डोक्यातील वाईट विचार शंभर टक्के बंद,सबकॉन्शस मनाची शक्ती अशी वाढवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2021
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

Komentáře • 1,2K

  • @sangitakale6300
    @sangitakale6300 Před 3 lety +5

    Yes जय गुरूदेव माऊलीजी ....खूप छान सत्संग आहे ज्ञानयोगाशी झोडल्या गेल्या पासून आम्ही आनंदी चं आहे शिबीर केल्या पासून सकारात्मक विचार करतो खूप सोप्या शब्दांत सांगितले खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏

  • @user-gw8th9fw5m
    @user-gw8th9fw5m Před 3 lety +6

    जय गुरुदेव माऊलीजी.
    होय मी आनंदी आहे.
    मी सकारात्मक विचार करतो.
    मी सकारात्मक लोकांसोबत राहतो.
    येस..!!

  • @udaytribhuvan192
    @udaytribhuvan192 Před 2 lety

    खुप छान माऊली एकदम बरोबर बोलतात तुम्ही

  • @prashantmane933
    @prashantmane933 Před měsícem

    खूप छान वाटले ऐकून मन प्रसन्न झाले जिजुनि स्फूर्ती होती ती पुन्हा जागृत झाली❤

  • @nishakawale5715
    @nishakawale5715 Před 3 lety +4

    मी सकारात्मक विचार करणार आणि सदैव आनंदी राहणार.माऊलीजी आपले विचार खुपच प्रेरणादायी आहेत. जय गुरुदेव!

  • @vinodkite9656
    @vinodkite9656 Před 3 lety +5

    माऊली..." तुम्ही सकारात्मक विचारांचे प्रेरणास्रोत आहात."

  • @Swami_samrth_
    @Swami_samrth_ Před 2 lety

    सलाम माऊली तुम्हाला खुप खुप छान मार्गदर्शन करता श्री स्वामी समर्थ

  • @rahulsalunkhe9537
    @rahulsalunkhe9537 Před 3 lety

    हो yes माऊली

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 Před 3 lety +4

    जय गुरूदेव माऊलीजी🙏 तुम्ही जे सांगता ते विचार ऐंकुन आमची ऊर्जा व मन उत्साहाने जीवन जगण्यासाठी आणखी बळ मिळते शरीरात एक कंरट मिळतो खुपच छान विचार खरंच अगदी देवच आहात आमच्या मनातली प्रश्नांची उत्तरे सहज सांगतात प्रेरणादायी

  • @vijayabhoge2094
    @vijayabhoge2094 Před 3 lety +18

    मी नेहमी सकारात्मकच राहणार आनंदी राहणार माझ्याबरोबर सदैव परमेश्वर वास करतो ओम शांती

  • @vijaychillale6224
    @vijaychillale6224 Před 2 dny

    Yes mich maz aushya badalnar..jai gurudev mauli..

  • @hanumantyadav5979
    @hanumantyadav5979 Před 5 měsíci

    Very nice Mauli

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 Před 3 lety +9

    किती सुंदर बोलता हो माऊली जी तुम्ही

  • @kailashthorat7610
    @kailashthorat7610 Před 3 lety +5

    माऊली खूप छान सांगितले आपण.....👍🙏✌️🤞👌👌❤️

  • @movesnew9404
    @movesnew9404 Před 2 lety +1

    Very nice jay gurudev

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Před 5 měsíci

    माऊली माझ्या डोक्यात खूप वाईट विचार येत राहत असतात माझ्या डोक्यातले विचार्गेले पाहिजे ❤❤❤❤

  • @parthsomvanshi6131
    @parthsomvanshi6131 Před 3 lety +64

    तुम्ही खूप महान कार्य करत करत आहात माऊली
    परमेश्वर तुमच्या रूपात भेटला आम्हाला

  • @ChetanPatil-cm6yq
    @ChetanPatil-cm6yq Před 3 lety +5

    Yes ssss मीच माझे आयष्य बदलणार
    मी आनंदी राहणार

  • @latatairajput4713
    @latatairajput4713 Před 2 lety

    माऊलीजी खरच जीवनोपयोगी माहिती देत आहात. समजते पण उमजत नाही.

