संत चरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संत जनाबाईच्या जीवनावरील सखोल चिंतन मांडणारे कीर्तन..

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 09. 2022
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
  • Hudba

Komentáře • 154

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Před měsícem +2

    सप्रेम जय हरी माऊली व्युटुब वरील प्रतेक किर्तन ऐकावच वाटतयं आणी होईल तेवढं ऐकतच असतो अत्यंत मार्मिक शास्त्र शुध्द राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼🌺🌺🙏🏼🚩🚩

  • @padmajagtap1133
    @padmajagtap1133 Před 2 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Aruna-ip4cw
    @Aruna-ip4cw Před rokem +1

    ग.दि.मा.चा दृष्टांत फारच आवडला तुमच्या आवाजाची अवीट गोडी याची सांगड फारच सुंदर जमली गुरू पोर्णिमेनिमित्त साष्टांग नमस्कार दादा

  • @rangnathsambarkar5174
    @rangnathsambarkar5174 Před 9 měsíci +1

    🎉 हरा तो हरी से मिले जितन दे संसार संत कबीर

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 Před 7 dny +1

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏🙏

  • @kiranshivalepatil3819
    @kiranshivalepatil3819 Před rokem +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @user-jb2fq5lh8p
    @user-jb2fq5lh8p Před rokem +1

    रामकृष्ण हरी दादा 🙏🙏🙏

  • @shrikantrasal1609
    @shrikantrasal1609 Před 2 měsíci +1

    अप्रतिम गायन.,..

  • @parthbankar
    @parthbankar Před 10 dny +1

    राम कृष्ण हरी

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er Před 11 měsíci +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @swapnilrakshe6221
    @swapnilrakshe6221 Před měsícem +1

    ❤❤❤जय हरी माऊलीं

  • @shashikantnelge5258
    @shashikantnelge5258 Před 24 dny +1

    रामकृष्णहरी

  • @malishrirang9399
    @malishrirang9399 Před rokem +1

    रामकृष्ण हरी

  • @padmajagtap1133
    @padmajagtap1133 Před 2 měsíci +2

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤❤

  • @vaishnavisonawane5887
    @vaishnavisonawane5887 Před rokem +5

    बाबांचे असे आध्यात्मिक विचार ऐकीले की अंत:करण मध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होते कंठ दांटून येतो मला दादांची एकदा तरी भेट घ्यायची आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulvalu6444
    @rahulvalu6444 Před rokem +2

    दादा तुमच्या कंठात साक्षात सरस्वती विराजमान आहे. जीव शिव दोन्ही खुंट ग हे चरण तुम्ही ज्या रागात गायल ते खूपच सुंदर आणि छान आहे. पंकज दादांचं वोईलिन ऐकून अक्षरशः मनात आश्रु चा पाझर फुटतो. राम कृष्ण हरी दादा.

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Před rokem +1

    जय हरी दादा 🙏 दादा आपले चिंतन अनमोल आहे.श्रवण करताना कंठ दाटुन येतो.डोळ्यातुन आश्रु चालु होतात.दादा तुमच्या चरण स्पर्शचा लाभ मिळावा.अशी संतांच्या चरणी विनंती दादा प्रणाम👏🚩

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 Před rokem +3

    जय हरी माऊली 🙏🌹 रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹मी जनार्दन माळी 🙏🙏आपले किर्तन ऐकून धन्य झालो माऊली 🙏🙏माझे जीवनात नेहमी हरने आले आहे पण आज आपले उपदेश ऐकून धन्य झालो 🙏🙏मी समजत होतो की मी नेहमी च हरतो पण माझे जिवनात कधी हर आले कळले च नाही 🙏🙏हर हर नेहमी आले पण आज आपल्या उपदेश्याने मी हरलो नाही तर हर हर महादेव 🙏🙏भगवान पांडुरंग 🙏🙏माझे पाठिशी कटेवर हात 🙏🙏 उभे विटेवरी आहे 🙏🙏 मी हरलो नाही माऊली 🙏🙏 आणि हरत च राहिल हेच माझे जीवनाचे सार आहे कारण म्हणजे माझे जीवनातच हर आहे तर डर कशाला धन्यवाद माउली 🙏🙏

