परकीयांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज | श्री. चंद्रशेखर नेने

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • ट्रेक क्षितिज व्याख्यानमाला - २०२३ (भाग - २) | परकीयांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज | श्री. चंद्रशेखर नेने
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Komentáře • 63

  • @YourSpiritualCounsellor123

    खूप प्रेरणा दायक..महाराष्ट्र हा सुरत वर आज हि चढाई करू शकतो, लूट मार अडाणी ची गरज नाही

  • @sujitrawlekar6314
    @sujitrawlekar6314 Před 8 měsíci +2

    मोदी हा २०२४ ला निवडुन आला कि या देशाच संविधान हे मनुस्मृतीवर अवलंबून रहाणार हे ही सत्यच

  • @wvishal8510
    @wvishal8510 Před měsícem

    ll Vande Hindavi Swaraj ll

  • @tatya1947
    @tatya1947 Před 9 měsíci +1

    तुम्ही जे शाहू महाराज दाखवले ते आणि मा. नेने जे सांगत आहेत ते शाहू महाराज वेगळे आहेत..

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Před 9 měsíci

    महाराजांच्या बद्दल सतत नविन पैलु उलगडले. फार अप्रतिम.

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s Před 9 měsíci +1

    जयतुहिंन्दुराष्ट्रम्

  • @dattayewale79
    @dattayewale79 Před 3 měsíci

    Khup chan

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Před 9 měsíci +2

    खुप छान व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrakantbhosale3262
    @chandrakantbhosale3262 Před 9 měsíci +1

    नेने साहेबांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी सांगितल्या त्यांना तोड नाही.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 9 měsíci +1

    खूप अस्था ठेवून अभ्यास📚✏️ केला आहे. ग्रेट🎉

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 Před 9 měsíci +1

    नमस्कार,खूपच मुद्देसूद,ऊपयुक्त सत्य परिस्थीति आपण ऊलगडून सांगितलीत.अलौकीक शिवरायांचा अभ्यासक,चाहता. संर्व भारत भ्रमण,व जागतीक मराठी सम्मेलनास अमेरीकेस ऊपस्थित असलेला ,मी आपल्यास आदरपूर्वक नमस्कार ,आपला चाहता ,रमेश श्रीनिवास देव.B.E(.Mech) !वय ७७.ठाणे.

    • @rajeshpadole6993
      @rajeshpadole6993 Před 9 měsíci

      नवीन माहिती उपयुक्त

  • @smitap2949
    @smitap2949 Před 9 měsíci +6

    !!वंदे,मातरम काका जय शिवराय❤❤ महाराज होते म्हणून सगळ्यांची सुंता होणे वाचली ❤❤😮😊

  • @rohiniganapule1083
    @rohiniganapule1083 Před 9 měsíci +3

    तुमचं विवेचन खूपच छान आहे, नेहमीच असतं.

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před 9 měsíci

    जय शिवराय जय संभाजी 🙏🙏🙏🙏

  • @arunpawar2710
    @arunpawar2710 Před 9 měsíci

    खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण नेने सर.

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Před 9 měsíci +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती न भूतो न भविष्य ती अशी अतुलनीय आहे.आवतार ही संकल्पना मला मान्य नाही.

  • @ajitchavan1811
    @ajitchavan1811 Před 9 měsíci +2

    नेने साहेब आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत.

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 Před 9 měsíci +2

    इतिहास छान सांगितलंत पण स्वतःची राजकीय विचारधारा पण दिसून येते

  • @dadabhaikhairnar118
    @dadabhaikhairnar118 Před 9 měsíci +1

    सर जी मनापासून प्रणाम, कृपया आपण गुजरात, उ. प्रदेश मध्ये हिन्दीत आपली भाषने, झाली तर त्यांना खरे छत्रप्रति शिवाजी महाराज कळतील पुनश्चः प्रणाम

  • @sandipshendge4668
    @sandipshendge4668 Před 28 dny

    वैदिक दोष दाखवणारा विडिओ बनवा सर..... आपणं छान बोलता.

  • @rjpatil
    @rjpatil Před 9 měsíci

    खूप छान माहिती ❤️

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 9 měsíci +2

    सन -१९७१ चे युद्धातील ७० हजार पाकिस्तानी युद्धा बंदी इंदिरा गांधींच्या काळात नव्हे तर जनता पार्टी सरकारने सोडले.....

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar Před 9 měsíci +1

    उत्तम आणि माहितीपूर्ण. कृपया पहिल्या भागाची, त्याचप्रमाणे “भारताची महासत्ता होण्याची वाटचाल” ह्या VDO च्या दुसर्‍या भागाची लिंक द्यावी ही विनंती.

  • @user-km8xq5pm4n
    @user-km8xq5pm4n Před 9 měsíci +1

    Very nice

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 Před měsícem

    हिंदुस्थान च दुर्दैव अस कि सर्व राजकिय, सांस्कृतिक,सामाजिक सत्ता बहुजनाकडे न राहाता वैदिकाकडे गेली.

