भाग क्र-92

Sdílet
Vložit

Komentáře • 412

  • @anilchormale888
    @anilchormale888 Před rokem +1

    आका

  • @chandrakantdurgade3874

    कुणीच व्याजाचे पैसे घेऊ नका अशी भगिनी सर्वांना मिळो खूप भारी एपिसोड झाला

  • @sunilpathare9874
    @sunilpathare9874 Před rokem +1

    आक्काचा नाद नाय करायचा

  • @premaswar6814
    @premaswar6814 Před rokem

    मस्त मस्त

  • @shivajilamtalware
    @shivajilamtalware Před rokem

    एकदम काडक

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Před rokem

    व्यवसाय चांगलाच असतो पण आपले लोक चांगले नाहीत एखाद्याला रस्त्यावर कसा आणायचं हे आपल्या मराठी माणसाला चांगलंच जमतं

  • @vihanmapari4712
    @vihanmapari4712 Před rokem

    Akka 👍👍👌

  • @rahulgaidhar3075
    @rahulgaidhar3075 Před rokem

    भारी भाग आहे

  • @sandipshinde.4929
    @sandipshinde.4929 Před rokem

    Khare bole

  • @VishwajeetKadam-kr3ft
    @VishwajeetKadam-kr3ft Před 5 měsíci

    Nice ❤

  • @shivajipardhivlogs3357

    👌👌👌👌

  • @subhashhol919
    @subhashhol919 Před rokem

    लीई भारी वेब सीरीज

  • @ramakantkhirade6910
    @ramakantkhirade6910 Před rokem

    खुप छान

  • @dipakborade3290
    @dipakborade3290 Před rokem

    Nice 👍

  • @salimpathan4235
    @salimpathan4235 Před rokem

    🙏 खूप छान

  • @ganeshkale8686
    @ganeshkale8686 Před rokem

    Ek dam masst 👌👌❤️

  • @ankushgawande5641
    @ankushgawande5641 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @vijaynanaware09
    @vijaynanaware09 Před rokem

    खरंय पैशाचं सोंग आणता येत नाही

  • @shashank4572
    @shashank4572 Před rokem

    रवि भैय्या,सर्व भाग चांगले आहेत.
    मी प्रत्येक भाग पूर्ण बघतो.

  • @mahendrasinghdidawat9405

    Kay jabardast Apisode hota dada jadnare lok ahet kahi

  • @atulshilimkar3013
    @atulshilimkar3013 Před rokem

    Big sister

  • @tatyaramgite9516
    @tatyaramgite9516 Před rokem

    रविभाऊ बहीण ते बहिणीच असते

  • @aryanarjunmomsrecipe
    @aryanarjunmomsrecipe Před rokem

    😥😥😥😥😥😥😥😢

  • @shashank4572
    @shashank4572 Před rokem

    संवाद -कालवा नको करू, खवळत्यात.

  • @sanket128
    @sanket128 Před rokem +17

    भावावरचं बहीनीचंं प्रेम पाहुन डोळयात पाणी आलं

  • @seemakulkarni9853
    @seemakulkarni9853 Před rokem

    अशीच बहीण असावी

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Před rokem +6

    एक नंबर एपिसोड छान डोळे भरून येतात पैशापेक्षा नाती जपा हा या एपिसोड मधून संदेश जो पाहील त्यांनी थोडं घ्या

  • @ravindrabhadane5082
    @ravindrabhadane5082 Před rokem

    कर्ज लय वाईट भावा.

  • @shivajilamtalware
    @shivajilamtalware Před rokem

    मला तर बहिण नाही पण अकाच माझी सखी बहीण समजतो

  • @sahelifashionvlog9097

    Good morning dada

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Před rokem +2

    Ravi भाऊ तुमचे हा एपिसोड पाहून खूप वाईट वाटते, तो दादा तुमच्या गावातील त्याच्यावर भरवसा करू नका, तुम्ही खूप वाईट वाटते, बीड

  • @ramtodkar3111
    @ramtodkar3111 Před rokem +5

    खरचं बहिणीची माया वेगळीच असते🥰

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 Před rokem

    मी आता डेली व्लोग बघतो, तर मला प्रश्न पडायचा की यितके लोक तुम्हाला कसे काय भेटायला येतात , ते आता समजल राव तुम्ही खरच खुपच ग्रेट मानस आहात यार...🤝🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Před rokem +1

    आक्का ताई तुम्ही खुप छान अभिनय केला आहे. डोळ्यातुन पाणी आले.

  • @mauliaher7657
    @mauliaher7657 Před rokem +2

    खरच खुप छान एपिसोड आहे डोळात पाणी आल प्रत्येक भावाला अशी बहिण पाहिजे

  • @vaishaligaikwad6437
    @vaishaligaikwad6437 Před rokem +3

    खरच खूपच भावनिक आणि हृदयस्पर्शी भाग होता डोळ्यात पाणी आले..

  • @shevgaonvartahar7706
    @shevgaonvartahar7706 Před rokem +2

    बहिण भाऊ चा नात अतुट आसते या ऐपिसोड मध्ये दिसते हा भाग आवडला

  • @AnveshaClasses
    @AnveshaClasses Před rokem +6

    आजचा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आल

  • @santoshnandokar1865
    @santoshnandokar1865 Před rokem +1

    आका.मला.तुजा.साखी.ताई.नाई

  • @narayan1973
    @narayan1973 Před rokem +2

    खूपच सुंदर झाला रदय स्पर्श भाग..

  • @sadikalisayyad913
    @sadikalisayyad913 Před rokem

    खूपच मनाला स्पर्श करणारा एपिसोड आहे

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před rokem +9

    दादा बहीणीचं अडचणी पडतात आक्काचा खूप जीव आहे तुझ्या वर नशिबाने मिळते अशी बहीण पणं सगळ्या बहिणी अशयाचंअसतातं भाऊ आणि माहेर तु पणं तिला आयुष्य बरं असंच प्रेम कर परिस्थिती ने दुबळा असलं तरी मनं मोठं ठेव आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना

  • @gaurikate7637
    @gaurikate7637 Před rokem +2

    अशीच बहिण पायजे सगळ्यांना खरच बहिण भावाला जिव लावणारी

  • @parvinshaikh598
    @parvinshaikh598 Před rokem +4

    रविदादा आणि अक्का च प्रेम बघून खरंच डोळ्यात पाणी आल 🙏🙏🙏👍👌👌😰

  • @bhagwanagale8662
    @bhagwanagale8662 Před rokem +4

    आजचा भाग खूपच छान खूप आवडला प्रत्येक भावाला अशीच बहीण पाहिजे

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před rokem +15

    एपीसोड बघून डोळ्यात पाणी आले आकासारखी बहिण मिळाली रवि दादा तुम्ही खूप नशिबवान आहात आकाला विसरू नका

  • @rohinimagar4983
    @rohinimagar4983 Před rokem +3

    एक numbar एपिसोड
    शब्दच नाही एपिसोड बदल बोलायला असा इतका भारी भाग वाटला
    जीवनात अनेक वाईट प्रसंग येतात हे खर आहे
    एपिसोड मस्त आहे

  • @atishbhujbal3648
    @atishbhujbal3648 Před rokem +3

    एकच नंबर एपिसोड आहे. मनाला स्पर्श करून गेला बहिण असावी तर अशी ग्रेट आक्का

  • @rohinivatare7302
    @rohinivatare7302 Před rokem +5

    आका तू खूपच छान आहेस.अशीच साथ देत राहा भावला खूपच छान झाला एपिसोड अक्षरशा एपिसोड पाहताना डोळयात पाणी आले

  • @varshashinde4183
    @varshashinde4183 Před rokem +2

    खूप छान एपिसोड झाला आज चा खरच रडायला आले

  • @AslamShaikh-sx8zx
    @AslamShaikh-sx8zx Před rokem +4

    डोळ्यात अश्रू अनावर झालेत ,खुप छान 💯💯💯👍👍👍👍👌👌🙏🙏🙏

  • @laxmanawate5985
    @laxmanawate5985 Před rokem +2

    आका सारखी बहिण भेटायला भाग्य लागतं तुम्ही भाग्यवान आहात रवि दादा

  • @sachinzanje4029
    @sachinzanje4029 Před rokem +4

    खरच आका मोठ्या मनाच्या आहेत आका तुमच्या कार्याला सलाम

  • @shivramvale8363
    @shivramvale8363 Před rokem +12

    खरंच आक्का एक नंबर बहीण आहेस अशी बहीण सगळ्यांनाच मिळो खरंच तू या भागात सगळ्यांना रडायला लावलं रवी दादा तू पण चांगला आहे तुला रडलेला पाहून आम्हाला पण रडू आलं

