Maratha VS OBC Reservation LIVE | मराठा ओबीसी आरक्षणावर सडेतोड सराटे | Jarange Vs Laxman Hake NW18

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देवू असं सरकार म्हणतंय तर ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हटलं जातंय
    मराठा समाजाचं आंदोलन कन्क्लूजनऐवजी कन्फ्यूजनकडे जातंय का? डेडलॉक तयार झालाय का?
    The government says that it will give reservation to OBCs without pushing them, but it is said that they should give reservation from OBCs
    Is the movement of the Maratha community going towards confusion instead of conclusion? Is the deadlock created?
    #marathareservation #obcvsmaratha #obcreservation #manojjarangepatil #laxmanhake #marathinews #news18lokmatlive
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 141

  • @akashnagre6553
    @akashnagre6553 Před 2 dny +25

    गरीब समाजातील प्रत्येक माणसाला आरक्षण द्या

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 Před 2 dny +14

    कायद्या नुसार आभ्यास आहे सराटे साहेब त्याची मराठा आरक्षणासाठी मदत झाली पाहिजे .

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 Před 2 dny +29

    सराटे सरांची मांडणी अभ्यासपूर्ण आहे ज्याचा मराठा समाजाला खूप फायदा होत आहे . या अभ्यासपूर्ण माहिती बद्दल सरांचे खूप खूप आभार .

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 Před 2 dny +25

    कायदा अभ्यासक बाळा साहेब सराटे जय हो

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 Před 2 dny +19

    सराटे साहेब 23/3/94 चा जी आर चुकीचा आहे हे राजकारणी लोग का मान्य करीत नाहीत आणि या जी आर आरक्षण वर शरद पवार साहेब यांच मत काय आहे हे सांगावे तसेच शरद पवार यांनी ओबीसी सर्टीफिकेट घेतले आहे हे खरे आहे का कृपया उद्याच्या 29/6/24 सर्व पक्षीय मिटींग ला जरूर हजर रहावे आणि मराठा समाजाची बाजु माडावी व तुमची केस लवकरात लवकर बोर्डावर घ्यावी हीच विनंती

    • @healthwealth3537
      @healthwealth3537 Před 2 dny

      Sarate sir शरद पवार वर नाही बोलणार शरद पवार ची बाजू घेत बोलतात

  • @sanjaythengade7696
    @sanjaythengade7696 Před 2 dny +27

    सराटे साहेब आपला मराठा समाज तुम्हाला सलाम करतो

  • @Ashokkhule
    @Ashokkhule Před 2 dny +13

    सराटे सरांची मांडणी अभ्यासपूर्ण आहे.

  • @VishalKakde-lk7vu
    @VishalKakde-lk7vu Před 2 dny +13

    Jarange patil 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @JustDie2002
    @JustDie2002 Před 2 dny +7

    Jarange patil.....Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩🚩

  • @user-ii2yj7xd8s
    @user-ii2yj7xd8s Před 2 dny +5

    आपन मराठा समाजासोबत रहा म्हणजे आमचे कल्याण होईल

  • @satishmane5644
    @satishmane5644 Před 2 dny +3

    विलास बडे आणि सराटे साहेब योग्य मंथन केल जसा प्रश्न केला तसच सराटे सरांनी सविस्तर उत्तर दिले आहे 👍👍😎

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 Před 2 dny +5

    धन्यवाद सराटे साहेब

  • @VimalPawar-fy2pv
    @VimalPawar-fy2pv Před 2 dny +8

    सराटे साहेब खूप छान विषलेसन. पण obc चे उके फुके छेके कुठे मानतात. जय जिजाऊ जय शिवराय.

    • @ashokkarande9266
      @ashokkarande9266 Před 2 dny

      ओबीसीचे ओके फुके छक्के नाहीत रे जरांगे छक्का आहे

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 2 dny +4

    मुळात सरकार ने हा प्रश्न मुद्दामच ‌चिघळत ठेवला आहे असे दिसते.

  • @MahadevUgle
    @MahadevUgle Před 2 dny +4

    सराटे साहेब निजाम कालीन नोंदी एवढ्या वर्षापूर्वीच्या त्यावेळेस जेवढे कुटुंब होते कुणबी मध्ये त्याचे आता किती कुटुंब वाढले असते तेवढ्यात लागून प्रमाणपत्र का मिळत नाही

  • @appaso1433
    @appaso1433 Před 2 dny +5

    No We want reservation in OBC only JAI SHIVRAI

  • @dagdujadhav4176
    @dagdujadhav4176 Před 2 dny +1

    अभ्यास पुर्ण माडणी. सर आभारी आहोत.

