Video není dostupné.
Omlouváme se.

शरीर मनाला कधीच आजारी पडू न देणारे नियम,

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2020
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...
    जगातील सर्वात भारी मोटीव्हेशनल व्हिडिओ
    • जगातील सर्वात भारी मोट...
    कोरोनासहीत सर्व विषाणुजन्य आजार ३ दिवसात दुर करणारा सर्वात पावरफुल उपाय
    • सर्व विषाणुजन्य साथीचे...

Komentáře • 242

  • @nitinhanwate7603
    @nitinhanwate7603 Před 3 lety +34

    जय गुरुदेव 🙏💐😊
    एक एक शब्द किती अनमोल आहे . शिंपल्यात जसा मोती असतो त्या मोत्यापरी जीवनाला मौल्यवान बनवणारे .
    ग्रेट , ग्रेट माऊलीजी 🙏 तुमच्या वाणीतून प्रत्येक शब्द हा अमृताधारा बनून बाहेर पडतो . त्या प्रत्येक शब्दात तळमळ आहे . समाजाचे , मानवजातीचे कल्याण होण्याची 🙏
    कष्ठातुन मिळालेली भाकर आणि त्या कष्ठातुन झालेला व्यायाम आपल्याला कधीच आजारी पडू देत नाही 🙏🙏🙏🙏

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 Před 3 měsíci

      गुरु देवा तुमच्या मुखातून अमृत धारा ऐकून मी आपादमसतक न्हाऊन निघाले किती तळमळीने सांगतात जय गुरु माऊली 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @jaywaghmare4073
    @jaywaghmare4073 Před 3 lety +54

    विनाकारण गंभीर रहण्यापेक्षा
    विनाकारण आनंदी रहा.
    खुपच सुंदर वाक्य🙌🙌🙌

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 Před 3 lety +25

    जय गुरुदेव माऊलीजी 🌹😊🙏
    *ज्ञानयोगाचे सत्संग दररोज वेळ काढून ऐकल्यास हे नियम आपोआप पाळले जातात व शरीर आणि मन सकारात्मक कृतीमध्ये राहते.* खूप खुप सुंदर सत्संग सुंदर 💓👌👏💐

  • @narayanmunde5954
    @narayanmunde5954 Před 3 lety +34

    आहार , विचार , कष्ट , सकारात्मक सोबती , जाणीव ठेवणे , विनाकारण हसत राहणे , रात्री टि०ही पाहू नये , रात्री परमेश्वराचे आभार मानून झोपा या गोष्टी केल्यास निश्चीत जीवनात बदलेल धन्यवाद माऊली जी .जय गुरूदेव

  • @shridharpatil3387
    @shridharpatil3387 Před 3 lety +10

    जय गुरुदेव माऊलीजी..🙏🙏
    तुम्ही आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून आम्हाला सर्व आजार दुखणे आणि व्याधिंपासून मुक्त करुन आनंदाच्या मार्गावर आणलेच आहे. आज पुन्हा या सात नियमांची त्यात भर पडली. आम्ही यांचे नक्की पालन करनार.

  • @anujajagtap3215
    @anujajagtap3215 Před 3 lety +24

    यससससससससस माऊली💐🌞🙏नेहमी दिवस ज्ञानयोगासह असा 🤣😁😄😃😆😃😀😂 सुरवात होतो..खुप छान नियम😇😊☺
    जय गुरूदेव माऊली🌞 💐🌷🌻🌼🌸🌺

  • @videobymaheshgirambeed.181

    माऊलीजी कितीच विचारपूर्वक,अप्रतीम छान माहिती सांगीतली आहे तुम्ही.
    मानाचा मुजरा तुमच्या या सतेज बुद्धीमत्तेला

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 Před 3 lety +15

    हे सात नियम आणि त्याबरोबरच आपले शिबीर परमानंद आहे. आम्हाला आयुष्यात प्रत्येक क्षणात आनंद अनुभवायला मिळाला फक्त आणि फक्त ज्ञानयोगामुळे.
    स्वयंपाक करताना आणि जेवताना मनात असलेला भाव सर्वात महत्वाचा.🙏