  • @ramsurve2740
    @ramsurve2740 Před 7 měsíci +1

    जय हरी 🙏🙏🙏

  • @kishorchavhal9336
    @kishorchavhal9336 Před rokem +2

    खुप गोड चितंन किर्तन व बाबाचा आवाज हर हर महादेव........🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sathishkulagatte5401
    @sathishkulagatte5401 Před rokem +1

    जय हरी माऊली

  • @rajhansbhosale3787
    @rajhansbhosale3787 Před rokem +1

    गाथा म्हनजे दृष्टांत
    दादा सांगतात तो सिद्धांत
    जय हरी

  • @jitendranimkar2766
    @jitendranimkar2766 Před rokem +28

    आवाज म्हणजे जणू श्रीकृष्णाची बासरीच वाजत आहे, जयहरि माऊली 🙏🙏🏳🏳🌼🌼

  • @rangnathsambarkar5174
    @rangnathsambarkar5174 Před rokem +1

    हारात तौ ह्रदयी मला,संत कबीर ,वचण

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Před rokem +2

    अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏

  • @Raghu1975
    @Raghu1975 Před 5 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Super Keerathan Maharaj ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před rokem +8

    वारकरी सांप्रदायिक कीर्तन ज्याला म्हणतात ते ह्याला म्हणतात ह्यात कुणालाही शंका नसणार कारण हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज इतक्या स्पष्ट आणि सोप्या भाषेत अभंगाचा भावार्थ निरुपण करतात ती पद्धत खुप सुंदर आहे वा खूपच अप्रतिम महाराज !!!
    🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻

    • @surajkasabe8704
      @surajkasabe8704 Před rokem

      शिवलीला ताई पाटील यांनी हे किर्तन ऐकावे .... म्हणजे किर्तन काय असते ते समजल

    • @user-hf9li7hz3d
      @user-hf9li7hz3d Před měsícem +1

      तुमचे कीर्तन ऐकायला तेवढे थोडेच अति गोड

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před rokem +2

    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @girishdesale9320
    @girishdesale9320 Před rokem

    माऊलींचा आवाज एवढा मधुर आहे की फक्त ऐकतच राहावे...

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před rokem +3

    अप्रतिम कीर्तन दादा👌🚩🙏
    मस्त गायन 👌👌🚩🚩🙏

  • @K.L.S96k
    @K.L.S96k Před rokem +1

    राम कृष्ण हरी।। दादा।। उद्या संध्याकाळी बारामती तालुक्यातील कारखेल या गावी आपल्या रसाळ वाणीमधुन आत्मचरच्या श्रवण करण्याचा लाभ मिळावा ही आपल्या चरणी विनंती 🙏🙏

  • @bhausahebdhamale584
    @bhausahebdhamale584 Před rokem +3

    खरच खूप सुंदर निरुपम करतात महाराज आपल्याला निश्चित भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे असं मला वाटतं आणि तुमच्या दर्शन व भेटीचा योग लवकर येवो ही भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना कोटी कोटी प्रणाम

  • @deepakmandale7806
    @deepakmandale7806 Před rokem +2

    नेहमीप्रमाणेच सुंदर... जय जय राम , रामकृष्ण कृष्ण हरी दादा

  • @ratanmore8298
    @ratanmore8298 Před rokem +1

    चित्त चरणी नम्र गुरुराया🙏🏼🙏🏼

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před rokem +2

    राम कृष्ण हरि श्रीहभप बाळकृष्णजी वसंतगडकर यांचे चरंणी साष्टांग दंडवत संत जनाबाई किजय गोड गायन चिंतन वारकरीकिर्तन आंनद वाटला

