हवा_कुणाची | Beed Loksabha 01|मराठा आरक्षणाचा प्रभाव किती ?पंकजा मुंडे की सोनवणे ? बीडकर काय म्हणतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #beedloksabha
    बीड लोकसभेत यंदा भाजपच्या पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात सामना आहे. बीडमधली लढाई ही खऱ्या अर्थाने जातीय समिकरणांवर आधारीत आहे. मराठवाड्यात मनोज जरांगे यांचा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे. बीडमध्ये नक्की हवा_कुणाची आहे पाहूया बोलभिडूच्या या नविन सेगमेंटमधून....
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,6K

  • @VaranDake
    @VaranDake Před měsícem +212

    मराठा मुस्लिम आणि दलित समाज एक अहेत बजरंग बाप्पा फिक्स खासदार ❤

    • @user-kk7ef3wj9u
      @user-kk7ef3wj9u Před měsícem +4

      तुम्ही मुस्लिमांना काय समजतात हे सर्वांना माहित आहे मुस्लिम समाज हा अत्यंत हुशार समाज आहे

    • @dattatrayagarkal8862
      @dattatrayagarkal8862 Před měsícem

      हे लोक मतदानासाठी मुसलमानांच्या घरी त्यांची..... घालु लागलेत

    • @Ok69omi
      @Ok69omi Před měsícem +1

      ​@@user-kk7ef3wj9ubjp ky samjte mh😂

    • @VaranDake
      @VaranDake Před měsícem

      @@user-kk7ef3wj9u अरे जेव्हा ओबीसी सर्व एक हुन मराठा समाजाला विरोध करत होते तेव्हा मुस्लिम बाधवांनी खूप मदत केली रे 🙏🥹❤️

    • @mahebubkhanusmankhanpathan301
      @mahebubkhanusmankhanpathan301 Před měsícem +1

      100% बजरंग सोनवणे निवडून येणार

  • @somnathdhayatadak4221
    @somnathdhayatadak4221 Před měsícem +112

    आम्ही नगर मध्ये सुद्धा लंके साहेबांची तुतारी वाजवणार

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Před měsícem +59

    आम्ही परळीकर सज्ज आहोत पंकजा मुंडेला पाडायला मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास

  • @someshwargangarde2542
    @someshwargangarde2542 Před měsícem +60

    मी जागरूक मतदार आहे १० वर्षे झाली बीडचा काहीच विकास झालं नाही आज मत बप्पाला

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 Před měsícem +270

    २००९ पासुन बीडमध्ये भाजपचा खासदार निवडुन येतो पण एकही M.I.D.C. आणु शकले नाही.

    • @mpscmainexam2077
      @mpscmainexam2077 Před měsícem +1

      पाणी आहे का रे ?

    • @mpscmainexam2077
      @mpscmainexam2077 Před měsícem +4

      पाणी असले का MIDC येईल

    • @satyamgayke6149
      @satyamgayke6149 Před měsícem +4

      पाणी आणायचं काम पण त्यांचच आहे ना पाणी आणून midc आणू शकतात ना
      2009 पासून एवढ्या गोष्टी होऊ शकत का

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 Před měsícem +1

      शेरु खान ला विचार

    • @chandutakalkar8127
      @chandutakalkar8127 Před měsícem

      ​@@bhagwandahifale5318आपलं बघा आपण जातो शेरखान कडे ऊस तोडायला.त्याला जाब विचारण्यापेक्षा आतापर्यंत राजकारण करत आलेले बीडच्या पुढाऱ्यांना जाब विचारा, त्याने त्याची बारामती सुजलाम सुफलाम केली.

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 Před měsícem +232

    भकास बीड
    30 - 30 दिवस पिण्याचे पाणी नाही
    कुठला उद्योग नाही
    युवकांना रोजगार नाही
    रस्ते नाही
    नाली नाही
    Light नाही
    नुसता घाणीचा साम्राज्य
    ह्या वेळेस बदल निश्चित होणार

    • @Karma_0911
      @Karma_0911 Před měsícem +11

      त्या संदीप ला काढ़ा तिथुन विकास होईल तुमचा …!

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Před měsícem +15

      ​@@Karma_0911tyani tari thod far changl kam kelay nhitr chikki bahinini ajun vat lavli asti😅

    • @MARATHIACADEMY
      @MARATHIACADEMY Před měsícem +2

      ते आमदार पहा कोणता आहे बीड चा

    • @Karma_0911
      @Karma_0911 Před měsícem +2

      @@user-wi6eg8bc7r बापा ला घराच्य बाहेर काढ़ुन का ? ९० टी पेल्यशिवाय बोलता येते का त्याला😀

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Před měsícem

      @@Karma_0911 bapala kadel nhitr aai la kadel vikas zala na

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 Před měsícem +87

    आजोबांनी सगळे कच्चा चिट्टा काढला
    पंकजा मुंडे ताई...😂
    अहो बजरंग बाप्पा येणार
    नवीन संधि देणार...💯

  • @user-mz6yv4qu2g
    @user-mz6yv4qu2g Před měsícem +141

    मी स्वतः वंजारी आहे पण मुंढे साहेबांन सारखं कार्य त्यांच्या मुलीने पुढ चालवले नाही व वंजारी समाजासाठी ही काही केल नाही त्यामुळे त्यांनी लवकर सुधराव नाहीतर पराभव नक्की आहे

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 Před měsícem +5

      तु जर वंजारी असील तर तु भगवान बाबा ची शपत घेऊन सांग मुंढे घराण्यनी काही केल नाही

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 Před 26 dny +1

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Mr_Know_All
    @Mr_Know_All Před měsícem +406

