पेरू छाटणी नंतर खत व्यवस्थापन l खुप फायदेशीर वीडियो l 9763036255

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2020
  • अधिक माहिती व संपर्क :
    राहुल आसबे - 9763036255
    मू.पो. अकोला ता. सांगोला जि. सोलापुर

Komentáře • 17

  • @surajpatil8118
    @surajpatil8118 Před 3 lety

    नवीन पेरू bagayatdaransathi खूप छान माहिती दिलीत आपण..

  • @artichaudhari6979
    @artichaudhari6979 Před 2 lety

    1 no mahiti dili sir

  • @balumule1325
    @balumule1325 Před 4 lety +1

    व्हेरी गुड

  • @shantasapkal
    @shantasapkal Před 4 měsíci

    Aamcha yekacha zhad aahe tyala pan nahit jast pan kli lagnyasati konat that dyav lagel

  • @mahdev.very.very.goodsaluk3776

    Tangs. Sir

  • @shyamshinde380
    @shyamshinde380 Před 3 lety +1

    तैवान पिक झाडेआहे छाटनी केली पान पूणॆ काढली पन फूटवा कमी झाला आहे काय रावे

  • @maheshpatil766
    @maheshpatil766 Před 3 lety

    Don mahinyachi zade ahet khat vyavsthapan sangave

  • @twobudss
    @twobudss Před 3 lety

    आमच्या घरी पेरु ते झाड आहे त्याला कळी येते पण फुल होऊन ती गळुन पडते
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @ganeshgaikwadggg2099
    @ganeshgaikwadggg2099 Před 4 lety +2

    माझी झाडे दीड महिन्याची आहेत तर पाणी जास्त झाल आहे तर कोणत्या औषध वापरले फायजे ते सांगा

  • @navnathshikare7078
    @navnathshikare7078 Před 4 lety +1

    दहा दिवस झाले लागण

  • @infonetlatur
    @infonetlatur Před 3 lety

    सध्या चालू असलेला सीजन शीताफल व पेरु मधे आळ्य निघतात वरुण सुन्दर दिसतो 🍈🍐🐛🐛🐛 🤪🤮🤒

  • @jalindarnavale11
    @jalindarnavale11 Před 4 lety

    VNR झाडे चार महिण्याची झाली आहेत उंची 2 ते 3 फूट झाली आहे सेंडा कधी मारावा व खतांची माहिती ध्या

    • @rukminifarm9614
      @rukminifarm9614  Před 4 lety

      संपर्क करा 9763036255 राहुल आसबे.

    • @bapuraosul6478
      @bapuraosul6478 Před 4 lety

      Peruchi kontya jatichi rope lavavit

    • @jalindarnavale11
      @jalindarnavale11 Před 4 lety

      VNR

    • @rukminifarm9614
      @rukminifarm9614  Před 4 lety

      संपर्क करा मार्गदर्शन व रोपे भेटतील 9763036255