  • @somnathjadhav3187
    @somnathjadhav3187 Před rokem +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @shivshankarpadghan9269
    @shivshankarpadghan9269 Před rokem +2

    परमपूज्य बाळकृष्ण महाराज यांचे चरणी शत शत नमन

  • @shriharipawar2670
    @shriharipawar2670 Před rokem

    नामाचा महिमा अतिशय गोड

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 9 měsíci +1

    Maharaj tumchymule ya dehrupi jatyacha artha samjla itkedivas dgdache jatech samjat hoto abhagacha artha spst shabdat vishleshan apratim kirtan mitumchekirtan abhang haripatha kakada yekat aste tumhala pratyksha darshanachi khup aas lagli aahe tari Krupa asu dyavi mumbaila kadhi eanar asal tar sanga dhanywad mauli 🙏🌷Ram krushna hari 🌷🙏🚩🚩🚩

  • @dadakharatude317
    @dadakharatude317 Před rokem +2

    जय राम कृष्ण हरी

  • @supriyamahabdi160
    @supriyamahabdi160 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @shantaramgorule8605
    @shantaramgorule8605 Před 9 měsíci +1

    धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
    आपल्या प्रवचनरुपी बोलांनी आमच्या भक्तीला पॉलीस केल जात उजाळा मिळतो हे आमचे परम भाग्य .आध्यात्मिक किर्तनकार म्हणून आपण एकमेव किर्तनकार आहात .

  • @abasahebingale8081
    @abasahebingale8081 Před rokem +2

    खरंच खूप भारी चिंतन महाराज 🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹

  • @sudambansode9008
    @sudambansode9008 Před rokem +1

    पंढरीच्या.वाळवंटात.किरतन.आसल्यासारख.वाटत.होतं.खुप.सुंदर.गायन.माऊली.🎉

  • @vitthalpanchal2158
    @vitthalpanchal2158 Před rokem +2

    जय हरि माऊली! 🙏🙏🙏.

  • @ॐतत्सत्ॐ

    Jai ho jai ho
    Anupam, adbhut
    Jai shri Rama Krishna Hari

  • @sureshkotawadekar1163
    @sureshkotawadekar1163 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 खुप सुंदर

  • @ramnathvinchu4924
    @ramnathvinchu4924 Před rokem +1

    अतिशय सुंदर आवाज अतिशय सुंदर किर्तन मन प्रसन्न झाले जय हरी माऊली

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 Před rokem +11

    राम कृष्ण हरी दादा🙏🙏🙏
    ध्यान आणि समाधी ,परमात्मा यांचा अर्थ खुप छान सांगितला .आपले किर्तन म्हणजे पर्वणी असते

    • @user-xq7mi6rc5t
      @user-xq7mi6rc5t Před rokem +1

      अतिशय उत्तम शब्दाने विवेक सादर करू शकत नाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी👏👏👏👏👏

    • @SanjayChavan-sx2sp
      @SanjayChavan-sx2sp Před rokem

      ​@@user-xq7mi6rc5t ir ee

    • @chatrabhujunde4051
      @chatrabhujunde4051 Před 5 měsíci

      ❤❤m

  • @sunilparihar3514
    @sunilparihar3514 Před rokem +1

    जय गुरुदेव बाबा जी तुमचे कीर्तन ऐकून मन एकदम तल्लीन होऊन जाते जय जय राम कृष्ण हरी

  • @akashukade683
    @akashukade683 Před rokem +5

    🙏❤️ राम 🙏❤️ कृष्ण 🙏❤️ हरी🙏❤️ माऊली🙏❤️

  • @yogyavaibhaya.2comedyvede

    Maharaj ak divas tumche pay amchya ghari लागावेत
    तुमच्या सेवेचे पुण्य मिळावे..

