Sanjay Singh Kolhapur Speech : देशात मोदींना विरोध होतोय, हिंदू-मुस्लीमवाला फॉर्मुला आता चालत नाहीये

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • #SanjaySingh #Kolhapur #ShahuMaharajChhatrapati
    कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी...
    आज महाविकास आघाडीची जोरदार सभा झाली. मोठे नेते या सभेला उपस्थित होते.
    या सभेदरम्यान आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी जोरदार भाषण केलं.
    त्यांनी देशभरातील विविध मुद्द्यावर भाष्य करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
    ते म्हणाले, देशभरात मोदींना विरोध आहे, आता त्यांचा हिंदू-मुस्लीम फॉर्मुला चालत नाहीये.
    दिल्लीत आम्ही पेटून उठलोय, पक्ष चोरणाऱ्या गद्दारांना माफी नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 295

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT1 Před 17 dny +303

    महाविकास आघाडीचे 32-38 खासदार निवडून येणार 🔥

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Před 17 dny +7

      बरोबर आहे

    • @chetan5682
      @chetan5682 Před 17 dny +8

      NCP 6 cong 10 ubt 15 BJP 14 mutra 1 gadar 2

    • @eknathtayade9019
      @eknathtayade9019 Před 17 dny

      मुत्रा चे 0 येईल .​@@chetan5682

    • @user-dh6wz1vo8w
      @user-dh6wz1vo8w Před 16 dny +3

      100%, फक्त घोटाळा झाला नाही तर

    • @ashokkadam1703
      @ashokkadam1703 Před 16 dny

      ​ 2:18 2:31 @@amarpatil2288

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Před 17 dny +180

    जालना कोल्हापूर मध्ये फ़क्त congrase खासदार होणार...jay ho💯💯🇮🇳🇮🇳

    • @Kafir9097
      @Kafir9097 Před 17 dny +2

      हागुन ये एकदा😅 जालना काय मजाक आहे का

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Před 16 dny

      @@Kafir9097 तुझी तर ऐकूनच चड्डीत झाली वाटतय...bjp च्या andhbhaktanchi फाटली जालना मध्ये..jay ho💯

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Před 16 dny

      @@Kafir9097 तुझी तर ऐकूनच चड्डीत झाली का..bjp चि फाटली जालना मध्ये..congrase ncp jay ho💯

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Před 16 dny

      @@Kafir9097 तुझी चड्डीत झाली का ऐकूनच..लहान दिसतो अजून तू..bjp chi फाटली जालना मध्ये

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 Před 13 dny +1

      Only mangesh sable

  • @helpfoundationngo5343
    @helpfoundationngo5343 Před 17 dny +203

    छत्रपतींना सर्वांनी बहुमताने निवडून द्या.

  • @nitindhumal5990
    @nitindhumal5990 Před 17 dny +127

    अनाजी पंत हत्तीच्या पायाखाली सेम होणार महाराष्ट्रत असेचं होणार साहेब 👍👌✌️✌️❤️✌️✌️🙏🙏

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Před 17 dny +113

    संजयजी आप बोलते वैसाही होने जा रहा हैं.

  • @anilpatil2690
    @anilpatil2690 Před 17 dny +73

    मा श्री.संजय सिंग आपको मेरा प्रणाम 🙏

  • @shahajanmulani9779
    @shahajanmulani9779 Před 16 dny +10

    मा. संजय सिह तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास भरपूर आहे जनतेला यांच्या भाषणाचा विचार करून मतदान करावे

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 Před 17 dny +22

    👉सबकी यही पुकार काँग्रेस आघाडी भारत सरकार ✋💥🎷

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Před 17 dny +141

    शाहू महाराज जिंदाबाद

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Před 17 dny +51

    संजय जी वंदे मातरम...भारत माता का हर पुत्र आपके साथ है

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 Před 17 dny +109

    आप आदमी पार्टी पक्षाचे वाघ संजय सिंह व महाराष्ट्र राज्याचे वाघ संजय राऊत साहेब आहेत,ये दोन वाघ जेलमधून आले पण आपण पार्टीशी गदारी केली नाही व मोदी से डर नाही ये दोन शेर है

    • @Kafir9097
      @Kafir9097 Před 17 dny +3

      बेल वर बाहेर आहे हा😅 विसरू नको 😅शेमण्या😅

    • @adhikkadam2971
      @adhikkadam2971 Před 16 dny

      @@Kafir9097 खोटा आरोपाखाली टाकले तरी ते मोदीला घाबरले नाही आत्ता इंडिया आघाडीचे सरकार आले की पहले मोदी व अमित शाह व महाराष्ट्राचे फडणवीस जेलमध्ये जाणार आहेत ,हे शंभर टक्के

