खुप मोठ्या प्राॅब्लेम मधुन बाहेर कसे यायचे? Easy way to overcome problems,

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

Komentáře • 873

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 Před 4 lety +7

    हम सब है ताले....
    माऊलीजी तुम ही हो हमारे
    उस ताले की चावी.😇

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 Před 4 lety +4

    आयुष्यातून सर्व प्रोब्लेमस हा सत्संग ऐकताच निघून गेल्यासारखे वाटत आहेत.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी

  • @rajpaljadhav4380
    @rajpaljadhav4380 Před 3 lety +1

    जय गुरुदेव माऊली जी!
    सतसंग दोन वेळा ऐकून झालं मन भारावून गेलो डोळे पाणावले यातून निर्णय, मार्ग, आनंद, सोबत ज्ञानयोग आणि शेवटी मायेचं सदभावना या सर्वांची अनुभूती आली.

  • @vbpawar31
    @vbpawar31 Před 4 lety +1

    सत्संग ऐकून मन एकदम गहिवरून आले, धन्यवाद माऊली जी तुम्ही सोबतच आहात हे ऐकून मन प्रसन्न झाले, धन्यवाद माऊली जी खुप छान संत्सग आहे

  • @maheshmethepatil6439
    @maheshmethepatil6439 Před 2 lety +1

    माऊली जी जय गुरुदेव
    अतिशय सुरेख विमोचन
    धन्यवाद

  • @poojadhavale501
    @poojadhavale501 Před 3 lety +2

    Mi khup lucky aaahe.. maji life mdhe khup changes aale tumchya sastn mule ...thanks you so much😊❤️✨
    He jr aadhi join kele aste tr past mdhe chuka kelya natya life mdhe..
    20 age mdhe real meaning smjle mla majya life che tumchyamule 🙏🙏

  • @anilbagadi1757
    @anilbagadi1757 Před 3 lety +2

    सत्संग ऐकून मनाला खूप शांती मिळाली जय गुरुदेव

  • @aaryaambekarclass-2c465
    @aaryaambekarclass-2c465 Před 3 lety +1

    सत्संग एकूण खूप खूप आंनद झाला व थांबा, पहा व चला ही यशाची चाबी प्राप्त झाली...💐💐💐

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 Před 4 lety +8

    🙏 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌹
    *खूप सुंदर सत्संग. आपल्या सत्संगातील विचारातूनच दररोज जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी व संकटाला संयमाने व धीराने शांत राहून कसे सामोरे जायचे हे शिकायला मिळत असल्यामुळे प्रत्येक लहान-मोठ्या अडचणी सहज पार होतात असा अनुभव येत आहे.*

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 Před 4 lety +16

    *Dhup thi nasib me*
    *To Dhup me liya hai dam*
    *Chandani mili to ham*
    *Chandani me so liye*
    *Kya baat hai maulijee*

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 Před 2 lety

    Mauli khup khup dhanyavad! Aapnas dandwat pranam! Lavkarach eeshwarachya krupene aaple darshan hoeel.

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 Před 4 lety

    जय गुरुदेव माऊलीजी...
    आम्ही सोबत फेसबुक वर संत्संग पाहिला आणि प्रत्त्येक क्षणात सोबत होतो ....थांबा बघा आणि जा हे छान मुलमंत्र दिले तुम्ही खूप छान सांगितले.. कितीही प्राॅब्लेम आले तर हे तीन मुलमंत्र जर वापरला तर सगळ सोप होऊन जाईल... प्रत्त्येक संत्संगातून काहीतरी नवीन शिकायला मिळत असते...
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी....

  • @sharadsagave9433
    @sharadsagave9433 Před rokem

    Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏
    Yes I will follow troffic signal as
    STOP
    LOOK
    GO👍🙏

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 Před 4 lety +1

    जय गुरूदेव माऊली जी
    थांबा ..पहा...जा..
    हे जीवनाचं त्रिसूत्र आहे. ज्याला कळलं तो जीवनात सफल झाल्याशिवाय राहणार नाही
    माऊली आपण वेळेवर धावून येतात आणि त्यामुळे आलेल्या संकटावर मात करता येते.
    माऊली आपण आमच्या सोबत आहात तोवर आम्हाला काळजी नाही..👌👍💐💐💐💐