    जशे ओबीसी लोकं पंकजा ताई ला मत देणार तशे आम्ही मराठा आमच्या व्यक्तीला मतदान करणार.. एक मराठा कोटी मराठा. 😂❤❤

    • @rajendragadhekar-sh3ib
      @rajendragadhekar-sh3ib Před měsícem +10

      माराठा समाजा च चांगल केल आता मराठा चे बेकार हाल आहे

    • @pankajsonawane2922
      @pankajsonawane2922 Před měsícem +5

      Saheb ne ek dam correct game kela Maharashtra mhde nivdath navtha ....Hindu mhde foot takli ...Obc Hindu VS Martha Hindu kel half votes maratha minority ch vote winner 🎉🎉😅

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Před měsícem +8

      Maharstrabhr vanajri obc marthana matdan krto te chalta ka

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před měsícem +12

      @@saffronarmy1578 नका करू मग... आम्हाला पण प्रस्थापित पाडायचे आहेत

    • @laxmankhedkar6656
      @laxmankhedkar6656 Před měsícem +9

      पंकजा गोपीनाथ मुंडे नाम तो सुना होगा❤❤

  • @nickpop23
    @nickpop23 Před měsícem +324

    जातीयवाद सोडून द्या पण परिवारवाद आणि मुंडे कुटुंब सोडून इतरांना संधी द्यावी !!

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 Před měsícem +6

      परीवार वाद बोलण्या पुरता, खरा राग जातिवरच, तरी पंकजाताई विजयी होणारच

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. Před měsícem

      ​@@HindustaniI0 😂😂😂😂

    • @rameshdalvi1926
      @rameshdalvi1926 Před měsícem +1

      ​@@HindustaniI0😊😅😅😊

    • @rameshdalvi1926
      @rameshdalvi1926 Před měsícem

      😊😊😊😊0😊zzz99😊😊😊oo😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @Dms11122
      @Dms11122 Před měsícem

      २३ जागांवर दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा तर १६ जागांवर पर्यायी एक उमेदवार मराठा आहे. म्हणजे ९ आरक्षित जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी मराठा उमेदवारी जाहीर केले आहेत.(महविकास आघाडी किंवा महायुती ने)
      *मराठा vs मराठा **____** मतदारसंघ*__
      मविआ vs महायुती
      १.सुळे vs पवार बारामती
      २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
      ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
      ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
      ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
      ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
      ७.पाटील vs पाटील. सांगली
      ८.पाटील vs माने हातकनंगले
      ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
      १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
      ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
      १२.वाजे vs गोडसे नाशिक
      १३.पाटील vs धोत्रे. अकोला
      १४.काळे vs दानवे जालना
      १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
      १६.पवार vs वाघ जळगाव
      १७. राऊत vs राणे रत्नागिरी
      १८.सावंत vs जाधव द.मुंबई
      १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
      २०. विचारे vs म्हस्के ठाणे
      २१.बच्चव vs भामरे धुळे
      २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
      २३.शिंदे vs भोसले सातारा
      दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
      मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ
      १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
      २.जाधव___________परभणी __ आघाडी
      ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
      ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
      ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी
      ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी
      ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी
      ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी
      ९.पाटिल________रावेर_____ आघाडी
      १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
      ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती
      १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
      १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती
      १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती
      १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती
      १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Před měsícem +15

    जरांगे पाटील यांनी कुणाला ही पाठींबा दिलेला नाही.अथवा विरोध ही केलेला नाही.
    पण पाडण्यात एक वेगळाच आनंद आहे.आणी मराठा तो आनंद नक्कीच लुटनार.

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Před měsícem +33

    बीड मध्ये या वेळी बप्पा निवडून येणार कोणी काही म्हणो पण या वेळी मुंडे परिवाराला मराठयांचा कसा हाबाडा असतो ते दाखवू आम्ही मराठे

    • @dnyaneshwartidke9345
      @dnyaneshwartidke9345 Před 28 dny +1

      शरद पवार ला दाखव की हाबडा
      1994 भेटणार आरक्षण भेटू दिल नाही

  • @user-wr1hd3zi3m
    @user-wr1hd3zi3m Před měsícem +444

    एवढ्या वर्ष बीड मध्ये मराठा समाज जास्त असूनही मुंडे घराण्याला संधी दिली आता सर्वांनी मोठया मनाने मराठा समाजाला संधी दयावी 🙏🏻

    • @balasahebphad8734
      @balasahebphad8734 Před měsícem +24

      भाऊ जयसिंगराव गायकवाड पण तीन टर्म खासदार होते. विधानसभेच्या सहापैकी चार मराठा आमदार सतत बीड जिल्ह्याने दिले आहेत.

    • @muznainansari4943
      @muznainansari4943 Před měsícem +5

      You are right ❤

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Před měsícem +1

      ईतर जातीनेही मराठा समाजातील नेत्यांना AC गाडीत बसवलं आहे ….. हे पण लक्षात असु द्या

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Před měsícem +5

      ईतरांनी पण तुम्हाला मोठं केलं आहे हे पण लक्षात राहु द्या…..