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 Před 3 lety +5

    जय गुरुदेव. आनंदी जीवनाचे 7 मार्ग आज माऊलीजींनी सांगितले. मी नक्कीच याचा वापर रोज करणार आहे. आणि माझं जीवन अधिकाधिक सकारात्मक बनवणार आहे. खुप खुप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम 😊😊😊

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 Před 3 lety +4

    *जय गुरुदेव माऊलीजी*
    *आपण सांगितलेले हे सर्व नियम माझ्या जीवनात मी आचरणात १००% आणत आहे*
    *१)हसत हसत उठतो*
    *२)आहार प्रसाद व कृतज्ञता व्यक्त करूनच घेतो*
    *३)माझे मित्र सुद्धा सर्व ज्ञानयोगीच आहेत*
    *आणि पुढील सर्वच नियम आपणच* *आमच्यात रुजवले*
    *खुप छान सत्संग आहे, हे नियम म्हणजे* *जीवन बदलणारे नियम आहेत*

  • @shailajadabholkar8732
    @shailajadabholkar8732 Před 3 lety +6

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻🙏🏻
    खूप छान सत्संग माऊलीजी ..
    ऐकून मनाची मरगळ जाऊन मन प्रसन्न झाले.
    धन्यवाद ..🙏🏻

  • @sunitakarpe9700
    @sunitakarpe9700 Před 2 lety +1

    जय गुरुदेव ! 💐 माऊलीजी

  • @jaipuranik5416
    @jaipuranik5416 Před 3 lety +15

    Fantastic and inspirational speech .
    Simple language high teaching ..

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 Před 3 lety +9

    जय गुरुदेव माऊलीजी...🙏🏻
    *शरीर मनाला कधीच आजारी पडू न देणारे ७ नियम ऐकले, किती तळमळीने सांगता माऊलीजी खरच...👏🏻*
    यासाठी वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही कारण आपण जे करतो ते आनंदाने आणि सकारात्मक विचारातून केले की ते आपोआप होत सगळं...😅
    *ज्ञानयोगाचे शिबिर झाले तेव्हापासून तर आनंदी, ऊत्साही आणि सकारात्मकातून हे सगळं आपल्यकडून बरोबर घडत आहे...👏🏻👍🏻👌🏻*
    धन्यवाद माऊलीजी आम्ही ज्ञानयोगाचे साधक आहोंत....👍🏻👏🏻😇

  • @user-gw8th9fw5m
    @user-gw8th9fw5m Před 3 lety +2

    जय गुरुदेव माऊलीजी.
    हे सात नियम खरच आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी लाखमोलाचे आहेत.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी.

  • @krushnamantri7884
    @krushnamantri7884 Před 3 lety +24

    Priceless knowledge
    Your words are energy for us

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre3199 Před 3 lety +4

    जय गुरुदेव माउलीजी
    खूप सुंदर विडिओ. तुम्ही जीवन किती सुंदर बनवले आहे आमचे. प्रत्येक दिवस किती आनंदात जातो. कोटी कोटी प्रणाम माउलीजी आणि खूप खूप धन्यवाद 👏👏😍😍😃😃

  • @rupalikardiley3896
    @rupalikardiley3896 Před 3 lety +10

    Kharch mauli ji kiti mnapasun sangta mi roj ektey tyanchey satsang kup chan 👌🏻 jay gurudev 🙏 😊

  • @gondiaorc6448
    @gondiaorc6448 Před 2 lety

    खुपच सकारात्मक ऊर्जा सत्संग

  • @user-be9gd7hz4u
    @user-be9gd7hz4u Před 3 lety +4

    जीवन जीने की 7 विधियाँ मैं हर दिन इसका इस्तेमाल जरूर करूंगा। और यह मेरे जीवन को अधिक से अधिक सकारात्मक बनाने जा रहा है।

  • @nishigandhashete3142
    @nishigandhashete3142 Před 3 lety +2

    खुप छान सत्संग माऊली जी...अचार विचार आणि आहार जर सकारात्मक असेल तर शरीर नक्कीच निरोगी राहील...

