कुंकु का लावतात ​​| Namdev Shastri | हरिपाठ चिंतन

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 11. 2021
  • कुंकु का लावतात ​| Namdev Shastri | हरिपाठ चिंतन
    Buy Books: www.bhagwangadofficial.com/mr...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #NamdevShastriOfficial
    #हरिपाठ चिंतन
    #श्रीमंती

Komentáře • 312

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 Před 4 měsíci +4

    जय जय राम कॄष्ण हरी🙏

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 Před rokem +7

    महराज आपला प्रत्येक शब्द लाखमोलाचा वाटतो आपन बोलत आसता परंतु मन भरून येत राहत आपोआप डोळ्यातून अश्रू चालू होतात.

  • @mahadevrandive8176
    @mahadevrandive8176 Před 2 měsíci +2

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 Před 4 měsíci +1

    ते हे माय ज्ञानेश्वरी🙏🙏

  • @saralapatil319
    @saralapatil319 Před rokem +4

    महाराज तुमचा मुखातुन निघालेला एक एक शब्द लाख मोलाचा आहे,🙏🙏🙏🙏🙏

  • @jayvantshirke1874
    @jayvantshirke1874 Před 2 lety +2

    अजुन सुद्धा आपल्या महिलांना कुंकवाचे महत्व समजेना

  • @samki6877
    @samki6877 Před rokem +3

    खूप खूप छान तुमची प्रवचन नेहमी ऐकावेसे वाटते 💐🙏 राम कृष्ण हरी 🙏💐

  • @sushilamore2470
    @sushilamore2470 Před měsícem

    जय हरी महाराज सर्व भाग क्रमशः द्या ही नम्र विनंती

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +6

    माऊली माझ्यासारख्या अक्कल शून्य साधकाच्या मुखातुन एवढ्या वोव्या, अभंग, येतात हे आ पली कृपाच आहे माऊली

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před 2 lety +3

    लटीका व्यवहार सर्व हा संसार खूपच सुंदर अर्थ ज्ञानेश्वरीच्या या वाक्याचा महाराजांनी सांगितला !!
    🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻

  • @ashokmante4194
    @ashokmante4194 Před rokem +1

    अतिशय सुंदर आहे महाराजीन सांगितले

  • @ramkhade5241
    @ramkhade5241 Před 2 lety +6

    माझे गुरु देव शास्त्री महाराज

  • @latanawale9906
    @latanawale9906 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर धन्यवाद 🙏💐

  • @siddharthpotdar137
    @siddharthpotdar137 Před rokem

    राम क्रष्ण हरी

  • @govinddchormalle2288
    @govinddchormalle2288 Před 2 lety +6

    राम कृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर🙏🙏🌹🌹

  • @vidyamore4882
    @vidyamore4882 Před rokem +2

    अतीशय सुंदर प्रवचन धन्यवाद शास्रीजी

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 Před 2 lety +3

    जय हरी माऊली छान प़वचन झालें महाराज🙏🙏🙏🙏🙏,,,

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 11 měsíci

    Apratim pravachan Ani Rokhthok explanation 🙏👍 Dhanyavad

  • @KhemnarManoj
    @KhemnarManoj Před 9 měsíci

    Kunkabddl khup chan mhiti dili mharaj khup takt aste kunkamdhe anubhwl aahe dhnywad

  • @priyankatiwari1142
    @priyankatiwari1142 Před 2 lety +2

    तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
    देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Před rokem +1

    म हान तपोनिध नामदेव महाराज शाऋ तुमच्या शाश्वत वानितुन पामर सन्मार्ग लागला खक्षखक्ष खरोखरच माऊली आनंद वाटतो खूप खूप शुभेच्छा जय हरी विठ्ठल इगतपुरी नासिक

    • @ambadasdhande2318
      @ambadasdhande2318 Před rokem

      महाराज तुमचा नंबर फोन टाका

  • @sanjaygoje5154
    @sanjaygoje5154 Před rokem +7

    महाराज तुमच्या सारख्या थोर विचारांची गरज आहे समाजाला खूप छान प्रवचन आहे तुमचे... राम कृष्ण हरी...,🙏🏻🙏🏻

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b Před 2 lety +1

    खूपच छान निरूपण केलंय महाराज
    धन्यवाद,
    बळीराम जावले आडगाव पैठण.