    • @sainath6251
      @sainath6251 Před měsícem +6

      ​@@balasahebphad8734
      2009 - 2014स्व. गोपीनाथ मुंडे साहेब
      2014 - प्रितम मुंडे
      2019 - प्रितम मुंडे
      ??????????????????????????????
      गप्प बसा त्यांचं अस लोका समोर उघड नाही बोलायचं फक्त

  • @terabaapaaya4652
    @terabaapaaya4652 Před měsícem +166

    जो आमच्या जातीचा झाला नाही,
    त्याला आम्ही आमच्या मातीचेही होऊ देणार नाही.🚩🚩🚩
    #मराठा #बजरंग (बप्पा)सोनवणे

    • @Swappypatil
      @Swappypatil Před měsícem +2

      23 मार्च 1994 ला मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसनाऱ्या शरद पवारांच्या तुतारीला जातीवंत मराठा कधीच मतदान करणार नाही

    • @FavadePradip-ho3lr
      @FavadePradip-ho3lr Před 28 dny +1

      तुम्ही कितीही कॉमेंट केल्या तरी मराठा समाजाचा नेताच निवडून येणार bjp नक्की पडणार ​@@Swappypatil

    • @Swappypatil
      @Swappypatil Před 28 dny +1

      @@FavadePradip-ho3lr मी मराठा पण माझ मत बप्पा च्या विरोधात करणार

    • @kishorpatil846
      @kishorpatil846 Před 25 dny

      ​@@Swappypatilवंचीत ला कर मग

    • @Swappypatil
      @Swappypatil Před 25 dny

      @@kishorpatil846 त्यांच्या पक्षाला नाही करू वाटत भो😂

  • @user-bg4cq6yt9b
    @user-bg4cq6yt9b Před měsícem +39

    डंका अस्तोय आपला भारी
    आता वाजलं आपली तुतारी...📯

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 Před měsícem +48

    मी वंजारी समाजाचा आहे पण भाजपला मतदान नाही बजरंग बाप्पा मतदान करणार

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Před měsícem +564

    बजरंग बप्पा निवडून येणार विजयी होणार 😊
    ओनली बप्पा😊

    • @Sneha_mane
      @Sneha_mane Před měsícem +9

      🔔🔔🔔

    • @satishpokale3330
      @satishpokale3330 Před měsícem +12

      बीडचे खासदार बजरंग बप्पाच होणार

    • @Decoding_Maharashtra
      @Decoding_Maharashtra Před měsícem +3

      ​@@Sneha_mane ghanta nahi tutari

    • @Swappypatil
      @Swappypatil Před měsícem +3

      23 मार्च 1994 ला मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसनाऱ्या शरद पवारांच्या तुतारीला जातीवंत मराठा कधीच मतदान करणार नाही

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan Před měsícem

      ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 Před měsícem +111

    प्रितम मुंडे यांनी 10 वर्ष काय केलं म्हणुन पंकज मुंडे काय दिवे लावणार

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 Před měsícem +24

    काम करणारा माणूस...
    बजरंग बाप्पा सोनवणे...💯

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Před měsícem +9

    कुठला मोदी आणि कुठलं कोण आपण आपलं कष्ट करून खायचं हे वाक्य खूप आवटल,, ❤❤❤

  • @user-jq7ez7zj9d
    @user-jq7ez7zj9d Před měsícem +196

    बिड मधील जनतेने जातीकडे न बघता फक्त बीजेपीला हरवनया करीता मतदान करावे

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 Před měsícem +3

      बीड मध्ये एक ही पंकजाताई जीदाबाद

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 Před měsícem +2

      मातीत गडणार यंदा

    • @rameshpalve6655
      @rameshpalve6655 Před 24 dny

      आता लय लक्ष घालसाल तुतारीत तर
      तर भविष्यात आमच्या पुढच्या पिढ्या विटी चे तुकडे ठेवतील मुतारीत

  • @popatkakade5945
    @popatkakade5945 Před měsícem +123

    बजरंग बप्पा सोनवणे हेच बिडचे 100%खासदार होणार यात काही शंका नाही 🎉🎉

  • @kailashrodge5366
    @kailashrodge5366 Před měsícem +18

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯

  • @vilas7545
    @vilas7545 Před měsícem +22

    एक मराठा लाख मराठा बजरंग सोनवणेच जिंकणारच

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Před měsícem +595

    मराठा समाजावर लाठी चार्ज करणाऱ्या भाजपाला आमचे एकही मतदान पडणार नाही ✊✊🙏🙏👍👍 फक्त तुतारी बजरंग बाप्पा सोनवणे ✊✊💪💪

    • @nitindeshmukh4744
      @nitindeshmukh4744 Před měsícem +11

      नका देऊ रे

    • @pavankadam4818
      @pavankadam4818 Před měsícem +18

      Amhi denar bhau bjp la... desh pahile... jaat nantar... jai shree ram

    • @maheshjadhav1637
      @maheshjadhav1637 Před měsícem

      ​@@nitindeshmukh4744नाहीच देणार

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 Před měsícem

      Konti jaat bhava baman jaat ka?​@@pavankadam4818

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před měsícem +3

      ​@@pavankadam4818society gets the criminal that it deserves. Well done pavan keep it up. You deserve this

  • @dattanaiknware273
    @dattanaiknware273 Před měsícem +81

    बजरंग बप्पा सोनवणे विजयी होणारच

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 Před měsícem +23

    मराठा समाजातील लोकांनी इतर समाजातील लोकांना बजरंग बाप्पाला मतदान करण्यास आव्हानं करावे. कारण आपण जातीवादी नाही आहोत विकास केला नाही तर आपण आपल्या माणसालाही पाडतो हाच आपला आणि त्यांचा फरक आहे. वंजारी समाजातील लोक विकास केला नाही तरी त्यांनाच मतदान करणार. BJP पेक्षा जाती व जास्त प्रेम करते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी निधी देत नाही.