  • @priyankachaudappamali176
    @priyankachaudappamali176 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @user-gu8ni5pz7r
    @user-gu8ni5pz7r Před 3 lety +3

    जय शिवराय माऊलीजी
    खरंच तुमचे विचार आमच्यासाठी एक नवीनच ऊर्जा घेऊन येतात
    मी आनंदी आहे
    माझे जीवन बदलत आहे

  • @malatikute7562
    @malatikute7562 Před 3 lety +8

    तुमच्याकडे पाहिले की मन प्रसन्न वाटते

  • @vinodbhole7676
    @vinodbhole7676 Před 3 lety +1

    Mast

  • @jayshreepange6443
    @jayshreepange6443 Před 2 lety

    एस मीच maj आयुष्य बदलणार.जय गुरुदेव.माऊली.

  • @laxamsonavne9797
    @laxamsonavne9797 Před 3 lety +6

    तुम्ही परमेश्वराला सारखे भेटलात
    माऊली तुमच्या विचारांमुळे जीवन खूप पॉझिटिव

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 Před 3 lety +7

    अप्रतिम..
    मनावरील जगातील सर्वात सहज सुंदर माहिती.. ते ही सोप्या शब्दात

  • @sairajsuryvanshi9726
    @sairajsuryvanshi9726 Před 3 lety

    माऊली जी माझ्या मनात खूप भिती

  • @nishakottawar8262
    @nishakottawar8262 Před 2 lety +1

    खुप छान मार्गदर्शन केले,धन्यवाद

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 Před 3 lety +5

    माऊलीजी हे विचार म्हणजे डोक्यात लक्ख प्रकाश पाडणारे आहेत
    माऊलीजी तुमच्या प्रत्येक वाक्यातून फक्त फक्त प्रेरणाच मिळते आणि यातूनच आपोआपच आम्हाला बदल करायला भाग पाडते

    • @baliramdeshmukh9666
      @baliramdeshmukh9666 Před 3 lety +1

      मिच माझे जिवन बदवणार आहे जय गुरूदेव🌷🙏🌷

  • @anita-yk7lg
    @anita-yk7lg Před 3 lety +3

    Yes मी positive राहणार, आनंदी राहणार, भयमुक्त राहणार,मी परमेश्वराच्या सोबत आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे,मी बरी होणार

  • @dagamer_118
    @dagamer_118 Před 2 lety

    Chan ahe

  • @rohitpawar935
    @rohitpawar935 Před 2 lety +1

    छान

  • @user-he2ve4ms5y
    @user-he2ve4ms5y Před 3 lety +3

    जय गुरुदेव
    खूपच सुंदर विचार
    मी सदाई आपल्या विचाराप्रमाणेच जीवन जगत आहे

  • @madhurakavi1552
    @madhurakavi1552 Před 3 lety +16

    Yess, मि फक्त चांगलेच विचारल करणार, चांगलेच बोलणार आणि ऐकनार आणि माऊली जी मी तुमचा सत्संग प्रत्यक्ष येऊन करणार, ऑनलाइन पेक्षा प्रत्यक्ष करणार 100%

    • @exdkvibhute7297
      @exdkvibhute7297 Před 2 lety +2

      मी दगडू विभूते रिटायर मिलिटरी लातूर जिल्हा मी आजपासून चांगले विचार करणार आहे.

    • @ganeshshivekar6103
      @ganeshshivekar6103 Před 2 lety

      Yess मी फक्त चांगलेच विचार करनार चांगलेच बोलणार आणि ऐकणार आणि माऊली ची मी तुमचा आभारी आहे

