विठ्ठल पंढरपूर ला कसे आले? विठ्ठलाच्या आरती मधील ' राही ' म्हणजे कोण?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2023
  • #vitthal #pandurang #hindu #mauli #pandharpur #sanatandharma #vishnu #shriram #shriram #balaji #hindutemple
    श्री हरी विठ्ठल
    भगवान श्री विठ्ठल यांचा वृंदावन ते पंढरपूर पर्यंत च्या प्रवासाचे वर्णन तसेच राही चे संत साहित्यातून आणि तिच्या चरित्राचे वर्णन या व्हिडियो मध्ये आहे
    आधार ग्रंथ:
    १)गर्ग संहिता
    २) पद्म पुराण
    ३) संत नामदेव गाथा
    ४) संत तुकाराम गाथा
    🙏भगवंत स्त्री लंपट आहेत का? अश्या लीला का करतात ?
    • भगवंत स्त्री लंपट आहेत...
    🙏 विठ्ठलाच्या छातीवर लाथ कुणी कुणी मारली
    • विठ्ठलाच्या छातीवर लाथ...
    🙏 पंढरपूर चा संपूर्ण इतिहास
    • पंढरपूरचा संपूर्ण इतिह...
    🙏 विठ्ठल पंढरपूर ला कसे आले? विठ्ठलाच्या आरती मधील ही राही कोण?
    • विठ्ठल पंढरपूर ला कसे ...
    🙏 जेंव्हा रामाची मूर्ती रडू लागली
    • भक्ताचे दुःख पाहून श्र...
    🙏 विठ्ठल नामाचा जप केला आणि विठ्ठलाने साक्षात् दर्शन दिले
    • विठ्ठलाने साक्षात दर्श...
    🙏 ह. भ. प. महाराज कुणाला म्हणतात
    • ह.भ.प. महाराज कुणाला म...
    🙏 मराठी कुटुंबाकडे अयोध्या ची मूळ राममूर्ती कशी आली
    • Video
    🙏 तिरुपती बालाजी चा संपूर्ण इतिहास
    • तिरुपती बालाजीेचां संप...
    🙏 तुळसी ने भगवंताला शाप का दिला? तरीही ती विठ्ठलाला प्रिय का?
    • तुळशीने भगवंताला शाप द...
    🙏 तुकाराम महाराजांचे गुरु कोण? त्यांच्या गुरूंची समाधि कोठे आहे?
    • तुकाराम महाराजांचे गुर...

Komentáře • 146

  • @Krishneditss
    @Krishneditss Před 5 měsíci +4

    Adh bhudh bhrata apne yeh bat sab ko batai apko mera paranam🙇‍♂️🙏 Priya Pritam ( RadhaKrishn) ki kripa ap pe sdev bani rhe🙇‍♂️🙏
    श्री हरिदास 🙏

  • @user-pb9bp1jk6y
    @user-pb9bp1jk6y Před 18 dny +1

    उत्तम व मुद्देसूद माहिती,कोठेही पाल्हाळ नाही आणि शुद्ध उच्चार,अभिनंदन आणि आभार

  • @sunitaprasade8007
    @sunitaprasade8007 Před rokem +8

    राही रखुमाई च्या वरा
    फार छान माहिती मिळाली कृष्ण भक्ती ने मन भरून आले
    जय राधाकृष्ण

  • @rohitpatil3789
    @rohitpatil3789 Před rokem +15

    राधे राधे ❤❤❤

  • @mauli0621
    @mauli0621 Před rokem +19

    राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आणि छान पद्धतीने माहिती दिली माऊली आपण..अशीच नवीन माहिती यापुढे ही मिळत राहील अशी अपेक्षा आहे..राम कृष्ण हरी राधे राधे ❤😊

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Před rokem +11

    जय हारी विठ्ठल रखुमाई
    खुपच छान सुंदर अप्रतिम कथा आहे
    धन्यवाद माऊली

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Před rokem +8

    ❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन जय जय राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम ❤

  • @niteshpardeshi3881
    @niteshpardeshi3881 Před rokem +10

    👏 श्री पढरीनाथ भगवान की जय

  • @mepawarpawar6810
    @mepawarpawar6810 Před rokem +3

    राधा कृष्ण विठ्ठल रखुमाई श्री पंढरपूर धाम की जय
    फार उत्तम निरूपण केले

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Před rokem +5

    वाह मधुर भाषेत मधुर माहिती👌👍💐श्री रुक्मिणीनाथ विठ्ठल भगवान की जय।।जय हरी विट्ठल।।राधेकृष्ण।।❤❤❤❤❤

