विचारांची ताकद जाणून आश्चर्य वाटेल, विचारात फक्त एक बदल, आयुष्यात घडेल अमुलाग्र बदल

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2023
  • #प्रत्येकाचआयुष्यएकमेकांपेक्षाभिन्नका?हेजाणूनतुम्हालाआश्चर्यवाटेल@vaidyasanjyot
    chat.whatsapp.com/KeyPczLO3Ph...
  • Zábava

Komentáře • 28

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 Před 3 měsíci

    छान व्हिडियो

  • @subhadasatpute7304
    @subhadasatpute7304 Před 11 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद सकारात्मक विचार

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před 10 měsíci +2

    माझं माहेरची आडनाव वैद्य आहे .. म्हणून मला अजून जास्त कौतुक वाटलं तुमचं.... आपल्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐🙏💐

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  Před 10 měsíci

      हम सब भारतीय है!

  • @deepagadekar4831
    @deepagadekar4831 Před rokem +2

    Thank you🌹

  • @sunandadangat9954
    @sunandadangat9954 Před 9 měsíci +1

    तुमचे विचार ऐकून खूप खूप पॉझिटिव्ह वाटतं

  • @abhijeetrankhambe967
    @abhijeetrankhambe967 Před rokem

    खुप चांगला व्हिडिओ मॅडम.
    मनापासून आभार.

  • @psnm4318
    @psnm4318 Před rokem +2

    खुप छान

  • @Sadgurukrupa9537
    @Sadgurukrupa9537 Před rokem +2

    खुप च छान madam 🙏🙏

  • @yashwantgawas8236
    @yashwantgawas8236 Před rokem +2

    खूप छान शिकवण दिलीत तुम्ही संज्योत मॅडम 👌👏🙏

  • @user-ep4de6rf4q
    @user-ep4de6rf4q Před 3 měsíci

    ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही तरी ते मनात का येतं

  • @aryanbhoite7446
    @aryanbhoite7446 Před rokem +1

    खूप छान वाटले मांडम

  • @vidyavivek3718
    @vidyavivek3718 Před rokem

    Thank You, Thank you, Thank you Universe....🙏🏻🙏🏻🙏🏻madam❤

  • @NandkumarPatil-uw3og
    @NandkumarPatil-uw3og Před 3 měsíci

    नमस्कार.मॅडम आमच्या कडे संपूर्ण गावात वैद्य आडनाव असलेले एक गाव आहे.

  • @tumbadchekhot
    @tumbadchekhot Před 11 měsíci +1

    अनावश्यक बॅकग्राऊंड म्युझिक.
    ऐकायला खूप त्रास होतो हेडफोन लावून.
    खरंच या बॅकग्राऊंड म्युझिक ची गरज आहे का?
    खरोखर सध्या बॅकग्राऊंड म्युझिक देण्याची फॅशन झालेली आहे.
    मोठा आवाज तर बिलकुल गरजेचा नाही.

  • @shitaljasud741
    @shitaljasud741 Před 4 měsíci

    ताई माझा मुलगा खुप हुशार आहे पण शिक्षण घेत नाही असाच वेगळ वळण लागल आहे

  • @vaishaligaikwad3572
    @vaishaligaikwad3572 Před 11 dny

    Tumhi Jo naber dila aahe te call uchlat nahi

  • @NandkumarPatil-uw3og
    @NandkumarPatil-uw3og Před 3 měsíci

    नमस्कार.गेलेले पैसे मिळवण्यासाठी मेडिटेशन कसे करावे?मॅडम.

  • @iravatibhogle4509
    @iravatibhogle4509 Před rokem +1

    मन सतत दुःखी राहत , depression साठी काही उपाय सांगा🙏🏻

  • @NandkumarPatil-uw3og
    @NandkumarPatil-uw3og Před 3 měsíci

    नमस्कार.काय व कसे लिहायचे? म्हणजे माझे पैसे मिळाले पाहिजेत.असे २१-किंवा ५५-वेळा पाच दिवस लिहायचे का?

  • @eknathvaidya3637
    @eknathvaidya3637 Před rokem +1

    Nice lecture

  • @MagicianAchiverSuccessfulHappy

    माझी एक relationship समस्या आहे...मी विचारू शकते का या platform वर...can you help me

    • @ravindratapaswi3989
      @ravindratapaswi3989 Před rokem

      तुमची समस्या solve होवो या बद्दल शुभेच्छा

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  Před rokem

      Join my WhatsApp group

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  Před rokem

      chat.whatsapp.com/KeyPczLO3PhKuwEw1VvbDc