  • @anupkoli9060
    @anupkoli9060 Před 9 měsíci

  • @sunilthorat7930
    @sunilthorat7930 Před 9 měsíci

    सर खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत ताराराणी,किंवा yesubai Saheb हे रायगडावर गेले होते का

  • @sujitrawlekar6314
    @sujitrawlekar6314 Před 8 měsíci +1

    प्रचंड काॅन्ग्रेस विरोध किती ही तडफड मनु वैद्यांची,नेमका प्रचार करायला आलेत कि अजुन काही ? ईतिहासकार कधीच राजकारणी नसावा

  • @kiransurve2969
    @kiransurve2969 Před 9 měsíci

    सरजी, अखंड भारत साकार करताना सीमे पलीकडच्या लोकांना गोळ्या घालणार की पलीकडच्या सीमेपार हाकलणार? आणि त्या वेळी देशांतर्गत परिस्थिती कशी हाताळणार?

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 9 měsíci +2

    नेहरू, कांग्रेस, चिदंबरम, मोदी हे विषय अप्रस्तुत वाटतातव वक्त्यांना ,विषयालाह खुजे पण येते

    • @purukeni5131
      @purukeni5131 Před 9 měsíci +1

      इतिहासाची vartamanashi तुलना करून बोध घेणे ह्या साठीच इतिहास अभ्यासाचा असतो. धडधडीत आपलेच राज्यकर्ते आपल्याच देशाशी द्रोह करत आहेत हे सामान्य जणांना सांगणे हे dnyan जणांचे कर्तव्य ahe

    • @sureshpradhan1997
      @sureshpradhan1997 Před 7 měsíci

      ​@@purukeni5131😊

    • @sureshpradhan1997
      @sureshpradhan1997 Před 7 měsíci

      ​@@purukeni51310⁰

  • @milindpatil1128
    @milindpatil1128 Před měsícem

    आपण शाहू महाराजांचा उल्लेख केला आहे ते शाहू महाराज म्हणजे राजर्षि शाहू महाराज नव्हेत, पण आपण राजर्षि शाहू महाराजांचा फोटो दाखवला आहे. कृपया चूक दुरूस्ती करावी.

  • @LetsTalkaboutWellness
    @LetsTalkaboutWellness Před 9 měsíci +1

    Presentation is not seen in the screen

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u Před 8 měsíci

    सर मला असा वाटतंय , शिवाजीला कुणबीचा मराठा राजपूत लोकांनीच केला असावा
    मेवर मध्ये त्यांचे शाळेचे दाखले चेक करावे
    का नाही विखे पाटील / शरद पवार /निंबाळकर /उद्यान भोसले /संभाजी छत्रपती इ नेते का नाही त्यांचे शाळेचा दाखल पब्लिश करत ?
    कशाला इतकी नौटंकी करायची ?

    • @Pawanputra24
      @Pawanputra24 Před 8 měsíci

      Ekeri ullekh karto ka Bapacha

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u Před 8 měsíci

      @@Pawanputra24 Jay tarota Jay Kharota

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u Před 8 měsíci

      @@Pawanputra24 गोबाड कुणबी पादला आणि मराठा झाला

    • @Pawanputra24
      @Pawanputra24 Před 8 měsíci

      बाप नसता तर लांडा झाला असता

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u Před 8 měsíci

      @@Pawanputra24 प्रशनाचे ऊत्तर दे....तुझा बाप आहे तो कुणबी शिवाजी

  • @vikasbande721
    @vikasbande721 Před 9 měsíci +2

    बऱ्याच विधानाशी सहमत नाही

    • @devdutttiwari9317
      @devdutttiwari9317 Před měsícem

      Gice examples.. evidence will decide. Weather it is true or false.

  • @narendraalekar8278
    @narendraalekar8278 Před 8 měsíci

    Again glorification of ADANI is wrong.

  • @DhavalDatarcomedian
    @DhavalDatarcomedian Před 9 měsíci

    I'm from dombivli where can I find more links for such live events. I'd like to attend

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 Před 9 měsíci

    Aurangya bhingar la mela. Ani. Khuldsbad la purla

  • @BK.Library
    @BK.Library Před 9 měsíci

    सुरवातीचा नकाशा दाखवला असता तर बरं झालं असतं .बाकी माहिती उत्तम

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před 9 měsíci

    जय शिवराय जय संभाजी 🙏🙏🙏🙏

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před 9 měsíci

    जय शिवराय जय संभाजी 🙏🙏🙏🙏

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před 9 měsíci

    जय शिवराय जय संभाजी 🙏🙏🙏🙏

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před 9 měsíci

    जय शिवराय जय संभाजी 🙏🙏🙏🙏

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před 9 měsíci

    जय शिवराय जय संभाजी 🙏🙏🙏🙏

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před 9 měsíci

    जय शिवराय जय संभाजी 🙏🙏🙏🙏