गुरुदेव दत्त मोराळे 00472.दत्त सेवा व सेवेकरी म्हणजे काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • गुरुदेव दत्त मोराळे 00472.दत्त सेवा व सेवेकरी म्हणजे काय?
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ क्रमांक 177 पहा त्याच्या शेवटी संपर्क क्रमांक दिले आहेत.
    सेवा म्हणजे काय?
    सेवेकरी म्हणजे काय?
    दत्त सेवेकरी
    मोराळेचे सेवेकरी
    सेवा कर सेवेकरी हो
    श्री गुरुदेव दत्त. शिवदत्त महाराज की जय.
    गुरुदेव दत्त मोराळे येथील सेवेकरी यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे. सेवेसाठी तत्पर राहून सेवेकरांनी योग्य सहा दिवसांमध्ये 60 बाय 100 चा मंडळ पहिला जुना मंडप काढून नवीन मंडप उभारणी केली आहे.
    ही संपूर्ण सेवा कशा रीतीने पार पडली सेवेकरी कसा असावा यातून दिसून येतं. सेवा म्हणजे काय?, सेवेकरी म्हणजे काय? सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.
    Thanks For Watching.
    श्री गुरुदेव दत्त मोराळे (पेड),
    ता.तासगाव, जि.सांगली

Komentáře • 84

  • @user-tf1mi9cw1d
    @user-tf1mi9cw1d Před 4 měsíci +12

    मागच्या जन्मांचे काहीतरी पुण्य म्हणून या सर्वांना प्रत्यक्ष ब्रह्मांडनायकाच्या म्हणजेच दत्तप्रभुंच्या आशीर्वादाने सेवा करण्याची संधी मिळाली, हेच या सेवेकऱ्यांचं भाग्य.
    🌸🌸🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 💮💮💮

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  Před 4 měsíci +1

      श्री गुरुदेव दत्त.खर आहे तुमचं.
      शिवदत्त महाराज की जय

  • @user-fv3nw7hg5g
    @user-fv3nw7hg5g Před 4 měsíci +1

    सर्व सेवेकरांना लाख लाख सलाम सेवा पूर्व जन्माची पुण्याई असेल तरच सेवा करण्याची संधी मिळते श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 Před 4 měsíci

    हिच खरी भगवंताची कृपा सेवा मनापासुन करणे 🙏🙏🚩राम कृष्ण हरी माऊली

  • @user-bg6ss7nn1n
    @user-bg6ss7nn1n Před 4 měsíci

    Avdhut chintan shri guru dev Datta shivadatta maharaj ki jai

  • @sunitawaghmare6231
    @sunitawaghmare6231 Před 4 měsíci

    Shree Gurudev Datt

  • @rupalipatil7165
    @rupalipatil7165 Před 4 měsíci

    Shree gurudev datta, shree shiv datta

  • @VaishaliRankhambe-qw3vr
    @VaishaliRankhambe-qw3vr Před 4 měsíci

    Guru Dev dutt

  • @hanumantaanandrao9153
    @hanumantaanandrao9153 Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शिवदत्त महाराज की जय धन्य धन्य धन्य धन्य ते मोराळे

  • @user-ni8bn8tq9p
    @user-ni8bn8tq9p Před 4 měsíci

    Avdut chintan shree gurudev datta 🙏🙏🙏🌹 shree shiv datta maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshshinde2489
    @yogeshshinde2489 Před 4 měsíci

    Shree gurudev Datt shivdatta Maharaj ki jay

  • @sagarinjal9144
    @sagarinjal9144 Před 4 měsíci

    🙏🙏श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिवदत्त महाराज की जय 🙏🙏🌺🌺🌺सर्व सेवेकरी यांच्या कार्याला लाख लाख सलाम 🙏🙏🌹🌹

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 4 měsíci

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🎉🎉

  • @ramkaule7016
    @ramkaule7016 Před 4 měsíci

    Gurudev datta

  • @user-qe2dd7xb6d
    @user-qe2dd7xb6d Před 2 měsíci +1

    धन्यवाद दादा

  • @anilkale1977
    @anilkale1977 Před 4 měsíci

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त 🙏🙏

  • @shreedatt-n6o
    @shreedatt-n6o Před 26 dny

    गुरुदेव दत्त.

