कांदा शेतीसाठी `गादी वाफा' बेड आणि ढिबक सिंचन फायदेसिर संपूर्ण माहिती | सचिन मिंडे कृषिवार्ता
Vložit
- čas přidán 19. 10. 2022
- #बेडपद्धत #ढिबकसिंचन #कांदापिंक #गादीवाफ़ा #लालकांदा
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨🌾🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
/ सचिनमिंडेकृषिवार्ता
नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
FOLLOW🤗
Instagram: / sachin.minde.10
achinMinde Krushivarta Hindi - / @user-bd8rk5tc7b
DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com
Chan mahiti sir
मस्त सर् खुप छान माहिती आहे
खूप चांगली माहिती दिली
धन्यवाद सर🙏
नाशिक कांदा आहे का गावरान कांदा आहे सर
एक व्हिडिओ बनवा सर तेवढा
Kanda futi sati upay
Kiti tas lagty bhijayla
Dada aamchya kde paus khup aahe vapsa nahiye kanda rop lavayla aalay mi 24:24:00 he khat takle hote rop unch houn khali padat aahe upay sanga
सर बेड पुर्ण ओला होत नाही
कांदा पिकामध्ये आपण जास्तीत जास्त किती वेळा तन नाशक वापरू शकतो
माझ्या मते एकदाच वापरावे
2
Sar don nalinmadhil antar kiti ahe
मला हे सांगा
की
जमीन काली आहे
तर किती फूट बेड करावे व pespi नळी किती अंतर वर
चार फुटी बेड पाडा आणि दोन लॅटरल एका बेडवर पसरवा, धन्यवाद
कांदा रोपाची मर होत आहे कांदा पीळ होत आहे
.
सर उन्हाळ कांद्यासाठी बेड आणि ठिबक चालेल की खोल वाफा पद्धतीने लागवड योग्य राहील?
ठिबकच करा शक्यतो कारण विद्राव्य खते देता येतात, धन्यवाद