अध्यात्म म्हणजे काय आणि सामाजिक जीवन म्हणजे काय हे खूप सुंदर रित्या सांगितले. माझ्या तर डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखा वाटतो. मूलभूत कल्पना समजल्या की पूढे निरुपण समजायला सोपे वाटते. खूप मनापासून धन्यवाद.
पुण्य कमावण्याचे तीन मार्ग,देवपूजा, देवाचे स्मरण करणे स्तुती करणे,प्रवचन ऐकणे.महाराज तुमचे प्रवचन अद्वितीय आहे. जीवनाचा अर्थ कळला. आणि भक्ती मार्ग कळला. ऐकतच राहावे असे वाटते. गांभीर्याने सर्व काही सांगता. ज्ञानेश्वरी आता कळायला लागली.धन्यवाद!
शास्त्रीजी च प्रवचन खुप आवडले आज मला अनुभव आला खुप रडायला येत होत परंतु माझ्या गुरुचे नामस्मरण सुरू केले आपोआप शांत झाले महाराजानां सांष्टाग दंडवत हरी ओम
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
शास्त्रीजी तुमचे कीर्तने आणि प्रवचन ऐकून आम्ही धन्य झालो.
तुमच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकणे म्हणजे माऊलींना भेटण्या सारखे आहे
Ram krishna hari
नामस्मरण कसे असते , काय असते ,किती प्रभावी ठरते आयुष्यात याचा अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे शास्त्री महाराज यांचा हा विडिओ 🙏 श्री राम समर्थ 🙏🚩
जय हरी माऊली अतिशय सुंदर जय भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान 🎉🎉🎉🎉🎉
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉
रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉
ऐकून समाधान मिळत आणि प्रेरणा मिळते
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्णहरि माऊली
।।रामकृष्णहरी माऊली।।
Babanchya charni dandavat pranam baba
नामदेव शास्त्री तुमच्यामुळे नामस्मरणात फार फारच शक्ती वाढते!!🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
👌👌👌👌👌
Ram Krishna Hari 🙏
भगवान गडावर मी होईल पक्षीणी रोज वेचील मी नाम माझ्या बाबांच्या आंगणी
गुरूमाऊलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा
अतिशय छान आणि प्रेरणादायी.....!!!
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर प्रवचन आहे
रामकृष्णहरि श्रीगुरुजी !!साष्टांग दंडवत बाबांच्या चरणी!!
अमृत तुल्य शब्द आहेत माऊली आपले जिल्हा रत्नागिरी
नामदेव महाराज शास्त्री यांना प्रणाम....
Pranam Maharaj
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
खूप छान वाटले .आणी नामसमरणामुळे मन आनंदी होते .हे सत्य आहे .धन्यवाद
🌹🙏🙏
काय बोलावं देवा, शब्द नाहीत.....
रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जीवनविद्या🙏 मिशन🙏
Jay Jay Ram krushn Hari. Hare Ram hare Ram Ram Ram hare hare hare krushn hare krushn krushn krushn hare hare.
शास्त्रीजींची अमृत वाणी ऐकून धन्य झालो
Ram Krishna hari deva.tumcha pravchana mule jivnala aakar aala
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
अध्यात्म म्हणजे काय आणि सामाजिक जीवन म्हणजे काय हे खूप सुंदर रित्या सांगितले. माझ्या तर डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखा वाटतो.
मूलभूत कल्पना समजल्या की पूढे निरुपण समजायला सोपे वाटते. खूप मनापासून धन्यवाद.
रामकृष्ण हरि माऊली
♥️राम कृष्ण हरी माऊली....♥️
समाधन मिळते मनाला आनंद मिळतो
फार सुंदर प्रवचन ऐकून मन प्रसन्न झालं. आपल्याला कोठी कोठी प्रणाम❤🙏🙏🙏🙏🙏❤
प्रत्यक्ष भेटीची इच्छा आहे.