  • @rammatre5010
    @rammatre5010 Před měsícem +12

    जय जिजाऊ जय शिवराय, बजरंग बली की जय ,,,,🚩💐

  • @user-bt7hk4nx1o
    @user-bt7hk4nx1o Před měsícem +109

    तुफानी वातावरण आहे बजरंग भाऊ च

  • @laxmanvalekar6445
    @laxmanvalekar6445 Před měsícem +111

    बाबा खरे बोलले एक नंबर बाबा खरोखर खूप छान अभ्यास केला बाबा तुम्ही त्रिवार मुजरा तुम्हाला मराठा समाजाचा

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 Před měsícem +10

    शेतीच सोडा इथं प्यायला पाणी नाही..पिकाला भाव नाही..रोजंदरीच्या मजुरीत घरखर्च भागत नाही..गावात जगणं अवघड झालं म्हणून शहर गाठल्यावर महागाई तिथं जागून देत नाही.. पोरांना दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे पण फिस भरू भरू नुसते कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत..योजनांचा लाभ पण आधी लाच दिल्याशिवाय मिळत नाही..मिळतो त्या लाभात अनेक टक्केवारीचे दलाल टपून बसलेले आहेत..पोराला व्यवसाय सुरू करायचाय पण भांडवल नाही अन् बँक दारात उभा करेना..असतील ना असे प्रश्न तुम्हाला, असतील ना ह्या समस्या...कधी यावर बोला जे तुमचे खरे दुखणे आहे..शेतकरी संपून चालला हाय, मजुर साधा दवाखाना करू शकत नाही, विद्यार्थी प्रचंड तणावाच्या स्वाधीन झालाय.. बीड वाशियांनो कधी यावर विचार करा..

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar Před měsícem +19

    बजरंग सोनावणे ❤️🔥✌️🚩

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před měsícem +200

    ताई मत ओबीसी म्हणून घेते आणि काम फक्त तिच्या समजाच करते😂😂😂

    • @rupeshdeshmukh7620
      @rupeshdeshmukh7620 Před měsícem +48

      ताई मत ओबीसी होऊन घेते आणि फक्त वंजारी लोकांची काम करते

    • @AviashUgale
      @AviashUgale Před měsícem +30

      हे बरोबर आहे भावा ते अनुभवतोय आम्ही

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Před měsícem

      Ha jatowadi martha ahe tu gap kelya ami dhnagar tai sobt

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Před měsícem +23

      अरे भावा सलाम तुला 🫡 हिम्मत लागते खर बोलायला ❤

    • @Kbhft
      @Kbhft Před měsícem +9

      सगळे मराठा आमदार दुसऱ्या जातींचे काही काम करत नाही. स्वतः जातींचे घर भारतात.

  • @bansilalsaheblaltamboli1950
    @bansilalsaheblaltamboli1950 Před měsícem +411

    अता मुस्लिम समाज सुद्धा शहाना झालाय, बजरंग बप्पा खासदार होणार.

    • @SAIPALLAVIFAN97
      @SAIPALLAVIFAN97 Před měsícem +11

      मुस्लिम तुमचे तुम्हाला कधी पासून वाटायला लागले 😄😄

    • @muznainansari4943
      @muznainansari4943 Před měsícem +5

      Right

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl Před měsícem

      ​@@SAIPALLAVIFAN97शत्रुचा शत्रु तो आपला मित्र त्यामुळेच मुस्लिम समाज जवळचा वाटु लागलाय अंतरवली सराटी येथे निष्पाप मायमाऊली मराठासमाजाच्या माणसानवर फडणवीस यांनी लाठीमार करायला लावला जातो व फडणवीसला माफी मागावी लागली यांचा अर्थ त्यांनीच मराठासमाजवर अन्याय करायला लावलाय त्यामुळे भाजपचे शत्रु ते मराठ्यांचे मित्र होणारच हा निसर्ग नियम आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před měsícem

      Muslim Pahilya pasun Shahane aahet Hindu fakt Hizda aahe

    • @Gabbar_singh_1
      @Gabbar_singh_1 Před měsícem +3

      ✌️✌️✌️✅✅✅🙏🙏🙏🙏🙏

  • @Dear_914
    @Dear_914 Před měsícem +21

    चिक्की येत नाही सोडून दया 🙏

  • @shubhamjadhav3190
    @shubhamjadhav3190 Před měsícem +14

    Ti छत्री वाली बाई फार हुशार. शेवटपर्यंत स्वतःचा मत सांगितलं नाही. खेड्यातील पॉलिटिकल हुशारी आहे ही. एवढ्या सहज नाई लोक सांगत.

  • @as-fn7zy
    @as-fn7zy Před měsícem +123

    बजरंग बप्पा फिक्स खासदार.💪🔥🔥

  • @sajjandubal5118
    @sajjandubal5118 Před měsícem +141

    लोकांच्या प्रतिक्रिया बघता.पंकजा तांईच काही खरं नाही

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 Před měsícem +1

      वंजारी समाज कमेट पाटवत नाही डायरेक्ट करतो
      मतदान

    • @csn826
      @csn826 Před měsícem

      लोकांच्या प्रतिक्रियांमधे फक्त मराठा समाजातील पाचदहा टक्के लोकांची गैरसमजातून नाराजी आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलंय, की पंकजा मुंडेंनी आरक्षणाला विरोध केलेला नाही. त्यामुळे ही जी पाचदहा टक्के मराठा बांधवांची नाराजी आहे, तीही दूर होईल. कारण वरती मोदींचंच सरकार येणार आहे. पंकजाताई १००% मंत्री होतील. हासर्वसामान्य लोकांसाठी फायद्द्याचा सौदा आहे. चारदोन लोकांच्या हेक्यापोटी सगळ्या गोरगरिबांचं नुकसान कोण करून घेईन??