    • @bhalchandraawate8538
      @bhalchandraawate8538 Před 2 lety

      यस् मी माझे आयुष्य बदलणार आहे.
      जयगुरुदेव

    • @bhagwatwagh8991
      @bhagwatwagh8991 Před 2 lety

      Yes l will do postive thought
      Thanks mauli

  • @soman4405
    @soman4405 Před 29 dny

    Jai Gurudev

  • @dhananjaybadave5871
    @dhananjaybadave5871 Před 3 měsíci +1

    Yes

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 Před 3 lety +32

    हजारो लोकांचे जीवन बदलणाऱ्या माउलींना साष्टांग नमस्कार 🙏

    • @vishnumatre5664
      @vishnumatre5664 Před 3 lety +1

      Yes I am ready to start positive thinking & liveing to positive thinking people

    • @suhassasane9243
      @suhassasane9243 Před 2 lety +1

      Yes I am starting positive thinking

    • @pravinsuryavanshi4051
      @pravinsuryavanshi4051 Před rokem

      Yes jay gurudev 👏👏

    • @MonsterGaming-ln8cg
      @MonsterGaming-ln8cg Před 2 měsíci

      हजारो लोकांचे जीवन बदलणाऱ्या माउलीचे सास्तांग नमस्कार

  • @villagefun4702
    @villagefun4702 Před 3 lety +12

    Yes..... I am Happy.
    Yes..... I am leave with Positivity.
    Yes.... I will do everything.
    Yes..... I am brave.
    Thank you god..... For being with me every time..... I am son of god

  • @sadhnagaikwad114
    @sadhnagaikwad114 Před rokem

    आयुष्य खूप सुंदर आहे हे तुमच्या सत्संगा द्वारे आम्हाला कळले आहे

  • @chaitanyayadav7477
    @chaitanyayadav7477 Před 19 dny

    Yesमी माझ आयुष्य बदलणार

  • @homesaqua6665
    @homesaqua6665 Před 2 lety +3

    Yes i am.positive and will always think and act positively. Maulee thank you so much 🙏🙏🙏

  • @gtalkmedia4776
    @gtalkmedia4776 Před 3 lety +11

    होय माऊली मी आत्तापासूनच पॉझिटिव्ह विचार पेरणार माझ्या मनात🙏🙏

    • @yeshwantjad8400
      @yeshwantjad8400 Před 3 lety

      हो माऊली

    • @prathamesh9125
      @prathamesh9125 Před 3 lety

      हो मी पण आता पासुनच सकारात्मक विचार करायला सुरुवात केली मी माझे आयुष्य बदलणार 🙏 जय गुरूदेव 🙏

  • @subhashgandhi5371
    @subhashgandhi5371 Před 3 lety

    होय माउली खरं आहे .

  • @rajendrapatil5785
    @rajendrapatil5785 Před 4 měsíci

    Very very nice information sir for positive thoughts ❤️🙏🙏🙏

  • @kaivalyabhavthankar3851
    @kaivalyabhavthankar3851 Před 3 lety +3

    Yes maulijee .I will change 🙏🙏🙏
    Jay gurudev

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 Před 3 lety +20

    Yes, I am happy,
    Yes I am healthy
    Yes, I am successful
    Yes, I am charming
    Yes, God is always with me
    Yes, I am part of this infinite universe,
    Yes, I am blessed

    • @vaijnathkaldate7438
      @vaijnathkaldate7438 Před 3 lety

      Yes I am happy

    • @sanjaykadam9258
      @sanjaykadam9258 Před 3 lety +2

      माऊली नमस्कार होय माऊली मी आत्ता पासुन माझ्या मनात पॉझिटीव विचार करणार धंन्यवाद माऊली

  • @padmakarganpatpatil8994

    धन्यवाद माऊली तुमच्याशी जोडल्यापासुन फक्त हसायचं कस हेच विचार येतो yes

  • @shekharvim
    @shekharvim Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏 Yes very nice video I like

  • @suniladake897
    @suniladake897 Před 3 lety +7

    Yes Jai Gurudev l am changing from dullness to bright ness

  • @pranayp1591
    @pranayp1591 Před 3 lety +4

    🙏Jai guru dev mauliji🙏
    Yes mi positive ahe

  • @sunitakhare8326
    @sunitakhare8326 Před 3 lety

    Yes मीच माझे आयुष्य बदलेल माऊली

  • @shakilinamdar9392
    @shakilinamdar9392 Před 2 lety +1

    Maauli khup chaan mahiti dili aani jaganyachi nawi ummid milali aaj pasun mi positive vichar karnar aani jiwanat parat aanand milawanar dhanywad guruji

  • @bhagyashritorawane
    @bhagyashritorawane Před 3 lety +4

    Yes mich mazha Aayush badalanar😊🙏

  • @hoshedarghaswalla241
    @hoshedarghaswalla241 Před 3 lety +4

    Yes !!Thank you very much

  • @vikasdabir
    @vikasdabir Před rokem

    येस्स..,....मी आनंदी रहाणार,मला आनंद इतरांना द्यायचा आहे.