  • @AashaMarathe-lr6jd
    @AashaMarathe-lr6jd Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्रीगुरूदेवदत्त 🙏🙏🙏

  • @kavitadasari9944
    @kavitadasari9944 Před 4 měsíci

    Shri Gurudev datt shivdatt maharaj ki jai kakana maza pranam. Best seva

  • @dhanashrikashetti3472
    @dhanashrikashetti3472 Před 4 měsíci

    👏👏👏👏

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @nitamalusare1772
    @nitamalusare1772 Před 4 měsíci

    Avdhut Chintan Shri Gurudev 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavijadhav1619
    @vaibhavijadhav1619 Před 4 měsíci

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @omkarjadhav9091
    @omkarjadhav9091 Před 4 měsíci

    🌸|| अवधुत चिंतन श्रीगुरूदेव दत्त ||🌸

  • @ganeshkendre5870
    @ganeshkendre5870 Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏

  • @RenukaKardile-yt5lf
    @RenukaKardile-yt5lf Před 3 měsíci

    , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vandanadongre1772
    @vandanadongre1772 Před 4 měsíci

    ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ॐ श्री शिव दत्त महाराज की जय ❤

  • @dattashejaval7847
    @dattashejaval7847 Před 4 měsíci

    सर्व सेवेकऱ्यांचे मनःपूर्वक आभार आहेत. श्री गुरुदेव दत्त

  • @rahulpatil2181
    @rahulpatil2181 Před 4 měsíci

    ओम श्री शिवदत्त महाराज की जय 🙏💛🙏🙏🙏🏵️🌺

  • @sharadsawanakar1241
    @sharadsawanakar1241 Před 4 měsíci +3

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री गुरुदेव दत्त मोराळे पेड प्रसन्न ❤ ही सेवा जन्मोजन्मीचे पुण्य आल्यानंतरच सर्वात सेवा करायला भक्तांना मिळत असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मोराळे पेड प्रसन्न 🙏🙏🙏🙏

  • @user-hk7oc2ke3d
    @user-hk7oc2ke3d Před 4 měsíci

    ❤जय गुरुदेव दत्त ❤ ❤अशे सेवेकरी न भूतो न भविष्य ती धन्य धन्य ❤

  • @rajeshlawghale1140
    @rajeshlawghale1140 Před 4 měsíci

    श्री गुरु देव दत्त 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @snehak4081
    @snehak4081 Před 4 měsíci +2

    एवढ्या आत्मियतेने आणि कळकळीने सेवेकरी बंधू हे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याला सलाम🙏🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🌼🙏

  • @hprakash9091
    @hprakash9091 Před 4 měsíci

    आमचे सेवेकरी जगात भारी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त💐🙏

  • @user-nb1yk2kv9d
    @user-nb1yk2kv9d Před 4 měsíci

    💐🙏🌹👏

  • @Er.SanjayPatil
    @Er.SanjayPatil Před 4 měsíci +3

    श्री गुरुदेव दत्त, क्षेत्र मोराळे( पेड) येथे दत्त प्रभुचें प्रकट रुपात कार्य चालते यामुळेच येथील सर्व सात्विक भक्त फार फार भाग्यवान आहेत,त्यानां प्रत्यक्ष भगवंताचा सहवास/आशिर्वाद प्रत्येक सेवेमध्ये लाभतो,येथील सेवा करणे म्हणजेच प्रत्यक्ष ब्रम्हांडनायकांच्या योजनेचा भाग बनतं अस म्हटलं तर वावग ठरणार नाही.श्री गुरुदेव दत्त