    • @IlyasPatel-nx6uk
      @IlyasPatel-nx6uk Před 28 dny

      Khary

    • @aditya_20-25
      @aditya_20-25 Před 26 dny

      🔔

    • @kunaldhait4859
      @kunaldhait4859 Před 22 dny +2

      ​@@bhagwandahifale5318वंजारी आहे पण अवघड दिसतंय ताई च वंजारी म्हणून सांगतोय पडतीय ताई bjp मुळ

  • @drsandipghuge6121
    @drsandipghuge6121 Před měsícem +2

    पत्रकार भगिणी खूप हजरजबाबी आहेत अशा कव्हर स्टोरी करतांना माणूस जे सांगतो आहे त्याला दाद देत आतली माहिती काढणे यालाच पत्रकारिता म्हणतात खूप खूप अभिनंदन...Saurabh Dwivedi is the founder of The Lallantop... यांची स्टोरी कव्हर करण्याची पद्धत आणि आपली पद्धत मला खूप आवडली. शेवटी लोकांचे प्रश्न समजून घेत असताना त्यांच्या मनात काय विचार सुरु आहे हे ओठावर आणणे इतकी सोपी गोष्ट नाही ती या भगिनी करत आहेत त्यामध्ये व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती प्रेम आड येऊ न देता त्या छान प्रश्न विचारत आहेत. देशपातळीवर सौरभ त्रिवेदी सर ज्याप्रकारे पत्रकारितेमध्ये नवीन प्रकार आणत आहेत तसाच प्रकार लोकांना भावणारा आवाज असणारे पत्रकार आपल्याकडे आहे खरोखर आनंद वाटतो. राजाश्रय पत्रकारिता समाजाला पुढे घेऊन जात नाही कारण खरी गोष्ट लपवली जाते परंतु आपण महाराष्ट्रामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करत आहात त्या अनुषंगाने टीव्ही वाहिनीवर आपला चैनल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @satyamgayke6149
    @satyamgayke6149 Před měsícem +5

    2009 पासून मतदार संघातल्या पायाभूत सुविधा हे लोक व्यवस्थित करू शकत नाहीत
    तर विचार करावाच लागेल
    ग्रामीण भागात जाणारे रस्ते तर एवढे भारी आहेत की रस्त्यात खड्डा आहे की खड्यात रस्ता हेच समजत नाही.
    बाकी गोष्टी तर सोडाच

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem +64

    धनुभाऊ पकजाताई आम्ही सगळे वंजारी आहोत पन धनु भाऊचा फॉर्महाऊस (बगला) शेती मुबाई पुना येथे फॉर्मटौस सगळकाही ह्याच आलवोल पंकजाचा गुलगा परदेशात शाळेत पन बाकीच्या वंजारी समाजाने उसतोड करत कापूस वेचन हेच काम प्रगती फक्त मुंढे कुटुबाची

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před měsícem +6

      मग अशावेळी दुसरा पर्याय शोधला पाहिजे.😅😅

    • @viveksoutadekar9837
      @viveksoutadekar9837 Před měsícem +5

      मुंडे परिवाराने आता इतरांना संधी द्यायला हवी.

  • @user-in1mo9vi7j
    @user-in1mo9vi7j Před měsícem +190

    मी ओबीसी समाजाचा आहे मी बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडूण द्यायचे

    • @prathmeshdhalgade1345
      @prathmeshdhalgade1345 Před měsícem +5

      ❤❤❤

    • @davidwarnerwarner2846
      @davidwarnerwarner2846 Před 27 dny +1

      आमचा विदर्भात पण पूर्ण mva येतं आहे

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 Před 26 dny +1

      ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

    • @VijuAmnar
      @VijuAmnar Před 24 dny

      😊​@@prathmeshdhalgade1345

    • @Prashant_saheb
      @Prashant_saheb Před 21 dnem

      तू ओबीसी नाहीस तू जारांगे जत्रेचा कार्यकर्ता आहेस

  • @amitupare1111
    @amitupare1111 Před 25 dny +1

    किती साधे भोळे माणसं आहेत माझ्या बीडची 🥺❤️ बिचारे आई माऊली वय झालं तरी उन्हातान्हात काम करत आहेत हे बघून खूप वाईट वाटत..🥺❤️

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Před měsícem +4

    मराठा, वंजारी, मुस्लिम, ओबीसी, हिंदू या पेक्षा रस्ते, रेल्वे, midc, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, उद्योग या विषयावर निवडणूक झाली तर खूप छान होईल कारण मी बीडचाच आहे आपले बीडचे लोक फक्त नेत्यांच्या आणि मोठ्या लोकांच्या मागे पळू पळू विकासात मागे राहिले. बीड सर्व शेत्रामध्ये खूप मागास आहे. मत जात नाही उमेदवाराची क्षमता बघून करा की तो भविष्या मध्ये विकास करू शकेल का. भावनेच्या भरात चुकीच मत करू नका ५ वर्ष भोगावा लागेल. आणि जो उमेदवार निवडून येईल त्याचा कडून काम करून घ्यायाची जिम्मेदारी आपली आहे. ह्या वेळेस मत विकासाच्या मुद्यावर द्या. जात, धर्म, भावनिक या मुद्यावर नको 🙏🏻

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 Před měsícem +76

    धनगर चंभार हरीजन कोलीकुभार आणि मुस्लीम सर्वानी बजरग सोनवने यनार

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Před měsícem +14

      Ami dhnagar ami Pankja tai sobt

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Před měsícem

      ​@@saffronarmy1578tumhi चुटिया धनगर आहात जे हुशार आहेत ते बप्पा सोबत

    • @Sanjaychoure15
      @Sanjaychoure15 Před měsícem +2

      शाब्बास वाघा जय ओबीसी​✌️✌️@@saffronarmy1578

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Před měsícem

      ​@@saffronarmy1578andhbhakt 😝

  • @DnyaneshwarBhamble
    @DnyaneshwarBhamble Před měsícem +93

    प्रितम ताईंना साधा खासदार निधी खर्च करता आला नाही,
    तर त्या काय खासदार म्हणायचं का,
    आणी आता पंकु ताई म्हणतात कि शेवटची संधी द्या.10 वर्ष तुम्हीच खासदार होतात.

