ताई तुम्ही तुमच्या family ची खूप छान काळजी घेता. मुख्य म्हणजे सगळ्यांसाठी healthy जेवण बनवतात. खरच तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात. सगळी कामे एकदम perfect पध्दतीने करतात. Great सुवर्णा ताई ❤❤
नमस्कार सुवर्णा ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.ताई तुम्ही जेंव्हा भाजी बनविताना व्हिडिओ करताना तेव्हा असे वाटते कीआपण पण लगेच तीच भाजी करून खाण्याचा आनंद घ्यवा इतकी इच्छा होते.एक नंबर ताई👌👌👍
खुप छान सॅडविच बनवले मस्त वागे बटाटा भाजी पण छान केली तेचा बरोबर भाकरी आजुन छान चटणी मस्त केली छान सागर आणि अचॅना पण छान चटणी बनवाता आहे मस्त राहुल ची मैञिन छान मस्त विडियो आसता ताई खुप छान ❤
ताई खूप सुंदर भाज्या बनवाता तुमी . तुमच्या कामाला खूप स्पीड पन आहे तुम्ही अशाच रोज़ भाज्या दाखवत जा मंजे आमी पन दुसऱ्या दिवशी त्या करु आम्हाला तुमचा स्वयपाक खूप आवडतो
Rahul tu protein baddl je sangt ahes te barobr ahe te digest vhayla pahije...maza mulga pn 23 varshacha ahe gym trainer ahe to....to hi hya protein powder sell karto
गूड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे परिवार आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सांभाळा 🎉 मांजर आले दूध धीले राहुल णीखरचमलाखूपखूपाआवडले❤ वैरी वैरी नाईस राहुल खुप खुप गोड आहे तु खरच 🎉 माझ्या कडे तीन मांजर आहे खुप हूशार आहे माझ्या मांजर म्हणून मला खूप आवडलं दूध दिलं माऊला 🎉 माझ्या खूप खूप लाडकी मांजर आहे मला खूप आवडतं माऊ 🎉बरे असो सृव छान मस्त झालं आहे विडियो नेहमी प्रमाणे छान आतिश सुंदर विडियो 🎉🎉
वाग्याची भाजी बनवली तेव्हा पहिले शेंगदाणाकूट पहीले तेलात टाकायचे पाणी सोडायच थोड मग तरी म्हणजे तेल सूटे पर्यन्त हलवून मग शिजलेले वांगेबटाटे टाकायचे मग पाणी टाकायच तेव्हा छान होते भाजी अशी करून बघा ताई 👍😊स्डविच खूप छान बनवल 👌👌♥️
Pan link :- etbykayal.com/shop/iron/seasoned-cast-iron-grill-pan/
ताई तुम्ही तुमच्या family ची खूप छान काळजी घेता. मुख्य म्हणजे सगळ्यांसाठी healthy जेवण बनवतात. खरच तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात. सगळी कामे एकदम perfect पध्दतीने करतात. Great सुवर्णा ताई ❤❤
Thankyou 🥰
मावशी जायगाव ला पण तुळशी वृंदावन ची फॅक्टरी आहे तिथे पण सिमेंटचे तुळशी वृंदावन फार छान भेटतात आपल्या सिन्नरच्या घाटाखाली जायगाव आहे😊😊
सूवर्णा ताई तुमच्या saindwich पैंन ची प्राईज काय आहे मला आवडला आहे मी पण तसा घेईन म्हणते मला प्लीज किंमत सांगा.
लिंक दिली आहे..
आम्ही पण अशीच करतो वागीबटाटा भाजी 👌👌
राहुल... 😅😅👍👍छान छान पदार्थांची शिफारस करत असतो.. 👍👍👍
खूप छान सँडविच केले ताई 👌👌👍
खूप छान केले सँडविच
जय श्रीराम,सुवर्णा, तुळशी व्रुंदावन देवघरे पण छान आहेत!तुम्ही चटण्या वांग्याची भाजी भाकरी मस्तच बनवलीत!
