Eknath Shinde ते Sharad Pawar, Manoj Jarange-Patil व Laxman Hake यांना कोणाचा पाठिंबा कोणाचा विरोध ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • #BolBhidu #ManojJarangePatil #LaxmanHake
    सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणानं चांगलाच जोर धरलाय. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एका महिन्याचा वेळ देत १३ जूनला उपोषण सोडलं. पण त्याच दिवशी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलनाला सुरुवात केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेल्या आंतरवाली सराटी या जालना जिल्ह्यातल्या गावाशेजारच्या वडीगोद्री या गावी हाकेंनी आपलं उपोषण सुरू केल्यामुळं आता जालना जिल्हा आणि अंबड तालुका मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत.
    लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका महायुतीला सोसावा लागला. त्यात आता ओबीसी आरक्षणाची भर पडल्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढल्याचं दिसतं. त्यामुळं दोन्ही बाजूच्या नेत्यांनी हाके आणि जरांगेंची भेट घेतली आहे. आंतरवाली सराटी आणि वडीगोद्री गावांत राजकीय नेत्यांच्या फे-या वाढल्या आहेत. ऑगस्ट २०२३ पासून राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानं वेग घेतल्यानंतर आजवर कोणत्या नेत्यांनी जरांगेंची भेट घेतली आणि १३ जून २०२४ पासून हाकेंना भेटण्यासाठी कोणते नेते आले, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 911

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 6 dny +446

    बंद करा हे सगळं. सगळ्यांचं आरक्षण बंद करा. 🙏

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip Před 6 dny

      जातीयवाद बंद करा

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r Před 6 dny +1

      आरक्षण बंद करण्याआधी जाती व्यवस्था बंद करा, सगळ्या जातींना समान संधी द्या, केवळ ब्राम्हण जातीत जन्माला आला म्हणून त्याचे पाय धुवून पिणे, अन् शूद्र जातीत जन्माला आला म्हणून जाती भेद करणे हे पण बंद करा...

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng Před 6 dny +1

      अरे yzव्या तुझ्या बापाला अजून दहा जन्म घ्यावे लागतील आरक्षण रद्द करायला...

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 6 dny +16

      100 years Not possible

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 6 dny +5

      Yess

  • @DnyaneshwarKagade-ul7ob
    @DnyaneshwarKagade-ul7ob Před 6 dny +250

    नेता नाही समाज कोणाच्या बाजूने आहे ते बघा 💯

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 Před 6 dny +7

      समाज भरकटला आहे.... 😂😂😂
      त्यातला तू एक 😂😂😂

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 Před 6 dny +2

      स..माज भरकटला आहे 😂😂😂
      त्यातला तू एक 😂😂😂

    • @DnyaneshwarKagade-ul7ob
      @DnyaneshwarKagade-ul7ob Před 6 dny +7

      @@Jay_shivaji_96 तुम्ही तर आहेत न जागेवर 😜

    • @omiiiiiiiiiiiiiiiiii
      @omiiiiiiiiiiiiiiiiii Před 6 dny +8

      Ek kharatha lakh bharata 🤣

    • @ADK_7
      @ADK_7 Před 6 dny +1

      ​@@omiiiiiiiiiiiiiiiiii😂🤣👍🏻
      Ek maratha lakh gu kharata 😂

  • @sagcvsdjccdvsdv82
    @sagcvsdjccdvsdv82 Před 6 dny +272

    देश पुढे चालला आहे. महाराष्ट्र जातीभेदात व्यस्त आहे🥲..

    • @thugdoge2235
      @thugdoge2235 Před 6 dny

      Desh kut pudh chalalay😂

    • @dynamicninad
      @dynamicninad Před 6 dny +8

      जाती भेद नाही, जाती न्याय ।

    • @nittm8630
      @nittm8630 Před 6 dny +7

      मागच्या १० वर्षात देश किती पुढे गेला??

    • @asd-ef6gk
      @asd-ef6gk Před 6 dny +8

      ​@@nittm8630 world bank pramane extreme poverty eliminate keli,sadhya sthitit fastest growing economy,4 trillion plus chi economy double in last ten years,third largest startup hub, bpo kadun Kpo arthat knowledge processing office kade vaatchal,data analysis,ML,AI,Big data jobs cha hub, aani Kai hava hota

    • @nittm8630
      @nittm8630 Před 6 dny +5

      @@asd-ef6gk कर्ज किती झालं देशावर हे पण सांगा जरा.

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 Před 6 dny +109

    मनोज जरांगे पाटिल

    • @shubh92473
      @shubh92473 Před 5 dny +1

      हा माणूस बिळातून बाहेर पण दिसणार नाही
      विधानसभा झाल्यावर 😊
      शिवभक्त कट्टर हिंदू मते कशी मुस्लिम प्रेमी पक्षाकडे वळवावी 😅
      हे शिरद चदरांकडून शिकावं❤

  • @sagarpatil9466
    @sagarpatil9466 Před 6 dny +161

    एक मराठा कोटी मराठा❤

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 6 dny +14

      मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?😂

    • @Ok69omi
      @Ok69omi Před 6 dny +4

      ​@@SSPhysicsBrahmin❤

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 6 dny

      ​@@SSPhysics kahi palit ata dalit nhi rahile, mhanun arakshana cha redistribution vhyayla pahije, 35 takke samajik magas ,15 takke arthik magas, bas.... 50 takke general thts it.

  • @Djkingisback
    @Djkingisback Před 6 dny +108

    आरक्षण भेटू नाय भेटू पण प्रत्येक तालुक्यात it park, एमआयडीसी, फ्री शिक्षण हे पाहिजे पण अश्या गोष्टीसाठी कोनी कधीच उपोषण करत नाही 😢

    • @vaibhavkale9823
      @vaibhavkale9823 Před 6 dny +3

      तुम्ही करा ना?