राम कृष्ण हरी माऊली
जय हरि
आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउली ची संजीवन समाधी 🎉ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर अति सुन्दर महाराज वंदन करतो🙏🌹🌹🌺
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
🌹🌹🥀🌹🌹🌹🌹🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari Jay Bhagwan Gad
फार सुंदर विचार आहेत आपले मनाला प्रसन्न आणि शांत वाटतं
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
Jay jay Ram Krushn Hari ... Roj roj eakav va jivanat utarav itak chhan...
Vitthal Vitthal 🎉🎉
How beautiful, speech., thought,and study.. very nice.
राम कृष्ण हरी माऊली 💐💐
जय जय राम कृष्ण हरी
जय श्री राम कृष्ण हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
फारच छान निरूपण - aawadale
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
जय जय रामकृष्ण हरी!
राम कृष्ण हरी 🙏🙏
La jbab.namskr.
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरि!! दिपावली शुभेच्छा!!
अतिशय सुंदर व उपयुक्त मानवी ज़ीवनासयोग्य मार्गदर्शक💐रामकृष्ण हरी
खुपच छान व्याख्यान सांगतात शास्ञीजी
श्रीराम
🌷🌷राम कृष्ण हरि 🌷🌷🌹🌺🌻🌸🌼🍀🌾
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
।। रामकृष्ण हरि।।
🙏🏻🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🏻 फार छान वाटले महाराज 🌹🙏🏻 तुम्ही आमच्या चोखोबा बंद्दल बोलले म्हणून 🌹🙏🏻 धन्यवाद 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
जय हरि, माऊली💐💐💐
आनंदाचे डोही आनंद तरंग प्रवचन ऐकताना मन तृप्त होते शास्त्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊l
Lĺl❤❤❤l❤❤❤ĺ❤❤❤❤❤ao😊
P🎊
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
Ramkrashnahari
रामकृष्ण हरी 🙏🌹
पुण्य कमावण्याचे तीन मार्ग,देवपूजा, देवाचे स्मरण करणे स्तुती करणे,प्रवचन ऐकणे.महाराज तुमचे प्रवचन अद्वितीय आहे. जीवनाचा अर्थ कळला. आणि भक्ती मार्ग कळला. ऐकतच राहावे असे वाटते. गांभीर्याने सर्व काही सांगता. ज्ञानेश्वरी आता कळायला लागली.धन्यवाद!
🙏🙏🚩🚩🌹🌹जय गुरुदेव बाबा प्रणाम,
Maharajancha Charni Koti Koti Pranam❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान प्रवचन गुरुदेव
चयसीराम
🙏राम कृष्णा हरी 🙏
राम कृष्ण हरी महाराज खूप छान समजावून सांगितले मनाचा भार हलका झाला
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🙏🙏👏👏👏
खूप छान वाटत...ऐकून..... मनाला एक समाधान मिळतं....
जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🙏🕊️
Khup cchan mahiti
Very true and nice
राम कृष्ण हरि
Jay jay ramkrushàn hari jay bhagwan bàba
शास्त्रीजी च प्रवचन खुप आवडले आज मला अनुभव आला खुप रडायला येत होत परंतु माझ्या गुरुचे नामस्मरण सुरू केले आपोआप शांत झाले महाराजानां सांष्टाग दंडवत हरी ओम
khup sundar vivechan aikatacha rahave vatte
Ram krushna Hari
**SHRI HARI **
जय श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏 जय श्री गुरूदेव जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shriswamsamarth
आधुनिक विज्ञान पेक्षा सुद्धा अवघड हाय हे अध्यात्म शास्त्र, बाबा तुमचा मुल कनभर का होईना आम्ही समजनाचा सायस करतोय 🙏
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
Shri Namdev maharaj Yanchya Charni mankpurn pranam, Ram Krishan Hari jai jai ram krishna hari, 🌹🙏🌹
Ram Krishna hari
श्री गुरुदेव दत्त ... 🙏🙏 राम ,कृष्ण , हरी
Bhagvan gadavar nam smarnasathi yenyachi manat kamana aahe.
जय सद्गुरू माउली राम कृष्ण हारी
Kupch chan