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Před 3 lety

    जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती तळमळीने ज्ञान दिले आहे जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺💐💐💐💐💐होय माऊलीजी

  • @pratikshak8469
    @pratikshak8469 Před 2 lety

    बरोबर आहे माऊली 👏👏👏

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 Před 3 lety +1

    आनंददायी जीवनाचा खरा मुलमंत्र म्हणजे ज्ञानयोग... धन्यवाद माऊलीजी . जय गुरुदेव माऊलीजी.

  • @shahajipankhe6467
    @shahajipankhe6467 Před 2 lety +1

    या सात गोष्टी मुळे आम्हांला चांगला उपयोग झाला

  • @anitabagul6933
    @anitabagul6933 Před 3 lety +1

    🙏तुमच्या
    जवळ अगाध ज्ञान आहे माउली जी आम्हाला ते ज्ञान भर भरून वाटताहेत आमच्या जवळज्ञान घेण्यासाठी पात्र स्वच्छ आणि मोठं पाहिजे तुमची लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ची तळमळ आणि धडपड बघून आम्ही जरुर पात्र स्वच्छ आणि मोठं करूं तुमचा आशिर्वाद हवा आणि तो आहेच मी 7 नियमांचे पालन नक्की करेन अमलात आणेन 🙏🙏🙏👍👍👍🎉🎉🎉😂😀😂

  • @kaivalyabhavthankar3851
    @kaivalyabhavthankar3851 Před 3 lety +10

    माऊली जी खूप सुंदर सत्संग आहे...😀
    तुमच्या प्रत्येक सत्संगतून नवा उल्हास निर्माण होतो.
    मी या ७ नियमांचे पालन नक्की करेल
    जय गुरदेव

  • @shubhamsuryavanshi5754

    जय गुरू माऊली

  • @deepakjagtap2207
    @deepakjagtap2207 Před 3 lety +18

    धन्यवाद मऊलीजी... हे सात नियम मी नियमितपणे follow करेन...

  • @user-he2ve4ms5y
    @user-he2ve4ms5y Před 3 lety

    *राम कृष्ण हरी माऊली*
    *खरच आपण दिलेले हे सर्व नियम*
    *मनुष्य प्राण्यांचे जगणं अजून आनंदी व सुखकारक करण्यास मदत होईल*
    *हे नियम वापरून मी माझे जीवन नक्कीच असे बनवणार*

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 Před rokem

    🙏🏼🌹 जय गुरुदेव माऊलीजी🌹🙏🏼

  • @ramdhage3692
    @ramdhage3692 Před 3 lety +1

    खुप अनमोल असे हे सात नियम आहेत.
    माहित नाही काय केले आम्ही पुण्य;
    माऊलीजीं चे ज्ञान मिळुन झालो आम्ही धन्य.
    😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 Před 3 lety +4

    Really awesome and inspirational

  • @anujamishra9379
    @anujamishra9379 Před 3 lety

    जय शिवराय
    आपण दिलेल्या मार्गाने मी तर चालतच आहे
    मला फार बरं वाटतं,माऊलीजी आपण वरील सत्संग मध्ये माझ्या राजांचे जीवन चरित्र सांगितले मनाला फार छान वाटले
    मी देखील तसेच वागतोय माऊलीजी
    आपले आभार

  • @surajnarke8112
    @surajnarke8112 Před 3 lety +1

    जय गुरुदेव
    माऊलीजींचे सत्संग पहाताना आत्मविश्वास निर्माण होतो.
    चैतन्य वनातील निवासी शिबीराची आठवण आली.