    • @ranjeethonrao3898
      @ranjeethonrao3898 Před 16 dny

      ​@@Kafir9097अरे बेवड्या ते वाघ आहेत, पिंजर्‍यात बंद असले तरी आणि बाहेर असले तरी! गाढवाला कोणी पिंजर्‍यात ठेवतं का? 🤣🤣🤣

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff Před 15 dny

      ​@@Kafir9097 😂😂😂

    • @mahatmajibhosale774
      @mahatmajibhosale774 Před 12 dny

      ​@@Kafir9097 zavadya lay bolas tr tu pn jashil aat 😂😂😂

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 Před 17 dny +55

    शाहू जी म्हाराज विजयी होणार.

  • @India-Bharath
    @India-Bharath Před 17 dny +49

    'इंडिया ' जितेगा

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Před 17 dny +28

    निष्ठा म्हणजे संजय सिंह, निष्ठा म्हणजे संजय राऊत, निष्ठा म्हणजे अनिल देशमुख, निष्ठा म्हणजे अनिल परब , निष्ठा म्हणजे जयंत पाटील , निष्ठा म्हणजे बाळासाहेब थोरात, निष्ठा म्हणजे अंबादास दानवे महाविकास आघाडी - India आघाडी च्या तमाम निष्ठावंत वाघांना सलाम जय महाराष्ट्र 🇮🇳 🔥📯✋🚩🚩

    • @user-sw8zj4tk3k
      @user-sw8zj4tk3k Před 16 dny

      ज्यांनी पक्षाने येवढे दिले तर कमीत कमी येवढे तर पाहिजे

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ Před 17 dny +20

    अंतरवली-सराटीमध्ये आपल्या आया बहिणींच्या सांडलेल्या रक्ताची आण आहे मराठ्यांनो, हुकूमशाही भाजप सरकारला गाढा....एक मराठा लाख मराठा....🚩🚩

    • @Kafir9097
      @Kafir9097 Před 16 dny

      आम्ही महाविकास आघाडीला गाडणार, 70 वर्षापासून मराठ्यांच्या वापर केला ,bjp ne आरक्षण दील, एक मराठा कोटी मराठा

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 Před 17 dny +76

    जबरदस्त स्पीच...
    शाहुराजे🎉❤

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 Před 17 dny +55

    संजय सिंह जिंदाबाद

    • @nanasahebtelang7092
      @nanasahebtelang7092 Před 16 dny

      EVM ku nahi hata rahe ho, BJP walo se Savdhani bartna hogi, a harami kuch bhi kar sakte hai BJP Hatao Desh Bachao 👌🚩👍

  • @RajaramKantodeKhasabaiLaxman

    जबरदस्त भाषण... करेक्ट मुद्दे

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi Před 17 dny +42

    केजरीवाल ❤❤

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 Před 17 dny +43

    संजयजी सलाम आपको

  • @saishradhamensparlour5388

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 Před 17 dny +44

    मुख्यमंत्री मा ,श्री , अरविंद केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकले म्हणजे दिल्ली मध्ये भाजपचे खासदार एक पण येणार नाही, दिल्ली मध्ये आप आदमी पार्टी व काँग्रेस खासदार येणार आहेत