  • @user-te9nt5kb4w
    @user-te9nt5kb4w Před 29 dny +3

    कमालीचा अशिक्षीत पणा महिलांत जाणवतो हे खेदजनक आहे , विकासाचा अभाव आहे.

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Před měsícem +8

    बीडचे नागरिक पाणी नाही रेल्वेचे काम झाले नाही कचरयाचे साम्राज्य आहे. शेतमजुरांना मदत नाही बेरोजगारांसाठी रोजगार योजना नाही. मराठा फॅक्टर आहे.
    निवडणूक प्रचारात हे मुद्दे आहेत.

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 Před měsícem +103

    8/40 आठलाख चाळीस हजार मत बीडचे मराठ । आहेत

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 Před měsícem +1

      त्यात माझं मत मोजलं का...

    • @sainath6251
      @sainath6251 Před měsícem

      काय करायचं त्या नालायक मतदाराच जे स्वतःच्या समाजाचे कधीच झाले नाहीत आणि मी आजच सांगतो या वेळेस सुद्धा समाजाचे होणार नाहीत मला 3 जूनला या कमेंट ची reply द्या

    • @Boss66571
      @Boss66571 Před měsícem

      😂😂😂😂😂

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 Před měsícem +1

      नऊ करोड आहे बीड शहरात

    • @pruthvi.9970
      @pruthvi.9970 Před 17 dny

      ​@@loksevapune9837मला तर आताच माहीत झालं😂😂

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 Před měsícem +122

    मी एक ओबीसी आहे पण पंकजा मुंडे ओबीसी चे काम करत नाही त्याच्यामुळे बजरंग बप्पा लाच निवडून द्या

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Před měsícem +10

      Mi dhangar ahe tai sarvacha kam karatat tai la support jra

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Před měsícem +13

      ​@saffronarmy1578 mi मराठा आहे ताई जिंकल्याव मतदार संघात दिसनर पण नाही 😅

    • @Karma_0911
      @Karma_0911 Před měsícem +2

      फेक आईडी

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před měsícem +6

      ​@@saffronarmy1578अरे ओबीसी चा उमेदवार गायके यशवंत हा उभा आहे ना. मी पण ओबीसी आहे मी तर गायके ला मत देऊ लागलो होतो.तुम्ही जर टाकीत नाहीत तर मग आम्हाला पण विचार करावा लागेल. मग बजरंग बलीच बरा आहे.

    • @user-kk7ef3wj9u
      @user-kk7ef3wj9u Před měsícem +1

      हा १००% OBC नाही...फेक ID आहे

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 Před měsícem +12

    जागो मराठ्यांनो जागो

  • @govindhambarde6613
    @govindhambarde6613 Před měsícem +3

    नक्कीच बीडमध्ये परिवर्तन घडेल आणि महाराष्ट्रामध्ये पण ही परिवर्तनाची लाट पाहायला मिळेल

  • @sks1464
    @sks1464 Před měsícem +84

    मुंडे ने बीड चा बिहार केला 💯

    • @Prashant_saheb
      @Prashant_saheb Před 21 dnem

      कावून तुझ्या बहिणीला नेहून झवून सोडलं काय

  • @BalajiHalge-ss1hd
    @BalajiHalge-ss1hd Před měsícem +103

    बजरंग सोनवणे🎉

  • @shyamhawale450
    @shyamhawale450 Před měsícem +1

    खूप छान मामु धन्यवाद तुमचे . लोकशाही वाचवा आपल अस्तित्व वाचवा जय संविधान .. जय शिवराय 🚩🚩

  • @ManoharZagade
    @ManoharZagade Před 27 dny +1

    मी कोणताही राजकीय पक्षांचा नाही पण बजऱग बाप्पा हा माणुस एकदम शांत स्वभावावर निवडणूक जिंकु शकतात कारण पंकजा ताई निवडणुक जिंकल्यावर मला नाही वाटत कधी दिसतील

  • @ankitpawar667
    @ankitpawar667 Před měsícem +56

    मत फोडण्यासाठी अनेक मराठा उमेदवार उभे केले असतील माझी सर्व मराठा समाजाला विनंती आहे एकतर्फी तुम्ही फक्त आणि फक्त बजरंग बाप्पाला च मतदान करा .... ह्यांचं माज यावेळेस उतरवायचाच आहे

  • @nivrutidabhade8484
    @nivrutidabhade8484 Před měsícem +51

    आरती उत्कृष्ट पत्रकार आहात आणि ग्रामीण भाषेचा आणि साहित्याचा आणि लोकांचा बराच चांगला अभ्यास झालेला आहे🙏

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 Před měsícem

      तीन opening ला ताईची जात काढली

    • @nivrutidabhade8484
      @nivrutidabhade8484 Před měsícem

      @@easytoremember0105 मग आता तुम्ही तिची जात काढा अहो ग्राउंड रियालिटी वरच बोलणार ना आणि बीडची जी सत्य परिस्थिती आहे सध्याचे काम तर बघता जातीवरच वाटते मला पूर्ण मुलाखती बघितल्या तर मग त्यात गैर काय

  • @manishganore
    @manishganore Před měsícem +3

    अरे अहंकारी लोकांचा अहंकार तूटायला टाईम लागत नाही या निवडणुकीत मूंन्डे चा अहंकार हा मराठा दलीत मुस्लिम सगळे जाती धर्माचे लोक या जाती वादी मूंन्डे ना त्यांना त्याची जागा दाखवून माती मध्ये घातल्या शिवाय राहत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय बिडकर 🙏🙏

  • @ashish41
    @ashish41 Před měsícem +4

    फक्त आपल्याला एक चान्स आहे लोकशाही वाचवण्यासाठी नाही तर मग हुकामशही होणार हे नक्कीच त्यासाठी मतदान विचार करून करा

