Bharat Andhale ( पार्ट 3 ) - स्वप्न शून्यातून विश्व. / Program by Ulhas Kotkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2013
  • Bharat Andhale ( पार्ट 3 ) - स्वप्न शून्यातून विश्व. / Program by Ulhas Kotkar
    • Bharat Andhale ( पार्ट... या लिंकवर 'भरत आंधळे' यांच्या भाषणाचा पहिला भाग ( पार्ट 1 ) पहा.
    • भरत आंधळे / Bharat And... या लिंकवर 'भरत आंधळे' यांच्या भाषणाचे सर्व भाग पहा.
    या लिंकवर 'भरत आंधळे' यांची संपूर्ण भाषण पहा.
    ----------------------------------
    स्वप्न शून्यातून विश्व.
    उत्सव स्वप्नांचा. ज्यांच्या हाती शून्य होते … जिद्द, निर्धार, मेहनत, संघर्ष, प्रेरणा, पराक्रम जिथे एकवटतो अशा कर्तुत्ववान व्यक्तीशी ओळख, त्यांच्याशी सवांद व त्यांचे अनुभवाचे बोल.
    'उल्हास कोटकर' यांचा .... ध्यास स्वप्नांचा. ( कारण, नवीन रोल मॉडेल्स हवी आहेत. )
    स्वप्नांमद्धे खूप मोठी ताकद असते. माणसाच्या रोजच्या जगण्यामध्ये मोठे बदल घडविण्याची क्षमता स्वप्नांमद्धे असते. जगात मोठे बदल करायला स्वप्नेच कारणीभूत ठरतात. याच स्वप्नांसाठी आपल्या मनाला उभारी देणारा, जिद्द, निर्धार,प्रेरणा जागवणारा, प्रयत्न करा स्वप्ने पूर्ण होतात हा आत्मविश्वास देणारे अनेक उपक्रम 'उल्हास कोटकर' यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले आहेत. जग बदलु पाहणारी नवी रोल मॉडेल्स लोकांसमोर यायला हवीत या हेतूने उल्हास कोटकर कार्यरत आहेत.
    ----------------------------------
    उल्हास कोटकर संपर्क :
    Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
    'उल्हास कोटकर' यांच्या CZcams चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
    / kotkarulhas
    Facebook Profile 1 - / ulhaas.kotkar
    Facebook Profile 2 - / ulhas.kotkar.77
    ----------------------------------
    Facebook Page - / ulhaskotkar
    Instagram - / kotkar_ulhas
    Twitter - / ulhaaskotkar
    Linkedin - / ulhaskotkar
    ----------------------------------
    Blog - ulhaskotkar.blogspot.com/
    Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/
    Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy
    Website: - ulhaskotkar.com/
    ----------------------------------
    IG TV - / channel
    Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682...
    Vimeo - vimeo.com/ulhaas
    ----------------------------------
    #TalksMarathi #MarathiInspirational #MarathiMotivational #BharatAndhale #UlhasKotkar

Komentáře • 605

  • @UlhaasKotkar
    @UlhaasKotkar  Před 3 lety +41

    उल्हास कोटकर संपर्क :

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Před 5 lety +274

    ईतक्या चांगल्या पोस्ट ला पोहचलया नंतर ही आपले पाय जमिनीवर आहेत your speech is very motivated you are great sir

  • @aniketupare8369
    @aniketupare8369 Před 3 lety +9

    "गरुडझेप' वाचल्यानंतर खरचं डोळ्यात पाणी आलं राव माझ्या

  • @rajeshnagargoje7217
    @rajeshnagargoje7217 Před 4 lety +75

    माझी प्रेरणा ,माझे आदर्शस्थान सन्मानीय भरत आधंळे सर iam proud of you .......

  • @pritamwagh5691
    @pritamwagh5691 Před 5 lety +201

    मनाला लागलं बर का भाषण ऐकून🙂

  • @vitthalnaubote619
    @vitthalnaubote619 Před 5 lety +103

    सर तुम्ही खुपच संघर्ष केलात त्याबद्दल तुमच मुनस्वी अभिनंदन 💐💐💐

  • @kamalkulat6804
    @kamalkulat6804 Před 3 lety +6

    भरत आंधळेसर आपले विचार तरूणांना प्रेरणादायी आहेत .

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t Před 3 lety +6

    अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ महाराज🌏🌏💪♥️♥️💪💪🌏🌏🌍🌍💯💯🌏💪💪♥️♥️💪🏿🙏👮💓🙏🙏🙏🙏♥️♥️💪💪♥️♥️💪🏿💪🏿💪🏿💪🏿💪🏿♥️♥️♥️♥️💪🏿💪🏿💪🏿💪🏿💪🏿💪🏿💪🏿💪🏿♥️♥️🌎🚩🚩🚩🌎🌎🌺🌺🌺🌺🌺🌺🙏👍♥️💯

  • @rekhadeokar7543
    @rekhadeokar7543 Před 5 lety +75

    Khup chan sir. Mpsc/ Upsc cha mulansathii tr khupch motivational speech ahe he.

  • @kunalpatil7032
    @kunalpatil7032 Před 4 lety +21

    #अपयश

  • @kunalsonwane4200
    @kunalsonwane4200 Před 5 lety +271

    भरत आंधळे: एक थक्क करणारा प्रवास

  • @krantidarwdkar9809
    @krantidarwdkar9809 Před rokem +2

    सर तूमचे विचार खूप छान आहेत 👍👍

  • @BOSSBOSS-xr5of
    @BOSSBOSS-xr5of Před 4 lety +41

    भारत सरकारने आंधळे साहेबांना राज्यपाल करावे।।।।।।। आंधळे साहेब खरे समाज्यासाठी कष्ट घेणारे।।।

  • @vishugawhare8024
    @vishugawhare8024 Před 4 lety +8

    सर 🙏

  • @vijayfugare3787
    @vijayfugare3787 Před 6 lety +22

    Sir great.

  • @Aakash8739
    @Aakash8739 Před 3 lety +4

    खरच शून्यातून विश्व निर्माण केलं । very inspirational 👍👌👌👌

  • @UlhaasKotkar
    @UlhaasKotkar  Před 4 lety +6

    'उल्हास कोटकर' यांचा .... ध्यास स्वप्नांचा. ( कारण, नवीन रोल मॉडेल्स हवी आहेत. )

  • @bhagwanpuri7084
    @bhagwanpuri7084 Před 3 lety +2

    अंधाळे सर खरच...! तुमचा संघर्ष पाहून " अशक्य " या शब्दाचा अर्थ समजला. खुप खुप धन्यवाद सर. तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏

  • @rajgaikwad5961
    @rajgaikwad5961 Před 3 lety +1

    Asha bhashna mule khup lokanch vatol zal

  • @sachingavali184
    @sachingavali184 Před 3 lety +1

    प्रेरणादायी........सर..पुन्हा एक वेळेस तयारिला..🌹🌼