भाग क्र-92

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 410

  • @sanket128
    @sanket128 Před rokem +17

    भावावरचं बहीनीचंं प्रेम पाहुन डोळयात पाणी आलं

  • @sunilpathare9874
    @sunilpathare9874 Před rokem +2

    आक्काचा नाद नाय करायचा

  • @ajitkadam289
    @ajitkadam289 Před rokem +11

    रवी दादा खरं सांगतो की आजच्या काळात आक्का सारखी बहीण मिळणार नाही कुणाला आणि एक महत्त्वाचे म्हणजे दादा सारखी माणसे आजच्या काळात आजूबाजूला आहेत त्यामुळे मराठी माणूस हा कधीही प्रगती करू शकत नाही हे देखील तितकेच महत्वाचे आहे आणि आजचा भाग खूपच छान झाला आहे आणि जीवनातील एक सत्य परिस्थिती अशी पडद्यावर दाखवणे एवढे सोपी गोष्ट नाही खूप खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @vaishaligaikwad6437
    @vaishaligaikwad6437 Před rokem +3

    खरच खूपच भावनिक आणि हृदयस्पर्शी भाग होता डोळ्यात पाणी आले..

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Před rokem +6

    एक नंबर एपिसोड छान डोळे भरून येतात पैशापेक्षा नाती जपा हा या एपिसोड मधून संदेश जो पाहील त्यांनी थोडं घ्या

  • @reshmachavan6499
    @reshmachavan6499 Před rokem +14

    आक्का सारखी बहीण असली तर कोणत्याच भावाला आयुष्यात अडचण येणार नाही .खूपच मस्त भाग होता .good morning all. All the best 👍

  • @mauliaher7657
    @mauliaher7657 Před rokem +2

    खरच खुप छान एपिसोड आहे डोळात पाणी आल प्रत्येक भावाला अशी बहिण पाहिजे

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před rokem +9

    दादा बहीणीचं अडचणी पडतात आक्काचा खूप जीव आहे तुझ्या वर नशिबाने मिळते अशी बहीण पणं सगळ्या बहिणी अशयाचंअसतातं भाऊ आणि माहेर तु पणं तिला आयुष्य बरं असंच प्रेम कर परिस्थिती ने दुबळा असलं तरी मनं मोठं ठेव आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना

  • @ramtodkar3111
    @ramtodkar3111 Před rokem +5

    खरचं बहिणीची माया वेगळीच असते🥰

  • @AnveshaClasses
    @AnveshaClasses Před rokem +6

    आजचा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आल

  • @rohinivatare7302
    @rohinivatare7302 Před rokem +5

    आका तू खूपच छान आहेस.अशीच साथ देत राहा भावला खूपच छान झाला एपिसोड अक्षरशा एपिसोड पाहताना डोळयात पाणी आले

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před rokem +15

    एपीसोड बघून डोळ्यात पाणी आले आकासारखी बहिण मिळाली रवि दादा तुम्ही खूप नशिबवान आहात आकाला विसरू नका

  • @AslamShaikh-sx8zx
    @AslamShaikh-sx8zx Před rokem +4

    डोळ्यात अश्रू अनावर झालेत ,खुप छान 💯💯💯👍👍👍👍👌👌🙏🙏🙏

  • @narayan1973
    @narayan1973 Před rokem +2

    खूपच सुंदर झाला रदय स्पर्श भाग..

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Před rokem +1

    आक्का ताई तुम्ही खुप छान अभिनय केला आहे. डोळ्यातुन पाणी आले.

  • @rajop1513
    @rajop1513 Před rokem +18

    खरचं डोळे भरून आले. बहीण असावी तर अशी. गोटम दादा तुमचे पण खूप वाईट वाटते. 😥😥😥😥😥

  • @gaurikate7637
    @gaurikate7637 Před rokem +2

    अशीच बहिण पायजे सगळ्यांना खरच बहिण भावाला जिव लावणारी

  • @bhagwanagale8662
    @bhagwanagale8662 Před rokem +4

    आजचा भाग खूपच छान खूप आवडला प्रत्येक भावाला अशीच बहीण पाहिजे

  • @rohinimagar4983
    @rohinimagar4983 Před rokem +3

    एक numbar एपिसोड
    शब्दच नाही एपिसोड बदल बोलायला असा इतका भारी भाग वाटला
    जीवनात अनेक वाईट प्रसंग येतात हे खर आहे
    एपिसोड मस्त आहे