  • @somnathraut7976
    @somnathraut7976 Před rokem

    yes मी आता पासून सकारात्म बोलणार जय गुरुदेव👍🙏

  • @prakashmalve5414
    @prakashmalve5414 Před 3 lety +4

    Important imformation.👌🏻Yes...Aaj pasun phakt positive aani positive ch ..thank's maulijee🙏🏻

  • @padmaw2772
    @padmaw2772 Před 2 lety +2

    Yes.I am ready to change myself.I am responsible for my situations.I love myself.Thank you for making this video sir.Thanks alot 🙏

  • @subhashawale9974
    @subhashawale9974 Před 3 lety

    Good video

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Před 4 měsíci +1

    योग्य 😊

  • @vatsayana2004
    @vatsayana2004 Před 3 lety +4

    You are best even psychatrists charging hefty fees can't tell patients about these things.👍👍👍👌👌

  • @rushikeshmkale2655
    @rushikeshmkale2655 Před 3 lety +5

    Yes I am ready to change with positivity,🙂🙏 jai hari mauli

  • @mayurjadhav3763
    @mayurjadhav3763 Před 3 lety

    Very nice video

  • @ushajadhav4190
    @ushajadhav4190 Před 2 lety

    Khop khop abhari mauli ji

  • @sachinrane523
    @sachinrane523 Před 3 lety +6

    Yess..I am ready to change..always follow positivity..jai gurudev

  • @harshalwakode6143
    @harshalwakode6143 Před 3 lety +5

    Yes sir 👏I am everyday positive 🙏😊shree swami samartha 🙏

  • @pramodsonawane4882
    @pramodsonawane4882 Před 3 lety

    Very nice

  • @rameshkamtekar9614
    @rameshkamtekar9614 Před rokem

    जय गुरुदेव हा फारमुला मी अनुभव त आहे माऊली जी

  • @shamsundarrajput6928
    @shamsundarrajput6928 Před 3 lety +4

    Thank you❤🙏

  • @anujamishra9379
    @anujamishra9379 Před 3 lety +3

    Waw

  • @Master9096S
    @Master9096S Před 3 lety

    एस मिच् माझे आयुष्य बदलणार....मि सकारात्मक राहणार

  • @ashishgandhi8421
    @ashishgandhi8421 Před 3 lety +3

    Jai Maulijee 🙏 I will think positive Thank u for blessing me to change my life and getting positive energy

  • @shaileshshinde9129
    @shaileshshinde9129 Před 3 lety +4

    Yes I will live with positive peoples

  • @digvijaykharade-patil219

    एसस...
    मीच माझे आयुष्य बदलणार...
    मी सर्व करु शकतो

  • @pandurangpadalkar-yp7kn
    @pandurangpadalkar-yp7kn Před 3 měsíci

    मी आजपासून निरोगी आणि समाधानी भय मुक्त राहणार

  • @sahillaghave
    @sahillaghave Před 3 lety +3

    🙏🙏🙏🙏

  • @gauridesh3019
    @gauridesh3019 Před 3 lety +20

    yes
    परमेश्वर माझ्या सोबत आहे. 👍
    मी उत्साही आहे 👌
    मी बदलणार च आहे 👍👍👍

  • @saurabhnaik1066
    @saurabhnaik1066 Před 3 lety

    Tumhi khoop mahan karya karat ahat ha vidio pahnaryala nakki vatnarch ki yes saglech Jan sakaratmach vagnar 🙏👍👍👍👍👍

  • @user-zu1is4yy2s
    @user-zu1is4yy2s Před 4 měsíci

    Jay gurudev

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 Před 3 lety +5

    Very very thank you maulijee
    This video is very important for me.
    Lots of thanks

  • @arunwadichar1886
    @arunwadichar1886 Před 3 lety +12

    Yes मी नेहमी सकारात्मकच विचार करणार, स्वतःला बदलणार 👍👍👍

  • @smitapatil461
    @smitapatil461 Před 2 lety

    Khup sundar vichar aahet

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare Před 3 lety +1

    Yas

    • @pratapcharde2618
      @pratapcharde2618 Před 3 lety

      Yes i will do everything yes i am happy yes i am healthy

  • @sangitagaikwad1439
    @sangitagaikwad1439 Před 3 lety +41

    मी या क्षणा पासून स्वतःमध्ये बदल करणार, मी postive रहणार, आनंदी राहणार, भयमुक्त होणार, खूप सुंदर मोठी स्वप्न पाहनार