    • @shivamghule2384
      @shivamghule2384 Před 6 dny +3

      आपण आहात ना आपण करू शकता आमचा आहे पाठिंबा 😂😂😂

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 Před 4 dny

      😂😂मनोज भाऊ करतो तो आयटी पार्क आंतरवालित त्याला सांग तो करून देईल

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 Před 6 dny +133

    सर्वांना आरक्षण बंध करा आणि स्वतःच्या कर्टव्हावर सिद्ध करा... आरक्षण देहून देखील 50 वर्ष जहाले सर्वांचे आर्थिक पातळी सुढरलेली आहे.... गरीब, आर्थिक निकशावर शिक्षण मुफ्त करा...

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 6 dny +5

      ओबीसींची लोकसंख्या 54%, आरक्षण 27%, परंतु प्रत्यक्षात प्रतिनिधित्व 12% च आहे.(2015 survey)

    • @user-er2bb3dc5o
      @user-er2bb3dc5o Před 6 dny +10

      अजून किती दिवस फुकट च पाहिजे ​@@SSPhysics

    • @nikhila7668
      @nikhila7668 Před 6 dny +14

      ​@@user-er2bb3dc5o एक तात्पुरती सुविधा ला हक्क समजून बसलेत लोक..... फुकटे

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn Před 6 dny +1

      ​@@SSPhysicsतुम्ही काय झोपले आहात काय तुम्हाला तुमचा नेता निवडून देता येत नाही का 😂😂😂

    • @king_111.
      @king_111. Před 6 dny

      Maza arakshan tula deto tuzi jamin mla de 😂😂chelel ka

  • @Yuvr--
    @Yuvr-- Před 6 dny +239

    Ek MARATHA LAKH MARATHA🚩🚩🚩

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +2

      😂झाट खराटा 😂

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 6 dny +26

      मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?😂

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 6 dny +18

      @@SSPhysics32 Mp Aani 180 mla maagas 😂😂😂😂😂

    • @Ajaysing7777
      @Ajaysing7777 Před 6 dny +8

      ​@@SSPhysicsआम्हाला शिक्षणासाठी पाहिजे राजकारणासाठी नाही

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 6 dny +4

      ​@SSPhysics भावा 80% मराठा समाज हा मध्यम वर्गीय आणि गरीब आहे...वर्षाची लाखो रुपयांची फी कशी भरणार ? थोडा विचार कर भावा

  • @govinddawkore1564
    @govinddawkore1564 Před 6 dny +56

    नेते एका बाजूला आणी समाज एका बाजूला ⛳

  • @Shindeeeeeee
    @Shindeeeeeee Před 6 dny +93

    ज्या ज्या मतदार संघात जो जो समाज जास्त तो तो नेता त्या समजा सोबत 😂

  • @MARATHAWARRIOR96
    @MARATHAWARRIOR96 Před 6 dny +151

    एकच पर्व वडापाव खाऊ सर्व 😅

    • @asphaltlegend7654
      @asphaltlegend7654 Před 6 dny

      एक भिकारी लाख/कोटी भिकारी😅

    • @Rkg119
      @Rkg119 Před 6 dny +8

      Dudh kala mhana rav

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d Před 6 dny +2

      Choke vadapaav centre

    • @ADK_7
      @ADK_7 Před 6 dny +19

      ​@@user-bw9lg1tn5dBevda jhatya centre = Jarangya 😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 6 dny +9

      Supriyatai chya shetat ugle vange, ani uposhana basla kuposhit Jarange😅

  • @prasadkale7925
    @prasadkale7925 Před 6 dny +23

    अरे नेत्यांनो..... मराठा म्हणजे 18 पगड जाती जमाती आहेत हो..... सर्व धर्म आणि जाती समभाव.... हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे....
    आज महाराज आणि बाबासाहेब वरून पाहत असतील तर शिव्या देत असतील आपल्याला....

  • @Ok69omi
    @Ok69omi Před 6 dny +110

    आरे ह्यांना ओबीसीत मुस्लिम चालतात 😂
    पण मराठे चालतं नाहीत हेच तुमचं हिंदुत्व काय😅
    जय भीम 💙

    • @king_111.
      @king_111. Před 6 dny +19

      Bhava maza arakshan ghe tula tuzi jamin de mla chaltayka bagh 🙄

    • @Ok69omi
      @Ok69omi Před 6 dny +11

      ​@@king_111.1:07 mala ky garj ahe 😂
      Mi jaybhim walay bapane bharpur dily amchya❤

    • @vpl001
      @vpl001 Před 6 dny +2

      खरं आहे 💯

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Před 6 dny

      @@Ok69omiतुझ्या बापांनी मस्त पेरून ठेवलंय भावा😂

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar Před 6 dny +2

      मराठेच का सगळेच या 😅😅😅

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 Před 6 dny +50

    भारतात नेता होयच असेल तर सुरवात उपोषणा पासून होते 😊

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 Před 6 dny +5

      😂😂

    • @shivamghule2384
      @shivamghule2384 Před 6 dny

      मग फडणवीस कसा नेता झाला

    • @king_111.
      @king_111. Před 6 dny +2

      ​​@@shivamghule2384bap rajkarnat hota ani fadnvis rss madhi hota mhanun bjp madhun sandhi milali

    • @shivamghule2384
      @shivamghule2384 Před 6 dny

      मग मी काय करू 😂😂😂

    • @shivamghule2384
      @shivamghule2384 Před 6 dny

      मग तर हा परिवार वाद झाला

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b Před 6 dny +21

    मनोज जरंगे पाटील सांगतील तैमान्या मराठा जय शिवराये जय जरंगे पाटील

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade9998 Před 6 dny +104

    जय ओबीसी 💛जय भगवान 💛जय शिवराय 💛जय भीम 💛जय मल्हार 💛जय ज्योती जय क्रांती 💛जय संविधान 💛जय ओबीसी 💛जय भगवान 💛जय शिवराय 💛जय भीम 💛जय मल्हार 💛जय ज्योती जय क्रांती 💛जय ओबीसी 💛जय भगवान 💛जय शिवराय

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 Před 6 dny +18

    विधानसभेला double ताकतीने कमळ उपडून टाकल्या शिवाय हे सुधारणार नाहीत.