Thankyou 🥰
विडियो खुप छान आहे
🎉🎉congratulations tai
Chan hota video🎉❤
सुवर्णा खुप छान सॅन्डविच बनवले ❤🎉
नमस्कार सुवर्णा ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.ताई तुम्ही जेंव्हा भाजी बनविताना व्हिडिओ करताना तेव्हा असे वाटते कीआपण पण लगेच तीच भाजी करून खाण्याचा आनंद घ्यवा इतकी इच्छा होते.एक नंबर ताई👌👌👍
Thankyou 🥰
Chhan keles Veg Sandwich Mavshi 😋👍
खूप छान ❤
🎉❤❤❤ सँडविच खूप आवडलं
Mast aahe tai❤🎉
खूप छान
सुवर्णाताई व्हिडिओ खूप छान आहे❤❤
खुप छान सॅडविच बनवले मस्त वागे बटाटा भाजी पण छान केली तेचा बरोबर भाकरी आजुन छान चटणी मस्त केली छान सागर आणि अचॅना पण छान चटणी बनवाता आहे मस्त राहुल ची मैञिन छान मस्त विडियो आसता ताई खुप छान ❤
Thankyou 🥰
Khup chan tai
Mi pan aaj sandwich banvale must jhale😋😋😋 tai karni bada jadu tona khar astka please sanga na hali aamcha kade tich karcha ahe
Superb👌👌👌
छान विडिओ ❤
First comment 👍👌👌👌
Khup chan sandwich 🥪
सँडविच मस्त बनवले पाणी सुटलं तोंडाला व्हिडियो एक नंबर असतात तुझे वाटच पाहत असते रोज
Thankyou 🥰
Very nice 🥪 Bread 😋 yummy sandwich 🥪😋😋
Thank you 😋
🎉❤
ताई खूप सुंदर भाज्या बनवाता तुमी . तुमच्या कामाला खूप स्पीड पन आहे
तुम्ही अशाच रोज़ भाज्या दाखवत जा मंजे आमी पन दुसऱ्या दिवशी त्या करु
आम्हाला तुमचा स्वयपाक खूप आवडतो
Thankyou 🥰
I like to watch ur videos❤❤
Super se b upar👌👌👌👌
Thank you so much 😀
व्हीडीओ खूप छान
खुप छान सँडविच
Thankyou 🥰
Sandwich Mast
Video Chaan
Nice
Sandwich 🥪👌
जेवणाचा बेत एकच नंबर, झकास 😊😊.
कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जेवायला बसलो की जेवण अतिशय रुचकर व छान वाटते.असेच सर्व जण सहभोजनाचा आनंद घेत रहा.😊😊
Thankyou 🥰
Wait krt hote video cha 😊
Thankyou 🥰
Mani mauuuuu Rahulchi maitrin barech duvsani disali khup chan shopping zali tuzi mast mast
Thankyou 🥰
राहुल टू जिम किती वयामध्ये चालू केली
300k soon congrats 🎉
Thankyou 🥰
व्हेज सँडविच खूपच मस्त आणि टेस्टी झाले 👍👌👌👌😋😋
Thankyou 🥰
Nice video Tai 👍👍
Rahul tu protein baddl je sangt ahes te barobr ahe te digest vhayla pahije...maza mulga pn 23 varshacha ahe gym trainer ahe to....to hi hya protein powder sell karto
Thankyou 🥰
ताई अजचा वीडिओ खुपच छान आहे ब्रेड स्याणवीच तर भारी आहे ताई आसे वाटते की विडिओ सामपुच नाही खूप छान ❤❤❤😊
Thankyou 🥰
काही आजचा ब्लॉग खूप छान होता सँडविच खूप छान झाले 🎉🎉🎉
Thankyou 🥰
Thank you tai recipe dakhavli khup chhan mi nakhi karun pahnar Aaj cha video khup chhan mala tumche video khup ch aavdtat tai mi Dhule yachi ahe❤
Thankyou 🥰
ताई तुमचे व्हिडियो आम्ही नेहमीच पाहतो ❤💐
Thankyou 🥰
Khup chaan Vlog ta 😊
Ragada patis Chi recipe dakhwa na tai
Ok.. thankyou 🥰
ताई सिमला मिरचीची भाजी बनवुन दाखवा शेपूची भाजी खुप छान आहे
Ok.. thankyou 🥰
ताई फ्रिजवर खायचे पदार्थ ठेवत नाही
छान आहे व्हिडिओ सुवर्णाताई
Thankyou 🥰
Sandwich 🥪❤....Nice vlog ❤️🎉🥳
Thank you 😋
Why you use aluminium utensils it's not good for health😊
हाय
Tai usal fry recipe dakhva na
Ok
Tya createn ch nav ky ahe
सांगते उदया
Tai kala masalya mdhe chikan matanachi bhaji khup chan hote
Ho 👍🏻😃
ताई तुम्ही खूप छान बोलता तुमचा आवाज पण खूप छान आहे
Thankyou 🥰
Tai shepuchi bhaji resepi dakhva
Ok. उद्या
तुमच्याकडे स्टील चे किती डबे आहेत....छान vlog
खुप सारे आहे..😯
Good afternoon tai
Good night
Nice video Tai 👌👌👌
Thankyou 🥰
Pooja khute Jim la jate tai sanga na
नाही जात आता ..😅🙆🏻♀️
खुरसनी ची चटणी म्हणजे काय आहे सांगा
उद्या बघा व्हिडिओ
ताई हा तवा कुठून घेतला आणि कितीला घेतला
200 बाजारातून
तवा😂
First comment hi Tai 😊
Hello 😊
खिचडी बनवा मावशी खुपच छान
Ok
Khursni chutny recipe dya mala aajch kkaraychi ahe
Ok. Same तिळाची बनवते तशीच करायची..
Sandwich chan kel tai tulsi bindravan chan hote
Thankyou 🥰
Tai tumi sandwich bandyachi link dili nahi
Ho ..
Tai shop cha no de mandir chan vatle .