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 Před 18 dny

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @adv.sanjaywagh5657
    @adv.sanjaywagh5657 Před 3 lety +1

    7 The rules are very good
    Maulijee

  • @mangeshjoshi8374
    @mangeshjoshi8374 Před 3 lety +1

    माउलीजी नी सांगितलेले हे नियम अगदी सहजपणे रोज पाळले जात आहेत. सर्वानी हे नियम पाळले तर जीवन खूप सुंदर होतं, मी अनुभवते आहे. जय गुरुदेव (ज्योती जोशी )

  • @maulijee
    @maulijee Před 3 lety +2

    छान आहे.
    आवडला हा व्हिडियो .

  • @vilasmaske8467
    @vilasmaske8467 Před 3 lety

    खुपच सोप्या भाषेत सागतात आपण माऊलीजी
    7 ही नियम खुपच भारी

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 Před 3 lety +3

    तुमची खासियत ही आहे की तुम्ही आम्हाला कर्मकांडात अडकवत नाहीत.
    तुम्ही आम्हाला आत्मपरीक्षण करायला लावता.
    आम्हाला स्वतःत परिवर्तन करायला लावणारी आमची माऊली आमची खरी मार्गदर्शक आहे.

    • @bharatipatole1340
      @bharatipatole1340 Před 3 lety

      🙏🙏🙏🙏🙏गुरु माऊली 🌹🌹🌹👌👌👌

  • @shailadongare9066
    @shailadongare9066 Před 3 lety

    धन्यवाद गुरु माऊली खुप सुंदर विचार आयुष्य बदलून टाकणारे आनंद देणारेविचार धन्यवाद

  • @gangadhardhanve8806
    @gangadhardhanve8806 Před 3 lety

    🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
    😀आनंदी,
    🧎🏻सुखी,
    😌समाधानी, जीवन जगण्याचे दैनंदिन व्यवहारातील अगदी साधे आणि सोपे नियम आहेत माऊलीजी.
    🏹या नियमानुसार दररोज आचरण केले तर आजरी तर पडणार नाहीच; पण कोणत्याही प्रकारची कमी जाणवणार नाही. सदा-हसतमुख, आनंदी, सदा-सुखी असे जीवन होईल.
    🌴🌳 *ज्ञानयोग* 🌳🌴
    असा कल्पवृक्ष आहे की याच्या छत्रछायेखाली जो कोणी येईल व *ज्ञानयोगा* चे मनापासून आचरण करेल त्याच्यावर
    🌳 👁️ *ज्ञानयोगाची कृपादृष्टी* राहील. व माऊली आपले आशिर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहून त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
    🌳 जय गुरुदेव 🌳

  • @sakhupatil6132
    @sakhupatil6132 Před 3 lety

    Jay gurudev maulijee

  • @drshravanimirajkar1652
    @drshravanimirajkar1652 Před 3 lety +7

    Your simplicity adds more pure energy in your words

  • @suvarnawandhare6686
    @suvarnawandhare6686 Před 3 lety

    खुप सुंदर विचार सांगता माऊलीजी भरकटलेलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं तुमचे अनमोल विचार ऐकायला माझे भाग्य समजते. जय गुरुदेव माऊलीजी

  • @prakashmane8595
    @prakashmane8595 Před 3 lety

    सुंदर आदर्शच विचार व मार्ग दर्शन करता सर्वांचे मनापासून आभार मानतो माने प्रकाश ठाणे

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před rokem

    Very nice 7 point 🙏👍

  • @kalpanakhare6249
    @kalpanakhare6249 Před 3 lety

    अतिशय साध्या,सोप्या शब्दांत तू अतिशय मौल्यवान गोष्टी छान उदाहरणे देऊन सांगितल्यास.तुझ्यासारखे तरुण जर सारे बनतील,तर आपला देश खरंच तरुणांचा आहे असे अभिमानाने म्हणता येईल.