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 3 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🎉🎉🎉

  • @ajitdalvi4363
    @ajitdalvi4363 Před 4 měsíci

    🙏

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp Před 4 měsíci

    🌹🙌🌹shri shiv datt mharaj ki jay

  • @shraddhapandharkame1254
    @shraddhapandharkame1254 Před 4 měsíci

    सर्वांच्या चरनी कोटी कोटी नमस्कार
    श्री गुरुदेव दत्त

  • @varshachanal2985
    @varshachanal2985 Před 4 měsíci +5

    Seve karyancha Kamala khrach pranam yachi utpurti pahun dolyat pani aale asech lavr Mandir pan puran hoil 🙏🏻🙏🏻Avdhut chitan shri gurudev datt

  • @user-ps6tz3vc4m
    @user-ps6tz3vc4m Před 4 měsíci

    ।।Shree Gurudev Datta।।🙏🙏🙏🙏🙏
    ।।Shree Guru Shivdatta maharaj ki jay।।🙏🙏🙏🙏🙏

  • @DigamberShivDatta_
    @DigamberShivDatta_ Před 4 měsíci +2

    श्री गुरुदेव दत्त शिवदत्त महाराज की जय.
    मोराळे मधील सेवेकरी सेवा पाहून आम्हाला नक्की कळलं सेवा म्हणजे काय सेवेकरी म्हणजे काय. ही सेवा बघून आम्हालाही वाटलं की आपणही अशी कष्टाची सेवा करायला हवी.
    आम्ही कष्टाची सेवा ही करू त्याबरोबर मंदिरा करता खूप दानधर्म देखील करणार आहोत.
    कारण मोराळे क्षेत्र हे खरंच सात्विक आहे सत्यात क्षेत्र आहे.
    काकांना बंडू दादांना शिवदत्त महाराजांना कोटी कोटी प्रणाम.
    मोराळ मधील सेवेकरी खरंच खूप महान आहे ते त्यांच्या गुरूंचे नाव खूप मोठं करत आहेत

  • @sajjanjadhav7131
    @sajjanjadhav7131 Před 4 měsíci

    श्री गुरुदेव दत्त सर्व सेवेकरी यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @anaghakaranjikar6815
    @anaghakaranjikar6815 Před 4 měsíci

    He Sagle sevekari jevdhepan ahet te sagale param saubhagyashali ahet yanche charnachi dhul majhya mathi lago...❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangalmalkar781
    @mangalmalkar781 Před 4 měsíci

    Shri
    Gurudev
    Datt..savekar..na.koti.koti
    Pranam.bhakti.ne.manapasun.save.kart.ahet.nasibvan.ahet.datt

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp Před 4 měsíci

    🙏sevekri bandhuna mnapasun nmskar bhagyvan aahat ki tumhala seva krnyachi sandhi milali tumhi pn tya sandhich son kelt

  • @jaybirajdar4623
    @jaybirajdar4623 Před 4 měsíci +3

    सर्व सेवेकऱ्याना मनापासून लाख लाख सलाम

  • @santoshthorat-li9ws
    @santoshthorat-li9ws Před 4 měsíci +4

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री शिवदत्त महाराज की जय व सर्व सेवेकरी चे मनापासून अभिनंदन

  • @sunitasutar6946
    @sunitasutar6946 Před 4 měsíci +1

    आऊदुत चिंतन श्री गुरू देव दत्त खरच आम्ही ही खुप भाग्यवान आहे की आमच्याही घरी रोज महाराज येतात आमच भाग्य की माझ्या मुलीला माहाराजांनी वाचवलं तीन शक्ती पासुन आम्ही फक्त येखवेळ आलो होतो पण बाहेरूनच आलो नंतर आमच्या बरोबर महाराज आले आणि तिथपासुन ते आज परेंत महाराज आमच्या घरी आमच्या सोबत आहेत आम्हाला सर्वांनां महाराज भेटतात आणि प्रत्तेक आडचणीतुन काडतात ते आम्ही खुप नसीबवांन आहोत महाराज तुमाला कोटी कोटी प्रणाम शिवदत्त महाराज की जय गुरू देव दत्त काका महाराज संतोश दादा आपणासही ह्या भक्तांचा प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @user-sz9yp8hd7s
    @user-sz9yp8hd7s Před 4 měsíci