  • @atishdeshmukh9613
    @atishdeshmukh9613 Před měsícem +51

    मि बिडचा मतदार आहे बजरंग सोनवने येनार

  • @rupeshnaikwade8928
    @rupeshnaikwade8928 Před měsícem +57

    Bajrang bapaa only

  • @Dnyaneshwar-oh9tq
    @Dnyaneshwar-oh9tq Před měsícem +8

    आम्ही परळीकर सज्ज आहोत पंकजाताई ला पाडायला तुम्ही पण सज्ज रहा एक वंजारी वाजवा तुतारी 🔥🔥💪💪

    • @Maratha_king_77
      @Maratha_king_77 Před měsícem +2

      #taila pada

    • @manishganore
      @manishganore Před měsícem +3

      भाऊ परळी मधले असेल तुम्ही तर रात्र दिवस ऐक करा पन जाती वादी मूंन्डे ना मातीत घाला जय शिवराय जय शंभू राजे 🙏🙏🙏

  • @jahangeershaikh6075
    @jahangeershaikh6075 Před měsícem

    आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस (महाविद्यालयीन जीवन) याच ठिकाणी व्यतीत केले, या रस्त्यांशी अगदी जिवाभावाचे नाते! खूप आनंद झाला ही ध्वनी चित्रफीत पाहून.
    ताईची विविध समाजघटकांशी संवाद साधण्याची पद्धतही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 Před měsícem +87

    बजरंग बप्पा

  • @Me_me.2.0
    @Me_me.2.0 Před měsícem +191

    फिक्स खासदार बजरंग बप्पा 💪🏻🚨

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Před měsícem +7

    मला हीच अपेक्षा होती माझ्या बीड मधून विकासावर नाही बोलणार सगळे जतीवरच बोलणार

    • @munjajikadam9761
      @munjajikadam9761 Před měsícem +1

      मला सांगा जो पक्ष स्वतः चा DNA OBC मानत असेल तर? त्यांचा जातीयवाद नाही का हा? मगं इतरा कडुनं का? अपेक्षा ठेवतात

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 Před měsícem +1

      @@munjajikadam9761 भाऊ मला वाटतय आपण बीडकराणी ह्या जातीपाती च्या राजकारणातून बाहेर यायला पाहिजे. हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी यातून बाहेर पडून उमेदवार विकास करेल का नाही हे पाहून मतदान करावं. जर उमेदवार विकास करत नसेल तर त्याला आपण वेठीस धरायला पाहिजे त्याची जात न पाहता. आपल्या बीड झिल्ल्यात/शहरात इतर जिल्ल्या/शहरापेक्षा खूप जास्त समस्या आहेत

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 Před měsícem

      @@munjajikadam9761 भाऊ आपल्या बीड मध्ये मराठा ओबीसी हिंदू मुस्लिम पेक्षा लाख पटीने मोठ्या समस्या आहेत पाणी, रस्ते, रेल्वे, उद्योग, वीज, midc, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षणं, पर्यटन या शेत्रा मध्ये काम आणि प्रचार खूप कमी आहे या साठी जो पण उमेदवार निवडून येईल त्याला जनतेने विकास कामांसाठी वेठीस धराव. अशीच माझी अपेक्षा आहे. आपण आज विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रातील बाकी जिला/शहर पेक्षा कोसो दूर आहोत.

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 Před měsícem +2

      @@munjajikadam9761 तुम्ही बरोबर बोलता जातीवाद करणं चुकीचं आहे मग तो कोणता ही नेता असो किंवा पक्ष. बारामतीमधील जनता ज्या प्रमाणे जातीपाती सोडून विकासावर भर देतात त्या प्रमाणे आपल्या बीड मध्ये शक्य होणार नाही का. उदा जर एखादा मोठा प्रकल्प आला तर त्याचा उपयोग बीडकराणा होईल कोणत्या एका जाती धर्माला नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem

      Bjp jatiywadi party

  • @saurabhdeshmukh6357
    @saurabhdeshmukh6357 Před měsícem +7

    ❤❤ बजरंग बाप्पा सोनवणे 🎉🎉

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před měsícem +82

    बजरंग बली की जय 🚩🚩🚩🙏🙏

  • @patil9614
    @patil9614 Před měsícem +39

    Only बजरंग बली बाप्पाचं... येणार 💯

  • @Vishalshinde-lu4gp
    @Vishalshinde-lu4gp Před měsícem +25

    25 कोटी च्या खासदार निधी मध्ये किती विकास झाला असता बीड चा तो त्यांना खर्च करता आला नाही . त्यामुळे आम्ही आत्ता बाप्पा ला मतदान करणार .
    पण फक्त बजरंग बाप्पा नी बीड च्या जनतेचा विश्वाघात करू नये एवढीच अपेक्षा . 💯

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 Před měsícem +11

    तुतारी च वाजवायची या वेळेस

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 Před měsícem +50

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडी

  • @Himanshuk724
    @Himanshuk724 Před měsícem +44

    6 lakh maratha 3 lakh Muslim mat 100% bajrang sonawane yana honar.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před měsícem +5

      हे तुझं म्हणणं ठिक आहे पण किती टक्के मतदान होणार आहे यांच्यावर त्याच्या विजयाच गणित अवलंबून आहे.८० % मराठा, मुस्लिम हे मतदान झाले तर गुलाल त्याच दिवशी उधळा!!💯💯💯💯👍👍👍

    • @ksameer2222
      @ksameer2222 Před měsícem +1

      VBA pan mat ghenar

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Před měsícem +18

    आठरा पगड जाती😢 ताई सोबत

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před měsícem +2

      फक्त आठरा -एकोणीस -वीस करून उपयोग नाही तर काम केले यावर पण बोललं पाहिजे ना !