  • @omkarpatil271
    @omkarpatil271 Před 3 lety

    खूप सुंदर

  • @user-qb6vl6my7w
    @user-qb6vl6my7w Před 3 lety +1

    अप्रतिम सत्संग आहे

  • @samiyakazi6667
    @samiyakazi6667 Před 3 lety

    Very nice sir

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 Před 3 lety

    माउली तुमच्या सल्ला म्हणजे मानवाला सत्य माहीती धन्यवाद

  • @keshasalunkhe2000
    @keshasalunkhe2000 Před 3 lety

    खुप छान

  • @santoshjaikar3420
    @santoshjaikar3420 Před 3 lety +4

    Lifes basic rules.
    Thank you

  • @rajeshbhosalepatil1541

    Very nice

  • @sstotala
    @sstotala Před 3 lety +2

    Really, khup easy ahe Norogi ani Anandi rahne, only 7 point to do, jaigudev 💐🙏🏻

  • @jankiramsatao607
    @jankiramsatao607 Před 3 lety

    छान सात नियम मन आनंदी व शरीर स्वस्थ राहील धन्यवाद माऊली🙏🌹🙌🌹

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 Před 2 lety

    जय गुरुदेव

  • @ramdhage3692
    @ramdhage3692 Před 3 lety +5

    सकाळची सुरवात हसत आनंदाने.
    पहिला विचार दिवसभर असतो.

  • @shivajijadhav4951
    @shivajijadhav4951 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे सर आपण.

  • @madhukarpawal1438
    @madhukarpawal1438 Před 3 lety

    Jay gurudev

  • @ashokmore2807
    @ashokmore2807 Před 3 lety

    🌹 जय गुरुदेव 🌹 अप्रतिम संग माऊलीजी आपण सांगितलेले ७ नियम शरीर व मनाला कधीच आजारी पडू न देण्यासाठी परत परत आयकून वरील ७ नियम आमचा स्वभाव बनेल असा प्रयत्न करू. जय गुरुदेव माऊलीजी.......👣💐👏👏👏

  • @pradeepjoshi202
    @pradeepjoshi202 Před 3 lety

    Waa Mauli waa khup chhan

  • @sharayusirnicevideomanjrek8395

    छान

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 Před 3 lety

    Kiti sundar explain kele..
    Great..

  • @anitadeshmukh5396
    @anitadeshmukh5396 Před 3 lety

    अतिशय सुंदर देशमुख लक्ष्मण भगवानराव मु.पो.पाटोदा जि.बीड

  • @asavarijadhav5120
    @asavarijadhav5120 Před 3 lety

    खुप सुंदर सांगितले माऊली जी
    जय गुरुदेव 🙏

  • @minakshigaikwad8404
    @minakshigaikwad8404 Před 3 lety

    तुम्ही जे सात नियम सांगितले सर अतिशय सुंदर पध्दतीने समजावून सांगितल्या बद्यल तुमचे खूप खूप आभारी आहे

  • @malatipatil6995
    @malatipatil6995 Před 3 lety

    जय गुरुदेव अनमोल विचार वाणी.

  • @shridharpatil3387
    @shridharpatil3387 Před 3 lety +1

    जय हो..😀😀😀
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी
    येसस 100% पालन करनार

  • @sanjaykorde9295
    @sanjaykorde9295 Před 3 lety +1

    Dnyanyog shibir karun jivan sundar zale ahe .

