दिवेआगार श्रीवर्धन हरिहरेश्वर कसे फिराल..? Complete Trip planning/

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 03. 2024
  • दिवेआगार श्रीवर्धन हरिहरेश्वर कसे फिराल..? Complete Trip planning/#itinerary #diveagarbeach #kokan
    Diveagar - Shriwardhan - Harihareshwar Playlist Link
    • भाग-०१ - श्रीवर्धन - द...
    Dapoli Tour Link
    • दापोली - कुठे फिरायचं....
    दिवेआगर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील एक गाव व पर्यटनस्थळ आहे. दिवेआगर अरबी समुद्रकिनाऱ्यावर अलिबागच्या ७५ किमी दक्षिणेस तर मुंबईच्या १७५ किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली दिवेआगरची लोकसंख्या ३,८३९ इतकी होती.
    श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून कोंकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे
    नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या CZcams Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    shreepurohit81?...

Komentáře • 15

  • @maitreyiindian9042
    @maitreyiindian9042 Před měsícem +1

    Changle guide kelet..amhi nakki follow karu 👍

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद ....

  • @latajawanjal533
    @latajawanjal533 Před 4 měsíci +2

    छान च निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे दिवे आगर हरिहरेश्वर श्रीवर्धन,,

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  Před 3 měsíci

      हो खूप सुंदर आहे .. धन्यवाद

  • @nilamshigvan7092
    @nilamshigvan7092 Před 2 měsíci +2

    Shrivardhan la... Vichare Yanche hotel prasad 1 number ahe .....aami tithe lunch kel hote....khup tasty jewan hot.....Ani price hi thik hoti.....

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  Před měsícem +1

      हो नाव ऐकून आहे ... पुढच्या वेळेस नक्की जाईल... धन्यवाद

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 Před měsícem +1

      Amhi jaycha plan kartoy..nakki bhet devu 👍

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर आहे माहिती

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद

  • @shouryaslifestyle7009
    @shouryaslifestyle7009 Před měsícem +1

    Mi tumchi mahiti घेउन चाली आहे ml support mi

  • @govindmane2008
    @govindmane2008 Před 3 měsíci +1

    Lai Bhari

  • @amrutabr7013
    @amrutabr7013 Před 2 měsíci +1

    Superb