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 Před rokem +2

    जय हरी दादा❤️🙏

  • @balasahebshirsat363
    @balasahebshirsat363 Před rokem +1

    अप्रतिम चिंतन दादा खूपच सुंदर आवाज आणि गायन

  • @vaishnavigole8168
    @vaishnavigole8168 Před rokem +1

    जय हरी माऊली किर्तन अप्रतिम आहे

  • @rameshwarshrimangale3333

    माऊली माझी ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे की आपली एक सेवा आमच्या गावी व्हावी ,
    भगवंताचे खूप उपकार होतील 🙏

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 Před rokem +2

    ll जय जय राम कृष्ण हरि ll

  • @subramanianKDS
    @subramanianKDS Před rokem +1

    मी न ऐकलेला आवाज इतका अप्रतिम आज रोज मी आपले अभंगवाणी ऐकत असतो
    ताणतणाव मुक्त होतो

  • @AmolNathuramSakhale
    @AmolNathuramSakhale Před rokem +5

    माऊली ... तुम्हीं अद्भुत आहात... साक्षात श्रीपांडुरंग आपल्या कंठात विराजमान आहे....आम्हांला सुद्धा आमच्या गावामध्ये आपलं अमृततुल्य कीर्तन हवं आहे.तुम्हीं आमच्या वास्तुभूमीत आलात तर आमचं आहोभाग्य आम्हीं समजू त्यासाठी काय करावं लागेल..? जरा थोडक्यात सविस्तर सांगा ....श्री पांडुरंगाच्या मनात असेल तर आपले पदस्पर्श आमच्या गावाला नक्की लागतील.

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před rokem +3

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या आश्रमाचे मठाधिपती नामदेव महाराज कुंभार यांचा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करावा

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Před rokem +1

    जय हरी माऊली राम राम कृष्ण हरी

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před rokem +2

    जय गुरुदेव माऊली 🙏🏼🕉️🚩💐

  • @ashokgorad4803
    @ashokgorad4803 Před rokem +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @hanumanjoshi7966
    @hanumanjoshi7966 Před rokem +2

    Jay hari 🙏💐

  • @meenasalunkhe4204
    @meenasalunkhe4204 Před rokem +5

    खुप छान सुंदर...गायन अप्रतिम 🙏🏻❤️🌹💐 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

    • @tulshidaskale9248
      @tulshidaskale9248 Před rokem

      स्वर्गीय सुख सोहळा माऊली जय हरी हे कीर्तन मी मुक्काम पोस्ट संसार तालुका इंदापूर जिल्हा पुणे वाया बारामती येतो श्रवण करीत आहे

  • @rajashribandache8879
    @rajashribandache8879 Před rokem +1

    आवाज एगदम गोड आहे माहाराज कीर्तन हरीपाट फार आवडतात 🙏🙏

  • @prof.khedkarr.k.519
    @prof.khedkarr.k.519 Před rokem

    अप्रतिम ❤❤❤

  • @vijaykaygude8623
    @vijaykaygude8623 Před rokem +1

    🙏💐🌺 जय हरी माऊली 🌺💐🙏

  • @prashantkoli8207
    @prashantkoli8207 Před 10 měsíci +1

    💐🙏

  • @chandrakantgole2306
    @chandrakantgole2306 Před rokem +2

    🙏🙏🙏 राम कृष्ण हरी

  • @shivramsondge559
    @shivramsondge559 Před rokem +2

    खुपचं छान दादा

  • @navnathkanherkar7489
    @navnathkanherkar7489 Před rokem +1

    🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem +1

    काय मी पामर किर्ती वाणू 🙏🙏🙏🙏

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před rokem +2

    आवर्जून वाट पाहत होतो 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩

  • @prakashthakare646
    @prakashthakare646 Před rokem +2

    !!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!