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 Před rokem

    खुप सहजपणे खुप अवघड गोष्ट सहज कळवतात महाराज

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před 11 měsíci

    ❤❤❤ Radhe Radhe Radhe Krishna

  • @namdevgapat745
    @namdevgapat745 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली

  • @subhashmore6279
    @subhashmore6279 Před rokem

    ❤n amdev shatri garu mauli koti koti pranam jai jay ramkrunsh hari

  • @sangitajadhav1882
    @sangitajadhav1882 Před 2 lety +8

    खूपच छान प्रवचन आहे👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 Před 2 lety +3

    जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश दिला आहे माऊली नामस्मरण म्हणजे माणसीक टिटमे़ट शंभर टक्के खरे आहे ते नभूतो नभवीषती तुमच्या सारखे वीचारवंत जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Před rokem

    ParamPoojya H.BH.P. NAMDEV SHASTRI,tumache Pravachan aikatach Rahavese waatate Faarach CHAANN SUNDAR Pravachan Dhanyawad !!!!!!!

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Před rokem

    न्यायाचार्य भगवानगड महंत शास्त्री महाराज यांना कोटी कोटी प्रणाम खूप छान अशी माहिती आणि समाजाला गुरुवर्य महाराज तुमची गरज आहे समाजप्रबोधन करणे कीर्तन सेवा आणि मंत्रमूद तुमच्या वाणीतून निघणारी शब्द आहे ते भगवंताच्या भगवंताकडे नेणारे आहेत व शास्त्री महाराज कोटी कोटी प्रणाम जय जय राम कृष्ण हरी

  • @prayagnagare1503
    @prayagnagare1503 Před 2 lety +4

    खूपच सुंदर प्रवचन आहे कोटी कोटी धन्यवाद शास्तीजी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    छान छान मन तृप्त झाले जिल्हा रत्नागिरी

  • @dattajadhav7994
    @dattajadhav7994 Před 2 lety +1

    माऊली तुमचं किर्तन असलकी असं वाटतं की ते संपुच नाही

  • @krushna9743
    @krushna9743 Před 2 lety +1

    खुप खुप धन्यवाद गुरूदेव

  • @ranojidagdujadhav5574
    @ranojidagdujadhav5574 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर अप्रतिम

  • @jayaarude1374
    @jayaarude1374 Před 11 měsíci

    जय श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏 गुरुदेव जी 🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Před 2 lety +1

    अप्रतिम.....वा व्वा व्वा...

  • @urmilakadam739
    @urmilakadam739 Před 2 lety +3

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 Před 11 měsíci

    Ram Ram Ram Ram Ram Ram 🙏

  • @chitrabhagawat1071
    @chitrabhagawat1071 Před 11 měsíci

    खूप छान आहे 😊

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Před rokem

    खूप छान माहराज कुकवाच महत्त्व सागीतल कारण आताचे पीडीला माहीत नसनार कारण लावतच नाहीत तुम्ही खूप छान सगता माहिती

  • @sandipgholap8452
    @sandipgholap8452 Před 2 lety +2

    खूप सुंदर विचार माऊली
    अप्रतिम

  • @gopalpatil9182
    @gopalpatil9182 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @jothikadam4672
    @jothikadam4672 Před 2 lety

    खूप सुंदर माहिती आहे माऊली

  • @priyachavan6317
    @priyachavan6317 Před 11 měsíci

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @bapuraosawandkar7489
    @bapuraosawandkar7489 Před 2 lety +1