    • @santoshkavhale4451
      @santoshkavhale4451 Před 5 dny

      Tyachyasathich supari bhetli ahe Baramatikadun, vidhansabhenantar Jarange kalel Marathyana.

  • @Dkisap
    @Dkisap Před 5 dny +4

    अहो जरांगे,
    1.तुम्ही वाचन करत नाही.
    2.तुम्हाला English येत नाही
    3.तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही
    4.तुमच्याकडे कुठलेही पेटंट नाहीत.
    5.तुम्हाला Product develop करता येत नाहीत.
    6.तुम्हाला व्यवसाय करता येत नाही.
    7. तुम्हाला मार्केटिंग येत नाही
    8. तुम्हाला प्रॉपर्टीचे भाव कळत नाही!
    दिवसभर करता काय तुम्ही, कुठलही आरक्षण नसतांना गुजराती, राजस्थानी, जैन, सिंधी, यूपी बिहारी श्रीमंत झालेत महाराष्ट्रात !!!

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Před 6 dny +68

    Ek Maratha Lakh Maratha ❤️❤️🥰🥳🤙

  • @NanaGavhane-qe1pr
    @NanaGavhane-qe1pr Před 6 dny +51

    Maratha ❤❤

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs Před 6 dny +78

    जरांगे पाटील 🚩🚩

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 Před 6 dny +47

    12 ते 15 खासदार निवडून आननाऱ्याची बरबरी deposit जप्त झालेला कसा करणार 😂

    • @babluberad1595
      @babluberad1595 Před 6 dny +2

      एकदम बरोबर

    • @asphaltlegend7654
      @asphaltlegend7654 Před 6 dny +6

      असं बोलतोय की जरांगे प्रधान मंत्री झालाय😅😅😅 एवढाच दम होता तर तर मोदीला का पाडू शकला नाही😅😊

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Před 6 dny +4

      @@asphaltlegend7654बुल्या मोदीला कसं पाडू शकतो??

    • @Akash-pz9nf
      @Akash-pz9nf Před 5 dny

      मग आता त्याच खासदार ना सांगा reservation द्यायला...
      उपोषण का करताय...
      मूर्खाचा बाजार आहे दुसर काही नाही...
      मराठा नेतेमंडळी सत्तेत येण्यासाठी जातीवरून भांडण लावतात आणि कट्टर जाती वादी मानसिकतेचा मराठा समाज मूर्ख बनतो...
      म्हणुन 70 वर्ष सत्तेत असून ही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही...
      आणि तो पर्यंत मिळणार नाही जो पर्यंत हा समाज सुजाण होत नाही, जाती वाद सोडत नाही

    • @govindubale8778
      @govindubale8778 Před 5 dny

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 6 dny +37

    सगळा मराठा समाज जरंगे यांच्या मागे उभे आहेत कोण येतंय बगतोच आम्ही पन या आता 🚩

  • @dnyaneshwararsule2015
    @dnyaneshwararsule2015 Před 6 dny +45

    बीड लोकसभा निकाल खूप जिव्हारी लागला काही लोकांच्या...😅😅
    एकदा काय राज्यसभा भेटली की मग बघा कसं आंदोलन थंड होत ते..

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 Před 6 dny

      मग आता आरक्षण बाप्पा कडे मागा की...बघा तो देतो काय

  • @soch_924
    @soch_924 Před 6 dny +105

    राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणे आधी जातीय जनगणना केली पाहिजे .आर्थिक जनगणना केली पाहिजे .आणि मग खरा काय तो तोडगा निघेल .

    • @asd-ef6gk
      @asd-ef6gk Před 6 dny +4

      Jatiya jangannet Maratha samajach shrimant disun yeil dada,saglya sanstha,udyog vyavsay,zamin Marathyancha h aahet...jitni aabadi utna haq chya dhartiwar marathe Maharashtrachya sampitit ardhyahun Kami watyala aiktil ka?

    • @ADK_7
      @ADK_7 Před 6 dny +5

      ​@@asd-ef6gk💯 correct 👍🏻
      Yanla arakshan pan pahije saglya sanstha aastana 😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 6 dny

      Tumchi soch bilkul urban naxalwada kade nete

    • @rahulwagilae4877
      @rahulwagilae4877 Před 6 dny

      लवड्या मग तर बिलकुल नाही मिळणार... शरद राव वर बिलकुल भरोसा नको ठेऊ

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar Před 6 dny +1

      पहिले कर्नाटक मधला जातीय सर्वे रिलिज करा मग देशाचा विचार करा काँग्रेस सर्वे करेल पण रिलिज करणार नाही😅

  • @pratikgadve3731
    @pratikgadve3731 Před 6 dny +74

    धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला

    • @Viraj-b1s
      @Viraj-b1s Před 6 dny +18

      Mi dhangar ahe pan ugach jat anu nakos apan obc ahot adanya sarkha vagan Banda kara ata

    • @farminginformation6587
      @farminginformation6587 Před 6 dny +2

      बरोबर ​@@Viraj-b1s

    • @farminginformation6587
      @farminginformation6587 Před 6 dny

      ​@@Viraj-b1snasata te fut padtat

    • @Rohan-gx8wk
      @Rohan-gx8wk Před 6 dny +10

      एसटी मध्ये नको आहे का तुम्हाला आरक्षण

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 6 dny

      मराठा धनगर दोघे सख्खे भावा सारखे आहेत...उगाच गरीब मराठ्यांच्या हक्काच्या मधी येत आहात आपण.. अश्याने एवढ्या वर्षांची जीवा भावाचा सलोखा खराब करत आहेत फडणवीस आणि शरद पवार..

