मोदी चुकासुद्धा विचारपूर्वक करतात-भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar | Lakshyavedh |Narendramodi

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2024
  • मोदी चुकासुद्धा
    विचारपूर्वक करतात
    -भाऊ तोरसेकर
    ३ मे २०२४ रोजी सातारा येथे पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या
    प्रभाकर सुर्यवंशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग -१
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Komentáře • 180

  • @appakute6084
    @appakute6084 Před 27 dny +45

    भाऊ आम्ही खुप उशीर केला आपले विचार ऐकायला आता रोज ऐकतो काय अभ्यास आहे आमचा मानाचा सलाम

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 27 dny +49

    अखंड भारतासाठी केंद्र सरकार मजबूत हवे आहे. कडबोळी सरकार नकोच. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @jayantshaligram4234
    @jayantshaligram4234 Před 27 dny +40

    मराठीतले पाच-सहा पत्रकार तुमच्यासारखे मिळून एक मराठी चैनल तयार करायला पाहिजे मी जे म्हणतो आहे त्याचा विचार करण्यात यावा माझे नाव जयंत शालिग्राम नागपूर आपणास चॅनल उघडायला मदत लागली तर महाराष्ट्रातील चांगले श्रोते मदत करू शकतील

    • @np7389
      @np7389 Před 27 dny

      10 cr per month

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 Před 26 dny +5

    मोदींनी लोकसभेत पण हेच बोललेत कि, विरोधकांना ही आम्हालाच मुद्दे द्यावे लागतात.

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 Před 27 dny +35

    अतिशय सुंदर विश्लेषण. भाऊचे आभार मानावे तितके कमी आहे.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 27 dny +20

    भाऊ तुम्ही सुद्धा मोदीजी सारखं नांव न घेता छान खेचली राऊतची. 👌🏻👌🏻

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před 27 dny +42

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद 🎉🎉🎉

  • @vista706
    @vista706 Před 2 dny

    भाऊंचे राजकीय विश्लेषण ऐकून राजकारण हे अतिशय रंजक, उत्कंठा पूर्ण आणि भरपूर ज्ञानवर्धक वाटू लागले आहे. ज्यांना करिअर म्हणून आणि त्याद्वारे देशसेवा, समाजसेवा करायची आहे त्यांनी भाऊंना लक्षपूर्वक ऐकायला हवे. भाऊंना बोलते करण्यासाठी नेमके प्रश्न विचारणे सुद्धा महत्त्वाचे! त्यासाठी प्रश्नकर्त्याचे ही कौतुक व आभार! 🙏🏻

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 Před 27 dny +10

    भाऊ म्हणजे पितामह....त्यांच बोलणं संपू नये हेचं सारखं वाटत असतं...

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 Před 27 dny +21

    भाऊ तुमचे आभार मानावे तितके कमीच. चांगले सुंदर विश्र्लेषन केले .

  • @jyotibajaj435
    @jyotibajaj435 Před 26 dny +7

    मान नीय भाऊ तोरसेकरजी आपण सही केलेल पुस्तक मिळाले खूप खूप धन्यवाद

  • @rajeshwarirode418
    @rajeshwarirode418 Před 21 dnem +4

    भाऊसाहेब विरोधकांचे सल्लागार नाहीत हे नशीब 😀😀

  • @sumedhabhatpune6533
    @sumedhabhatpune6533 Před 27 dny +19

    म्हणूनच भाऊंना ऐकायला फार उत्सुक असतो.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 27 dny +7

    भाजप- ३६५ आणि NDA - ४२२

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 Před 27 dny +11

    भाऊ, लाजबाब. खात्री आहे एक दिवस तुम्हाला पत्रकारितेसाठी भारतरत्नही मिळेल.

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 Před 26 dny +10

    काँग्रेस म्हणजे सर्वाथाने। बुडणारी नाव आहे.
    काँग्रेस म्हणजे जळते घर आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.