  • @kailasdhole4147
    @kailasdhole4147 Před 17 dny +42

    शाहू महाराजांचा विजय होईल

  • @PankajPatil1289
    @PankajPatil1289 Před 17 dny +9

    सभेची गर्दी बघा..विजयी सभा वाटतेय

  • @santoshnawlakha7688
    @santoshnawlakha7688 Před 15 dny +2

    आम आदमी पार्टीची बुलंद तोफ खासदार मा.संजय सिंह ❤

  • @anandrao7668
    @anandrao7668 Před 17 dny +52

    निकाल लागल्यात जमा फक्त लीड मोजावे लागेल. जनताच लढत आहे इंडिया रूपात

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 Před 17 dny +1

      मोदी चा लाचार गुउ खाऊ कुत्रा आहे

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623

    महाराजे,,आजच जाहीर करतो की
    गुलाल आमचाच

  • @user-kr6er3rn5k
    @user-kr6er3rn5k Před 16 dny +5

    महाराष्ट्र मध्ये इंडिया आघाडीचे 48 पैकी 47 खासदार निवडून येतील

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT1 Před 17 dny +24

    Kejriwal Ji ❤

  • @dr.chandrakantchaudhari8978

    संजय सिंग, हम आपके केजरीवाल के साथ हु.❤❤❤❤❤❤

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 Před 17 dny +11

    जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Před 17 dny +25

    🎉🎉🎉🎉 जय महाराष्ट्र

  • @onlysaheb
    @onlysaheb Před 17 dny +17

    ❤❤❤ Only One Powerful C.Shahu Maharaj ji 🎉🎉🎉

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 Před 17 dny +17

    Only mahavikas aaghadi

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 17 dny +11

    MVA 35+ 💪💪 Jai Shivrai 💪💪 Jai Maharashtra 🚩🚩

  • @gajananpatilchiplun9459
    @gajananpatilchiplun9459 Před 16 dny +2

    संजय सिंह साहेब जबरदस्त व मुद्देसुद भाषण

  • @vilaspawar4378
    @vilaspawar4378 Před 17 dny +10

    Congratulations India 🎉🎉

  • @panditulape3890
    @panditulape3890 Před 17 dny +12

    Great Sanjay ji

  • @sonalishahane9137
    @sonalishahane9137 Před 16 dny +5

    Ek number true speech

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Před 17 dny +4

    Hatsoff to Sanjay Singh Ji, effective speech. We are with you 💐

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 Před 16 dny +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Před 17 dny +9

    Best sir

  • @vijaymulay4685
    @vijaymulay4685 Před 17 dny +13

    Mva jindabad

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade Před 5 dny

    संजय सिंह जि आप बहोत खूब सुंदर भाषन करतो हो

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Před 17 dny +11

    डरो मत यह महाराष्ट्र है

  • @user-xt1yt3sd4z
    @user-xt1yt3sd4z Před 16 dny +3

    Sanjay Singh ❤

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 17 dny +4

    हे मला खर स्वराज्याची स्थापना करणार श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचा वसा पुढढ नेणारे मराठी नेता असतील का?

