi2357
    @niraleesalvi2357 Před 8 měsíci +3

    छान काम करताय राहिद भाई

  • @TusharDevlekar-sp4ol
    @TusharDevlekar-sp4ol Před 3 měsíci

    Vaze madam yani khup chan mahiti dili,Bharat Ratna Pandurang Vaman Kane pan kokanatilach hote.

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Před 8 měsíci

    Chhan.❤

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Před 8 měsíci +1

    👍👍👍

  • @Abid_Bhatkar
    @Abid_Bhatkar Před 8 měsíci +1

    Rahid Just move on.....
    Fantastic 👍

  • @user-hb8hc3qg5c
    @user-hb8hc3qg5c Před 8 měsíci

    Rashid khup chan mahiti sagtos

  • @NareshKokane-cr9rk
    @NareshKokane-cr9rk Před 8 měsíci +1

    राहीद भाई सलाम ... जयभिम ... दादा पुणे या ठिकाणी सर्व प्रथंम मुलीची शाळा माहात्मा ज्योतिराव फुले व सावित्री बाई फुले आणि त्यांचा सोबत फातिमा शेख ... यांनी शुरूवात केली .... मा. महर्षी धोडो केशव कर्वे पुण्यात असताना ते ही प्रोत्साहित झाले असतील कारण जीवनात कठिन परिस्थिती तुन निघालेत मी स्वथा नही मॅडम नी सांगितले त्या वरून च सांगत आहो मग त्यांनी १९१६ वर्षी मुंलीची शाळा काळली असेल .... मला माफ कराल मी चुक पण राहु शकतो फक्त मी आपले मत मांडले ..... धन्यवाद

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 Před 8 měsíci +2

    Kitti sundar shala❤

  • @zahiddafedar3628
    @zahiddafedar3628 Před 8 měsíci

    ❤ Super 👌

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 Před 8 měsíci +1

    खुप चांगली कामगिरी

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Před 8 měsíci +1

    nice bro

  • @madhukarraut4756
    @madhukarraut4756 Před 8 měsíci +2

    नमस्कार भैया आपणास उदंड आयुष्य मिळो विदर्भ वाशिम राऊत

  • @mukundnibade7659
    @mukundnibade7659 Před 8 měsíci +1

    १८५७ची योद्धा झाशीची राणी लक्ष्मी बाई ह्यांचे मुळ गाव लांजा तालुक्यातील कोट गाव आहे . तेथे त्यांच छोटस स्मारक आहे . त्यांच्या गावालाही भेटद्या .

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 Před 8 měsíci +2

    शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला दाखल तोही कोकणात आहे हि विनंती भाऊ

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Před 8 měsíci +1

    अप्रतिम 🙏

  • @reshmachavan2934
    @reshmachavan2934 Před 8 měsíci +1

    🙏👌👌👌🙏

  • @sunilmohanpawar7654
    @sunilmohanpawar7654 Před 8 měsíci +1

    रहिद भाई दापोली मधील दाभोळ पासून १०/१२ किमी. अंतरावर कोलथरे हे निसर्ग सुंदर गाव आहे जे माझे आजोळ सुद्धा आहे तिथे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे
    अध्यक्ष श्री. अजित आगरकर ह्यांचे गाव आहे (ब्राम्हण आळीत) घर ही आहे ह्या गावाला सुंदर समुद्र किनारा ही लाभला आहे, ते आपल्या दर्शकांना दाखवा ही विनंती.

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz Před 8 měsíci

    Today women can owe their educated status to Maha Rushi Dondo ji Keshav ji Karve along with Mahatma Phule ji and Savitribai Phule . 🙏🙏

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 Před 8 měsíci +1

    भारतरत्न पांडुरंग वामन काणे, उच्च विद्याविभूषित, विद्यावाचस्पती, सुप्रसिद्ध बॅरिस्टर यांचं गावाची माहिती दाखवा.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Před 8 měsíci +1

    अप्रतिम video. 🙏

  • @pradeepdalvi6868
    @pradeepdalvi6868 Před 8 měsíci

    राहीद भाई, माझे गाव खेड तालूक्यातील मुरडे आहे. खेडपासून शिवतर रोड या मार्गावर ५ किलो मीटर
    अंतरावर मुरडे गाव आहे. पहिला भारतरत्न पुरस्काविजेते महामहोपाध्याय कै. पा. वा. काणे उर्फ
    पांडुरंग काणे यांचे घर अजूनही माझ्या गावात ब्राम्हण वाडीत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांच्या घरा बद्दल U tube sathi vlog बनवा.

  • @rupeshrane33333
    @rupeshrane33333 Před 8 měsíci

    Hya blogla 100 paiki 100 marks ahet...❤❤

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 Před 8 měsíci +1

    Brilant dapoli made kiti bharatratan kiti lok ahet he hisanga

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 Před 8 měsíci +2

    भाई er अंतुले सरांचा घर पण दाखव

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 Před 8 měsíci +1

    Yakub babanca darga hi dakwa

  • @sanjaywavdhane
    @sanjaywavdhane Před 8 měsíci

    मित्रा रत्नागिरी नाणीज दाखव

  • @sanjaywavdhane
    @sanjaywavdhane Před 8 měsíci

    रत्नागिरी नाणीज दाखव मित्रा

  • @sourabhborkar1064
    @sourabhborkar1064 Před 8 měsíci +1

    कोकणातील ऍक्टर संपले की काय...???

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Před 8 měsíci +1

    125 km cha khadtar pai pravas nama tya mahamanvala bharat ratn m karve yana manacha mujra

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Před 8 měsíci

    LOKMANYA BALWANT GANGADHAR TILAK

  • @vibhavariayacit1450
    @vibhavariayacit1450 Před 8 měsíci

    देशाचा विचार करणारे कोठे आणि मराठा जाती करता राष्टाला वेठीस धरणारे नेते कोठे त्यांची तुलनाच होऊ शकत नाही

    • @vibhavariayacit1450
      @vibhavariayacit1450 Před 8 měsíci

      छान माहिती व्हिडीओ आवडला

  • @dashdok996
    @dashdok996 Před 8 měsíci +1

    Thor samaj sevak mahrshi yana manacha mujra

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Před 8 měsíci +1

    अप्रतिम video 🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 8 měsíci +1

    खूपच छान 👍

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Před 8 měsíci +1

    अप्रतिम video 🙏