    रामकृष्ण हारि 🌹🕉️👏 रामकृष्ण हारि 🌹🕉️👏🕉️👍🌹🕉️👏🕉️👍🌹🕉️👏👏🕉️👏👏👏👏🕉️👏👏👏👏🕉️👏👏👏👏🕉️👏👏👏👏🕉️👏🙏💐💐💐💐💐

    • @ramchandrasonawane8090
      @ramchandrasonawane8090 Před rokem

      रामचंद्र सोनवणे चांदेगाव ता राहुरी जि अहमदनगर महाराज आम्ही फार भाग्यवान आहोत तुमचे सिध्दांत ऐकण्यासाठी कोरोणा मधुन वाचलो एकदा तुम्हाला भेटायला येणारचं

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 Před 2 lety +1

    कुंकू महिलांनी व टिळा पुरुषांनी लावावा कारण ते गुरू चे स्थान आहे महाराज देखील योग्य सांगतात

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 Před 2 lety +1

    खूप खूप सुंदर माहिती थँक्स

  • @anjusarwale1331
    @anjusarwale1331 Před 3 měsíci

    Ram Krishna Hari

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Před 2 lety +2

    खुप छान महाराज 🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +3

    राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन

  • @deepakudekar4261
    @deepakudekar4261 Před rokem

    Pravachan aikun khup sumadhani vattye 🙏🙏🌺🌺🌺😊

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shobhajikhandaleghode.370

    धन्यधन्य नामदेव महाराज

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 Před rokem

    छान माहिती दिली आहे प्रत्येक (आधुनिक )महीलेने ऐकलं पाहीजे,

  • @sadashivdhatrak3478
    @sadashivdhatrak3478 Před 2 lety +2

    🙏🌹जय हरि माऊली धन्यवाद🌹🙏जय भगवान 🌹🙏

  • @sudamkhurpe2790
    @sudamkhurpe2790 Před 2 lety +3

    जय जय राम कृष्ण हरि
    🙏🙏💐💐🙏🙏

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरि

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 Před 2 lety +11

    आजचे प्रवचन खुपच सुंदर आहे धन्य धन्य माऊली 👏👏👌👌

    • @GoreBapu
      @GoreBapu Před 2 lety

      श्री क्षेत्र गहिनीनाथ गड..-- czcams.com/video/F7z6QpcCREI/video.html

    • @rajendratambe412
      @rajendratambe412 Před 2 lety +2

      @@GoreBapu 00

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @rushikeshgadgil4745
    @rushikeshgadgil4745 Před 2 lety +1

    खुप खुप छान ऐकायला आवडत.

  • @dhaneshpatil8252
    @dhaneshpatil8252 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @nandkishorvmore3115
    @nandkishorvmore3115 Před 2 lety +2

    वा.. वा.. वा.. 🙏🙏🙏

  • @nagnathbarangule3656
    @nagnathbarangule3656 Před 2 lety

    Ramkrishna hari अतिसुंदर

  • @shankarbhoye5931
    @shankarbhoye5931 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @suryakanttembkar3347
    @suryakanttembkar3347 Před rokem

    महाराज प्रत्येक प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. मनाचे समाधान होते.

  • @vrindagawas2389
    @vrindagawas2389 Před 2 lety +2

    Khup chan.mahiti dila bhau

  • @nanapawar8103
    @nanapawar8103 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Khup chyan 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 Před rokem

    खुप छान प्रवचन ऐकायला मिळते महाराज... धन्यवाद

  • @sunilnaik9443
    @sunilnaik9443 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर

  • @hernathapatil750
    @hernathapatil750 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली....🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 Před 2 lety +30

    प्रवचन चांगले असुन माहाराजानी कुंका बाबतीत माहीती सांगितली ती माहीती मानवाच्या जीवनात ज्ञान वाढवणारे असुन महीला वर्गाचे उपयोगी आहे धन्यवाद माहाराजे

