Manoj Jarange Patil Arrest Warrant Updates LIVE | मनोज जरांगेंना अटक होणार? | Maratha Reservation

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 56

  • @rameshmarathe5636
    @rameshmarathe5636 Před měsícem +17

    न्याय हा सर्वांसाठी सारखाच असतो,इथे, कोणत्याही जाती धर्माचा प्रश्न नाही व आणू नये,कायदा हा सर्वांसाठी आहे,तेव्हा वरती कोणी विधान केल आहे ते पूर्णतः चुकीचच आहे

  • @SAM_1980s
    @SAM_1980s Před měsícem +6

    मी पण मराठा आहे पण चुकीचे समर्थन नाही ... जर पैश्याच मॅटर असेल तर कोर्टात जाऊन स्वतः साक्ष द्यावी

  • @sureshtarange4240
    @sureshtarange4240 Před měsícem +3

    दादा खडी फोडायला

  • @DhanrajMandlik
    @DhanrajMandlik Před měsícem +4

    अजून किती लोकांचे पैसे खाल्ले असतील

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v Před měsícem +14

    आटक.करा.नाहीतर. काही. करा.पण..bjp.ला.मतदान. नाही. 😅😅😅😅

  • @giteshshelke2825
    @giteshshelke2825 Před měsícem +9

    बाराचा नाटक वाला

  • @tunudas4257
    @tunudas4257 Před měsícem +5

    जितना जल्द हो सके इसे सलाखों के पीछे डालो। यह तो सिर्फ एक मोहरा है अशांति फैलाने का। पीछे कौन है सब को पता है।

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem

      कुत्रे भुकतो हत्ती चालत राहतो मनोज दादा नक्कीच बाजू मांडून मोकळे होतील पण BJP कसे डाव रचत आहेत कळत आहे जनतेला...,. यंदा निवडणूक मराठा जनतेने हातात घ्यावी आणि हा होणारा बामणी कावा हणून पाढवा

  • @somnathkhairnar8160
    @somnathkhairnar8160 Před měsícem +1

    न्यायाधीश यांना जगात किन्ही खरेदी करूशकत नाही जर कोनी अशा प्रकारची टिप्पणी देत अशेल तर अशा टिप्पणी देनार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

  • @AshokPatil-n9n
    @AshokPatil-n9n Před měsícem +9

    नाटक वाली इतक्या दिवस झोपले होते का आता या नाटकवाल्यांना जागे करणारा कोण

    • @SAM_1980s
      @SAM_1980s Před měsícem +1

      मी पण मराठा आहे पण चुकीचे समर्थन नाही ... जसे आपण ७० वर्ष आरक्षणा करता झोपलो होतो तसे नाटक वाले १० वर्ष झोपले यात काय चूक ? जर पैश्याच मॅटर असेल तर कोर्टात जाऊन स्वतः साक्ष द्यावी

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 Před měsícem +5

    लवकर अटक करा.

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 Před měsícem +8

    इतक्या दिवस झोपले होते का? नाटकावाले

  • @yashavantpatil1099
    @yashavantpatil1099 Před měsícem +1

    आणखीन एकदा जरांगेनी उपवास मध्येच सोडला.........अस कुणी उपोषण करत का .... एक दोन दिवस करायचं पुन्हा, शांत, परत निवडणूक आली की परत उपवास करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची.,......... अण्णा हजारे नी किती उपोषण केली..... जनते समोर खुल्या ने...........अस कंबल घेवून नाही केलं..........
    एक मराठा लाख मराठा, एक हिंदू कोटी कोटी, हिंदू ही आमची भावना......एक छोटा बंगलादेश सराख्या देशात आरक्षण रद्द करण्यासाठी यशस्वी आंदोलन झाले सरकाने आरक्षण रद्द केल............ आणि आमच्या देशात आरक्षण 50/ पर्यंत असून पुन्हा त्यात मागणी करण ही बाब गंभीर आहे ........... इथून पुढे संपूर्ण आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलनं झाली पाहीजेत.......,आणि जी " आरक्षण नावाची " कीड लागली आहे ती नष्ट केली पाहिजेत...........तरच आमचा भारत देश वाचु शकेल....