Ok.. thankyou 🥰
Tai chatnyanchi recipe sanga na karan jyana chatnya घेणे शक्य नाही त्यांना पण त्याची चव चाखता येईल plzzzz......❤❤❤
Ok. माझ्या सर्व रेसिपी चॅनल वर बघा आहे...
शेंगदाणा आणि खोबऱ्याची, लसुण चटणी पण आहे ..
उद्या मी खुरसनी आणि जवस ची करते
@@suvarnalonare thanx a lot Tai.... ❤️❤️❤️
ताई नाशिकला खूप छान गणपती बाप्पा बनवून देतात कलर वगैरे खूप छान देतात सिलेक्टेड मूर्ती बनवतात
Ho .. बघू ना.. तिकडे पण
ताई आमच्या कडे दगडी तुळशी वृंदावन भेटतात
Tulshi vrndawan kitila milale
Lasun chutny kashi kartat
ताई तुळशी urindavan खूप छान खरेदी केले खूप छान वांगे बटाट्याची भाजी disat आहे खूप छान vlog 👌👌👌😋😋
Thankyou 🥰
ताई माझा बहीनचा मूल गा सेम राहुल सारखा उंच आणि सुंदर आहे ताई
Thankyou 🥰❤️
राहूलची मैत्रीण खूप दिवसानंतर दिसली 😅
😅😃 ही दुसरी आहे..
Ho na 2 ri friend Rahul che 🤣🤣👍
Dusri😂😂😂
😂😂
Double door fridge ghya .Ice cha problem yenar nahi
👌👌😋😋👌👌👍
Tai gharacya samor mast ghad lava ani mini garden kara khup chan disel ani entrasla khup bhari vatel tucya aai kade ahe tas jhalic vall compaund kara
Ho nkki
मस्तच ताई अजुन काय काय होते या पेन मध्ये पंची लिंक द्या
दिली आहे
गूड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे परिवार आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सांभाळा 🎉 मांजर आले दूध धीले राहुल णीखरचमलाखूपखूपाआवडले❤ वैरी वैरी नाईस राहुल खुप खुप गोड आहे तु खरच 🎉 माझ्या कडे तीन मांजर आहे खुप हूशार आहे माझ्या मांजर म्हणून मला खूप आवडलं दूध दिलं माऊला 🎉 माझ्या खूप खूप लाडकी मांजर आहे मला खूप आवडतं माऊ 🎉बरे असो सृव छान मस्त झालं आहे विडियो नेहमी प्रमाणे छान आतिश सुंदर विडियो 🎉🎉
Thankyou 🥰
सुवर्णा तुझें स्वतः यांचे घरं आहे तर तू वीटा सिमेंट मध्यें बनले तर छान होतं माती पण जास्त टाकता येईल 👌👌🏻👍🥰
कशाला
पेनची लिंक द्या
etbykayal.com/shop/iron/seasoned-cast-iron-grill-pan/
❤❤❤❤
जय श्रीहारिविठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏
ताई शमी मी झाडाची काही माहिती सांगा ताई❤ प्लीज रिप्लाय दे ताई ❤
Ho ho सांगते
Tai video khup let alay
Ho. लाईट गेली होती..mhnun.
सुवर्णा मस्त वांगेबटाटा रसभाजी 👍👍
तु गार्लिक चटणी केलीये पण अजून रेसिपी नाही दाखवली, नक्की दाखव, करायची आहे.
Suvarna kichan चॅनल आहे त्यावर नक्की बघा व्हिडिओ
@@suvarnalonare👍thanku dear😘
Var bedroom kadha
Ok..
300k lvkrch mothi party
Thankyou 🥰
मांजर खुप छान आहे मला खूप आवडते मांजर
Thankyou 🥰
राहुल दादा ची मैञीन 😅
सुवर्णाताई मी सुरेखा तुमचे व्हिडिओ न चुकता पाहत असते मी😊
Thankyou 🥰
मी रात्री सुवर्णा ता ई ला फोन केला होता पण तायाचाशी माझे बोलने झाले नाही राहुल बाहेर होता कारण फोन त्याचा कड़े हो ता
Ok..☺️
मी ही खुरसनी ची चटणी मागवली होती मावशी खूप छान आहे. अर्चना मामी ला खूप खप शुभेच्छा बिज़नेस साठी.🎉
Thankyou 🥰
स्वयंपाक खूपच छान झाला ताई तू तुझ्या मिस्टरांच्या केसाला मेहंदी का बरं लावली नाही
लावते ताई...आज😅👍🏻
Pen price Kitty
लिंक दिली आहे
तुमची वीडियो माला खुप आवड़ते , सिंपल मराठी पोली दखवाना प्लीज़
वाग्याची भाजी बनवली तेव्हा पहिले शेंगदाणाकूट पहीले तेलात टाकायचे पाणी सोडायच थोड मग तरी म्हणजे तेल सूटे पर्यन्त हलवून मग शिजलेले वांगेबटाटे टाकायचे मग पाणी टाकायच तेव्हा छान होते भाजी अशी करून बघा ताई 👍😊स्डविच खूप छान बनवल 👌👌♥️
आम्हीं अशीच करतो..ही भाजी
तुमची पण छान आहे पद्धत