  • @savitachavan7035
    @savitachavan7035 Před 2 dny +2

    Yala mhantat अभ्यास 👌🚩

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Před 2 dny +4

    मराठा समाजांच्या नोंदी आढळून आलेत तर मग त्यांना ओबीसीतून आरक्षण का नको दिलेच पाहिजेत तर लोकशाही देशात जिवंत आहे समजून येईल

  • @d.s.kvestigeagree7204
    @d.s.kvestigeagree7204 Před 2 dny +2

    धन्यवाद सराटे सर

  • @ajittat7388
    @ajittat7388 Před 2 dny +2

    शरद पवार... याने वाट लावली
    मराठा समाजाची

  • @shrikantdeshmukh1327
    @shrikantdeshmukh1327 Před 2 dny +1

    प्रश्न नोकरी चा नाही
    शाळा कॉलेज मध्ये मराठ्यांना भरावी लागणारी आवाक्याबाहेर असलेल्या फीस शैक्षणिक खर्च हा खूप मोठा आहे यासाठी हा लढा आहे

  • @balusurashe2788
    @balusurashe2788 Před 2 dny +2

    बडे साहेब त्या छगन मूळ राजकीय झालं मराठ्यांना विरोध केला किती राजकीय होणारच

  • @devsaske6927
    @devsaske6927 Před 2 dny +3

    सराटे रस्त्यावर आले राव
    ओ बी सीं नो हा असते एकजुटीची ताकद जय ओ बी सी

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 Před 2 dny

    साहेब तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे

  • @Sby837
    @Sby837 Před 2 dny +2

    Only Hake saheb
    Jay bhim

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před 2 dny +1

    अहो सर तुम्ही अगदी बरोबर बोलतात आहात पण जरांगेला का कोणी मराठा नेता समजावून सांगत नाही अजुन.

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 2 dny

    धंन्यवाद सराटे सर जय शिवराय 🚩

  • @alkamore581
    @alkamore581 Před 2 dny

    अगदी बरोबर बोलत सर

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny +2

    सरकारने मराठा आरक्षणावर त्वरीत तोडगा काढावा

  • @MaharashtraSignal
    @MaharashtraSignal Před 2 dny

    Great Vilasji

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 2 dny +1

    एस् इ बी सी हा आरक्षीत प्रवर्ग म्हणून सुप्रीम कोर्टाने वैध ठरविला तर केंद्रिय मागास वर्ग आयोगाने तो सामाजीक मागास प्रवर्ग म्हणून मान्यता देणे गरजेचे आहे.

  • @bhanudassuryavanshi4354

    सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात 101% बरोबर

  • @HDG2009
    @HDG2009 Před dnem

    खुप छान

  • @tmm6891
    @tmm6891 Před 2 dny

    Khup chaan sir...doghanna pn

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 Před 2 dny +1

    खोच पण फारटे

  • @devsaske6927
    @devsaske6927 Před 2 dny +10

    एवढा हेकेखोर माणसाचा सुर बदलला म्हणजे ओ बी सीं च्या एकजुटीचा विजय आहे.जय ओ बी सी 🎉🎉🎉

  • @Dada-ix2zs
    @Dada-ix2zs Před 2 dny +1

  • @Hv...248
    @Hv...248 Před 2 dny

    सराटे साहेब स्वागतार्ह बदल, अशीच सुबुध्दी इतर मराठा नेत्यांना होवो. शिक्षण आणि विचाराचा संबंध असतो

  • @Gane122
    @Gane122 Před 2 dny

    Great man

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 Před 2 dny +3

    ह्याना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे अस वाटत

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 Před 2 dny

    Sarate Saheb good knowledge person

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před 2 dny +1

    EWS 20% केल्यास मराठा समाज निश्चीत स्वीकारेल

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 2 dny

    सराटे सर धन्यवाद:

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy Před 3 hodinami

    Amchya obc kade asa ek hi manus nahi sarvjan fakt neta banayla tayar astat
    Salute to Dr. Sarate sir.