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 Před 6 dny +91

    हाके हे सगळ फक्त प्रसिध्दी साठी करतोय ..लोकसभेत तर deposit जप्त झालं ..त्यामुळं विधानसभेत निवडून येण्याची स्वप्न बघतोय आणि वातावरण निर्मिती करतोय ...same जारांगे पाटील यांची आंदोलनाची copy केली आणि bjp n मुद्दामून त्याला हवा देली ✌️

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 6 dny

      एवढं कळण्या इतकं लोक खुळी नाहीत

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +2

      जरांगेची गांड फाटते म्हणून तो निवडणुकीत उभाच नाही राहिला 😂

    • @Indialover120
      @Indialover120 Před 6 dny +13

      हाके उभा राहिला 5000 तरी पडले जरांगे खात सुध्दा उघडील का नाही हे सांगता येत नाही. जरांगे हा फक्त तरुणांची डोके भडकावित आहे

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 Před 6 dny +9

      ​@@Indialover120 हे बघ जरांगे स्वतः उभा राहायच म्हणाले का कुठ ? आणि उभे जरी राहिले तरी हाके पेक्षा जास्त मत घेतील. हाके राजकारणी झालाय लोकसभेला पडला आता पुढे OBC चा नेता बनवून फिरणार आणि आपल carrier करणार हेच दिसतय

    • @asphaltlegend7654
      @asphaltlegend7654 Před 6 dny +14

      अंतरवाली सुपरस्टार (गावठी मिथुन) मनोज जरांगे हा शरद पवार यांनी सोडलेला रॉकेट आहे, कुठे पडेल काय सांगता येत नाही

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Před 5 dny +4

    OBC आंदोलनाला राजे महनुन घेणारे कुठले ही राजे आले नाही मात्र बहुजनाचे राजे आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी भेट दिली जय OBC जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @XFactor-who
    @XFactor-who Před 5 dny +5

    एक नंबर जातीवादी नेते मराठा नेते...जातीवादी जात म्हणजे मराठा जात...

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 6 dny +8

    मोरळ ऑफ थ स्टोरी एकच आहे .. सगळे नेते फक्त लोलीपोप देतात फक्त आणि राजकारण करून आपला फायदा करून घेतात 🙏🙏

  • @vishalwaghpatil9421
    @vishalwaghpatil9421 Před 6 dny +5

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @user-jq5hs9yb5v
    @user-jq5hs9yb5v Před 6 dny +31

    OBC ✌️

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Před 6 dny +8

    🚩💪जय भवानी जय शिवाजी💪🚩
    जय भगवान, जय मल्हार,जय सावता
    माळी धनगर वंजारी=किंगमेकर

  • @sun_2327
    @sun_2327 Před 6 dny +35

    आंबेडकर पाडले, जलील पाडले, जाणकार पाडले, मुंढे पाडले , खैरे पाडले , मंगेश साबळे स्वतः पेक्षा मोठा होईल म्हणून त्याला विरोध केला , भुजबळ नको मग याला काय म्हणायचं

    • @user-cd5od2hl5w
      @user-cd5od2hl5w Před 6 dny +7

      मग ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी का हाकें च उपोषण हे संशयित आहे अस का मत मांडले

    • @sun_2327
      @sun_2327 Před 6 dny +1

      @@user-cd5od2hl5w बारस्कर, बाबुराव वाळेकर , संगीता वानखेडे हे काय म्हणतात

    • @vaibhavarsulepatil1651
      @vaibhavarsulepatil1651 Před 6 dny +1

      स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून यावं लागतं.... नाकी यान पाडलं त्यान पाडलं

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 Před 6 dny

      ​@@sun_2327 ईतके दिवस झाले तेव्हा नाही बोलले आणि मध्येच त्यांना पाकीट भेटल आणि ते एकाच वेळेस पुढे आले....😅😅

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před 5 dny

      Are zatmal tu nako shikvu. Tuzi layki nahi. Aamcha aamhi baghun ghevu. Tu tya deposit japt valyachi kalji kar

  • @XFactor-who
    @XFactor-who Před 5 dny +3

    मराठा जातच नाही.... हे कोण आहेत काय माहित नाही....यांनी यांचा मूळ इतिहास पहावा....एकच पर्व ओबीसी सर्व...

  • @SalesPune-lq7gz
    @SalesPune-lq7gz Před 6 dny +4

    Ek Maratha Lakh Maratha

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Před 6 dny +6

    💪🚩ओन्ली माधव पॅटर्न🚩💪

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION Před 6 dny +42

    *कार्यकर्ते : पाणी घ्या पाणी घ्या..*
    *हाके : आधी देशी मिसळून द्या 😂😂*

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 Před 6 dny +8

      😂😂😂 चकना तयार ठेवा.

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +20

      जरांगे फुल्ल देशी किंग 😂

    • @VrMore-yz5fg
      @VrMore-yz5fg Před 6 dny +21

      😂🤣😂🤣जरांग्या सारखे पेताडे नाही😂🤣😂🤣डुकरा ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते❤🫂🫀✍️

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před 6 dny +7

      @@jaydeeppatil6480 हाके वडापावं खातो 😂चकन्याला

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před 6 dny +8

      @@VrMore-yz5fg जाय मग वाक हाके पुढे 😂

  • @sankucriation6710
    @sankucriation6710 Před 6 dny +43

    वाह काय ऊर्जा साहेबांची 😂

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Před 6 dny +8

    Aabhi to suruwat he only jarange patil mantil tasech 🎉

  • @The_king_back
    @The_king_back Před 6 dny +48

    जय ओबीसी जय मल्हार जय सावता जय भीम जय भगवान ❤

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 Před 6 dny

      शिवराय, शाहू, फुले नाहीत का तुझे?

  • @vV-Original
    @vV-Original Před 6 dny +41

    सरकार पुरस्कृत OBC उपोषण! 😂
    हे जगातील एकमेव आंदोलन असेल जे दुसऱ्या समाजाला न्याय आणि हक्क मिळू नये म्हणून होत आहे.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 6 dny +9

      अतिशय निर्ल्लज पणाचा कळस आहे..

