समर्थ रामदासांकडे जा सांगणारे तुकोबाच होते शिवाजी महाराज लहानपणा पासून धार्मिक प्रवृत्तीचे होते, कुठलाही साधू संत दिसला की त्याच्या सोबत जाऊन संसाराचा त्याग करावा असे त्यांना वाटे तुकोबांना माहित होते ह्याच्या हातून काय घडणार म्हणून याने सन्यास नको घ्यायला असा विचार करून त्यांनी रामदास स्वामी कडे जा सांगितले त्यांचा तसा अभंग ही आहे.
@@SaiprasadChitnis-jg2bj समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना लिहिलेले, असे दोन पत्र वाचा.. कुठलाही संत इतक्या अधिकाराने बोलत नसतो केवळ गुरूच बोलू शकतो. शिवाजी महाराजांनी अनुग्रह घेतला होता. छत्रपती शाहू महाराजांनी नागपूरकर रघुजी भोसले यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलेय,"आमचा झेंडा भगवा रामदासांचा आहे"
सत्य हे आहे की छत्रपति शिवाजी राजे आधी संत तुकाराम महाराज यांच्या कड़े गेले म्हनाले "तुम्ही माझे गुरु , मि शिष्य !" तेवहान तुकाराम महाराज म्हणाले "गुरु तुम्ही आम्हि ठरवत नाही , परमेश्वर ठरवतो , तुम चे गुरु रामदास स्वामी समर्थ आहेत !" तुम्ही त्यांच्य कड़े जा , माझे आशीर्वाद तुमच्य पाठी शी आहेत।
@@vijayjagdale7371 I am not a politician like you , I am a sincere and honest man , a real Yog sadhak and bhakt . I always go in depth of the subject , always write truth with documentary proofs , I have nothing to do with your politics. Don't show your foolishness here. * Dr Ishwarchandra Ramchandra Karkare MBBS, MD, MA music, A grade classical singer doordarshan , ex HOD Pathology , ex superintendent , Government Hospital and A recognized historian, poet , writer.
@@luxurycars5195 माझ्या मोबाइल मधे मराठी फोंट नाही , so it is difficult to write Marathi but will try. स्वत : चे नाव सुद्धा खोटे लिनार्या तुमच्या सारख्या लोकान्ना किती ही सत्य पुरावे दिले तरी तुम्ही मान नार नाही ।
Saint Tukaram murdered in same era of Chhatrapati Shivaji Maharaj, Still why there is no intervention or justice to Saint Tukaram by Shivaji Maharaj? Like to have one video on this topic?
Unfortunately Shivaji Maharaj is not spared from narrow political and caste reasons. Samarth रामदास was the गुरू of Shri Shivaji Maharaj.. Ofcourse Tukaram Maharaj is a great saint as well but not spiritual guru of Shivaji Maharaj
महाराष्ट्राचे दोन वीर ज्यांनी सामाजिक एकतेचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला..एक जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज..
ज्ञानदेव तुकाराम...
🚩🚩🙏🙏🌺🌺🌸🌸🕉️🕉️🚩🚩
महाराष्ट्राच्या मातीतील दोन महान विभूती ज्यांची किर्ती आजही अजरामर आहेत.
जय महाराष्ट्र 🚩🚩 जय शिवराय जय जगतगुरु तुकाराम महाराज 🚩🚩🚩
Ithun pudhe rahil hi aapli jababdari
सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥
ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥
देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥
तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥
अप्रतिम मराठी चित्रपट♥️
Ky nav aahe ya chitrpatach
तुकाराम
काय मस्त सेन्सिटिव्ह filmography केली आहे....
जगद्गुरू संत तुकाराम महाराज
जय शिवराय
तुकाराम तुकाराम 🙏🙏
जय गुरूदेव 🌹🙏
Khup aathavan yete tumchi maje chatrapati shivaji ani chatrapati sambhaji maharaj
संत तुकाराम महाराजांची भूमिका जितेंद्र जोशींनी छान केली
छत्रपती शिवरायांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज
हो शिवाजी महाराज ह्याचे खरे गुरू संत तुकाराम महाराज हेच होतें. संत रामदास स्वामी नाही
समर्थ रामदासांकडे जा सांगणारे तुकोबाच होते
शिवाजी महाराज लहानपणा पासून धार्मिक प्रवृत्तीचे होते, कुठलाही साधू संत दिसला की त्याच्या सोबत जाऊन संसाराचा त्याग करावा असे त्यांना वाटे
तुकोबांना माहित होते ह्याच्या हातून काय घडणार म्हणून याने सन्यास नको घ्यायला असा विचार करून त्यांनी रामदास स्वामी कडे जा सांगितले
त्यांचा तसा अभंग ही आहे.
