आधुनिक सावित्री जोतिबा l राष्ट्रीय खेळाडू ते PSI स्नेहा खरात-केदारे l अभिमान आणि अभिनंदन

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2023
  • रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट ब व गट क परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
    ⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
    📍 play.google.com/store/apps/de...
    📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
    • यशाचा रयत पॅटर्न #raya...
    📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
    / @rayatprabodhini
    ⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361
    ⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
    धन्यवाद !!
    #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini

Komentáře • 10

  • @rayatprabodhini
    @rayatprabodhini  Před 9 měsíci

    t.me/umeshkudale
    अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा

  • @PramilaGidde
    @PramilaGidde Před 10 měsíci +8

    खूप भारी..होत्या शेवटचा कवितेचे ओळी..कवितेत सांगितल्या प्रमाणे तसा विचार करणे आणि रियालती मधी सतात्यात उतरवणे.. प्रतेकालाच जमत नाही...अभिनंदन त्या ताईचा जोतिबाचं... आणि उमेश सरांच सुद्धा.. कारण पोस्ट कडलेल्याचा सत्कार होतोच पण त्यांचा मागे त्यांना suport करणाऱ्याचा पण तुम्ही सत्कार करताय.. खूप खूप भारी...... अभिनंदन ताई 💐

  • @snehalmemane6870
    @snehalmemane6870 Před 9 měsíci +1

    खूप छान कविता केली सर....
    मला ही ती लागू झाली,
    मी पण स्पर्धा परीक्षा देत आहे लग्नानंतर, माझे Mr. पण मला अशीच साथ देत आहेत,
    त्यांना ही माहिती आहे मी अधिकारी होणारच...
    जशी कविता आहे तसाच आमचा संसार आहे 😍😍

  • @asmitasorate5449
    @asmitasorate5449 Před 10 měsíci +3

    Khup Chan kavita

  • @dhirendevgade5744
    @dhirendevgade5744 Před 10 měsíci +3

    Kup chan

  • @sumitmhetre4085
    @sumitmhetre4085 Před 10 měsíci +2

    Congratulations 🎉🎉

  • @parmeshwarshimple6770
    @parmeshwarshimple6770 Před 10 měsíci +1

    खूप छान गं दिदि ❣️congratulations 💐

  • @kiranthokare-1999
    @kiranthokare-1999 Před 6 měsíci +1

    I am online class student of our academy really umesh sir is great person.... Thank you sir 🙏

  • @dhirendevgade5744
    @dhirendevgade5744 Před 10 měsíci +4

    😢