    • @3top146
      @3top146 Před 6 dny

      जरांगेला कायद्याचं ज्ञान नाही, त्यांनी कोर्टात न टिकणारी मागणी करून मराठा समाजाला वेठीस धरले व समाजाची दिशाभूल केली, महाराष्ट्रात जातीवाद पसरवून आधुनिक जतीवदाचे ते पाईक झाले, आज या परिस्थितीला जरेंगेच अज्ञान व त्याचा हट्टीपणा कारणीभूत आहे.

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy Před 6 dny +4

      तुमच्यावर अन्याय झालाच कुठं?

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 Před 6 dny +6

      हाके च्या आयुष्यातील पहिल उपोषण आणि हाके 9 दिवसानंतर पन खणखणीत बोलतोय ह्यावरून समजून जा की उपोषण किती खर आहे😂

    • @asphaltlegend7654
      @asphaltlegend7654 Před 6 dny +7

      जरांगे वर्षापासून उपोषण करत आहे तरी पण खणखणीत ,गावठी मिथुन देशी किंग सलाईन मधून दारू घेतो

  • @ravindrakamble9365
    @ravindrakamble9365 Před 5 dny +3

    आंदोलन कसे करावे हे लक्ष्मण हाके यांच्या कडून शिका .

  • @OBCKING_
    @OBCKING_ Před 6 dny +60

    ओबीसी ✌🏻💛

    • @Pm00061
      @Pm00061 Před 6 dny

      ❤❤

    • @athravaarkhade458
      @athravaarkhade458 Před 6 dny

      Ghe tuja gandit ghalun sagle obc

    • @shubhamgujar719
      @shubhamgujar719 Před 5 dny

      😂 घे सगळ्यांना उडवून

    • @OBCKING_
      @OBCKING_ Před 5 dny

      @@shubhamgujar719 तुझ्या माईच्या फोद्यावं का

    • @OBCKING_
      @OBCKING_ Před 5 dny

      @@shubhamgujar719 तूझ्या आईच्या पू* का

  • @KisanudhanUdhan
    @KisanudhanUdhan Před 6 dny +48

    लोकसभेला मराठवाडयात सुपडा साफ केला. मराठयांनी भाजप ला 000 भोपाळ मिळाला...लोकसभेला मनोज जरांगे पाटील महनले होते फक्त पाडा..आता विधानसभेला मनोज जरांगे पाटील महनतिल तस जय मराठा🚩🚩🚩

    • @Rkg119
      @Rkg119 Před 6 dny +5

      Tumhi pn atta shetta ghya mg

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 Před 6 dny +5

      तुतारी वाजवा म्हणतील .. आणखी काय म्हणणार आहेत..

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před 6 dny +8

      जरांगेने तुम्हाला शरद पवारच्या दावणीला बांधलय खळगुट्यांनो आरक्षण नसतं मिळत 😂😂

    • @sugrivshingade2636
      @sugrivshingade2636 Před 6 dny +2

      भावा BJP चे पडले पण तुम्ही ज्यांचे निवडून आनले ते तुमचा आरक्षनाचां प्रश्न सोडविणार का? हा महत्त्वाचा भाग आहे. उगीच ह्याचे पाडले अन् त्याचे आणले यात तुमच्या होती काही लागणार का?

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 Před 6 dny +5

      गावठी मिथुन ले लईच कडक माल हाणला वाटत 😂

  • @balashedge3710
    @balashedge3710 Před 6 dny +41

    आम्ही श्री जरांगे सोबत

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Před 6 dny +8

      मनोज जरांगे शरद चा टॉमी आहे
      छु छु मन्या

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn Před 6 dny

      ​@@sachinmahadar8916आणि हाके फडणवीस चा doggy आहे 😂😂😂😂

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d Před 6 dny

      @@sachinmahadar8916 Choke tar tarbujchaya banglyabahercha paltu aahe. ekch parva vadpav khau sarv.

    • @ADK_7
      @ADK_7 Před 6 dny +1

      ​@@user-bw9lg1tn5djhatya gap tu 😂

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw Před 5 dny

      @@sachinmahadar8916
      हाके हा डिपॉझिट जप्त व्यक्ती आहे...

  • @VijayShindePatil
    @VijayShindePatil Před 6 dny +14

    Vadapav😂

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 Před 6 dny +51

    आरक्षण फक्त SC आणि ST ला असावे तेही ठराविक कालावधी पर्यंत असावे नंतर तेही रद्द करावे. बाकी सर्वांचे सर्व आरक्षण काढून टाकावे. व इतरांचे सर्व आरक्षण हे आर्थिक निकषावर आरक्षण असावे.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 6 dny +10

      आरक्षण ही कन्सेप्ट नको. ज्यांना शिक्षण घ्यायला आर्थिक गरज आहे, त्यांना ट्रस्ट उभा करून सह्ययता निधी देऊन मदद करता येऊ शकते....

    • @king_111.
      @king_111. Před 6 dny +5

      Sarvana adi saman jamin vatap kara asa sarkarla sanga nantr arakshan cha baghuya

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn Před 6 dny +3

      Sc, St प्रवर्गातील लोक सुद्धा भरपूर पुढे आहेत वंचित नाहीत आता

    • @king_111.
      @king_111. Před 6 dny

      ​@@User5325-gs8gnMg tuch magas ahe vat

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Před 6 dny

      कमिटीत तुम्हाला घेऊ साहेब.

  • @nilkanth9849
    @nilkanth9849 Před 6 dny +10

    जरांगे video साठी चिन्मय भाऊ द्या

  • @ahambramsmi
    @ahambramsmi Před 6 dny +6

    हाके साहेब जरांगे पेक्षा कितीतरी पटीने सुसंस्कृत शिक्षित आहेत.

    • @RAJATGAIKWAD-id2km
      @RAJATGAIKWAD-id2km Před 6 dny

      Shikun pan upayog nay tumcha tumhi guch khanar

    • @UniqueIcon87
      @UniqueIcon87 Před 5 dny

      ​@@RAJATGAIKWAD-id2kmtu guu khatos ka re guu kharathya 😂

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m Před 5 dny +1

    निवडणुका आल्या की जाती जातीत वाद लावून आपली राजकीय पोळी भाजणारी बारामती ची मंडळी आज खूप खुश असेल.....

