दे दर्शन गुरुनाथा - श्री दत्त भक्तिगीते - De Darshan Gurunatha - Shree Datta Bhaktigeete

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 03. 2024
  • दे दर्शन गुरुनाथा - दत्तात्रेय भक्ती गीत - Dattatreya Geete ‪@STKMarathiGaani‬
    गायक / गीत : कृष्ण शिंदे
    संगीत : विनोद जोशी
    🔔 तुम्हाला देवाच्या जवळची वाटणारी आणखी गाणी ऐकायची असतील, तर कृपया आमचे चॅनल ‪@STKMarathiGaani‬ SUBSCRIBE करा आणि अन्य भक्तांबरोबर SHARE करा. LIKE बटणावर क्लिक करायलाही विसरू नका. धन्यवाद!
    Lyrics:
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दे दर्शन मज गुरुनाथा
    तुझ विण कुणी ना त्राता
    दे दर्शन मज गुरुनाथा
    तुझ विण कुणी ना त्राता
    मी मोड पतीत अज्ञानी
    स्वैर स्वार्थि अन अभिमानी
    जरी कसा ही असलो आता
    तरी तुझाचं रे गुरुनाथा
    करुणेचा सागर व्हावे
    बिंदुला सिंधू करावे
    तव चरणी ओढून घ्यावे
    नरसिंह घाव रे आता
    दे दर्शन मज गुरुनाथा
    तुझ विण कुणी ना त्राता
    हे एकच आहे मनीषा
    या या हो संचारेषा
    अति व्याकुळ मन हे झाले
    तरी द्यावे तह सहवासा
    सावळे रूप मनोहारी
    सर्पांची गर्दी भारी
    जणू भासे हा त्रिपुरारी
    ती दृष्टी वाळवी आता
    दे दर्शन मज गुरुनाथा
    तुझ विण कुणी ना त्राता
    प्रिय स्नेही गृह सुत दारा
    हे सर्व तुझे दातारा
    हे माया आवरी आता
    नम् भ्रान्ती मम् संहारा
    करी आता सदया घाई
    थोडाही धीर मज नाही
    सर्वस्व अर्पिले पायी
    तव चरण सोडी ना आता
    दे दर्शन मज गुरुनाथा
    तुझ विण कुणी ना त्राता
    दे दर्शन मज गुरुनाथा
    तुझ विण कुणी ना त्राता
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    #dattaguru #marathidevotionalsongs #datta #STKMarathiGaani
    Join Us
    ⦿ CZcams: / @stkmarathigaani
  • Hudba

Komentáře •