विश्वास आणि संशय 13 | Viśvās āṇi sanśay | Namdev Shastri Official
Vložit
- čas přidán 28. 07. 2023
- @NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Dnyaneshwari2018
#Namdev.Shastri.Official
#विश्वास-आणि-संशय
Jay Gurudev
🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🙇🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🌺🍚📿🚩🚩🚩🚩🚩
तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले
RAM Krushna Hari mauli
भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट
गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी बाबांचे लई महान
गुरू देवांचे पावन चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार
भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक
गुरूशास्ञीजीबाबांचे विचार भलतेच महान वामणभाउ भगवानबाबा त्यांना दिसत नाहीत दोन
जय हरी माउली
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने बनवीले नंदनवन
गुरू मुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर
भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी
दंडवत माउली
भुक आणी तहान लागत नाही,गुरुजी चिंतन ऐकतांना ऐकतच रहावं,वाटतं,,साष्टांग दंडवत
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधून
ग्रेट आहे हि दैवमूर्ती
🚩🚩🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹 💐🌹💐🥛🌹🥛🌹🥛🌹🥛🌹🌺🌹
साधुसंताच्या तस्वीरीने सभामंडप सजला पाहुनी तस्विर वामणभाउंची आनंद भक्ताना ग झाला
राम कृष्णा हरी महाराज🚩
लातूरहून साष्टांग दंडवत माऊली
रामकृष्ण हरि 🌹
बाबा ❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम निवेदन
गुरूशास्ञीजीबाबा राजे शिवाजी शोभले दाखविली विरवृत्ती रक्षण गडाचे ग केले
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
राम कृष्ण हरी
श्री नामदेव महाराज शास्त्री हे साक्षात माउली चे अवतार आहेत... नुसत ऐकत तच राहावं वाटते...
राम कृष्ण हरी
जसे कुंभार मातीच्या मडक्याला आकार देतो
तसे गुरुवर्यशास्त्री जी आपण आम्हाला विचारांची शुद्धता देता 🙏🏻
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏🌹🌹
Ram kirshan hari jay namo nayshwre Guru. Mauli ❤️❤️🙏🙏🙏🙏
गुरूशास्ञीजीबाबाने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान
🙏खूपच सुंदर माऊली🙏
साष्टांग दंडवत माऊली 🙏🏻
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन ऐका जी देवा 👃🌹
❤
गुरू मुखीचे अमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन
"Great Bless of BHAGAWAN BABA to you, BABA👍👍👍😂
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
Jay bhegnav baba
Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻
जय भगवान बाबा
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
जय हरी माऊली 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी🙏🏻
गुरूशास्ञीजीबाबाने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत
रामकृष्ण हरी ...........🙏🙏🙏🚩
जाता भगवानगडावर सभामंडपाकडे जावा घेता गादीचे दर्शन मीळ्तो जीवाला विसावा
Ram kirshn Hari ❤
कीर्तन ऐकून गुरूंचे शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी नमस्कार दंडवत
हॅलो विठ्ठलाची अभंग 1:02
जय भगवान 🚩
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🙏🏻🙏🏻🙇🏻♂️
मला. Pn माझ्या मुलाला अभंग sehkivaych आहे कस sekavu
राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🚩 जय भगवानबाबा की जय 🙏🏻 🌹
Sanjay
गुरू भगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबाने मातीच केल सोनं
राम कृष्ण हरी