  • @harryd984
    @harryd984 Před 6 dny +15

    आधी भुजबळ, मग शेंडगे, जाणकार, मुढे, पडळकर आणि रेटत नव्हत म्हणून मग बारस्कर....... आणि आत्ता हा हाके (election) बघुन.. कितीबी समोर येऊ द्या त्यना एकटा बास.....only Jarange Patil.

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 6 dny +14

    हाके सरकार पुरस्कृत आहे.वडापाव खाऊन पाणी पिऊन उपोषण करत आहे हागे.

  • @XFactor-who
    @XFactor-who Před 5 dny +2

    Open मधूनच गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावे. ...

  • @anandjangle
    @anandjangle Před 6 dny +4

    Jarange patil 🚩🚩

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl Před 6 dny +8

    उगाच राजकारण करुन नौटंकी करु नये

  • @dipakmundhe9084
    @dipakmundhe9084 Před 6 dny +43

    obc 🎉

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K Před 5 dny +2

    पावणे चारशे जातीनचं प्रतिनिधित्व करणारे हाके सर

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Před 6 dny +27

    डॉ प्रा हक्के पाटील 🎉🎉
    सुशिक्षित , सासरच न खाणारा, बुद्धिमान , मेहनती

    • @shivamghule2384
      @shivamghule2384 Před 6 dny +6

      भुजबळ सारख गरीब जनतेच्या टॅक्स मधुन आलेला पैसा भ्रष्टाचार करुण खाण्या पेक्षा सासरच खाल्लेलं कधी पण चांगल 😂😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 6 dny

      Balasaheb sarate pudhe hagun gheto hagya

  • @Ok69omi
    @Ok69omi Před 6 dny +30

    Bhimsainik yat ajibat padu naye ❤
    Obc kattar hindu ahet 😂
    Tyanla reservation chi garj nahi😅
    Marathe kiti tari changle tyani secular partyla vote dile ahe❤
    Jay bhim💙
    Jay shivray❤

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip Před 6 dny

      मराठा आणि जय भीम सगळ्यात जास्त दंगली आणि atrocities आहेत 😂
      लागले मराठ्यांना सपोर्ट द्यायला.
      कोरेगाव भीमा आठवत का.

    • @asphaltlegend7654
      @asphaltlegend7654 Před 6 dny +2

      मग sc चे आरक्षण मराठ्यांना मिळू दे.... आणि तुझ्या बोलण्यावरून कळतं की तू किती अशिक्षित आहे हा विषय कुठल्या पार्टीला वोट करण्याचा नाही हा आरक्षणाचा विषय आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनीच ओबीसींना दिला होता.

    • @nobita2032
      @nobita2032 Před 6 dny +1

      Konala vote dyayach ha tyacha vayktik vishya aahe sanvindhananech to adhikar dila aahe
      Tu thod abhyas karun bolat ja

    • @Ok69omi
      @Ok69omi Před 6 dny +1

      Are mag te marathe pn kunbich ahet tu sangu nko tyanla pn obc tch yetat te ky Brahmin nahit chatrapati shivaji maharaancha rajyabhishek shudra mhnun nakarla hota​@@asphaltlegend7654

    • @Ok69omi
      @Ok69omi Před 6 dny +2

      ​@@asphaltlegend7654obc t add kelelya jati 19992 chya ahet tevha amche baba navhte kagdi nondi kelta 😂

  • @obc7523
    @obc7523 Před 6 dny +14

    हाके

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g Před 6 dny +7

    प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दोन्ही समाजाला न्याय मिळवून देणारी आहे...बाकीचे लोक, तमाशा पहात आहेत

  • @rajtonde2888
    @rajtonde2888 Před 6 dny +2

    काय चालय राज्यात 😮 महाराजांना व शाहू फुले आंबेडकराना या सर्व महापुरुषांना काय वाटत असेल ज्यांनी समाज्यासाठी किती काय केल हाके साहेब व जरागे साहेब तुम्ही एकत्र येऊन वाट काढायला पाहिजे होती पण तुम्ही या राजकारण्याच्या नादी लागून ये काय करताय 😢 याचा दोघांनी विचार करावा
    मी हे बोलायला खूप मोठा नाही पण
    आपण सर्वांनी अठरा पगड जाती बारा बरुती
    ये स्वराज्य घडवल आहे
    आपल्या आधीच्या पिढ्यानी या राज्यासाठी व देशासाठी आपलं बलिदान दिल हे विसरू नका 🙏🙏

    • @abhijeetkaspate_07
      @abhijeetkaspate_07 Před 4 dny

      Barobar aahe tumch , pn kahi jan hatti zalet , mala hech pahije te nko. Aso maharatsta chukichya dishene jatoy

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 Před 6 dny +29

    हागे वडापाव खाऊन उपोषण करतो आहे .😂😂🍔🍔🍔

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +17

      आणि जरांगे हा मुत पिऊन आणि दारू घेवून उपोषण करीत होता😂😂😢😢😢

    • @yogeshjadhav7952
      @yogeshjadhav7952 Před 6 dny +7

      ​@@Djkingisbackदुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची जाणीव असू द्या

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 Před 6 dny +2

      ​@@Djkingisback अबे खर मान्य करा 9 दिवस झाले तरी हाके खणखणीत बोलतोय आणि हाके च्या आयुष्यातील पहिल उपोषण आहे 😂

    • @sutradhar209
      @sutradhar209 Před 6 dny

      🤣🤣😂

    • @ADK_7
      @ADK_7 Před 6 dny +1

      ​@@yogeshjadhav7952main comment disat nahi wattay tula 😂

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill Před 6 dny +22

    Always Manoj Jarange Patil

  • @RanjeetPatil-sy4qr
    @RanjeetPatil-sy4qr Před 5 dny +1

    दोघांचा बोलवता धनी कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे....😅
    आता विधानसभेची तयारी चालू झाली...😂