  • @pradnya2628
    @pradnya2628 Před 3 lety

    नक्कीच अनमोल अशी वाट तुम्ही दिल माऊलीजी🙏🙏🙏

  • @user-co3ut4np2o
    @user-co3ut4np2o Před 3 lety +5

    सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होते तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
    पाणी आलं. तेव्हा शिवा काशीद यांनी महाराजांना
    विचारलं.,
    *"महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू?"*
    तेव्हा महाराज म्हणाले "शिवा तू हा पोशाख परीधान केला आहेस., याचं बक्षीस काय मिळणार माहीत आहे तुला?
    शिवा काशिद म्हणाले, " होय राजे मला माहीत आहे, शत्रूच्या वेढ्यात गेल्यावर शत्रू मला खतम करणार आहे, पण शत्रू मला मारताना शिवा काशिद म्हणून मला मारणार नाही, तर शिवाजी महाराज म्हणून मला मरायची संधी मिळत्येय राजे. ही संधी सोडीन मी ???
    " सात जन्माची पुण्याई म्हणून शिवाजी महाराज म्हणून मरतोय ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय.,,
    🙏🚩 किती सामर्थ्य आणि त्याग होता शिवा काशिद यांच्या बोलण्यात, एक दिवसासाठी राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत आपल्या प्राणाची आहुती देणारे वीर शिवा काशीद यांना मानाचा मुजरा.
    *👉नेहमी सकारात्मक बोलणार्या मित्रांच्या सोबत रहा...👌👌*
    🚩
    #जय शिवराय🙏
    🚩

  • @rameshwarantarkar5202
    @rameshwarantarkar5202 Před 3 lety

    Jai Gurudev Maulijee
    Khupch chhan Maulijee 🙏🙏

  • @akshaysisode6426
    @akshaysisode6426 Před 3 lety

    माऊली जी जय गुरूदेव

  • @panditkulkarni8325
    @panditkulkarni8325 Před 3 lety

    Very much great Mauli

  • @santoshmali4585
    @santoshmali4585 Před 3 lety

    Khup chan mauliji

  • @ramdhage3692
    @ramdhage3692 Před 3 lety

    खुप खुप धन्यवाद माऊलीजी

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 Před 2 lety

    Nice

  • @ganeshjadhav9868
    @ganeshjadhav9868 Před 3 lety

    Mast

  • @vijaykothimbire8574
    @vijaykothimbire8574 Před 3 lety

    फारच छान,आभारी आहे.

  • @minooamroliwalla9287
    @minooamroliwalla9287 Před 3 lety

    अतिशय सुंदर

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Před 3 lety

    जय गुरदेव, ७ ही विचार अनमोल आहेत.

  • @sarikagulajkar8100
    @sarikagulajkar8100 Před 3 lety

    Khoupch sundar mauliji jay gurudev 👌👌👌🙏🙏🙏

  • @malatikute7562
    @malatikute7562 Před 3 lety

    Very nice thoughts about life

  • @latikashinde8981
    @latikashinde8981 Před 3 lety

    जय गुरू देव खुप छान सुंदर व योग्य आहे मला पटले आहे

  • @nidhipatel748
    @nidhipatel748 Před 3 lety

    Atisundar

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 Před 3 lety

    जय गुरु देव माऊलीजी

  • @poojamane1172
    @poojamane1172 Před 3 lety

    Thanks you Mauli tumacha vichar khup chan ani god aahat

  • @poojamankar
    @poojamankar Před 3 lety

    Kiti chan vichaar maulijee... Shri swami

  • @jaywaghmare4073
    @jaywaghmare4073 Před 3 lety

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @SSZ12
    @SSZ12 Před 3 lety

    जय गुरुदेव माऊलीजी. धन्यवाद

  • @baliramshikare8949
    @baliramshikare8949 Před 3 lety

    फ़ार सुंदर

  • @vinitadhuri2831
    @vinitadhuri2831 Před 3 lety

    Jai Gurudev Mauliji.🙏🙏 Very nice.

  • @lokeshjondhale4726
    @lokeshjondhale4726 Před 3 lety +5

    साधे सोपे नियम आहेत.
    पण जीवनाला घडवण्याची क्षमता आहे यामध्ये.

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 Před 3 lety +1

    Simple and easy to understand..

  • @Tupe-wd5wl
    @Tupe-wd5wl Před 3 lety

    जय गुरुदेव माऊली

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 Před 2 lety

    Chan

  • @vijaychakote9074
    @vijaychakote9074 Před 3 lety

    Very nice and helpful vodeo