  • @devsaske6927
    @devsaske6927 Před 2 dny +2

    फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी आणि ओ बी सी सामाजाला भाजप पासून दुर लोटण्यासाठी सराटे प्रयत्न चालू आहे . म्हणजे पडळकर सारख्यांना भाव न देता मराठा समाजातील आमदारांना जवळ करावं. म्हणजे जातीवाद आलाच. उघडा डोळे बघा नीट!

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel Před 2 dny +1

      Pawaranchya navacha jap chalalay tya manasacha... Tyavarunach kalata...

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Před 2 dny +1

    Jarange हवेत गेल्यामुळे महाराष्ट्राची मागणी वाढली

  • @dgmane4372
    @dgmane4372 Před 2 dny

    Nice explanation

  • @sangmaha3176
    @sangmaha3176 Před 2 dny +2

    मग सराटे साहेब आपण जरांगे ला समजावून सांगा .ते प्रत्येक वेळेस आपली भूमिका बदलतात आणि म्हणून आंदोलन भरकटले आहे असे वाटते

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel Před 2 dny

      Kay bolaya bhau... Mala tar vatatay Sarate Saranna , Sharad Pawaranni samjaun pathavalay... Te konala Kay samajavnaar... 😂😂😂

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před dnem

    50% आरक्षणावर बंधन असता EWS आरक्षण 20% वाढवून केंद्र कसे देणार ? हा तीढा आहे म्हणून ओबीसीतून जे जास्त आरक्षण दिले त्यातूनच मागणी होत आहे.

  • @amolnimse2557
    @amolnimse2557 Před 2 dny +1

    Rajkarn krunch problem solve hoel, option nahi dusra

  • @omkartelang1
    @omkartelang1 Před 2 dny +1

    Only जरांगे पाटील...

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny +2

    वास्तववादी विश्लेषण

  • @must604
    @must604 Před 2 dny +1

    विनोद तावडे राष्ट्रीय नेते आहेत. हे पवारांचे आहेत.वाटेल ते बोलत आहेत.

  • @must604
    @must604 Před 2 dny

    सामाजीक मागास आणि आर्थिक मागास यात फरक आहे.सर्व माहीत असून मोठे विद्वान दुर्लक्ष करतातं.
    सरंजामी आणि पुरोहित जातींच्या पुढे इतर जाती चप्पल घालून जाऊ शकत नव्हत्या.म्हणजे ते सामाजिक मागास होते.
    सवर्ण जाती पण आथिर्क मागास असू शकतात.पण आर्थिक निकषावर आरक्षण मिळू शकत नाही.

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před dnem

    यांना दिलेल्या जमिनी , संस्था , कारखाने ...मनमानी पदधतीने दिल्या आहेत ...काही जमिनी यांनी बळकविल्या होत्या ..त्या जमिनी बौध्द आणि मुस्लिम समाजाला द्या ..

  • @HDG2009
    @HDG2009 Před dnem

    शिक्षण फुकट करा सर्वांना

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 Před 2 dny

    Jai prophesar hake saheb

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před dnem +1

    Jarange ने नाते वीसकविटेले आहे ...बाळासाहेब सराटे हुशार आहे ..jarange अडाणी आहे ..पाचवी नापास

  • @subhashbhosale3375
    @subhashbhosale3375 Před 2 dny

    🙏🌹🌹🙏

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Před 2 dny +1

    Sarate saheb manacha mujra ek maratha jarange samrthak

  • @ajittat7388
    @ajittat7388 Před 2 dny +1

    हा माणूस ... शरद पवार याचा .. चेला आहे

  • @healthwealth3537
    @healthwealth3537 Před 2 dny +2

    Sir महायुती ही नको आणि महविकास ही नको आत्ता तिसरी आघाडी ची गरज आहे

    • @rahulkasare1082
      @rahulkasare1082 Před dnem +2

      जरांगे साहेबांनी पक्ष काढणे

  • @user-ii2yj7xd8s
    @user-ii2yj7xd8s Před 2 dny

    बडे साहेब आपन मराठा समाजासोबत रहा म्हणजे आमचे कल्याण होईल

    • @thefact8558
      @thefact8558 Před 2 dny

      हा बडे वंजारी आहे

  • @panduranggaikwad7965
    @panduranggaikwad7965 Před 2 dny

    केंद्राकडे हा आरक्षणाचा मुद्दा गेला की उद्या बाकी राज्यातील पण जाती आंदोलन करतील जो राज्यातील आरक्षणाचा वणवा देशभर पेटेल....