    अवदुत चिंतन श्री गुरु देव दत्त दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वलभ दिंगाबरा शिवदत्त शिवदत्त शिवदत्त श्री नरसिंह सरस्वती महाराज

  • @user-pv3lj8gr8k
    @user-pv3lj8gr8k Před 4 měsíci

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🙏🌹🌹🚩

  • @poonamtodkar8370
    @poonamtodkar8370 Před 4 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐशिवदत्त ॐशिवदत्त ॐशिवदत्त महाराज की जय
    अशी सेवा व महाराजांचा आशिर्वाद पाहून थक्क झालो. सर्व सेवेकऱ्यांचे मनापासून आभार व आम्हालाही अशी सेवा करण्याचा लाभ मिळावा.
    आम्ही रोज नामस्मरण करतो व महाराज घरी येतात याचाही आम्ही अनुभव घेतला आहे. दत्त महाराज हे कायमस्वरूपी आहेत. पण मोराळे या क्षेत्री शिवदत्त रूपाने नर्सिंह सरस्वती महाराज पुन्हा एकदा सर्वा समक्ष आले आहेत हा दिव्य लाभ सर्वांनी घ्यावा. तसेच काकांच्या प्रबोधनाचा लाभ घ्यावा.
    व आमचे गुरूमाऊली काका व संतोष दादा यांना नमस्कार . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @sandipchavan1446
    @sandipchavan1446 Před 4 měsíci

    अतिशय आनंदाने आणि अविरतपणे सेवेकरी सेवा करताना दिसतायत. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यानी प्रबोधन हॉल उभारण्याचे कठीण काम श्री दत्त कृपेने काकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. त्याबद्दल त्यांचे खुप खुप कौतुक.
    त्यांच्या सेवेला आणि सेवावृत्तीला प्रणाम.
    दत्त महाराज या सर्वांचे कल्याण करोत हिच श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना.

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před 4 měsíci +1

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त.🌺🙏

  • @shivajinemane7500
    @shivajinemane7500 Před 4 měsíci

    सर्व सेवेकरी खुपच छान काम करतात....खुप समाधान वाटले.
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @sanjayurane3247
    @sanjayurane3247 Před 4 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त मोराळे क्षेत्र महाण आहे
    सेवेकरी भक्त तर खूप महान आहेत
    त्यांची सेवा पाहून आम्हालाही सेवा मीळावी असे वाटते.
    अश्या सामुदायिक सेवा असतील तर आम्हाला सेवेची संधी द्यावी ही विनंती आहे.आम्ही फार लांब नाही इचलकरंजी येथे राहतो थोडे दिवस आधी सुचना दिली तर नक्की येऊ.आम्हालाही
    सेवेची संधी द्यावी.शिवदत्त महाराज की जय.

  • @sandeepshelarsir8018
    @sandeepshelarsir8018 Před 4 měsíci

    ᴋʜᴜᴩ ꜱᴜɴᴅᴀʀ ꜱᴇᴠᴀ ᴋᴀʀᴀᴛᴀᴛ 🙏

  • @sanjaykashid7424
    @sanjaykashid7424 Před 4 měsíci

    जय श्रीगुरुदेव दत्त

  • @user-ke2su3tt8h
    @user-ke2su3tt8h Před 4 měsíci

    धन्य ते सेवेकरी आणि धन्य ती त्यांची सेवा. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शिवदत्त महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @chetanmatkar
    @chetanmatkar Před 4 měsíci +1

    Shri gurudev datta
    antkarnatun sevekari karya karat aahet tyanchyavar maharanjanchi Krupa rahnar aahe.