    • @pp_speaks
      @pp_speaks Před 22 dny

      बरोबर, म्हणूनच शेठ त्या नावेतून लोकांना आपल्या सोबत घेत आहेत. काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेस युक्त बीजेपी झाली ना. काय झालं सत्तर हजार कोटी च्या आरोपांच, अशोक चव्हाण ला का घेतलं जर का त्यांनी आदर्श घोटाळा केला होता? उघडा डोळे बघा नीट, या जुमलेबाजाने तोरसेकर सारख्या विकाऊ पत्रकारांना सोबत घेऊन सामान्य जनतेला मुर्खात काढलंय

  • @suchitramokashi4052
    @suchitramokashi4052 Před 27 dny +6

    अप्रतिमच

  • @mukundjoshi2308
    @mukundjoshi2308 Před 27 dny +11

    आबा, भाऊंनी अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे. कृपया माझं अभिनंदन त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 Před 27 dny +9

    Excellent Analysis.

  • @arvindpatil6212
    @arvindpatil6212 Před 19 dny +1

    भाऊ आपले विचार मी नेहमीच ऐकतो मला खुप शिकायला मिळते आणि ज्ञानात भर पडते 🙏🙏

  • @pushpakpawar8753
    @pushpakpawar8753 Před 27 dny +15

    आज भाऊ सातारा मध्ये आले पण मला व्याख्यानाला उपस्थित राहता आले नाही ही मोठी खंत

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Před 5 dny +1

    लोकशाहीचे कर्दनकाळ है वृत्तपत्रे व टीव्ही चॅनल्स आहेत. ते दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत असतात. त्यामुळे लोक लोकशाही बद्दल संब्रह्मित होत असतात.

  • @bhanudasbhagwat5202
    @bhanudasbhagwat5202 Před 27 dny +9

    आबा भाऊंना नाशिक लोकसभा निवडणुकीच्या विषयी २०/२२ मिनिटाचा व्हिडिओ बनवा म्हणून🙏🙏🙏

  • @saikishorbajaj8587
    @saikishorbajaj8587 Před 27 dny +10

    Jai Shree Ram 🎉

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 Před 27 dny +4

    नमो नमो भाऊ आणि प्रभू जी

  • @sanjeevraiphale893
    @sanjeevraiphale893 Před 27 dny +3

    👍kup Chan nice 100% i like bhu 👍

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 Před 27 dny +5

    भाऊ नमस्कार छान प्रचार करता अभ्यास करून करता कमाल आहे

  • @sureshbhave9992
    @sureshbhave9992 Před 27 dny +8

    Bhau the great.👍👍👍🙏🙏🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 26 dny +2

    अतिशय सुंदर विश्लेषण ❤❤
    भाऊ ना सलाम ❤

  • @shardajadhav2917
    @shardajadhav2917 Před 27 dny +10

    वा काय छान मुलाखत

  • @vaijeet
    @vaijeet Před 26 dny +7

    पप्पू ने भाऊला ऐकलं तरी पण त्याच्या काही घुटण्यात शिरणार नाही अन्यथा असे विश्लेषण ऐकून विपक्ष जागा होईल अशीच भीती वाटते...😂

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 Před 25 dny

      एकतर जागा होईल किंवा भाजप मध्ये येतील सगळे 😂

  • @sadhanaratnaparkhi2177
    @sadhanaratnaparkhi2177 Před 26 dny +2

    Bhau no 1 vishleshak ahet .khub khub aavatat amhala .Koti koti vandan

  • @vishwanathnavghane5973

    khup chhan vichar ahet

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley Před 10 dny

    आपले विश्लेषण अभ्यास पुर्ण व समर्पक असते, मोदी चुकापण विचारपूर्वक करतात हे कसे?,चुक विचार करुन केली जाते हे पचनी पडत नाही

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 27 dny +4

    नेहमप्रमाणेच अतिशय प्रामाणिक आणि वास्तववादी विश्लेषण.समविचारी मंडळींनी एखादी वृत वाहिनी सुरू केली तर चांगले होईल.

  • @ravindrajadhav9802
    @ravindrajadhav9802 Před 26 dny +1

    भाऊ धन्यवाद जय श्रीराम

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 Před 27 dny +7

    Namaskar bhau

  • @rajendrashimpi5766
    @rajendrashimpi5766 Před 27 dny +5

    सुंदर विश्लेषण

  • @savitaalane2540
    @savitaalane2540 Před 26 dny +1

    खर भाऊ तुमचे व्याख्यान ऐकत राहावे वाटते

  • @user-bk5hd3lb4m
    @user-bk5hd3lb4m Před 27 dny +2

    जबर्दस्त!

