कानिफनाथ मंदिराच्या गुहेचे रहस्य| श्रीक्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव | Shri kshetra kanifnath gad pune

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये आपण कानिफनाथ मंदिराच्या गुहेचे रहस्य पाहणार आहोत.
    असे श्रद्धा ज्याचे ऊरि… त्यासी दिसे हा कानिफा मुरारी
    श्रीक्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे.
    तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे, त्यात सरपटत आत शिरावे लागते. मंदिरातील गाभारा मोठा आहे. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते.
    मंदिराच्याइथून पुण्याचे दर्शन होते. लांबवर कात्रजमधले जैन मंदिर, बापदेव घाट असे दिसते
    श्री कानिफनाथ मंदिर बोपगाव पुणे,
    #kanifnath
    #saswad
    #navnath
    #kanifnathmandir
    #marathimotivationandhistory
    Kanifnath mandir Saswad
    kanifnath temple saswad pune,
    kanifnath temple pune saswad road,
    kanifnath temple pune bopgaon
    KANIFNATH MANDIR BOPGAV PURANDAR PUNE,
    Credit ‪@AviJadhav‬
    ॐ चैतन्य कानिफनाथाए नम:
    ______________________________________________________________________________________________
    ✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    ______________________________________________________________________________________________
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
    If you have any concerns about this video or have any query,
    Please write to us at so we can discuss amicably.
    Thank you.

Komentáře • 199