भाल्याच्या साहाय्याने पकडले भरपूर मासे|अशोकची बेडकी पकडण्याची ट्रेनिंग🐸😅|रात्रीची नदीवरील मासेमारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • भाल्याच्या साहाय्याने पकडले भरपूर मासे|रात्रीची नदीवरील मासेमारी|अशोकची बेडकी पकडण्याची ट्रेनिंग 🐸😅
    #nightfishing #fishing #riverfishing #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

Komentáře • 33

  • @Kangen123water
    @Kangen123water Před 8 měsíci +1

    Mast video ahe ...asach banvat Raha

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Před 6 měsíci +1

    Jiwant tadfadeet mashe mele are deva

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S Před 10 měsíci

    खूप छान व्हिडिओ होता, राज आता एक्स्पर्ट झाला आहे, मासे पकडण्यात, नजर खूप चांगल्याप्रकारे ठेवून मासे पकडतो तो, बाकीचे पन खूप छान मदत करतात, एकंदरीत व्हिडिओ खूप छान होता.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰

  • @shubhangipendam
    @shubhangipendam Před 10 měsíci

    लयभारी 👍🏻

  • @suyogexplore
    @suyogexplore Před 10 měsíci

    Khup chan bhava

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Před 10 měsíci +4

    मासे पकडले यांचे video खूप पाहिले,पण ते बनवताना चे video पहायला आवडतात बघा जमल्यास

  • @priyankachavan535
    @priyankachavan535 Před 10 měsíci +1

    Mst ❤️👌👌

  • @MinakshiSawantBhosale
    @MinakshiSawantBhosale Před 10 měsíci +1

    Mst👌👌

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Před 10 měsíci +1

      Thank you so much 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 Před 10 měsíci +1

    खुप छान

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 Před 9 měsíci +1

    💞💫❤️

  • @GambajiladLad-cb2kx
    @GambajiladLad-cb2kx Před 2 měsíci +1

    बेडकी पकडताना फुडून हात टाकायच असतो

  • @suyogexplore
    @suyogexplore Před 10 měsíci

    Navaratari che mandiratale video banav bhava

  • @buntygawade916
    @buntygawade916 Před 10 měsíci +1

    😊😊

  • @shubhampimple7584
    @shubhampimple7584 Před 10 měsíci

    भावा एक no editing करतोस एकदा कशी व्हिडिओ edit krtoy te pn दाखव मस्त आहे video ❤

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 Před 9 měsíci +1

    अरे अमोल व्हालात कित्या नदीक जावा दोन्ही बाजूला दोन नदी आसत राठवडयाची आणि गड नदी भरपूर मासे मिळतील

  • @vaibhavdhuri1444
    @vaibhavdhuri1444 Před 10 měsíci

    Bhava malvani bol