  • @pritamraut3015
    @pritamraut3015 Před 27 dny +1

    Jay shree Ram

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 7 dny

    आता भाऊ, कदम. आपली खरी पत्रिकरिका विसरला आहे, एकेकाळी. हा खरा पत्रकर होता, पण. सध्या. तो आपली पत्र करिका विसरला आहे

  • @geetanikte258
    @geetanikte258 Před 27 dny +2

    Excellent 👍

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před 27 dny +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @smitanaik5399
    @smitanaik5399 Před 24 dny

    भाऊ सही बोलतात त्यांच्या पत्रकारितेला सलाम🙏🙏👌👌

  • @eagle8350
    @eagle8350 Před 27 dny +8

    भाऊ तुमची कमाल आहे। मोदी च्या चुका सुधा योग्य वाटतात। तुम्ही मोदी प्रचार छान करता

    • @ggsawant1
      @ggsawant1 Před 10 dny

      It is not a blind support for Modi via Bhau. Bhau also not supporting Modi’s Mistakes but Bhau is speaking on behalf of the nationalist public. We don’t want the traitor party of India ( Congress ) to come in power to spoil the future of India.
      Congress has already spoiled 50 years of India previously by doing appeasement politics by supporting anti national elements in the absence of Vision for Developed India with Inclusive Sanatani culture. By accepting Slave mentality of copying western culture and destroying Hindu Culture in India. We Hindus were ashamed of their proud culture because of Congress slave culture. Only 5 percent exceptional Hindu people know their Dharma well, 95 percent do not know even basics of Hinduism except celebrating Hindu festivals blindly. This is happened because of the biggest Culprit called Chacha N. Hence we nationalist Hindus will never forgive Congress. Those Hindus who support Congress are not real Hindus but accidental Hindus.

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 Před 26 dny +2

    मोदी मतदारांसमोर पुढील विकास कामाचा अजेंडा ठेवतात, तर विपक्ष फक्त मोदीला हरविणे हाच अजेंडा, मग मतदार कुणाला स्विकारतील.?

  • @mazdock
    @mazdock Před 27 dny +1

    आबा माळकर पडद्यामागे राहिले, हे छान केले. गर्दी नकोच.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 27 dny +4

    👍🏻👍🏻👍🏻👌👌 Excellent 🎉🎉

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 27 dny +5

    🙏🙏🙏

  • @aakankshathorhatte5053
    @aakankshathorhatte5053 Před 21 dnem

    Khupch mast aahe 👌 speech,

  • @pbvajirkar
    @pbvajirkar Před 27 dny +10

    बच्चन खूप उंच नसेल, पण त्याला लंबू हे नाव पडले. याचे कारण त्यांचे तंगड्या लांब असावेत, कदाचित.

  • @vaibhavdhavale8444
    @vaibhavdhavale8444 Před 22 dny

    भाऊंच विश्लेषण आम्हाला खूप आवडतो

  • @ajaykulkarni5205
    @ajaykulkarni5205 Před 27 dny +6

    370 पार याचाच अर्थ जम्मू काश्मीर राज्यातील 370 कलम काढून टाकण्यात आल्या बाबतची आठवण आहे.

  • @pramodghan433
    @pramodghan433 Před 26 dny +1

    Nice . Namaskar.

  • @basavantsundekar2896
    @basavantsundekar2896 Před 27 dny +1

    Tumache agadi barobar aahe

  • @user-ie7mz2gg4x
    @user-ie7mz2gg4x Před 19 dny

    Bhau aple koti koti abhr apnas pranam. Aple Itihascha Baddalche nyan khup Aahe.

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p Před 25 dny

    जीवन खूप अवघड असते, ह्या वयात उदर निर्वाह साठी काय काय करावे लागते

  • @VIJAYKUMARAMIN
    @VIJAYKUMARAMIN Před 26 dny +1

    @भाऊ @प्रभाकर @आबा ..........लास्ट knocking गुद्दा फारच आवडला.