बरोबर आहे रामदास स्वामींनी कधी म्हटले नाहीत की महाराज माझे शिष्य आहेत. पण रामदास स्वामी जरी महाराजांचे गुरू नसले तरी समकालीन चांगले संत होते.
@@SaiprasadChitnis-jg2bj समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना लिहिलेले, असे दोन पत्र वाचा..
कुठलाही संत इतक्या अधिकाराने बोलत नसतो केवळ गुरूच बोलू शकतो.
शिवाजी महाराजांनी अनुग्रह घेतला होता.
छत्रपती शाहू महाराजांनी नागपूरकर रघुजी भोसले यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलेय,"आमचा झेंडा भगवा रामदासांचा आहे"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात समर्थ रामदास स्वामींना गुरू म्हणलेला उल्लेख आहे सर. आपण विरोधात भयानक अंधळे होत आहात.
जय जिजाऊ जय शिवराय जय संत तुकाराम🙏🙏🙏😊
धनय धनय ती इंद्रायनी धनय धनय ते देहूगाव धनय धनय ते जगतगूरू श्री स़ंत तुकाराम महाराज धनय धनय ते छत्रपती शिवाजी महाराज
जगतगुरू तकाराम महाराज की जय
🌹🙏
जगद्गुरु संत तुकाराम
सत्य हे आहे की छत्रपति शिवाजी राजे आधी संत तुकाराम महाराज यांच्या कड़े गेले म्हनाले "तुम्ही माझे गुरु , मि शिष्य !" तेवहान तुकाराम महाराज म्हणाले "गुरु तुम्ही आम्हि ठरवत नाही , परमेश्वर ठरवतो , तुम चे गुरु रामदास स्वामी समर्थ आहेत !" तुम्ही त्यांच्य कड़े जा , माझे आशीर्वाद तुमच्य पाठी शी आहेत।
हे आले बघा खरे इतिहासकार 😂😂
@@vijayjagdale7371 I am not a politician like you , I am a sincere and honest man , a real Yog sadhak and bhakt . I always go in depth of the subject , always write truth with documentary proofs , I have nothing to do with your politics. Don't show your foolishness here. * Dr Ishwarchandra Ramchandra Karkare MBBS, MD, MA music, A grade classical singer doordarshan , ex HOD Pathology , ex superintendent , Government Hospital and A recognized historian, poet , writer.
@@ishwarchandraic9418 kuthe vachle buva hai , kon guru shiahya banayla aalelyala nakaru shakto , sagla thotand majvla aahe tumhi , tumchyasarkhi mansa sagla samaj sadvnar aahet
@@luxurycars5195 माझ्या मोबाइल मधे मराठी फोंट नाही , so it is difficult to write Marathi but will try. स्वत : चे नाव सुद्धा खोटे लिनार्या तुमच्या सारख्या लोकान्ना किती ही सत्य पुरावे दिले तरी तुम्ही मान नार नाही ।
अगदी बरोबर आहे sir
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
❤
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देहू मध्ये तुकाराम महाराजांचे घर कुठ आहे
2:30 can somebody explain that photo on right side ?
What is this story of Chatrapati Shivaji Maharaj
Which movie
Hi
Ye move konasi hain
Tukaram
Saint Tukaram murdered in same era of Chhatrapati Shivaji Maharaj,
Still why there is no intervention or justice to Saint Tukaram by Shivaji Maharaj?
Like to have one video on this topic?
Tula Kay mahiti ki tukaram maharaj ancha murder zala hota.. prince pivun kahihi badbad Karu nkos
@@Satyamevjayate777 czcams.com/video/S2pK1mTMqdE/video.htmlsi=X5N6me9eouKEqCs1
@@Satyamevjayate777Tukaram Maharaj went to Vaikuntha with the vahna of lord Vishnu Garud .He was no murdered but he himself protected by lord Hari
@@Satyamevjayate777Tukaram Maharaj went to Vaikuntha with the vahna of lord Vishnu Garud .He was no murdered but he himself protected by lord Hari
@@shrishtibajpai1280 Right💖
.
Unfortunately Shivaji Maharaj is not spared from narrow political and caste reasons. Samarth रामदास was the गुरू of Shri Shivaji Maharaj.. Ofcourse Tukaram Maharaj is a great saint as well but not spiritual guru of Shivaji Maharaj
Correct
Exactly ❤