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny

    निजाम राजवटीतील गॅझेट शोधा.भाषांतरकार घ्या.

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj Před 2 dny

    बडे ,बाळासाहेबांना बोलु द्या.

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 Před 2 dny

    संभाजी आरूडे तुझाबाप 6ga naआहेका जयभीम

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 Před 2 dny

    तुमचा पण आता सुर चेंज झालाय साहेब तुम्ही पण सरकारच्या बाजूने बोलायला सुरु केलात हा पण एक प्रश्न आहे का

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 Před 2 dny +5

    सराटे न चा आजचा संवाद नीट ऐका,हा सरकारच्या बाजूने वळत आहे असे दिसते,म्हणून आपले नेतृत्व एकच जरांगे पाटील...

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo Před 2 dny +1

      सत्य परिस्थिती व संवैधानिकरित्या कोणी बोलायला लागलं की तो सरकारचा माणूस आहे,अरे सरकारच आरक्षण देणार आहे, म्हणुन जे देणारे आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षणाची मागणी करावी लागेल, जरांगे पाटील आरक्षण देऊन शकत नाहीत.ते सरकारच देणार आहे,

    • @Padmamaa12345
      @Padmamaa12345 Před 2 dny

      अभ्यासपूर्ण बोलतात सराटे, ते जे बोलले आहेत हे तुम्हाला कळलं नाही.
      जय शिवराय

    • @rahulkasare1082
      @rahulkasare1082 Před dnem

      काय चुकीच बोलले ते सांग
      आंदोलन फक्त ओबीसी विरूध्द मराठा होऊन राहू नये
      खरा न्याय शिकलेला आणि अभ्यासक च देऊ शकतात
      मनोज जरांगे पाटील दर 10 दिवसाला नवीन मागणी करत आहे
      आता तर मुस्लीम ला पण आरक्षण द्या बोलत आहे
      हे आंदोलन राजकीय होत चालले आहे
      मराठा+मुस्लीम+दलित असं करून सत्ता मिळवणे

  • @thinker5956
    @thinker5956 Před 2 dny

    Conclusion kade khar tr aata alay andolan, Maratha samaj OBC madhech pahije ,vegal kay aste!
    Nahitar saglyancha survey kara , population moja n parat reservation dya

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale9912 Před 2 dny +2

    सराटे अभ्यासक आहेत पण आंधळ्या
    धृतराष्ट्र सारखं!!

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel Před 2 dny

      Tyancchya dolyawar Sharad Pawar navachi Patti lagaliye... 😂😂😂

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 Před dnem

    deadlock वगैरे काही नाही शरदु काकांची राज्यात सत्ता आली की मराठा आरक्षण हा विषय अडगळीत पडतो व भाजपचे सरकार सत्तेवर आले की मराठा आरक्षण विषय खडबडून जागा होतो

  • @narakhating487
    @narakhating487 Před dnem

    जय ओ बी सी जय संविधान

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před dnem

    महाराष्ट्र मधे मराठा समजाशिव्वे कोण राजकारण करतो?

  • @vaibhavkulkarni5145
    @vaibhavkulkarni5145 Před 2 dny

    Pawar sahebanche samarthak vatat vakte

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před dnem

    तुमच्या जमिनी ज्या फुकट मिळाल्या आहेत त्या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या नावावर करा आणि घ्या आरक्षण

  • @healthwealth3537
    @healthwealth3537 Před 2 dny +1

    Sarate sir Indirectly शरद पवार यांची बाजू घेतायत हे

  • @balusurashe2788
    @balusurashe2788 Před 2 dny

    सराटे साहेब कुंडीतून आरक्षण पाहिजे मराठ्यांना

  • @appasahebtambe947
    @appasahebtambe947 Před 2 dny +1

    बडे सर एक महत्त्वाचा प्रश्न सराटे साहेबांना विचारा शिक्षणासाठी ची स्कॉलरशिपची ओबीसीला मिळते ती ई डब्ल्यू एस विद्यार्थ्याला मिळते का किंवा अन्य तुलनात्मक गोष्टी याचं स्पष्टीकरण आपण कृपया द्याव प्लीज