  • @pp_speaks
    @pp_speaks Před 22 dny

    बाकी तोरसेकर अगदी आपल्या मालकावर गेलेत, नुसती आपली मन कि बात दुसऱ्याच ऐकायची तयारीच नाही. कधी कंमेंट बॉक्स चालू ठेऊन विधायक टीका ऐकायची तयारी ठेवा.

  • @shashikulkarni835
    @shashikulkarni835 Před 22 dny

    भाऊ खूप दिवसानंतर कमेंट बॉक्स ओपन केला, खूपच छान वाटले, बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका, कमेंट ऑफ करु नका, भाउ म्हणजे धडक बेधडक ❤

  • @kumkumstriveconsultant5584

    Bhau Torsekar the Great

  • @vilasmane8236
    @vilasmane8236 Před 27 dny +1

    ❤️ 😍 💖

  • @suhastiwari4387
    @suhastiwari4387 Před 26 dny

    Very nice

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 7 dny

    चोराला पाठिंबा देणारा महा पत्रकार हा किती आम्हा हिंदुस्थानला धोकादायक होऊ शकतो, खरा प्रश्र्न आहे,

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před 27 dny +1

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍

  • @user-qy1up6cn9z
    @user-qy1up6cn9z Před 20 dny

    Khupch chan information

  • @user-dilip795
    @user-dilip795 Před 20 dny

    जय श्रीराम

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před 16 dny

    Bhau Toesekar is studious journalist and talks sensibly !

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Před 27 dny +2

    अमिताभ बच्चन उंच वाटतात, कारण त्यांच्या पायांची लांबी जास्त आहे.पायांच्यावरती म्हणजे कमरेपासून खांद्यांपर्यंतची लांबी कमी आहे.

  • @user-xl5dd2ei7r
    @user-xl5dd2ei7r Před 26 dny

    ❤ दग्रेट भाऊ ❤

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 7 dny

    आता भाऊ कदम, ही थोर पत्रकात होऊ शकतो, भाऊ थोर्सकर नाही हा

  • @suhastiwari4387
    @suhastiwari4387 Před 26 dny

    अप्रतिम विश्लेषण

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 Před 26 dny

    भाऊ तोरसेकर साहेब ऊत्तम विश्लेषण, तुम्हीपण अगदी परखड व व सडेतोड विश्लेषण देता. पण आम्हाला त्यावर रिप्लाय करता येत नाही त्याचे वाईट वाटते कारण तुम्ही ते बंदच ठेवले आहे असो.

  • @mr.gamler5249
    @mr.gamler5249 Před 27 dny +2

    Bhau tumhi ekach ek bolta raoo

  • @vasantchavan4875
    @vasantchavan4875 Před 27 dny +2

    भावूना आता कोणी , 15:3आता 15:36 आकडा कसा काढावयाचा हे विचारू नये.

  • @sharvariyargattikar8639
    @sharvariyargattikar8639 Před 27 dny +2

    Bhau👌👌👌👌🙏🙏🙏

  • @nikhilpimpodkar3991
    @nikhilpimpodkar3991 Před 26 dny +1

    मीडिया तर मोदी ची हे मग भीती कोणाला घालत आहे

  • @tablacalture
    @tablacalture Před 19 dny

    . प्रश्न विचारणारा व उत्तरे देणारे दोन्ही मोदी समर्थक ( अनाजीपंत आहेत )

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 Před 26 dny

  • @vijayvidhate6682
    @vijayvidhate6682 Před 27 dny +1

    Great

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 Před 27 dny +1

    Khupach Chan.

  • @sanjayshinde326
    @sanjayshinde326 Před 27 dny +2

    409

  • @RajendraKatariya-yd9kg
    @RajendraKatariya-yd9kg Před 26 dny +2

    भाऊ तुमचे यिडीओ महाराष्ट्रत खेडोपाडी ऐकावयास हवे कारण खेड्यात लोक भा जर पा वर नाराज आहे विडीओ ऐकुन लोकांचे भाजपा वरील गैरसमज बरेचसे दुर होतील भाऊ क्रुपया आपला मोबाईल नंबर देणे मी आपला पेन आहे

  • @prakashsavaikar5819
    @prakashsavaikar5819 Před 27 dny +1

    Excellent…! Really analytical and educative!