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Před 6 dny +3

    हा सामाजिक प्रश्न बनला आहे याचे मूळ शेतमालाला भाव न मिळणे शेतकरी यांच्या कडे असणारे दुर्लक्ष कारण मराठा समाज शेतकरी आहे मूळ प्रश्नाला बगल देऊन राजकीय डाव खेळला जात आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 5 dny +1

      काय शेतकरी शेतकरी लावलं इथ मजुरी करून खणाऱ्यांचा काय

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 Před 6 dny +51

    Correct bjp cha hake manus aahe

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +38

      आणि जरांगे हा शरद पवार ची रखेल आहे 😂😂😂

    • @yogeshjadhav7952
      @yogeshjadhav7952 Před 6 dny +6

      ​@@Djkingisbackbc

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +2

      निघ लवड्या तुझ्या आईचा​ ठोक्या आहे मी@@yogeshjadhav7952

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +10

      ​You are mc😂@@yogeshjadhav7952

    • @SSPhysics
      @SSPhysics Před 6 dny +11

      अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेता लाभण्यासाठी सुद्धा समाजाचे भाग्य लागतं!👍👍

  • @automotive46
    @automotive46 Před 6 dny +6

    obc

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 Před 14 hodinami

    जरांगे विरुद्ध हाके निवडणूक घ्या संपूर्ण

  • @user-jj6gf8nb3f
    @user-jj6gf8nb3f Před 6 dny +1

    मराठा & ओबीसी आरक्षणावर भिडत आहे आणि सरकार खासगीकरण करण्यात व्यस्त आहे😊

  • @yash8579
    @yash8579 Před 6 dny +6

    Lathi charge mi kadhi visarnaar nahi😢😢😢

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill Před 6 dny +18

    हाक्के🐵❎ पाटील🦁✅

    • @Djkingisback
      @Djkingisback Před 6 dny +2

      कोण दारूडा, अशिक्षित, हेकेखोर पाटील ना 😂😢😂😢😂

    • @sutradhar209
      @sutradhar209 Před 6 dny

      हागे🤡❎पाटील🐯✅

    • @ADK_7
      @ADK_7 Před 6 dny +1

      90 king 👑 bevda Jarangya 😂

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq Před 6 dny +36

    जरागे काजु खाऊन ऊपोषन करताय

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 6 dny +2

      💯

    • @truthseekerma
      @truthseekerma Před 6 dny +7

      हक्या वडापाव खाऊन😂

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d Před 6 dny +3

      Choke kajuchi lavun kartoy + vadapaav.😂

    • @asphaltlegend7654
      @asphaltlegend7654 Před 6 dny +6

      ​​@@truthseekermaजरांगे पांघरूणात दोन कॉटर ठेवलेले असतात घोट घोट मारतो तो ब्रेक मध्ये😅😮

    • @truthseekerma
      @truthseekerma Před 6 dny +6

      @@asphaltlegend7654 क्वार्टर मारून मग तो तुझ्या घरी जात असतो 😝😂

  • @truthseekerma
    @truthseekerma Před 6 dny +17

    मराठा आणि कुणबी एकच आहेत. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. बाकी राहिलेल्यांना सगेसोयरे अधिसुचना निघल्यानंतर मिळतील.
    ( बाकी विनाकारण मराठा द्वेष मनात ठेवणार्यांना तुमच्या कुठल्याही पॅटर्नला मराठा पॅटर्न पुरुन उरतो हे आताच्या लोकसभेत दिसल असेलच )

    • @maheshsoni9646
      @maheshsoni9646 Před 6 dny +2

      म्हणजे मोठ्या प्रमाणत certificate मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही युतीचे उमेदवार पडलात. ज्या लोकांनी तुमच्या साठी प्रयत्न केले..त्यांना तुम्ही पडलात.तुमच्यावर काय भरवसा..?

    • @R.D.R112
      @R.D.R112 Před 6 dny

      बोगस कुणबी आहेत ते रद्द करणे गरजेचे.

  • @someshsuryawanshi3724
    @someshsuryawanshi3724 Před 6 dny +6

    कुठं फर्ग्यूसन चे प्राध्यापक आन कुठं जरंगे.
    संविधानिक आणि जबाबदारी पूर्ण भाषण व कोणताही भंपकपना नसणारे हाके सर कोणत्याही समाजाला संपवायची भाषा करत नाहीत. खरा जातीवाद कोण करत आहे तुम्हाला कळलं असेल

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 Před 6 dny +3

      बोगस पदवी घेतली आहे त्यांनी 😂

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Před 6 dny +33

    सगळा OBC समाज बांधव तुमच्या सोबत आहे

  • @nealrajemisal2194
    @nealrajemisal2194 Před 7 hodinami

    कुणी कुठून असो पण आम्ही जरांगे पाटला मागे एक मराठा कोटी मराठा....

  • @akshayalhat8785
    @akshayalhat8785 Před 4 dny

    दोन्ही नेत्यांनी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करा शेतीला जर बाजार भाव चांगला भेटला तर आरक्षणाची गरजच लागणार नाही

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 Před 6 dny +11

    मराठा समाजातील कितीतरी लोकांची परिस्थिती हलाखीची आहे 50% च्या पुढे सरकारने आरक्षण दिले ते टिकणार नाही टिकले ही नाही म्हणून ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे ही वस्तुस्थिती सर्वांनी मान्य करायला हवी त्याचबरोबर 60 वर्षांपूर्वी कितीतरी मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी आहेत आणि कुणबी हा ओबीसी मध्येच येतो

  • @pravinbhosale5872
    @pravinbhosale5872 Před 6 dny +7

    जे लोक निवडणूक जिंकू नहीं शकत तेच याला भेटले... 😂

  • @panduarngnarwade8078
    @panduarngnarwade8078 Před 6 dny +1

    देवेंद्र फडणवीस ची चाल आहे , एक नेता ला दुसारा नेता उभा करातो आणि समाज तेड निर्माण करत आहे.
    पंकजा मुडे विरुद्ध डॉक्टर कराड ला पुडे केले