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 Před 2 dny

    जास्त माणूस मोठा झाला की तो आपला कायदा लावायला सुरू करतो आम्हाला साहेब पाहिजे आहे मराठवाड्या वाल्यांना नको आम्हाला पण द्या सरसकट उर्मिला दिला तर तुम्हाला काही त्रास आहे काय

  • @artcraft542
    @artcraft542 Před 2 dny

    जातीनिहाय जनगनना करा ज्याचा जेवढा समाज त्याचा 50% आरक्षण द्यावे. उदा. मराठा 32% असेल तर 16% माळी 4% असेल तर त्यांना 2% जर sc 13% असेल sc ला 7.5 जर ST 7% असेल तर 3.5
    तरच गणित जुळेल.
    Sc st कश्यासाठी 100% आरक्षण द्यायचे 70 वर्ष खूप झाले आरक्षण खाल्ले
    Sc st समाज चांगला सुधारला आहे.
    हे पहिले बंद करा

  • @laxmandeulkar5331
    @laxmandeulkar5331 Před 2 dny

    मला आता बोलायला पण जमत नाही खटकत आहे तुम्ही

  • @suhasbarge5761
    @suhasbarge5761 Před 2 dny

    सराटे साहेब तुम्ही म्हणता, EwS एवढा फायदा ओबीसी मध्ये गेल्यावर होणार नाही.. काय बोलता तुम्ही? तुमचा सारख्या विचारवंत पेक्षा न शिकलेला जरांगे पाटील खरंच हुशार आहे.. कारण ओबीसी इतका फायदा दुसरा कोणताच समाज घेत नाही.. त्यांना जागांची availability ही २७% obc cota+ ४८% open cota =७५% असते.. कोणाला मूर्ख बनवता..EwS हे ओपन मधला च तोडलेला आरक्षण आहे..

  • @balusurashe2788
    @balusurashe2788 Před 2 dny

    काय करता काय नुसता अभ्यास करणे आरक्षण देता येणार का अभ्यास करतात

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 Před 2 dny

    Jai obc
    Hyane manale obc madhun bhetnar nahi

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 Před 2 dny

    कृपया आरक्षण सोडून पाडा-पाडीच जातीय राजकारण करू नका व उलट दुसर्याला जातिवादी म्हणू नका खराटे

  • @sahebraoaher5415
    @sahebraoaher5415 Před 2 dny

    Balasaheb Sarate Aabhyaspurn Bolataat,Bujbal,Fadanvis Hatav.

  • @balajigitte6186
    @balajigitte6186 Před 2 dny +1

    हा कोनता प्रानी आहे.

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 Před 2 dny

      खरा ओबीसी खोट्या ओबीसी बुरखा फाडनारा

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Před 2 dny

    Maratwada purte nahi ama sarve maratha samajala shikshana sathi arkshana chi garaj ahe rajkarnat nako

  • @must604
    @must604 Před 2 dny

    जरांगे शांततेत आंदोलन चालवत नाहीयेत.जाळपोळी जनता विसरली नाही.साळुंखे यांची Family नशिबाने वाचली.

  • @thinker5956
    @thinker5956 Před 2 dny

    Sarate sir kharab abhyasak ahet, yav Pudhe kuni ani yana khot tharvav

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 Před 2 dny

    मनोज जारंगे पाटील यांच्या चुकीच्या भूमिका, सतत बदलेल्या भूमिका यामुळे आरक्षणचा प्रॉब्लेम निर्माण झाला असे वाटते

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 Před 2 dny

    Unpad mansasane maharatrat updrav majvlay

  • @user-ii2yj7xd8s
    @user-ii2yj7xd8s Před 2 dny

    बडे साहेब आपन कोणत्या समाजातून आहे

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před dnem

    😂😊😊😅😂😂😂🎉🎉 शरद पवार ची घरगडी 😅😅😅

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny

    विदर्भातील, कोकणातील,खांदेश मधील व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण मिळाले आहे.
    आरक्षण प्रश्न हा मराठवाड्यातील आहे.तो शासनाने सोडविला तर सर्व वाद मिटतो,आंदोलने थांबतील

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny

    महाराष्ट्रात मुळातच बेकारी वाढली

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 Před 2 dny +1

    😅😅😅😅😅

  • @pradipdole5791
    @pradipdole5791 Před 2 dny

    😂😂😂😂😂😢