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi Před 17 dny +6

    ❤❤

  • @papuji8488
    @papuji8488 Před 16 dny +1

    I.N.D.I.A. ALLIANCE ONLY ❤

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 Před 16 dny +1

    विजय फक्त महाविकास आघाडीचाच

  • @rafikkhan252
    @rafikkhan252 Před 17 dny +5

    Jay maharashter Jay kisan Jaya jawan only m v a

  • @saishradhamensparlour5388

    ❤ म वि आ ❤

  • @vishalwaghmare9572
    @vishalwaghmare9572 Před 16 dny +2

    खुप छान विचार

  • @rafikkhan252
    @rafikkhan252 Před 17 dny +11

    Gujrati thagguon sa Maharashtra ko bachao

  • @Khansahebkhan7272
    @Khansahebkhan7272 Před 16 dny +1

    Bahut sundar 👏👏

  • @touheedmujawar
    @touheedmujawar Před 17 dny +5

    Prime Minister Rahul Gandhi 4th June 2024...
    मोदी समर्थक, कार्यकर्ते आणि नेते यांना माझे काही प्रश्न-
    १. मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणाले होते की बाहेरच्या देशातील सगळा काळा पैसा परत भारतात आणू आणि त्यातील काही रक्कम प्रामाणिक कर दात्यांमध्ये वाटू. तर गेल्या दहा वर्षात किती काळा पैसा मोदींनी परत भारतात आणला? आणि किती लोकांना तो पैसा वाटला?
    २. २०१९ साली पुलवामा हल्ला होऊन अनेक जवान शहीद झाले. या पुलवामा हल्ल्याचा तपास नक्की कुठपर्यंत आलाय? आत्ता पर्यंत नक्की किती लोकांना अटक झालीये? ज्यांच्या हलगर्जी पणामुळे हल्ला झाला अशा किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली?
    ३. मोदी सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. आज २०२४ मध्ये तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालंय का? शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देणार होते मोदी सरकार. त्याच काय झाल? कांद्या सारख्या मालावर निर्यातबंदी सारखे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे निर्णय मोदी सरकार का घेते?
    ४. २०१४ साली क्रूड ऑइल ९३ डॉलर प्रति बॅरल असताना भारतात पेट्रोल ७३ रुपये लिटर होत. आता क्रूड ऑइल ७७ डॉलर प्रति बॅरल असताना भारतात पेट्रोल १०५ रुपये लिटर आहे. २०१४ साली ४०० रुपये असणारा गॅस सिलेंडर आज ११०० रुपये आहे. बाकी सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. या महागाईला जबाबदार कोण?
    ५. २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले होते. आज भारताची अर्थव्यवस्था ३.७ ट्रिलियन डॉलर आहे. मग असे अवास्तव लक्ष्य देऊन लोकांना भुलवण्याचे काम मोदी सरकार का करते?
    ६. २०१४ पूर्वी जेव्हा १ डॉलर = ६२ रुपये होते तेव्हा मोदी म्हणत होते की पडणाऱ्या रुपयाचे कारण काँग्रेस सरकार आणि त्यातील भ्रष्टाचार आहे . मग आज जेव्हा १ डॉलर = ८३ रुपये आहे तेव्हा याला जबाबदार कोण?
    ७. २०१६ मध्ये मोदींनी तथागतीत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अचानक डिमॉनिटिझेशन (निश्चलीकरण) ची निर्णय घेतला आणि पूर्ण देशाला रांगेत उभं केलं. अलीकडेच सर्वोच्च न्यालालायच्या न्यायाधीशांनी असे मत नोंदवले की हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि अवैध होता आणि त्यामुळे काळा पैसा पांढरा व्हायलाच मदत झाली. मग या निर्णयाचा नक्की फायदा काय झाला? आणि कोणाला झाला?
    ८. इलेक्टरॉल बाँड मधे एकट्या भाजप ला ६५६५ करोड म्हणजे एकूण देणगीच्या ५५ टक्के का भेटले? काही कंपन्यांना जेवढा फायदा नाही त्यापेक्षा जास्त रक्कम त्यांनी देणगी म्हणून बीजेपीला का दिली असेल?
    ९. मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणाले होते दरवर्षी २ करोड रोजगाराच्या संधी निर्माण करणार. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने किती रोजगाराच्या संधी निर्माण केल्या?
    १०. कोरोना काळात मोदींनी पंतप्रधान सहायता निधी असताना पीएम केअर फंड का उघडला? यात नक्की किती पैसा जमा झाला आणि तो कुठे खर्च झाला?
    ११. मणिपूर मध्ये हिंसाचार भडकला असताना मोदींनी एकदाही तिकडे भेट का दिली नाही? लडाख मध्ये अनेक लोक त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत असताना त्यावरही मोदी काहीच का बोलत नाहीत. जाहिरात देताना मात्र मोदींनी रशिया युक्रेन युध्द थांबवलं असा खोटा प्रचार का करता? हे धादांत खोट आहे अस स्वतः परराष्ट्र मंत्रालयानेच सांगितल आहे.
    १२. मोदी म्हणतात ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ मग भाजपने ज्यांच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच तुम्ही तुम्हाच्या पक्षात अथवा तुमच्या बरोबरी युती मध्ये कस काय घेतलं? उदा. अजित पवार- ७० हजार कोटी सिंचन घोटाळा, अशोक चव्हाण- आदर्श घोटाळा, छगन भुजबळ - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर अनेक नेते
    - CareerkaDoctor🩺 #touheedmujawar

  • @user-gx9hd9md6b
    @user-gx9hd9md6b Před 11 dny

    1no jai Maharasht,jai hind.mabharast me aaye maharastra aapka swagt karta hai or dhanywaad hI aapka

  • @vivekmhatre7814
    @vivekmhatre7814 Před 16 dny

    Sanjay Singh ji aap satya bol rahe ho. Aap jaise imandar neta ki bharat ko bahut jarurat hai

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 Před 13 dny +1

    छत्रपती शाहू महाराज की जय....

  • @pradipgole4458
    @pradipgole4458 Před 12 dny

    एकदम छान आणि मुद्देसूद भाषण

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS Před 12 dny

    Real fearless voice and power of our democracy which can able built true modern India ! 🌹🙏

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Před dnem

    Agdi brobar Sanjay ji 👌 congratulations 💐 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️💯 India alliance mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯

  • @user-gg5lv4qh1k
    @user-gg5lv4qh1k Před 16 dny +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @leenabawankar1161
    @leenabawankar1161 Před 16 dny +1

    Waw sahi hai

  • @sudhirdhore94
    @sudhirdhore94 Před 14 dny

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sunildhumal9656
    @sunildhumal9656 Před 16 dny +1