  • @rekhapatil2720
    @rekhapatil2720 Před rokem +3

    खुप सुंदर आणि स्पष्ट माहिती दील्याबद्ल धन्यवाद

  • @chitrakulkarni475
    @chitrakulkarni475 Před rokem +18

    मयुरमुगुट माथ्यावरी परी चंद्रिका झळाळली l🌺
    कस्तुरीमळवट भरुनी उभी विटेवरी ll🌺
    वज्रचुडा मंडीत परिधानिली चंद्रकळा l🌺
    सुवर्णाची कांती गळा अंबुजमाळा ll1ll 🌺
    ...
    विठ्ठलपत्नी राही तुम्हा ओवाळू आरती...!!
    राधे राधे !!
    🌷🌷
    Thank u for making video on these topic ❤️❤️radhe radhe

    • @shantanukendhe3276
      @shantanukendhe3276 Před rokem

      ही पूर्ण आरती आहे का? पाठवा ना कृपया

    • @chitrakulkarni475
      @chitrakulkarni475 Před rokem +1

      @@shantanukendhe3276 पुण्याच्या एका राहि रखुमाई विठ्ठल मंदिरात मी जेवढी ऐकली आहे ती एवढीच...पण ती 3 चरणाची आहे. आणि शेवटी विठ्ठलपत्नी राहि तुम्हा ओवाळू आरती असें आहे. मला संपूर्ण मिळाली तर मी नक्की पाठवेल .

  • @nayanarawool942
    @nayanarawool942 Před rokem +2

    Khupach सुन्दर कथा eaykun chchan vatle ashyach कथा eaykavat रहा

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 Před dnem +1

    Khupa...chan...apan...sangta...god...ase...vatate...ki...kadicha...sanpune....shree.hari...vithathal....sandeep..andheri...07.07.24.....

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Před rokem +2

    व्हिडिओ मुळे जिज्ञासा पुर्ण झाली. धन्यवाद.

  • @shankargunthewad3293
    @shankargunthewad3293 Před 11 měsíci +2

    श्री हरी वीजय ग्रंथात याचे वर्नन आहे खुप छान माहिती दिली

  • @anilsonar6489
    @anilsonar6489 Před rokem +3

    Khup chan prabhuji

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 Před rokem +2

    राधे श्याम ✨🕉️

  • @sujatakale446
    @sujatakale446 Před rokem +3

    Shri radhe radhe 🙏🙏👍🙇‍♀️🙇‍♀️nice video

  • @bkbnp6551
    @bkbnp6551 Před rokem +2

    Jai Jai Jai, mera mera mera mera, hearty pyara pyara pyara panduranga Swami mera panduranga Swami.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 Před 11 měsíci +6