  • @user-qs2gm8kf9q
    @user-qs2gm8kf9q Před měsícem +7

    गुन्हेगाराला जात नसते म्हणून जरांगेने जातीला मध्ये घेऊ नये
    जातीला विचारून पैसे बुडवले का

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 Před měsícem +2

    Kayda sarvana Saman aahe, Jarange kay aakasha tun khali padle nahi, tyani valgana kelyas Court hiska dakhvel tyana mhanje samjel.

  • @KartikTambe-by7hp
    @KartikTambe-by7hp Před měsícem +1

    Natak chalu zali fhadnvis chi

  • @rajendranikam3487
    @rajendranikam3487 Před měsícem

    नाट्य निर्माता आज पर्यंत काय मेला होता तो आता जागा झालाच

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Před měsícem +4

    नाटक कंपनी समोर येत नाही, म्हणजे ते ब्राम्हण असल्याने BJP वाले असावेत म्हणून 10 वर्षानी राजकारण करतात.

    • @SAM_1980s
      @SAM_1980s Před měsícem

      नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 Před měsícem

    ७० हजार कोटी वाल्या भ्रष्ट सोबत लग्न. हात तर लाऊन दाखवा जरांगेना!
    #maratha

  • @marotishinde303
    @marotishinde303 Před měsícem

    चिकी घोंटा ला, माफ़ का,,,

  • @nishantmansinghka9860
    @nishantmansinghka9860 Před měsícem +1

    Pese deun taakaa samplaa vishay

  • @marotijunghare9060
    @marotijunghare9060 Před měsícem +1

    😉

  • @balasahebkhandare2545
    @balasahebkhandare2545 Před měsícem

    नाटक कंपनी कोणती कोणाची हे तर सविस्तर सांगा

  • @515rama
    @515rama Před měsícem +4

    वा वा वा, फद्वीनिस नी जज विकत घेतला

  • @nanamirge
    @nanamirge Před měsícem

    नाटक वाला नाटक करत आहे..

  • @user-dm6xj7co2x
    @user-dm6xj7co2x Před měsícem +1

    Ak gada gala ka apen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya geda touch easan hai kya geda gawey ka aapen bi

  • @KartikTambe-by7hp
    @KartikTambe-by7hp Před měsícem

    Kara atak maratha ny ghabarat

  • @NeetaBhosale-nq4pl
    @NeetaBhosale-nq4pl Před měsícem +2

    Hi natak company aata kothun aale

  • @devidasmistri5297
    @devidasmistri5297 Před měsícem +1

    ढोंग

  • @ramdasshelke1772
    @ramdasshelke1772 Před měsícem

    हे जाणूनबुजून शदयंत्र आहे सरकारचे जनता वेडी नाही..

  • @user-dm6xj7co2x
    @user-dm6xj7co2x Před měsícem

    AK gada gala ka apen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya geda touch easan hai kya geda gawey ka aapen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya geda touch easan hai kya geda gawey ka aapen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya😊😅😮❤

  • @sanjaysawant9026
    @sanjaysawant9026 Před měsícem

    Paishya sathi vatel te karel ha chiller manus ashiksht
    Marathyana vethila dharun muslimdharjinya badya netyachi chakri kartoy
    Swbhmani Maratha savdhan

  • @user-nl3ss8zt1o
    @user-nl3ss8zt1o Před měsícem

    Shard pwar ha yshvant ravo chvan yanchya navala kalima fasla aahe mrathyanchi aarkcn ghalun annasaheb patil yancha marekri aahe

  • @varshanaik3097
    @varshanaik3097 Před měsícem

    2013😂😂😂

  • @KartikTambe-by7hp
    @KartikTambe-by7hp Před měsícem

    Kuthun ala ky konach iku naka

  • @magneticchildhoodmemories2997

    Kayadaa sagalya nha sarakha mag marataha nha shivya dilya var atrocity etar jaati laa lagel kaa? Arakshan kaskaay mag jaat pahun ahe? Ani kopardi chya gunhegaaraa nha kaskaay kaayadaa nawhate saangaayalaa koni tyachi charchyaa kaa naahi?

  • @spot_777
    @spot_777 Před měsícem +1

    😂😂अटक मटक चवळी चटक 😂😂😂

  • @balasahebgadekar8768
    @balasahebgadekar8768 Před měsícem

    😂😂😂😂😂