  • @laxmanshinde402
    @laxmanshinde402 Před 3 lety

    जय गुरुदेव माऊली जी.... माऊली जी मला आपला सत्संग ऐकुन खूप समाधानी वाटते. मला तुम्हाला भेटण्याची खूप ईच्छा आहे. मी आपले सत्संग दररोज न चुकता युट्युब वर बघतो. जय गुरुदेव माऊली जी

  • @ravikumarkachare9775
    @ravikumarkachare9775 Před 4 lety +1

    सत्संग पाहत असतानाच मन त्या पाण्यासारखे निश्चल व शांत झाले. जय गुरुदेव

  • @sunitakarpe9700
    @sunitakarpe9700 Před 2 lety

    धन्यवाद माऊलीजी

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Před 3 lety

    जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप धन्यवाद अगदी बरोबर थांबा पाहा 🌺🙏🌺

  • @jagdishpatil4514
    @jagdishpatil4514 Před 4 lety

    जय गुरुदेव माऊली जी

  • @pravinvartak5408
    @pravinvartak5408 Před 3 lety

    व्यापार प्रॉब्लेम काम धंदा फार स्लो आहे त्यामुळे पैशाची देवाण-घेवाण तसेच बँकेचे कर्ज फेडणे फार अवघड झाले आहे त्यामुळे नेहमी टेन्शन मध्ये राहावे लागते जय गुरुदेव

  • @santoshmhatre7043
    @santoshmhatre7043 Před 3 lety +1

    जय गुरुदेव खूप छान

  • @ganeshlabde1001
    @ganeshlabde1001 Před rokem

    i got confidence maulijee...thanks

  • @udaytribhuvan192
    @udaytribhuvan192 Před 2 lety

    खुप छान माऊली

  • @Aarohidrawingandotheractivity

    जिवनाचि खरि त्रिसूत्री *stop wait and proceed* जिवनात नुसते यशस्वी च नाही तर संपूर्ण जिवन जगण्याची कला खुप च छान वाटलं माऊली जी सत्संग ऐकून जय गुरुदेव 🙏🙏

  • @swatijadhav8606
    @swatijadhav8606 Před 3 lety

    Yes माऊली

  • @snehalborkar8438
    @snehalborkar8438 Před 2 lety

    khup chhan satsang ahe mauliji khrch problem mdhun nighayla mdt krnara vedio

  • @shrikantdevardekar8425

    अप्रतिम सुंदर विचार

  • @sudarshanbare5943
    @sudarshanbare5943 Před 4 lety

    aapala satsang yeikun khup shant aanandi samadhani relax fill hot ahe mauliji kiti sunder ahe satsang . yeikat ch rahavas vatat hot gnyayogache sadhak aslymule kharach kahich bhiti vatat nahi man agadi shant ani shtir ahe. 😊jai gurudev 🙏

  • @alaknandanande2734
    @alaknandanande2734 Před 4 lety +1

    Yes mauliji...nakki ch mi thambel pahil v nanter jail..problems la sodun , aata ekun chhan vatatei, dole bharun aalei, dhyanyog mazhya sobat aahe..jai gurudev maulji..

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před 3 lety

    एस माऊली बरोबर

  • @shrikantgawde9845
    @shrikantgawde9845 Před 3 lety

    माऊली या विडियो ला दिस्टर्बन येत आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकां पर्यंत पोहोचू शकत नाही.🙏 जय गुरुदेव 🙏

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 Před 7 měsíci

    Jay gurudev mauli ji 🙏🙏

  • @pravinvartak5408
    @pravinvartak5408 Před 3 lety

    गुरुजी मार्ग सापडला जय गुरुदेव

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před 3 lety

    एस माऊली

  • @SachinNandurkarVlogs
    @SachinNandurkarVlogs Před 4 lety +2

    माऊलीजी सत्संग मुळे मोठ्या मोठ्या संकटांना हसत हसत सामोरे जाण्याची प्रेरणा मिळत आहे. या स्थितीला ज्ञनयोगाची उर्जा, सत्संग आणि माऊलीजींचे शुभ आशिर्वाद माझ्या साठी खुप महत्वाचे ठरत आहे.
    खुप खुप धन्यवाद देवा 🙏🙏💐