    मेरे लिखित श्री नारायण स्तुति - -
    🚩🚩हे परम शक्तिशाली, महा तेजस्वी, महा विष्णु, हे जगतके जगदीश्वर, हे जगतके जगन्नाथ, हे त्रिलोक के स्वामी, हे त्रिलोक के अधिपती, हे त्रिलोक के नाथ, हे त्रिगुणात्मक, हे त्रिगुणातीत, हे जगत के पालन हार, हे जगत के परम कारण, हे जगत के जगद्गुरू, हे जगत के परम परमेश्वर, हे जगत नियंत्ता.
    🍁जय नारायण श्री नारायण
    जय नारायण, श्री नारायण 🍁
    🚩 हे मधुसूदन, हे यदुनंदन, हे पद्मनाभ, हे माधवा, हे केशवा, हे गोविंदा, हे मुकुंदा,हे मुरारी, हे जगतके एकमात्र स्वामी, हे जनार्दन, हे योगेश्वर, हे लोकेश्वर, हे कमल नयन, हे कमलनाभ, हे कमलनाथ, हे पद्मनाभ, हे पद्मनाथ, हे अनाथनाथ, हे आदिनाथ, हे दीनानाथ, हे दिनबंधु, हे दिग्विजय
    🥀 जय नारायण श्री नारायण
    जय नारायण, श्री नारायण 🥀
    🌷हे लीलाधारी,गदाधारी चक्रधारी, चक्रपाणि, चक्रवर्ती, सच्चिदानंद स्वरूप,कुंती वंदित, देवकीनंदन, स्वयंप्रकाश, ब्रह्मस्वरूप, यदुवंशी शिरोमणि, गोपिका वल्लभ, माधवं, आदिपुरुषं, वासुदेव श्रीकृष्ण 🌾
    🌺हे कुलपती, कुलश्रेष्ठ, रघुकुल नंदन, रघुकुल श्रेष्ठ, रघुकुल शिरोमणि, रघुकुल तिलक, रघुवंशी, रघुवीर, रघुनाथ, हे दशरथ नंदन, अयोध्यादिश, अयोध्यापती, सीता प्रिय, सीता नायक, जानकी नाथ, जानकी नायक, जानकी प्रिय, जानकी वल्लभ, भक्त शिरोमणि, अंजनेय, मारुति वंदन, कौशल्या नंदन, हे मर्यादा पुरुषोत्तम राम हरी नारायण,
    जय राम, श्री राम, जय राम, श्री राम
    जय राम, श्री राम, जय राम, श्री राम 🌲
    🌳 हे सर्वव्यापी परमेश्वर, हे स्तुति योग्य परमात्मा, हे भक्त वत्सल परब्रह्म, हे भगवत परायण परमेश्वर, हे शरणागत वत्सल परमात्मा, हे शरणागत वर दायी श्री हरी,हे मायापति, अंतर्यामी महा विष्णु, महा नृसिंह, महा प्रभु, हे प्रकृती एवं पुरुष के दातi.
    🍀
    जय नारायण श्री नारायण
    जय नारायण, श्री नारायण
    ☘️
    🎄 हे परम पुरुष, पुराण पुरुष, आदि पुरुष, विराट पुरुष, पूर्ण पुरुष, अनंत पुरुष,यज्ञ पुरुष, श्री हरि विष्णु, श्री हरि विठ्ठल, श्री हरि गुरुदेव दत्त, श्री हरी बालाजी, श्री हरी वामन देव, श्री हरी ऋषभदेव, श्री हरि व्यंकटेश, श्री हरि अय्यापा, श्री हरी कपिल भगवान.
    🔔
    जय नारायण श्री नारायण
    जय नारायण, श्री नारायण .
    🔔
    🔱हे शेष नारायण,शेषशायी नारायण, आदि नारायण, अनंत नारायण,अनादि नारायण, आदिदेव नारायण, आदिनाथ नारायण, अद्वितीय नारायण, अविनाशी नारायण, लक्ष्मीनारायण,लक्ष्मीपति नारायण, लक्ष्मीनाथ नारायण, लक्ष्मीकांत नारायण, लक्ष्मी प्रिय नारायण, लक्ष्मी वल्लभ नारायण, नव नारायण, नर नारायण, नरहरि नारायण, नित्य नारायण, कवी नारायण, कैवल्य नारायण, कृपाळू नारायण, कृपादृष्टी नारायण. कार्णोदक्षयी नारायण 🔱
    ⚜️सूक्ष्म नारायण, परम नारायण, परात्मन नारायण, पद्म नारायण,परमानंद नारायण, परम हितेशी नारायण, परम प्रिय नारायण, परम पूज्य नारायण, परम सखा नारायण, परम हरि नारायण, परब्रह्म नारायण, परम ईश्वर नारायण, परम सत्य नारायण, परम तत्व नारायण, परम ज्योति नारायण, परब्रह्म नारायण, पुरुषोत्तम नारायण, भक्त प्रिय नारायण, कैलास पति प्रिय नारायण, ⚜️
    🔸विराट नारायण, विश्वरुप नारायण, विश्वेश्वर नारायण, विश्वत्मा नारायण, विश्वनाथ नारायण, विश्व नायक नारायण, विश्व स्वरूप नारायण, विश्‍व सम्राट नारायण, विश्व गुरु नारायण, विश्व दाता नारायण, विश्‍व स्वामी नारायण, विश्व विक्रम नारायण.
    सर्वत्र नारायण, सर्वदा नारायण,सर्वेश्वर नारायण, सर्वज्ञ नारायण, सत्य नारायण, सत्य स्वरूप नारायण, सर्वगुणसंपन्न नारायण, सब का कारण नारायण, सर्व नाथ नारायण, सत्य सनातन नारायण, सत्य परायण नारायण, सदा सर्वदा नारायण, सर्व विधाता नारायण, सर्व लोकगुरु नारायण, सर्व मल विनाशक नारायण, अज्ञान नाशक नारायण, पुण्यश्लोक शिरोमणि नारायण, सर्व स्वरूप नारायण,ज्ञान स्वरूप नारायण, दिव्य स्वरूप नारायण, ब्रह्म स्वरूप नारायण, आत्म स्वरूप नारायण, निराकार स्वरूप नारायण, निर्विकार स्वरूप नारायण, निर्गुणी स्वरूप नारायण, निर्वाण स्वामी नारायण, परमार्थ स्वरूप नारायण, पुरुषार्थ स्वरूप, अर्थ स्वरूप नारायण, मोक्ष स्वरूप नारायण, मोहिनी स्वरूप नारायण, धर्म स्वरूप नारायण, गर्भोदक्षयी नारायण, भय हारी नारायण, सर्वेश्वर नारायण, सर्वव्यापी नारायण, सर्वात्मा नारायण, दिव्य स्वरूप नारायण.
    🚩🚩🚩
    जय नारायण, श्री नारायण
    जय नारायण, श्री नारायण
    🕉🕉🕉🕉