    • @asmanDhage
      @asmanDhage Před 19 dny

      😂😂😂

  • @mdev0123
    @mdev0123 Před měsícem +1

    वंचित बहुजन आघाडीला सर्वांनी येकदा संधी द्यावी ही बीड करणा विनंती आहे....

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve Před měsícem +42

    शेतकरी ani युवकांचा एक पण प्रश्न सोडवला नाही bjp ne tyamule bjp la अजिबात mat nahi denar

  • @AviashUgale
    @AviashUgale Před měsícem +60

    fix khasdar bappa✌️

  • @rahulvmane6646
    @rahulvmane6646 Před měsícem +4

    ताई कोणाची किति वेळ मुलाखत घेयही जरा टाइम ठरव प्लीज़ 90 मारुन पण मुलाखत देताय त

  • @vishaldhage327
    @vishaldhage327 Před měsícem +1

    छान‌ पत्रकारिता... ग्रामीण भागातील माणसाच्या बोली भाषेत तुम्ही घेतलेल्या मुलाखती आवडल्या

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w Před měsícem +35

    बिड मधे शेतकरी पुत्र बजरंग बपा चिकी पडनार

  • @adinathvetal7848
    @adinathvetal7848 Před měsícem +65

    Bol bajrang bali ke jai 👑❤️🔥

  • @akash_art_and_craft_studio8580

    हे बीड इथे घराशेजारी विरोधी आहेत घर झाला की मत बदलता मग फक्त बीड शहरात फिरून कोण निवडून येईल हे कळणार् नाही.
    सर्व ओबीसी समाज पंकजा ताई सोबत आणी सर्व मराठा आणी मुस्लिम समज बाप्पा सोबत हेच सत्य.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před měsícem

      सर्वच ओबीसी समाजाला गृहीत धरू नका. ओबीसी संकटात होता तेव्हा कुठे लपून बसल्या होत्या पंकजा? आता आठवण झाली का ओबीसी समाजाची? परळी व पानगाव चे कारखाने बंद पाडून संपूर्ण ओबीसी समाजांचे नुकसान झाले आहे. दहा वर्षे भाजपचे सरकार आहे मग कारखाने चालू का झाले नाहीत??

  • @AMOLJADHAV
    @AMOLJADHAV Před měsícem

    कोण निवडूण येईल हे सांगणं कठीण आहे परंतू माझ्या बीड मधली जनता विकास पाहूनच मतदान करणार या वर विश्वास आहे

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před měsícem +50

    बाप्पा विजयी होणारच...🎉🎉🎉🎉

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před měsícem +30

    मराठा समाज 2009 च्या लोक सभेपासुन एकवटलेला आहे

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn Před měsícem +1

    आम्ही सर्व मतदारांनी विचार केला आहे.कि वंचित बहुजन आघाडी

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 Před měsícem +1

    बौद्ध समाज वंचित बहुजन आघाडी चया मागे उभा आहे.

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e Před měsícem +27

    बजरंग बप्पा सोनवणे विजयी होतील जाहीर पाठिंबा

  • @dilipgundpatil
    @dilipgundpatil Před měsícem +20

    किती वेळ तुम्हाला निवडून द्यायचं मग तुम्ही काय काय करणार सगळंच मंजूर

  • @pavanshaha2275
    @pavanshaha2275 Před 20 dny

    हे बघितल्यावर असं वाटत आहे सर्व सामान्य जनतेवर खूप अन्याय होत आहे 😢

  • @tambetukaram1748
    @tambetukaram1748 Před měsícem +3

    १० वर्ष मुंडेना दिले आत्ता १०वर्ष मराठा समाजाला देणार ते सुधा जमणार नाही का

  • @rohanpatil5717
    @rohanpatil5717 Před měsícem +37

    Bol bajrang Bali ki jai ..

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 Před měsícem +50

    Only बजरंग बाप्पा सोनवणे

  • @ajayauti3805
    @ajayauti3805 Před měsícem

    बीड च्या राजकारण्यांनी फक्कत जात सुधारली बीड नाही सुधारलं
    कधी बीड ला आलो तर आस वाटतंय कधी इथून जातो आमच्या नगर जील्यातले तालुके जसेकी संगमनेर राहता राहुरी तुमच्या जील्याला खूप भारी आहे .

  • @vishalkulthe95
    @vishalkulthe95 Před měsícem

    मुस्लिम समाजाचा हा माणूस खूप छान आणि सुंदर बोलतोय आणि महत्त्वाचं बोलतोय..

  • @kishorjagtap736
    @kishorjagtap736 Před měsícem +34

    तुम्ही तरुण मुलांना प्रश्न विचारलाच नाही सर्व फेल गेलं. अडाणी लोकांना, ग्रामीण महिलांना विचारताय त्यांना, त्या समस्या माहीत नाही ज्या तरुणांना माहीते. रोजगार, पापरलीक, रेल्वे च गाजर, मराठा आरक्षणाचा मुद्दा असे असंख्य आहेत.

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Před měsícem +54

    बजरंग बापा तो आओ पंकजा ताई तो गई हो भाजपा हटाओ देश बचाओ

  • @Udhav_Munde
    @Udhav_Munde Před měsícem +2

    Kahi wakde hot nahi....... मुंडे खडा तो सबसे बडा ❤❤❤❤

  • @Manoj-hq4rx
    @Manoj-hq4rx Před 29 dny +1

    मित्रहो विनंती आहे बीड च्या लोकांना मुंढे कुटुंबानी फक्त घर भरले त्या .. ह्या वेळी बजरंग बाप्पा.. 🙏