  • @sadashiv_mohurle0021
    @sadashiv_mohurle0021 Před 3 lety +1

    I like you i respect you Narayan bless you Jay guru Dev

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Před 3 lety

    Jay gurudev mauliji

  • @anilbagadi1757
    @anilbagadi1757 Před 3 lety

    बरोबर आहे माऊली

  • @pratiklokhande2016
    @pratiklokhande2016 Před 4 lety +1

    Yes Maaulijee..... easy steps to get rid from any tough situations or problems.. best Maaulijee.. thanks alot.. Jai gurudev..😊😊💐💐💐

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 Před 3 lety

    समाजात सुखी व सुंदर परिवार

  • @vandanajadhav9834
    @vandanajadhav9834 Před 4 lety

    Very nice satsang maulijee. Dnyanyog mazya sobt ahe. Jai gurudev

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 Před 2 lety

    Yes suvarnatai maulije

  • @yamunakayande2487
    @yamunakayande2487 Před 4 lety

    खरच खुपच छान आहे सत्संग मन मोकळे झाले

  • @rickylokhande5311
    @rickylokhande5311 Před 3 lety

    divsaganik maze China kalji nighun jata sachet adhikadhik anandi hoto ahe.pranam Maliki!

  • @niveditagodbole660
    @niveditagodbole660 Před 3 lety +2

    Thank you maulijee ...

  • @mruduladere23
    @mruduladere23 Před 3 lety

    Yes सर खुप छान

  • @legendgamerlive5783
    @legendgamerlive5783 Před rokem

    Yes you are right mauli

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 Před 3 lety

    जय गुरुदेव जी

  • @vidyapatil490
    @vidyapatil490 Před 4 lety

    खुप छान मार्गदर्शन

  • @gautampatil7206
    @gautampatil7206 Před 4 lety

    माऊली नमस्कार सर्वप्रथम विचारांचा प्रदूषण आहे हे आपल्यालाच माहित नसते त्यामुळे ह्या सर्व क्रिया प्रतिक्रिया होत असतात त्यासाठी विचारांची क्रांती होणे महत्त्वाचे आहे शिक्षण शिकवण व संस्कार हे होणे जरुरी आहे जय सद्गुरू

  • @S-star140
    @S-star140 Před 2 lety +1

    Yes

  • @dattatraymohotkar6054
    @dattatraymohotkar6054 Před 3 lety

    Yes Maulijee

  • @vanmalawankhede171
    @vanmalawankhede171 Před 3 lety

    Bahut badiya

  • @anitabagul6933
    @anitabagul6933 Před 4 lety

    खूप छान समजावून सांगितले माउली मला ज्ञानयोग शिबिर करायचे आहे चैतन्य वनात पण यायचे आहे मी शिरपूर तालुक्यात राहणारी आहे सध्या मुंबई भांडुप येथे राहते 🙏🙏🙏

  • @sangitapatil5740
    @sangitapatil5740 Před 2 lety

    Khup khup chan vichar

  • @deepapadhye2034
    @deepapadhye2034 Před 2 lety

    निवडशून्य अवस्था येते, जागरूक ता मार्ग सुचतो व संकटातून मुक्ती मिळते

  • @YDXMOVIES
    @YDXMOVIES Před 3 lety

    Khupach chhan

  • @haribhaugawali4432
    @haribhaugawali4432 Před 4 lety +4

    Happy mother's day mother maulijee

  • @mohanbansode940
    @mohanbansode940 Před 3 lety

    Jay guru dev ji

  • @balajikadam9431
    @balajikadam9431 Před 4 lety +1

    शारीरिक प्राॅबलेम ,आणि व्यवसाय.