    • @chhayamadhukargulave2450
      @chhayamadhukargulave2450 Před 11 měsíci +1

      खूपच सुंदर आहे पाहताना नामस्मरण होते रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🌹

  • @cryptoprediction6872
    @cryptoprediction6872 Před dnem +1

    Radhe Krishna radhe Krishna

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před rokem +2

    Jayhari mauli🌹🌹🌹🙏

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 Před rokem +3

    हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम, आपण दिलेली माहिती(ज्ञान) आवडली. अतिशय सुरेख, समर्पक वर्णन. शास्त्राला अनुसार.
    धन्यवाद.

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 Před 10 měsíci +2

    जय श्री हरी माऊली 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 Před rokem +2

    खूपच सुंदर सादरीकरण,
    राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी

  • @akshaylagad1200
    @akshaylagad1200 Před rokem +6

    Jai Shree Krishna 🙏🙏🙏

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 Před rokem +2

    खूपच छान माहिती... राहीच्या वल्लभाची...राधे राधे

  • @kundlikpatil9205
    @kundlikpatil9205 Před rokem +1

    सुंदर छान वाटलं मन अगदी तृप्त होऊन गेले

  • @sarojkulkarni9119
    @sarojkulkarni9119 Před rokem +2

    खरोखर राहीला अर्थ आता समजला छान वाटले धन्यवाद 🙏🙏

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Před rokem +2

    जय जय रामकृष्ण हरी ,जय हरी ,छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @user-cd1zg3vy6n
    @user-cd1zg3vy6n Před 8 měsíci +1

    जय हरी कृष्ण श्रीराधे राधे राधे

  • @vishakhasutar5995
    @vishakhasutar5995 Před rokem +2

    खुप खुप धन्यवाद उत्तम माहिती दिल्याबद्दल अशीच नवीन माहिती मिळावी 🙏🏻🙏🏻

  • @ashavichare4659
    @ashavichare4659 Před rokem +3

    खूप सुन्दर महीति सांगितली 🙏🙏🙏🙏

  • @vijayaghadge3064
    @vijayaghadge3064 Před rokem +2

    Shree Hari Vitthal Rkhumai🙏🙏

  • @sonuchauhan5007
    @sonuchauhan5007 Před 11 měsíci +1

    हरे कृष्ण
    खूपच सुंदर माहिती दिली....रही म्हणजेच वृंदावनेश्वरी राधा राणी हे ऐकून मन भरून आले 🙏खूप खूप आभार.

  • @vishnugiri9288
    @vishnugiri9288 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @tunudas4257
    @tunudas4257 Před rokem +2

    🙏 आपने बिल्कुल शास्त्रोक्त कथा सुनाई। लोग कहते है राधा जी की कृष्ण से कभी शादी नही हुई। प्रामाणिक शास्त्र और भगवदकथा मूर्खों और व्यापारियों का विषय नही है। धन्यवाद 🙏👍❤

  • @user-gw9er9jp4r
    @user-gw9er9jp4r Před 7 měsíci

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před rokem +2

    Maharaj, Chan Varna kele, Dhnny ho Prabhu...Hare Krishana

  • @vrishaliparab8461
    @vrishaliparab8461 Před rokem +2

    Chan mahiti dilit Jay Hari vitthal

  • @vaijayantibendre2449
    @vaijayantibendre2449 Před 11 měsíci +1

    खूप छान पद्धतीने सांगितल महाराज धन्यवाद जय हरी विठ्ठल 🙏

  • @bkbnp6551
    @bkbnp6551 Před rokem +2

    Aisa deva
    .. Mera Mera deva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 Před rokem +2

    खुप छान माहीती दिली आहे खुप खुप धनयवाद

  • @InduPhadtare-mf6nu
    @InduPhadtare-mf6nu Před rokem +2

    छान आहे अभंग

  • @swanand01
    @swanand01 Před 6 měsíci

    आपण विष्णू पदाची तेथील इतर सर्व महत्व पूर्ण माहिती दिलीत .
    धन्य वाद.