  • @riddhiangchekar8717
    @riddhiangchekar8717 Před 26 dny

    Modi ha manus jar 100% konala kalala asel tar to ekmev manus, Bhau Torsekar🙏🙏🙏🙏

  • @perfectmotivationalindia

    भाजप:३९६ एनडीए:४२९
    हा यंदाचा निकाल १००%

  • @chayaikhar6555
    @chayaikhar6555 Před 26 dny

    Modi sir bhot briliant hi sab desh ke liye vote Karo 60 years hnu

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 Před 27 dny +2

    भाऊ भाऊ तुला कोठे नेहू

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 Před 27 dny

    Bhauthjegreat❤❤ 16:28

  • @bhimaavhad7594
    @bhimaavhad7594 Před 26 dny

    भटकती आत्मा? ही पण एक खेळी होती.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Před 26 dny

    दादर मध्यल्या शाळेचं नांव ओरिएंटल हायस्कूल असावं, असं वाटत.

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 7 dny

    आता. याची प्त्राकरिका पाहून. याला. का वेढ्याच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करू नये, हा. तरूण पत्रकारांना प्रश्र्न पडला आहे

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 Před 26 dny +1

    भाऊ तुम्ही विश्लेषक असाल तर आतापासून तुमच्या चॅनलचा चॅटबॉक्स चालू ठेवून बसा,मोदी जसे पत्रकार परीषद घेत नाहीत,त्यांचाच कित्ता तुम्ही चालवता,तुम्ही तेवढे शहाणे आणि बाकी काय मुर्ख समजता काय.लोकांच्या प्रतिक्रिया पण ऐकायला शिका,नाहीतर आयुष्यात लोकांचे ऐकले नाही ही खंत राहुन जाईल.

  • @kirtideep4994
    @kirtideep4994 Před 27 dny +1

    भाऊ तोरसेकरणा सलाम आहे 🙏

  • @neetabhagwat5999
    @neetabhagwat5999 Před 27 dny +2

    % बाबत
    आणि आता 1984 च्या तुलनेत मतदार संख्या पण खूप वाढली आहे
    त्यामुळे त्यावेळी 1% मध्ये जितके मतदार असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आताच्या 1% मध्ये असतील

  • @straightforward5936
    @straightforward5936 Před 19 dny +2

    ज्या दिवशी भाजपा चे सरकार पडेल त्या दिवशी भाऊ आपणास राम मंदिरात जाऊन भजन कीर्तन करावे लागेल हे नक्की , कारण आपले विश्लेषण कमी पण मोदी ची चाटु गीरी जास्त वाटते,राग नका मानू ,पण सत्य आहे ते सांगतोय

    • @jayendra-gawad
      @jayendra-gawad Před 15 dny

      Agdi brobr.. comments mdhe shivya patil mnun comments off krun vdo upload krtat tyanchya channel vr

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Před 27 dny

    धन्यवाद भाऊ...🙏🌹🇮🇳

  • @sadanandpadhye6447
    @sadanandpadhye6447 Před 27 dny +3

    भाऊ मला तुमचे विडिओ खूप आवडते. परंतु एका गोष्ट मला जाणवली की तुमच्या बोलण्यात बरेच वेळा तोच तोच पणा तेच तेच संदर्भ येतो आहेत. उदा. असाबिया ची गोष्ट, तुमच्या पुस्तकंच्या प्रकाशनाची गोष्ट, असे अनेक संदर्भ. राग मनू नका पण जरा विचार करा पटल नाही तर सोडून द्या.

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Před 26 dny

      भाऊंनी आता नवीन संदर्भ द्यावेत नाहीतर तोच तोच पणा भाषाणात आल्यामुळे टाळ्या आणि हशा कमी होतील आपण आचार्य अत्रे चा आदर्श घ्यावं

  • @MaheshVibhute-no9rz
    @MaheshVibhute-no9rz Před 27 dny +1

    भाऊ l❤u