    Jay ho Sanjay Singh sir ji 🙏✌✊🚩

  • @yogeshkamble7554
    @yogeshkamble7554 Před 17 dny +3

    Vote for congress for better future 🤚🤚only Rahul Ganghi next PM, only Shahu maharaj🙏🙏

    • @Kafir9097
      @Kafir9097 Před 16 dny

      केळ घे केळ 😅

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 17 dny +2

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @ajitnaik5992
    @ajitnaik5992 Před 16 dny +1

    संजय सिंह जी आलाच आहात कोल्हापुरात तर पांढरा तांबडा रस्सा खावून जा बाकी महाराजांचा विजय झाला च आहे म्हणून समजा

  • @bhikajibhand4147
    @bhikajibhand4147 Před 17 dny +1

    Exllent

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i Před 13 dny

    आमचा राजा शाहू महाराज जय शिवराय

  • @shamimpatel1710
    @shamimpatel1710 Před 17 dny +1

    ❤jay ho

  • @asifshah4751
    @asifshah4751 Před 7 dny

    Congresssssssss❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaygaygol9793
    @vijaygaygol9793 Před 17 dny +3

    U must call Balasaheb Ambedkar due to his supporting Maharaj going to win this seat

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 Před 16 dny

    🎉sahi kaha Sanjayji ne Only Mahavikas aghadi🙏

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Před 17 dny +1

    गंल्ली ते दिल्ली पर्यत परिवर्तन झाल पाहीजे ः

  • @Ssp48698
    @Ssp48698 Před 13 dny

    सजय सिंग वाकई मे शेर🦁 है

  • @user-qz8je9mj7c
    @user-qz8je9mj7c Před 17 dny +1

    💯❤❤❤❤❤

  • @user-cx9gs3id8c
    @user-cx9gs3id8c Před 13 dny

    Maharaj ❤❤❤

  • @rohanyadav3287
    @rohanyadav3287 Před 16 dny

    Great speech

  • @kiral3248
    @kiral3248 Před 11 dny

    Love you sir ❤

  • @misolapurcha4930
    @misolapurcha4930 Před 17 dny

    1. No. संजय सिंह सहाब 🙏

  • @dnyandeokamble1425
    @dnyandeokamble1425 Před 17 dny +1

    Shahu chatrapati nivdun yenar ❤❤❤

  • @user-bn3zy8ue1o
    @user-bn3zy8ue1o Před 17 dny +1

    ,👍🏻👍🏻 good speech

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 17 dny +1

    Abki Baar Sirf INDIA SARKAR 💪💪

  • @moinkudale100
    @moinkudale100 Před 16 dny

    Shahu Maharaj 🎉🎉🎉

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 Před 16 dny

    Great .

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 Před 11 dny

    संजय जी,
    Kab talak ye taqdeer bhala humse ruthegi,
    In andheron se ujale ki kiran phutegi ❤

  • @sambhajipansambal4256
    @sambhajipansambal4256 Před 16 dny

    खूपच छान भाषण 👌👍

  • @dilipphadtare8978
    @dilipphadtare8978 Před 17 dny

    Salute sirji

  • @SanjaySharma-kf4uq
    @SanjaySharma-kf4uq Před 16 dny

    Perfect Speech

  • @jalindarpandave8539
    @jalindarpandave8539 Před 17 dny

    Jabardast

  • @mayurdeore4107
    @mayurdeore4107 Před 17 dny +1

    Nice....

  • @shiv.5797
    @shiv.5797 Před 16 dny

    जय जिजाऊ जय शिवराय ⚔️🚩

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Před 17 dny +2

    जनता मनता खासदार शाहू महाराजविजय होणार आहे

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Před 17 dny +1

    Warrior Lion Sanjay Singh

  • @sayeedhussaini8806
    @sayeedhussaini8806 Před 12 dny

    Sanjay singh is the lion....in politics

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před 17 dny

    Great speech by Sanjay Singh 👌👌

  • @bdsanadi4904
    @bdsanadi4904 Před 12 dny

    मविआ जिताओ, संविधान बचाओ।
    सर्वधर्म समभाव, संविधान जिंदाबाद।
    संजयजी पार्लीमान में निडर से सच्चाई से सर्वधर्म समभाव से गरीबों की हक की आवाज की बात रखते हैं।
    संजयसिंह जिंदाबाद।
    यकीनन आपकी आवाज जीतेगा।
    इस बार BJP हद्दपार होगा।

  • @Indiansatyavadi
    @Indiansatyavadi Před 17 dny +4

    I am fan of the man Sanjay Sinh