  • @vishnudhakne2951
    @vishnudhakne2951 Před 2 lety

    महाराज, आपण जीवनाची खरी.... शिदोरी देता

  • @mangalajadhav5321
    @mangalajadhav5321 Před 2 lety +1

    खूप खूप छान

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    नमस्कार माऊली तुम्ही भक्तासाठी आनंदाचे सम्राट आहात, जिल्हा रत्नागिरी

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 2 lety +4

    खूपच छान प्रवचन 🙏🙏🙏

  • @ashagarudkar6747
    @ashagarudkar6747 Před rokem

    खूपच सुंदर राम कृष्ण हरी

  • @rtalekar9987
    @rtalekar9987 Před 2 lety +1

    खुप खुप छान आहे महाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम

  • @pscreation5955
    @pscreation5955 Před 2 lety +1

    , खुपच छान

  • @ganeshghule6790
    @ganeshghule6790 Před rokem

    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉

  • @vitthalbangar905
    @vitthalbangar905 Před 2 lety

    महाराज कोटि कोटि प्रणाम, खूप छान विश्लेषण केलं

  • @gitajoshi998
    @gitajoshi998 Před 2 lety +1

    दत्तगुरू प.पु नामदेव महाराज खरच चिंतन छान आहे अध्यात्म संस्कृती नामस्मरण काळाची गरज आहे. प्रत्येक जन भगवंता ची सेवा करतो त्यासाठी नाम चिंतन महत्वाचे आहे. दत्तगुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @krushnalokhandeyeoda8925
    @krushnalokhandeyeoda8925 Před 2 lety +1

    खूप छान प्रवचन

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 Před rokem +7

    🚩🚩एकदम भारी।🚩 फार चांगले प्रवचन केले आहे परमपूज्य ह.भ.प नामदेव महाराज शास्त्री यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम।🚩🚩

  • @marathikathamahima
    @marathikathamahima Před 2 lety

    राम कृष्ण हारी

  • @arunmore3464
    @arunmore3464 Před 2 lety +5

    अप्रतिम ,अलौकिक असेविचार शिध्दांत श्वाच्छोश्वासा प्रमाणे ऐकतच रहावे......जयहो माऊली

  • @manishamulik6949
    @manishamulik6949 Před 2 lety

    जयहरीमाऊली

  • @gokullohar3690
    @gokullohar3690 Před 2 lety

    महाराज खूप छान प्रवचन कीर्तन

  • @vidyanandrajgude5970
    @vidyanandrajgude5970 Před 2 lety +1

    🚩राम कृष्ण हरी 🚩🙏❤👌🏻🚩🚩🚩

  • @manishamahadik3304
    @manishamahadik3304 Před 2 lety +6

    🙏 राम कृष्ण हरि 🙏💐

  • @arunwable6189
    @arunwable6189 Před 2 lety

    Vandan karto mauli

  • @ganeshpardeshi8343
    @ganeshpardeshi8343 Před rokem

    Ram
    Ram

  • @sachingarkal7406
    @sachingarkal7406 Před 2 lety +2

    जय भगवान

  • @paraskarr.b.2370
    @paraskarr.b.2370 Před 2 lety +1

    खुप सुंदर आहे 🙏🙏🙏👍👍👍

  • @kirandeshmukh8585
    @kirandeshmukh8585 Před 2 lety +2

    राम क्रष्ण हरी महाराज मला दोन मूली आहेत पण तूमच्या कडे बगून ऐकूण वाटते तूमच्या सारखा मूलगा माजा पोटी यावा कारण काळाला आणि माझ्या देशाला त्याची गरज आहे. आणि मी रोज तूमाला ऐकते तूमी खूप.....गोड बोलता .धन्य तूमची माऊली

  • @bastiramkale3878
    @bastiramkale3878 Před rokem

    महाराज तुमचे किर्तन ऐकल्या पासून ताण तणाव कमी होतो
    राम कृष्ण हरी
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल