किसान फोर्स पॉवर टिलर!शेतीसाठी अत्यंत उपयुक्त यंत्र! पॉवर टिलर!

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 07. 2021
  • #PUSHKARDHAGEVLOGS
    #solapur
    #किसानफोर्सपॉवरटिलर
    #किसनफ़ोर्सपॉवरतीलर
    नमस्कार मंडळी🙏
    मी पुष्कर ढगे तुमचे सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो. शेतीसाठी अत्यंत उपयोगी यंत्र,शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे यंत्र किसान फोर्स चे पॉवर टिलर याने पाळी मोगडा सरि काढणे, सारा काढणे, पेरणी करणे आणी अंतर मशागत करणे सोपे केले आहे. सर्व प्रकारचे कामं या यंत्राने करता येते. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर सपंर्क करावा. वेळेनुसार किंमत बदलत असते त्यामुळे त्यांना व्हाट्सअप वर sms करा पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल,बुकिंग, डेमो, अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा
    किसान फोर्स पॉवर टिलर,
    इं. अमोलदादा बावडकर. व्हाट्सअपऍप नंबर
    +91 82088 39295
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक कमेंट आणी शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या! धन्यवाद 🙏
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणी इंस्टाग्राम वर मला फॉलो करा 🙏
    / pushkardhagevlogs
    / pushkar.dhage.9
    / pushkar_dhage
    #pushkardhagevlogs
    #GAVAKADILVIDIO
    #पुष्करढगे
    #Marathiyoutuber
    #मराठीवलोग्स

Komentáře • 126

  • @vilasbeldar2060
    @vilasbeldar2060 Před 11 měsíci +7

    सर ह्या डेमोत दाखवलेल्या अवजारा सहीत पावर ट्रीलर ची किंमत काय आहे?

  • @anandadubal5952
    @anandadubal5952 Před 11 měsíci +2

    खूप खूप छान मशीन श्री गुरुदेव दत्त

  • @pravinkhatate9718
    @pravinkhatate9718 Před 2 lety +5

    खुप छान

  • @visionpride1620
    @visionpride1620 Před 2 lety +2

    सुंदर व्हिडिओ ❤️

  • @anilborker5052
    @anilborker5052 Před 3 lety +2

    Nice

  • @longlife2411
    @longlife2411 Před 3 lety +1

    अतिशय उपयुक्त विडिओ खूप सुंदर 🙏

  • @kshitanarthe6404
    @kshitanarthe6404 Před 2 lety +1

    Wow

  • @rambhaurathod9149
    @rambhaurathod9149 Před 2 lety +1

    खुप छान औजार लाहाण tractor ची पण बणवत आसालच ,पेरणी यंत्र ,वखर ,कापसातील वखर लाहाण मोठे सारे औजार बणवत असाल तर ,आज काळाची गरज आहे चोहोकडे चालेल

  • @MrRavishankar999
    @MrRavishankar999 Před 2 lety +1

    खूप चांगले यंत्र

  • @colibri_777
    @colibri_777 Před 3 lety +1

    Nice video bhau... 👌

  • @amdairyfarm
    @amdairyfarm Před 2 lety +1

    Kisan force

  • @amdairyfarm
    @amdairyfarm Před 2 lety +1

    All in one power tiller

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 Před 2 lety +2

    साहेब खूप लाजाळू आहेत.. किंमत सांगायला लाजतात.

  • @hanukalbhor6609
    @hanukalbhor6609 Před 2 lety +1

    Hi

  • @wahbatewahbate3104
    @wahbatewahbate3104 Před 2 lety +1

    super alhe my cnl mazza gaon lk

  • @kisan-iz2dx
    @kisan-iz2dx Před 3 lety +2

    Aap malching paper dalne ka tractor machine banake dete hai kya sir?

  • @dadaraokale3900
    @dadaraokale3900 Před měsícem +1

    किमत सांगा

  • @vkmoney6313
    @vkmoney6313 Před 2 lety +1

    Zero mentanas kasakay. Oil lagat nahi ka

  • @vikasmane9305
    @vikasmane9305 Před 22 dny +1

    याची किमत कीती हाय

  • @sudhakarshirsole1771
    @sudhakarshirsole1771 Před 20 dny +1

    किंमत सांगा साहेब

  • @user-vr8tp7yh4c
    @user-vr8tp7yh4c Před 2 lety

    Diesel yekari kiti lagty

  • @mukundsingpardeshi4057
    @mukundsingpardeshi4057 Před 2 měsíci +1

    उसातील अंतर मशागतीची कामे होतात काय

  • @nawabsahab648
    @nawabsahab648 Před 3 lety +2

    Lay bhari price kiti aahet bhau

  • @balasobabar1045
    @balasobabar1045 Před 2 lety +1

    पेरणी यंत्र आहे ना त्याला फास पाहिजे होती

  • @bablukale7827
    @bablukale7827 Před 2 lety +1

    चिबड व दलदलीच्या जमिनी या ठिकाणी चालते का

  • @babantulshiramlahane5415

    आपण.किती.डिझल.का.पेस्टोल..चागली.कोनती

  • @sunilsengar6640
    @sunilsengar6640 Před 2 lety +1

    Keimet kithi aahe ji shaeb

  • @dinkarkadam4732
    @dinkarkadam4732 Před dnem

    किंमत किती आहे?

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 Před 2 lety +1

    रोटर ची सोय आहे का

  • @pavinpatil6079
    @pavinpatil6079 Před 2 lety

    कोळपणि सोयाबीन पटकाविल्यानंतर व्हिडिओ पाठवावेत

  • @vitthalwadkar1140
    @vitthalwadkar1140 Před 3 lety +1

    भात लावणीच्या वेळी चिखल करता येतो का

  • @sunilborse9795
    @sunilborse9795 Před 2 měsíci

    मक्का पिकात चालते का

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před 2 lety

    Price kiti ahe tya barobar tumhi Kay denar aahe.💐💐👍👋🇮🇳

  • @prakashkasar1143
    @prakashkasar1143 Před 2 lety +3

    किंमत कळवा

  • @SanjaySonavale-qu5po
    @SanjaySonavale-qu5po Před 4 měsíci +1

    pilty hote ka

  • @dilipramteke4014
    @dilipramteke4014 Před 2 lety +1

    Hi चांगली आहे. किंमत किती ते सांगा.

  • @rajeevbobde3567
    @rajeevbobde3567 Před rokem +1

    Please show price

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 Před 2 lety +1

    Price sanga

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před 2 lety +2

    आपण दाखवलेल्या यंत्राची किंमत सांगा तसेच शेती उपयुक्त वेगवेगळ्या अवजारांची ‌किंमत सांगावी अशी विनंती आहे

    • @budhhavitevari
      @budhhavitevari Před 2 lety

      किंमत सांगा

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      स्क्रीन वरील नंबर वर sms करा पूर्ण डिटेल मिळेल. किंमत वेळेनुसार बदलत असते त्यामुळे व्हिडिओ मध्ये टाकली नाही 🙏🏼

    • @tukaramjaybhaye1301
      @tukaramjaybhaye1301 Před rokem

      @@Dhagepushkar किंमत किती आहे

  • @dalinakakde367
    @dalinakakde367 Před 12 dny

    Kimat sagli nahi dada

  • @user-cn3uv9dg6t
    @user-cn3uv9dg6t Před rokem +1

    चार फुटाचा उसाच्या चालते का

  • @sebastiannigrel407
    @sebastiannigrel407 Před 2 lety +1

    सर .वस‌ई मध्ये डिलिव्हरी होऊ शकते का?
    मला फक्त नांगरणी. साठी हवं आहे किंमत किती असेल. कोटेशन मिळुन शकते का?
    आभारी 🙏

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety +1

      अधिक माहिती साठी स्क्रीन वरील नंबर वर कॉन्टॅक्ट करा पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला 🙏🏼

  • @pavinpatil6079
    @pavinpatil6079 Před 2 lety +1

    किंमत किति

  • @user-io7ij7bk4y
    @user-io7ij7bk4y Před 2 lety +1

    Konta gav bhavki ami pan Dhagepatil vazirgon ta naygon khe ji nanded

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      जामखेड जिल्हा अहमदनगर 😍

    • @user-io7ij7bk4y
      @user-io7ij7bk4y Před 2 lety

      तुमचा पावरटिलर कसा बनवलाय चेईनची साईज गेलची साईज बेरींग किती नंबरची हे सर्व काही डीटेल्स द्या आम्हाला ३७० किमी वरून आणने होत नाही म्हणून हि येथेच बनवणार तुम्हीं पण ढगे मि पण ढगे भाऊ ह्या नात्याने डीटेल्स मिळतिल अशि अपेक्षा करतोय माझ नाव गोपाळ गोविंद ढगे वाॅटसाप 8308959260

  • @gopalbodake4682
    @gopalbodake4682 Před 2 lety +1

    Prize kite ahe

  • @shubhammangdare1633
    @shubhammangdare1633 Před rokem +1

    Setkryana fasvaych Band kra

  • @bhagawankhadase6291
    @bhagawankhadase6291 Před 11 měsíci +1

    Kimat kiti aahe

  • @shivanandtayde5974
    @shivanandtayde5974 Před 3 lety +3

    की मत कीर्ती आहे साहेब

  • @digambarkhairnar5311
    @digambarkhairnar5311 Před 3 lety +1

    यंत्र रूंदी किती आहे

  • @ashokshejul7359
    @ashokshejul7359 Před rokem +5

    किंमत किती आहे सर

  • @prakashkasar1143
    @prakashkasar1143 Před 2 lety +2

    किंमत किती आहे

  • @pruthavirajdaulatpatil5750

    किंमत किती आहे साहेब

  • @mubarakgavandi3426
    @mubarakgavandi3426 Před rokem

    Prise and adressसानगा

  • @panchamkhobragade6941
    @panchamkhobragade6941 Před 9 měsíci +1

    Praise kiti ahe Kay Kay milel te sangal

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 8 měsíci

      फोन नंबर वर संपर्क करा 👏

  • @sonurathod_161
    @sonurathod_161 Před rokem +1

    किंमत काय आहे

  • @shubhammangdare1633
    @shubhammangdare1633 Před rokem +1

    Koni he gheu nay ghei prynt chagle boltat nantr call ghet Nahi

  • @rameshbudhabaware3322
    @rameshbudhabaware3322 Před 2 lety

    Kiti made padel masine

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      +918208839295 अधिक माहिती साठी कॉन्टॅक्ट करा 😍

  • @aanapansare6863
    @aanapansare6863 Před 2 lety +1

    Sr,mashin,kimt,ka,aahe
    🙏

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      किंमत वेळेनुसार बदलते त्यामुळे स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा 🙏🏻

  • @mallinath7467
    @mallinath7467 Před 8 měsíci +2

    किंमत सांगायच नसेल तर व्हिडिओ कश्याला टाकता ?

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 8 měsíci +1

      मॉडेल भरपूर आहेत व्हिडीओ दोन वर्षा पूर्वीचा आहे तुम्ही आज किंमत विचारत आहात कसे जुळेल आजच्या किंमतीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा.

    • @mallinath7467
      @mallinath7467 Před 8 měsíci

      @@Dhagepushkar ok 🙏

  • @samratpagare9839
    @samratpagare9839 Před 2 lety +1

    Nashik madhe delivery milel ka?

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      स्क्रीन वरील फोन नंबर वर संपर्क करा मिळेल नाशिक ला 🙏🏼

  • @shubhammangdare1633
    @shubhammangdare1633 Před rokem +1

    He mashin kahi HI Karachi Nahi

  • @bhimraoshinde4045
    @bhimraoshinde4045 Před 2 lety +1

    खूप छान आहे किंमत किती आहे

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा 🙏🏼

  • @anantmule7188
    @anantmule7188 Před 3 lety +3

    Price kiti ahe,ani purn set chi price kalwa

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 3 lety

      स्क्रीन वरील नंबर वर व्हाट्सअप sms करा पूर्ण डिटेल मिळेल 🙏🏼

    • @jeetuupadhayay1716
      @jeetuupadhayay1716 Před 2 lety +1

      @@Dhagepushkar price bolna ta na koi problem he kya

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      @@jeetuupadhayay1716 problem kuch nhi lekin vakt ke haisab se price change ho jatat hai

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 Před rokem +2

    अनुभव कसा आहे चांगले चालते का

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 Před 2 lety +2

    कुठे मिळेल पत्ता काय आहे
    किंमत काय आहे

  • @ajinkyalahase1058
    @ajinkyalahase1058 Před 2 lety +1

    Kiti hp cha ahe

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety +1

      5hp पासून पुढे ऑर्डर प्रमाणे देतात 🙏🏼

    • @ajinkyalahase1058
      @ajinkyalahase1058 Před 2 lety

      5hp cha kimat kiti ahe

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 Před 2 lety +2

    किंमत किती आहे कळवा

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      स्क्रीन वरील नंबर वर sms करा 🙏🏼

  • @vilasgavit2334
    @vilasgavit2334 Před 3 lety +2

    भात लावणीसाठी चिखल करता येईल का

  • @kailasthakare4123
    @kailasthakare4123 Před 2 lety +1

    साहेब कीमंत कळु शकेल का

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      साहेब वेळेनुसार किंमत बदलते त्यामुळे स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा 🙏🏻

  • @vilasjadhav5424
    @vilasjadhav5424 Před 2 lety +1

    Price kiti? H. P.?

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety +1

      अधिक माहिती साठी स्क्रीन वरील नंबर वर कॉन्टॅक्ट करा 🙏🏼

  • @jeetuupadhayay1716
    @jeetuupadhayay1716 Před 2 lety +1

    Price kon batayegq

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      Screen ke upar number hai uspar sms karo sab ditel mil jaygi 🙏🏼

  • @jalindardevkat3233
    @jalindardevkat3233 Před 2 lety +1

    आवजारे कोणती येतात आणी किंमत काय आहे

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      अधिक माहिती साठी स्क्रिन वरील नंबर वर कॉन्टॅक्ट करा 🙏🏼

    • @rameshrajguru2627
      @rameshrajguru2627 Před 2 lety +1

      Yes matching Chi price Kiri Te sanga

  • @sanjaygavhane9560
    @sanjaygavhane9560 Před 2 lety +2

    किती किंमत आहे. केवढ्याला आहे सोयाबीनमध्ये चालतकाok

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      किंमत वेळेनुसार वाढत असते स्क्रीन वरील नंबर वर कॉन्टॅक्ट करा 🙏

  • @aatmaramgadekar4823
    @aatmaramgadekar4823 Před 2 lety +1

    दादा याची किंमत किती आहे

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पूर्ण माहिती मिळेल 🙏🏼

  • @ashrubadal9466
    @ashrubadal9466 Před 2 lety +1

    Prize kay आहे

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा 🙏🏼

  • @dadasokale1223
    @dadasokale1223 Před 2 lety +1

    अति पावसाच्या भागात पावर ट्रेलर चालतो काय व त्याची किंमत काय आहे

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      +918208839295 या नंबर वर sms करा पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला 🙏🏼

  • @rajpatil3751
    @rajpatil3751 Před 2 lety +1

    यात कांदा पण पेरता यतो का

  • @sanjaygavhane5945
    @sanjaygavhane5945 Před 3 lety +1

    Mo no de tuza

    • @anantmule7188
      @anantmule7188 Před 3 lety

      Price kiti ahe,tasech purn set chi price kalwa

  • @navanathmokashe5317
    @navanathmokashe5317 Před 2 lety +1

    Sir.mobail.dan please

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      +918208839295 अमोलदादा बावडकर किसान फोर्स पॉवर टिलर

    • @khushalrindhe3251
      @khushalrindhe3251 Před 2 lety

      @@Dhagepushkar हाय

  • @limbajidongre3107
    @limbajidongre3107 Před 2 lety +1

    किंमत किती आहे

  • @prakashdevgire8833
    @prakashdevgire8833 Před 2 lety +2

    किंमत सांगा

    • @Dhagepushkar
      @Dhagepushkar  Před 2 lety

      स्क्रीन वरील नंबर वर चौकशी करा माऊली पूर्ण डिटेल मिळेल 🙏🏼🙏🏼

  • @gorkshapande3078
    @gorkshapande3078 Před 3 lety +2

    किंमत किती आहे

  • @sagarkad8932
    @sagarkad8932 Před 2 lety +1

    किंमत किती आहे

  • @pravinkhatate9718
    @pravinkhatate9718 Před 2 lety +2

    किंमत किती आहे