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Před 6 dny +1

    भारत देश विकसीत भारताचे स्वप्न मांडत असताना ,बिहार ,उत्तर प्रदेश, उडीसा,आंध्रा प्रदेश सारखे राज्य विकासाच्या नवनवीन योजना आपल्या भागात कशा येतील हे बघत आहे आणि महाराष्ट्र पाठीमागे वाटचाल करत आहे

  • @Djkingisback
    @Djkingisback Před 6 dny +8

    जय महाराष्ट्र जय ओबीसी ❤

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 Před 6 dny +10

    धनगर समाज जागा झाला

    • @truthseekerma
      @truthseekerma Před 6 dny

      डबल ढोलकी वाजवणाऱ्याला केळ भेटतील फक्त.. एकिकड मराठा समाजाला OBC मधे यायला विरोध करायचा अन् यांना ST मधे जायचं म्हणे 😂😅 केळ घ्या केळ

  • @babanraut6190
    @babanraut6190 Před 6 dny +27

    Hake shendge bhujbal bogus

  • @bhushankhadse12
    @bhushankhadse12 Před 2 dny

    १९९४ ला मंडळ आयोग स्थापन झाला तेव्हा सत्तेत आणि विरोधी पक्षात देखील मराठा समाजाचे लोक होते त्यावेळी का आरक्षण नाही मागितले......आजही खासदार आमदार मंत्री, साखर कारखाने सहकार, शेतजमिनी,उद्योगधंदे , हे मोठ्या संख्येने फक्त एका समाजाचे आहे......मग तरीही मराठा समाजावर ही वेळ का?......मुख्यमंत्री ,गृहमंत्री उपमुख्यमंत्री आतापर्यंत इतके मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले.....एकही मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा झाला नाही.....कुठेतरी विषमता आहेच ना!सत्तेत आणि विरोधी पक्षात आपल्या समाजाचे लोक आहात....ज्या गोष्टींना तुमचे नेते जबाबदार आहे त्यासाठी ओबीसी समाज बांधवांना जातीवरून शिवीगाळ का?१९९४ ला तुमचे नेते झोपले होते का?मग त्याचा रोष आणि द्वेष ओबीसी समाजावर का? ओबीसी लोकांना गद्दार म्हणतात.....मग बहिर्जी नाईक (गुप्तहेर प्रमुख ) आणि जीवा महाला कोण होते.......!!हे ओबीसी समाज नसता तर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य उभे राहिले असते का?..छत्रपती संभाजी महाराज यांना पकडवून देणारा त्यांचा सख्खा साला हा काही ओबीसी नव्हता ...तर तुमचा समाजाचा माणूस होता....मग गद्दार कोण ?...........तरीही एक सवर्ण म्हणवून घेणारा समाज ओबीसी समाज बांधवांना त्यांचा आई बहिणी वरून जातीवरून खालची पातळी गाठून भाषा वापरतात........हे कितपत योग्य आहे?..हे माता जिजाऊ चे संस्कार का?......असे माज चढलेलं लोक जे जातीवरून बोलतात ते संस्कार ची भाषा करतील का? स्वतंत्र आरक्षण मागा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील.....मराठा आणि ओबीसी समाज बांधवांनी राजकारणी लोकांचा नांदी न लागता एकत्र बसून खुली चर्चा केली पाहिजे.......तर कटुता कमी होईल...!!

  • @dharmalawand2384
    @dharmalawand2384 Před 3 dny

    जर जरांगे पाटलांच्या मागन्या योग्य आहेत तर ईतकी उपोषण करून जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तर ही लोकशाहीची थट्टा आहे 😢😢😢😢😢

  • @ranjitmurkar2991
    @ranjitmurkar2991 Před 6 dny +3

    हाके.................

  • @Amol_1944
    @Amol_1944 Před 6 dny +23

    OBC is king

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 6 dny +4

      कुणबी (मराठा) पण ओबीसी च आहेत....

    • @MrPratik96
      @MrPratik96 Před 6 dny +1

      In your dreams

    • @user-jr6sx6ci5y
      @user-jr6sx6ci5y Před 6 dny

      Yes we marathas also support you because we are also obc

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Před 6 dny +1

    Maratha❤

  • @Anononymous.d
    @Anononymous.d Před 5 dny

    हे असच चालू राहिला तर महाराष्ट्र सोडून दुसरी कडे जायला लागेल😢

  • @nitinpote4813
    @nitinpote4813 Před 6 dny +7

    Aata fakt obc ch. Shevati hota Jiva manun, wachala Shiva.

  • @PrameshwarPatil-nr1nd
    @PrameshwarPatil-nr1nd Před 6 dny +3

    किती पण समोर भुकले तरी हा एकटा बस 🚩only पाटील सार्थक 🚩

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 Před 4 dny

    😂😂नेते कोणाचे नसतात भाऊ🙏ओबीसी, एससी, एसटी आरक्षण परमपूज्य बाबा साहेबांची कृपा आहे

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 Před 6 dny +1

    महाराष्ट्राचा बिहार झालंय यात शंका नाही

  • @pramodmhetre3905
    @pramodmhetre3905 Před 6 dny +4

    धनगर VS मराठा

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Před 5 dny +1

      मी धनगर आहे मराठा vs धनगर आम्ही नाही करणार भावासारखे मित्र आहेत उगीच खाजवून घेऊ नको

  • @krishnagawade7949
    @krishnagawade7949 Před 6 dny +15

    जरांगे ❤🎉 बाकी गेले उडत

  • @dnyaneshkadam193
    @dnyaneshkadam193 Před 6 dny

    Bhai ek video police bharti chya students cha suddha banva kontach neta jaat nhi aahe tyachya jvl na konti media pune madhe uposhan suru aahe

  • @sameerlandge3334
    @sameerlandge3334 Před 6 dny

    Dada mumbaichya dabbewalyanvar ek video banav