  • @sandeepmutke5528
    @sandeepmutke5528 Před rokem

    रवि भाऊ आर्धी खावी पण स्वतःचा हिमतीवर खावी.व्याजाचा पैसा सगळ्या माणसांच्या डोक्यात कीड पाडतो.

  • @m.r465
    @m.r465 Před rokem

    Support kara

  • @dadashinde2221
    @dadashinde2221 Před rokem +4

    रवी भाऊ. डोळ्यात पाणी आलं राव... मस्त आजचा भाग

  • @amarlangote7170
    @amarlangote7170 Před rokem +4

    खरंच..... रवी दादा उद्योगात खूपच खडतर प्रवास केलाय पण लोक खूपच उद्योग धंद्यात फसवतात तर तू जपून राहायला पाहिजे होतं .पण तू दाजी कडे राहून काय शिकलास धंद्यातील गोची बोल की दादा 🔥🔥🔥🔥😘

  • @jalindarkale
    @jalindarkale Před rokem +2

    अडचणी आल्यानंतर लोक अजून जास्त त्रास देतात real fact खूपच 👌

  • @samadhanpawar837
    @samadhanpawar837 Před rokem +2

    हे बहीनच करू शकते भावासाठी ग्रेट आक्कासाहेब

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Před rokem

    आक्का.........रविभावा , भावनिक एपिसोड

  • @shivajilamtalware
    @shivajilamtalware Před rokem

    रडलोय यार मी तर खूप छान

  • @trimbaksawant1083
    @trimbaksawant1083 Před rokem +1

    खरंच दादा भावा बहिणीचं प्रेम वेगळच असत 😭😭😭

  • @nandu_more21
    @nandu_more21 Před rokem +2

    परिस्थिती शेवटी काय अवघड आहे

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr Před rokem +4

    सुंदर लेखन, सामान्य माणसाला लय त्रास

  • @poojanalawde5320
    @poojanalawde5320 Před rokem +5

    आका सारखी बहीण देवा सगळ्यांना दे रे देवा

  • @krushnakokate4186
    @krushnakokate4186 Před rokem

    रविदादा नक्कीच चांगले दिवस येतील.मनाने खछप मोठे श्रीमंत आहात तुम्ही सर्वजन.

  • @mahadevjadhav673
    @mahadevjadhav673 Před rokem +1

    No 1

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 Před rokem +3

    आपलं कसं जसं आहे तसं ईपिसोड आजचा लय 👌 भारी होता रवि भाऊ दिपावली निमित्त सर्व ईपिसोडचया सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा

  • @ashwiniatullondheishwari7928

    आक्का👍👍👌👌😘❤🤗

  • @vidyasable585
    @vidyasable585 Před rokem

    Khup radle ha video bghun 🥺🥺

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i Před rokem +1

    रवि दादा खरंच तुम्ही खुप नशीबवान आहात आक्का सारखि बहिण तुमच्या पाठीशी उभी असते

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Před rokem +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @alkamisal6885
    @alkamisal6885 Před rokem +3

    अक्का बहिण-भावानेच प्रेम बघून खूप रडली मी खूप

  • @vishnubetkar7268
    @vishnubetkar7268 Před rokem +1

    Khup chan episode

  • @nitindhone7388
    @nitindhone7388 Před rokem +1

    खुप छान भाग

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Před rokem +2

    खुप खुप छान रवि दादा खरंच आज डोळे भरून आले

  • @laxmanawate5985
    @laxmanawate5985 Před rokem +2

    एकच नंबर आहे एपिसोड रवि दादा 😘

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 Před rokem +9

    दादा आणि आक्का आज खरोखरच खुप रडवल आक्का तुमच्या सारखी बहीण सर्व भावना मिळो दादा तुम्ही भाग्यवान आहात खुप छानच भाग झालाय अभिनंदन सर्वांचे 🌺🌺🌺🌺👌🙏

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 Před rokem +1

    खरच खूप छान झाला आजचा भाग रविदादा खरच आक्का सारखी बहिण तुमच्या अडचणी त उभी असते

  • @shaileshmirdode5996
    @shaileshmirdode5996 Před rokem

    Akka tumcha swbhaw itka mast ahe ki bus lai zyak

  • @user-wi5et1xk3u
    @user-wi5et1xk3u Před rokem

    खरंच आहे प्रेम बहिण च गोटम दादा अंकाच्या सारकि बहिण

  • @rajendrashegar6160
    @rajendrashegar6160 Před rokem +1

    एकच नंबर रवीदादा खरच आहे लोक फसवतात अनुभव येतोय मला थोडेफार

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 Před rokem +1

    Aai nanatat bahinch maya karte adiadchnila bhau ek veli kami nahi yenar pan bahin kadhich magari pathvt nahi.

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Před rokem +1

    खूप छान व्हिडीओ .👌🏼👌🏼❤️

  • @sachingavhane5512
    @sachingavhane5512 Před rokem +1

    खुपच भारी एपिसोड झाला आहे रवि दादा

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 Před rokem

    खरंच मि आज बघितला हा भाग अक्षरशः डोळयातुन पाणी आले. 🙏आणि अजून एक आका सारखि बहिण भेटायला पण नशीब लागते. आणि मला माझ्या बहिणीचि आठवण आली 😢😢 सेम आका सारखि होति स्वभाव पण सेम आका सारखा पण माझे दुदैव आज ति या जगात नाही 😔😔🙏मि जेव्हा जेव्हा आकाला बघतो तेव्हा मला माझ्या ताईडिचि आठवण येते i miss you 😢😢ताई 🙏

  • @shankarawatade1177
    @shankarawatade1177 Před rokem

    रवी दादा तु खूप नशीबवान आहे तुला आक्का सारखी बहीण मिळाली ‌, पंरतु आज रडायला आल .

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Před rokem +1

    Nice व्हिडियो 🥰👍👍

  • @rupalimane8943
    @rupalimane8943 Před rokem +4

    छान व्हिडिओ होता हा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आले माझ्या भावाची आठवण आली मला माझा भाऊ पण असाच आहे मी मोठी बहीण आहे माझा भाऊ पण खूप साधा आहे रवी भाऊ सारखा रवी भाऊंना बघितले की मला माझ्या भावाची आठवण येते बहिण भावाचं नातं असंच असतं हळवं

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před rokem +2

    Khupach Chhan 🙏🙏

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c Před rokem +1

    खुप छान झाला एपिसोड,👍👍👌👌

  • @ganeshraut1948
    @ganeshraut1948 Před rokem +3

    बहिनिचा खरच खुप जिव आहे 😢😢😢😢

  • @dhawaleravindra23
    @dhawaleravindra23 Před rokem +4

    दहशत दादा कशाला घेतलाय टीम मधी मोकार गोटूचे गोट्याचा वाटोळ चालवले बाकीचे एपिसोड खूप छान होता भावा बहिणीचे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं तरी सर्व टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @nainapaygude6085
    @nainapaygude6085 Před rokem +9

    बहिननीचे प्रेम असत पण काहि भावानां त्याची किंमत नसते

  • @samadhangangadhare1332
    @samadhangangadhare1332 Před rokem +6

    आपलं कसं जसं आहे तसं सर्व कलाकारांना दिपवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 Před rokem +2

    अक्का रडवल तू
    बहीण भावा साठी
    किती मन लावती
    पाहून डोळ्यातून पाणी आलं

  • @shatanhatgar594
    @shatanhatgar594 Před rokem +1

    खरंच खूप वाईट वाटतंय यार मला

  • @s.r.spatildj9740
    @s.r.spatildj9740 Před rokem +1

    खरंच खूप छान भाग होता हा मला तर खूप रडायला येत होत

  • @shivajilamtalware
    @shivajilamtalware Před rokem

    Akka sandhyacha lad karta ka nahi