  • @deepaligurkha5809
    @deepaligurkha5809 Před 2 lety

    Jay. Gurudev

  • @smitajadhav310
    @smitajadhav310 Před 4 lety

    Khup Chan mauliji,aikatach mind ekdam fresh jhale aani positive energy wadhali,Karan lockdown mule baryach janachi mancik sithiti diwsoandiwas kharab hot aahe negativity wadhat aahe tyamule ha satsang share Karun khup janana yach fayda hoyil ha pryatana Karel🙏 Jay Gurudev mauliji 🙏

  • @madukarpardeshi2647
    @madukarpardeshi2647 Před 9 měsíci

    यस

  • @prachitikore6674
    @prachitikore6674 Před 3 lety

    Very nice God gift

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 Před 3 lety

    जय गुरुदेव

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 Před měsícem

    Om shanti 🎉🎉

  • @rajchavansir
    @rajchavansir Před 3 lety

    Jai gurudev

  • @phutaner1457
    @phutaner1457 Před 3 lety

    खूपच आवडला

  • @kishordhumal41
    @kishordhumal41 Před 2 lety

    Khup chhan 🙏🙏🙏

  • @user-co3ut4np2o
    @user-co3ut4np2o Před 4 lety +1

    *जय गुरुदेव माऊली जी*
    होय

  • @anuradhabirajdar3122
    @anuradhabirajdar3122 Před 4 lety

    माऊली नमस्कार

  • @dineshbamne6444
    @dineshbamne6444 Před 3 lety

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 Před 4 lety +2

    खूप प्रेरणा देणारा सत्संग आहे.
    Energetic feel zal khuup..😊🙏🙏😊

  • @ashokkshirsagar9817
    @ashokkshirsagar9817 Před 4 lety

    Barobar

  • @chhayasatpute5525
    @chhayasatpute5525 Před 2 lety

    खुप छान आहे

  • @aaryanmohite8638
    @aaryanmohite8638 Před 3 lety

    Khup chan

  • @ashamane9010
    @ashamane9010 Před 4 lety

    Yesssss mauliji jai gurudev 👌👌👍👍👍👍👍👍

  • @susmadevkar8892
    @susmadevkar8892 Před 3 lety

    khup chan vatal

  • @kiranborde7523
    @kiranborde7523 Před 2 lety

    Mast watal

  • @aaryaambekarclass-2c465

    धन्यवाद माऊली....👌👌👌

  • @tobiff1711
    @tobiff1711 Před 2 lety

    हो 🙏🙏

  • @aryanaghav4322
    @aryanaghav4322 Před 3 lety

    Jay gurudev

  • @ankushpatil3912
    @ankushpatil3912 Před 4 lety

    जय गुरुदेव खुप छान वाटले ऐकून मन हलके वाटतय

  • @pramilagholap236
    @pramilagholap236 Před 4 lety

    सत्संग खुप छान होता.खुप आनंद वाटला.

  • @rohankarkare7493
    @rohankarkare7493 Před 4 lety

    Santsanga mulech ayushya sunder ahe, Jai Gurudev

  • @sunitadongare279
    @sunitadongare279 Před 2 lety

    Thank you sir

  • @susmadevkar8892
    @susmadevkar8892 Před 3 lety

    Thank you

  • @user-pmb72
    @user-pmb72 Před 4 lety +1

    खूपच छान 💐💐 जय गुरू देव💐💐

  • @sunilsant2112
    @sunilsant2112 Před 2 lety

    ॐ गुरु देव

  • @vilaskadu1739
    @vilaskadu1739 Před 3 lety

    संयम पाळा थांबा. पाहा. चाला. यस, निवड शुन्य अवस्था, विनाकारण आनंदी, अटी त बांधुन ठेवू नका. त्यात काय यवढ. ध्येय ला गेम समजा. छान. जय गुरूदेव.

  • @madhumatimuradande2432

    नमस्कार धन्यवाद

  • @ayushgambhir772
    @ayushgambhir772 Před 2 lety

    निवड.आवस्थ.

  • @umeshsutar7650
    @umeshsutar7650 Před 4 lety

    Man shant theva

  • @Ishika_0089
    @Ishika_0089 Před 3 lety

    Yes sar👍

  • @rameshwarfartade7933
    @rameshwarfartade7933 Před 3 lety

    खूप छान सर

  • @muktadahale8653
    @muktadahale8653 Před 2 lety

    Yes🙏

  • @reshmakamble6092
    @reshmakamble6092 Před 3 lety

    👌जय गुरुदेव माउलीजी 🙏🙏

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 Před 4 lety

    नामस्मरण

  • @96.devambhimthakur40
    @96.devambhimthakur40 Před 2 lety

    मी आपला कृतज्ञ आहे माऊली जी

  • @jyotikolhe1725
    @jyotikolhe1725 Před 2 lety +1

    Thank u Guruji No words for u