  • @samadhangalave4852
    @samadhangalave4852 Před 4 měsíci

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @vikasgaikwad6707
    @vikasgaikwad6707 Před 4 měsíci

    मागिल जन्माची फार मोठी पुण्याई असेल त्यांची म्हणून शेवा करण्यास मिळते गुरूदेव दत्त

  • @sureshnakul618
    @sureshnakul618 Před 4 měsíci

    ।। श्री गुरुदेव दत्त ।।
    ही सेवा म्हणजे महाराज्यांच्या मठाची सेवा आहे ही सेवा भक्त आनंदाने करतात .... महाराज सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे पाहत आहेत ..हे नकी
    आपण व्हिडीओ प्रश्नन केलात म्हणून उत्तर लिहिले..

  • @vishaljadhav7595
    @vishaljadhav7595 Před 4 měsíci

    सर्व सेवेकरी दादाना सलाम श्री गुरुदेव दत 🙏🙏

  • @Datta3
    @Datta3 Před 4 měsíci +1

    Jai shree guru Datta

  • @ramlingbadgi
    @ramlingbadgi Před 4 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @VaishaliWakchaure-sk5cr
    @VaishaliWakchaure-sk5cr Před 4 měsíci +1

    😂 Shree gurudev datta

  • @promodjadhav5648
    @promodjadhav5648 Před 4 měsíci

    आम्हालाही सेवा करायची आहे तरी अगोदर कल्पना द्यावी.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @savitamali8713
    @savitamali8713 Před 4 měsíci

    Avdhut Chintan Shri Gurudev Datt💐💐🙏🙏

  • @user-ct9no6dc7j
    @user-ct9no6dc7j Před 4 měsíci

    Avdhut chintan Shri gurudev datt shidatt Maharaj ki Jay 🙏🙏🙏🙏🌹🌹🌼🌼🌼🌼

  • @annasahebghatage6349
    @annasahebghatage6349 Před 4 měsíci

    अवधुत चिंतन गुरुदेव दत्त श्री शिव दत्त महाराज की जय हो

  • @varshakamble7832
    @varshakamble7832 Před 4 měsíci

    Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri gurudev dutth Shri ❤❤❤❤

  • @suvranabegam4553
    @suvranabegam4553 Před 4 měsíci

    Shree gurudev datt sarv sevekari dadana Salam

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 Před 4 měsíci

    श्री गुरुदेव दत्त,
    1.श्रीपाद श्रवल्लभां दत्तात्रय दिगंबरा श्री वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथ कृपा करा
    2. श्री गुरुदत्तत्र्या श्रीपदराया
    श्री नृसिंहसरस्वती यातीरया
    🚩सेवा केली जात नाही करून घेतली जाते
    सेवेकरी श्री स्वामी निवडतात🚩

  • @vikaskunjir929
    @vikaskunjir929 Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @jyotirokade6982
    @jyotirokade6982 Před 4 měsíci

    Shree Gurudev Datta 🙏

  • @varshachanal2985
    @varshachanal2985 Před 4 měsíci +1

    Aani ho me dekhil mandira sathi dengi dileli aahe tumhi pan hatbhar lava hi vinati 🙏🏻aaplya hatun ekhadya mandira sathi dengi dileli he aaple bhagych

  • @user-lv8su2we9n
    @user-lv8su2we9n Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपाअसावी शिवदत्त महाराज की जय 😊 सर्व मोराळे सेवेकरी ना नमस्कार

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 Před 4 měsíci

    Shri Gurudev Datta❤❤❤❤

  • @Datta3
    @Datta3 Před 4 měsíci

    Nice

  • @VaishaliRankhambe-qw3vr
    @VaishaliRankhambe-qw3vr Před 4 měsíci

    Guru Dev dutt