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 Před 3 lety +23

    देवा! तुमच्यामुळेच आम्ही आनंददायी जीवन जगतोय , परिस्थिती कशीही येवो त्याला सामोरे जावून स्थिर, स्वस्थ कसं रहाता येईल हे तुम्हीच तर शिकविले.
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    माऊलीजी 🙏जय गुरूदेव 🙏🌳🌷

    • @kalpanashingne1858
      @kalpanashingne1858 Před 3 lety +1

      मी विचाराने सकारात्मक लोकांसोबतच राहणार. Yes 🙌 मी बदलले बदल करत राहणार आहे. जीवन मला क्षणाक्षणाला शिकवत आहे, सबक मिळत आहे.
      लोकं पारखणे खुप शिकलोय आम्ही वडील गेल्यापासनं. जगाने फार फार शिकवलंय.
      धन्यवाद 🙏🌷🌳🌊

    • @ajitkumardhamal4344
      @ajitkumardhamal4344 Před 3 lety

      Yes....मी सकारात्मक च विचार करणार...I do it ..

  • @onelifedeevlogs
    @onelifedeevlogs Před rokem

    🔴Yess me zero madhum punha ekda survat karnar...yess me positive rahnar nehmi, kahi zhale tari...yessss 💯✅

  • @pritiborkar728
    @pritiborkar728 Před 3 lety +1

    Txs txs txs guru ji

  • @Aarohidrawingandotheractivity

    जय गुरुदेव माऊलीजी खुप महत्वाचा आणि सर्वस्पर्शी असा सत्संग 🙏

  • @yogeshshinde2183
    @yogeshshinde2183 Před 3 lety +4

    मी सकारात्मकच विचार करेल आणि माझं आयुष्य बदलेल आणि सर तुम्ही खूप मस्त सांगितलेले आहे असेच मस्त आणि छान आणि पॉझिटिव्ह व्हिडिओ आणि पॉझिटिव चा अवेअरनेस देता हा करत रहा खुप छान सर मस्त व्हिडीओ

  • @krishnasingershahapur4260

    खूप छान सर

  • @dhirajsingrajput6904
    @dhirajsingrajput6904 Před 2 lety +1

    Your smile is very nice 😊😊😊😊😊sir

  • @rohangengaje8717
    @rohangengaje8717 Před 3 lety +22

    Mauli jee तुमची smile बगुनाच negative v4 लांब जातात...😊 Jay gurudev

  • @sarangthakare3587
    @sarangthakare3587 Před 3 lety +34

    मी पॉसिटीव्ह विचार करणार आणि आनंदी राहणार..

  • @kiranpawar9626
    @kiranpawar9626 Před 3 lety

    Nice video 🙏🙏🙏🙏

  • @vinayakshinde400
    @vinayakshinde400 Před 3 lety

    होय मी सकारात्मक जगणार आहे. होय मी बदलायला तयार आहे.🌹🌹

  • @ashishgandhi8421
    @ashishgandhi8421 Před 3 lety +6

    Guru after listening your session I feel positive, happiness, powerful & peaceful! God bless

  • @nehatarwade8833
    @nehatarwade8833 Před 3 lety +4

    Yes I m positive
    I m happy
    I m healty.
    I m strong.
    I m energatic

  • @uttamsalunkhe4252
    @uttamsalunkhe4252 Před 2 lety

    🙏👍

  • @shreya9415
    @shreya9415 Před 2 lety

    Khup chhan mavuliji

  • @sstotala
    @sstotala Před 3 lety +7

    Yes forever Mauliji with your Blessings 🙌🙏💖

    • @geetanjalijadhav9379
      @geetanjalijadhav9379 Před 3 lety

      Pan mag samorchya ne sarkhe Nigitive bolatach rahila tar, kai karayche?

    • @GautamiRParit
      @GautamiRParit Před 2 lety

      Khup chan, mast👌👌
      Ya video mule mi nakkich positive vichar karen.