  • @sachinzanje4029
    @sachinzanje4029 Před rokem +4

    खरच आका मोठ्या मनाच्या आहेत आका तुमच्या कार्याला सलाम

  • @shivramvale8363
    @shivramvale8363 Před rokem +12

    खरंच आक्का एक नंबर बहीण आहेस अशी बहीण सगळ्यांनाच मिळो खरंच तू या भागात सगळ्यांना रडायला लावलं रवी दादा तू पण चांगला आहे तुला रडलेला पाहून आम्हाला पण रडू आलं

  • @shevgaonvartahar7706
    @shevgaonvartahar7706 Před rokem +2

    बहिण भाऊ चा नात अतुट आसते या ऐपिसोड मध्ये दिसते हा भाग आवडला

  • @varshashinde4183
    @varshashinde4183 Před rokem +2

    खूप छान एपिसोड झाला आज चा खरच रडायला आले

  • @atishbhujbal3648
    @atishbhujbal3648 Před rokem +3

    एकच नंबर एपिसोड आहे. मनाला स्पर्श करून गेला बहिण असावी तर अशी ग्रेट आक्का

  • @parvinshaikh598
    @parvinshaikh598 Před rokem +4

    रविदादा आणि अक्का च प्रेम बघून खरंच डोळ्यात पाणी आल 🙏🙏🙏👍👌👌😰

  • @subhashhol919
    @subhashhol919 Před rokem

    लीई भारी वेब सीरीज

  • @rahulgaidhar3075
    @rahulgaidhar3075 Před rokem

    भारी भाग आहे

  • @mahendrasinghdidawat9405

    Kay jabardast Apisode hota dada jadnare lok ahet kahi

  • @premaswar6814
    @premaswar6814 Před rokem

    मस्त मस्त

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Před rokem +2

    Ravi भाऊ तुमचे हा एपिसोड पाहून खूप वाईट वाटते, तो दादा तुमच्या गावातील त्याच्यावर भरवसा करू नका, तुम्ही खूप वाईट वाटते, बीड

  • @surekha312
    @surekha312 Před rokem +14

    खूपच सुंदर भाग 🌹🌹💗🙏 बहीणी ला कधीही विसरायचं नाही 😘😘💕 भाऊबीज दिवशीचा खुप सुंदर असा संदेश दिला एपिसोडमध्ये खुप खुप आशीर्वाद

  • @amarlangote7170
    @amarlangote7170 Před rokem +4

    खरंच..... रवी दादा उद्योगात खूपच खडतर प्रवास केलाय पण लोक खूपच उद्योग धंद्यात फसवतात तर तू जपून राहायला पाहिजे होतं .पण तू दाजी कडे राहून काय शिकलास धंद्यातील गोची बोल की दादा 🔥🔥🔥🔥😘

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Před rokem +2

    खुप खुप छान रवि दादा खरंच आज डोळे भरून आले

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Před rokem +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @dadashinde2221
    @dadashinde2221 Před rokem +4

    रवी भाऊ. डोळ्यात पाणी आलं राव... मस्त आजचा भाग

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 Před rokem +9

    दादा आणि आक्का आज खरोखरच खुप रडवल आक्का तुमच्या सारखी बहीण सर्व भावना मिळो दादा तुम्ही भाग्यवान आहात खुप छानच भाग झालाय अभिनंदन सर्वांचे 🌺🌺🌺🌺👌🙏