  • @mansipatil6522
    @mansipatil6522 Před 9 měsíci +2

    रामकृष्णहरि🙏

  • @suvarnakarale5864
    @suvarnakarale5864 Před rokem +2

    अतीशय सुंदर कीर्तन...साध्या सोप्या भाषेत...ठामपणे तो समजावून सांगितलात महाराज. आणी आम्हाला तो समजला.. राम कृष्ण हरी......जय जय रामकृष्ण हरी.... भ्रतार समजावून घ्यायला वेळ कधी येईल माहीत नाही ..पण नक्की च लवकर येवो.अशी आशा बाळगते... उत्सुकता निर्माण झाली..हा भ्रतार काय आहे.ते ऐकण्याची...

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před rokem +3

      🙏🙏 राम कृष्ण हरी... क्षिर आणि निर निवडणारा राजहंस सापडला..

    • @akashbhitade8789
      @akashbhitade8789 Před rokem

      या अभंगावर बाबांच आणखी एक कीर्तन आहे ते ऐका Playlist मध्ये बघा.

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Před rokem +1

    रामकृष्ण हरी महाराज.

  • @navnathvarkar5391
    @navnathvarkar5391 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏राम राम

  • @rvmreviews2254
    @rvmreviews2254 Před rokem +1

    जय जय श्री राम

  • @ganeshaher9367
    @ganeshaher9367 Před rokem +1

    खुप सुंदर ब्राह्मानंद🚩

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 Před rokem +1

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏

  • @payalsidlambe02
    @payalsidlambe02 Před rokem +1

    राम कृष्ण हरी 🙇🏻‍♀️🚩🙏🏻

  • @shekharvengurlekar4133
    @shekharvengurlekar4133 Před rokem +1

    Atisundar kirtan maharaj apratim

  • @vijaykamble4817
    @vijaykamble4817 Před rokem +1

    दादांच कीर्तन म्हणजे अमृतवाणी...

  • @pandurangsumbhe9239
    @pandurangsumbhe9239 Před rokem +3

    Radhe radhe🌹🌹🌹

  • @sandipsonawane6834
    @sandipsonawane6834 Před rokem +1

    अतिशय सुंदर किर्तन👌👌💐💐

  • @pawanjadhav6993
    @pawanjadhav6993 Před rokem +1

    Dadamaharaj dolyatun panyachya dharach yetat tumchi amrutvani ekkun

  • @dipakpatil6962
    @dipakpatil6962 Před rokem +1

    राम कृष्ण हरी दादा महाराज

  • @rangnathkudale1899
    @rangnathkudale1899 Před rokem +2

    Jay sadhguru🙏🙏🙏

  • @anillate8518
    @anillate8518 Před rokem

    छान आहे खुप गोड आवाजात म्हणाला

  • @vijaysawant9088
    @vijaysawant9088 Před rokem +1

    साक्षात पांडुरंग अवतरले

  • @surekhawankhade6052
    @surekhawankhade6052 Před rokem +1

    जय गुरूदेव आई माऊली भगवंता👏 👏

  • @kiranpatne5859
    @kiranpatne5859 Před rokem +9

    बाबा खूप गोड चिंतन आणि अप्रतिम आवाज आहे तुमचा.. एकदा योग आला होता तुमचं कीर्तन ऐकण्याचा.. रायगड जिल्यातील पोलादपूर गावी...🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @shekharvengurlekar4133
    @shekharvengurlekar4133 Před rokem +1

    Ram Krishna hari maharaj

  • @ramdasrahere6517
    @ramdasrahere6517 Před rokem +1

    जय जय रामकृष्ण हरि

  • @rahulbedre8688
    @rahulbedre8688 Před rokem +2

    राम राम

  • @angadlokhande4418
    @angadlokhande4418 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 om namo pranam 💞💞💞💞

  • @rajeshmalvi5604
    @rajeshmalvi5604 Před rokem +1

    Ati sundar aawaj👌👌🙏🙏🙏

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Před rokem +1

    Nice and sweet kirtan.

  • @babanandhale382
    @babanandhale382 Před rokem

    Khupach chhan vatavaran baba 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🪔🪔🪔🪔🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🪔