  • @poojanalawde5320
    @poojanalawde5320 Před rokem +5

    आका सारखी बहीण देवा सगळ्यांना दे रे देवा

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr Před rokem +4

    सुंदर लेखन, सामान्य माणसाला लय त्रास

  • @ramakantkhirade6910
    @ramakantkhirade6910 Před rokem

    खुप छान

  • @chandrakantdurgade3874
    @chandrakantdurgade3874 Před měsícem

    कुणीच व्याजाचे पैसे घेऊ नका अशी भगिनी सर्वांना मिळो खूप भारी एपिसोड झाला

  • @samadhanpawar837
    @samadhanpawar837 Před rokem +2

    हे बहीनच करू शकते भावासाठी ग्रेट आक्कासाहेब

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c Před rokem +1

    खुप छान झाला एपिसोड,👍👍👌👌

  • @trimbaksawant1083
    @trimbaksawant1083 Před rokem +1

    खरंच दादा भावा बहिणीचं प्रेम वेगळच असत 😭😭😭

  • @sadikalisayyad913
    @sadikalisayyad913 Před rokem

    खूपच मनाला स्पर्श करणारा एपिसोड आहे

  • @sanjaydudhe7084
    @sanjaydudhe7084 Před rokem +3

    खंरच डोळे भरून आले माझे आक्का रवी दादा

  • @dipakborade3290
    @dipakborade3290 Před rokem

    Nice 👍

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Před rokem +1

    खूप छान व्हिडीओ .👌🏼👌🏼❤️

  • @laxmanawate5985
    @laxmanawate5985 Před rokem +2

    एकच नंबर आहे एपिसोड रवि दादा 😘

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před rokem +2

    Khupach Chhan 🙏🙏

  • @nitindhone7388
    @nitindhone7388 Před rokem +1

    खुप छान भाग

  • @ashwiniatullondheishwari7928

    आक्का👍👍👌👌😘❤🤗

  • @rupalimane8943
    @rupalimane8943 Před rokem +4

    छान व्हिडिओ होता हा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आले माझ्या भावाची आठवण आली मला माझा भाऊ पण असाच आहे मी मोठी बहीण आहे माझा भाऊ पण खूप साधा आहे रवी भाऊ सारखा रवी भाऊंना बघितले की मला माझ्या भावाची आठवण येते बहिण भावाचं नातं असंच असतं हळवं

  • @sachingavhane5512
    @sachingavhane5512 Před rokem +1

    खुपच भारी एपिसोड झाला आहे रवि दादा

  • @vishnubetkar7268
    @vishnubetkar7268 Před rokem +1

    Khup chan episode

  • @tayybashaikh2170
    @tayybashaikh2170 Před rokem +5

    खरच आका सारखी बहीन सगळ्या भावानां मिळो साथ देनारी
    🥰🤗

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Před rokem +1

    Nice व्हिडियो 🥰👍👍

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 Před rokem +1

    खूप छान बहिणीचा support 👍👍🙏

  • @shatanhatgar594
    @shatanhatgar594 Před rokem +1

    खरंच खूप वाईट वाटतंय यार मला

  • @mahadevjadhav673
    @mahadevjadhav673 Před rokem +1

    No 1

  • @rupaliscreativity
    @rupaliscreativity Před rokem +3

    भाग पाहून डोळ्यात पाणी आले

  • @user-wi5et1xk3u
    @user-wi5et1xk3u Před rokem

    खरंच आहे प्रेम बहिण च गोटम दादा अंकाच्या सारकि बहिण

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 Před 15 dny

    अशी बहिन 😂😂रडु नको, खुपच साधा लोक या सभांवाचा फायदा घेतात लोक ज्योति पाटील नागपुर🙏🙏

  • @amoljadhav2322
    @amoljadhav2322 Před rokem +1

    मस्तच एपिसोड 👌

  • @rajurandive3
    @rajurandive3 Před rokem

    एकच नंबर आजचा भाग दादा खरच डोळ्यात पाणी

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Před rokem

    आक्का.........रविभावा , भावनिक एपिसोड

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i Před rokem +1

    रवि दादा खरंच तुम्ही खुप नशीबवान आहात आक्का सारखि बहिण तुमच्या पाठीशी उभी असते

  • @laxmanawate5985
    @laxmanawate5985 Před rokem +2

    आका सारखी बहिण भेटायला भाग्य लागतं तुम्ही भाग्यवान आहात रवि दादा

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 Před rokem +3

    आपलं कसं जसं आहे तसं ईपिसोड आजचा लय 👌 भारी होता रवि भाऊ दिपावली निमित्त सर्व ईपिसोडचया सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा

  • @vihanmapari4712
    @vihanmapari4712 Před rokem

    Akka 👍👍👌

  • @rohinimagar4983
    @rohinimagar4983 Před rokem +5

    आपले वर वाईट वेळ आली की कोण अपलेला कोण जवळ करत नाही आणि सगळे मिळून अपलेवर हसत असतात
    पण एक ना एक दिवस वाईट वेळ निगुन जाते
    अशी प्रेमळ बहीण आपल्या जवळ aslevr कोणत संकथ मोठ नाही
    तूम्ही खूप भागयवान आहेत दादा

  • @krushnakokate4186
    @krushnakokate4186 Před rokem

    रविदादा नक्कीच चांगले दिवस येतील.मनाने खछप मोठे श्रीमंत आहात तुम्ही सर्वजन.

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 Před rokem +1

    अप्रतिम एपिसोड रवींद्र दादा

  • @maheshchavhanmh11satara37

    खरेच खूप डोळे भरून आले बहीण आसावी तर अशी
    आक्का खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात् 👌🏻👌🏻🙏🙏

  • @kalpeshphapale2271
    @kalpeshphapale2271 Před rokem +2

    Very nice work.....

  • @jayashreejadhav.1178
    @jayashreejadhav.1178 Před rokem +1

    खुप छान आजचा भाग बहीण भावाचा

  • @shankargunturkar5890
    @shankargunturkar5890 Před rokem +1

    लय भारी जबरदस्त

  • @bapuchandane2627
    @bapuchandane2627 Před rokem

    खरंच खूप छान कार्यक्रम आहे

  • @narharikakde9283
    @narharikakde9283 Před rokem +1

    Nice. Episode👌👌👌

  • @Shiv_Phadke007
    @Shiv_Phadke007 Před rokem +1

    रवीभाऊ 1च नंबर 👌🏻👌🏻

  • @vijaynanaware09
    @vijaynanaware09 Před rokem

    खरंय पैशाचं सोंग आणता येत नाही

  • @sandipshinde.4929
    @sandipshinde.4929 Před rokem

    Khare bole

  • @moryafilmproduction
    @moryafilmproduction Před rokem +1

    Khup chan 🙏

  • @VishwajeetKadam-kr3ft
    @VishwajeetKadam-kr3ft Před 6 měsíci

    Nice ❤

  • @rameshwarmane7287
    @rameshwarmane7287 Před rokem +2

    Nice episode dada👌💯

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 Před rokem +1

    मस्त आहे भाग रवी भाऊ

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Před rokem +1

    Khupch Chan

  • @ganeshraut1948
    @ganeshraut1948 Před rokem +3

    बहिनिचा खरच खुप जिव आहे 😢😢😢😢

  • @shivajipardhivlogs3357

    👌👌👌👌

  • @rajendrashegar6160
    @rajendrashegar6160 Před rokem +1

    एकच नंबर रवीदादा खरच आहे लोक फसवतात अनुभव येतोय मला थोडेफार

  • @vinayakpawar757
    @vinayakpawar757 Před rokem +2

    बहिणीचा लयच जीव भावावर

  • @alkamisal6885
    @alkamisal6885 Před rokem +3

    अक्का बहिण-भावानेच प्रेम बघून खूप रडली मी खूप

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Před rokem

    व्यवसाय चांगलाच असतो पण आपले लोक चांगले नाहीत एखाद्याला रस्त्यावर कसा आणायचं हे आपल्या मराठी माणसाला चांगलंच जमतं

  • @suryakantmirgal7578
    @suryakantmirgal7578 Před rokem +1

    Very nice episode 👌👌👌👌

  • @Bhagyashreeyewle0707
    @Bhagyashreeyewle0707 Před rokem +1

    आका डोळ्यात पाणी आले 😭😭

  • @user-yx4rv9jf5n
    @user-yx4rv9jf5n Před rokem +1

    छानच आहे

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 Před rokem +1

    Good morning 🌅

  • @nandu_more21
    @nandu_more21 Před rokem +2

    परिस्थिती शेवटी काय अवघड आहे

  • @ankushgawande5641
    @ankushgawande5641 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @sahelifashionvlog9097

    Good morning dada

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j Před rokem

    Ek dam masst 👌👌❤️