  • @user-xb6dk4cd4m
    @user-xb6dk4cd4m Před rokem +6

    Jay Jay Lakshmi Narayana❤️✨

  • @shreerenukaduttgovinda
    @shreerenukaduttgovinda Před rokem +2

    हरे कृष्ण 🙌

  • @ravindrapatil5016
    @ravindrapatil5016 Před rokem +1

    अप्रतीम ,सुंदर आणि सखोल सादरीकरणा साठी खूप खुप धन्यवाद.जय श्री राधे.

  • @poojasatre9621
    @poojasatre9621 Před 4 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद!!! ह्या सूंदर माहिती साठी 🙏🙏

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 Před rokem +2

    फार सुंदर माहिती.

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Před rokem +2

    Jai Shri krishnna

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 Před rokem +3

    Jai Rakhumai Vitthal 🙏❤️

  • @hindaviphalke8452
    @hindaviphalke8452 Před rokem +2

    देवा मजला माय पित्याची सेवा करू ध्या पुरी । धृ ।
    काशी आणि मथुरा दैवत सारे
    माय पित्याचे ठायी
    माय पित्याचे होऊन चाकर सेवा करु ध्या पुरी देवा सेवा करू ध्या पुरी ।
    प्रश्न करोनी भगवंताला पुंडलिक तो बोलला तुमच्या साठी वीट फेकतो उभे रहा तिवरी
    माय पित्याचे होऊन चाकर सेवा करु ध्या पुरी । 3 ।
    जय श्री राम कृष्ण हरी ।।

  • @sarikakulkarni3183
    @sarikakulkarni3183 Před rokem +2

    Very nice narration and Thank you for such beautiful information Sir🙏💐🚩👏Jai Rakhumai Vitthal Mauli🙏💐🚩👏Jai Rahimai Vitthal Mauli🙏💐🚩👏

  • @kamakshishenoy8204
    @kamakshishenoy8204 Před rokem +3

    Very good information about Radhe-Krishna & Vittal-Rakumayi.....tks a lot

  • @artinaik3204
    @artinaik3204 Před rokem +1

    Dhanyavad.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před rokem +2

    Khup sundar ani bhaavpurn❤❤❤

  • @ashwiniraut1691
    @ashwiniraut1691 Před rokem +2

    Rahi mhanje radha. ❤️❤️❤️q

  • @ashwiniraut1691
    @ashwiniraut1691 Před rokem +2

    Radhe radhe ❤❤❤

  • @natthujiwatode8519
    @natthujiwatode8519 Před rokem +2

    Best kirtan.

  • @kanha13437
    @kanha13437 Před rokem +1

    RadheKrushna RamKrushnaHari VeryNice RadheKrushna RamKrushnaHari

  • @English33100
    @English33100 Před rokem +2

    Vittal Rakhumai 💕🙏🥰

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 Před rokem +1

    धन्यवाद खुप छान खुप शुभेच्छा

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 Před rokem +2

    Jai shree Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐❤️❤️❤️💜

  • @sanjaybharambe5348
    @sanjaybharambe5348 Před rokem +5

    ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ,माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा ||
    राही रखुमाई उभ्या दोन्ही दो बाही मयुर पिच्छ चामरे ......
    🙏💐

  • @naikbela6799
    @naikbela6799 Před rokem +2

    Tooo good... blessed

  • @bramhajikanure2138
    @bramhajikanure2138 Před rokem +1

    हरे कृष्ण

  • @apurvadhumal3456
    @apurvadhumal3456 Před rokem +9

    राधे राधे...❤️❤️

  • @prathmeshsalunkhe7942
    @prathmeshsalunkhe7942 Před rokem +3

    This story know only pandharpur people today you say then all people are understand thank you s much ❤❤❤❤ ram krishna hari mauli

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Před rokem +1

    Very good Mauli 💐🙏

  • @chandravilaskaralepatildig8306

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @user-jx4ic1tw2q
    @user-jx4ic1tw2q Před 11 měsíci +1

    छान,माहीती,सागितली

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 Před rokem +1

    Khoop chaan Mahiti

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u Před 9 měsíci

    Dhanyawad prabhuji

  • @t......s3443
    @t......s3443 Před 5 měsíci +1

    *MAI MAI RAHIMAI* 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zg2hr4ck2y
    @user-zg2hr4ck2y Před 11 měsíci +1

    Khoopch chhan

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 8 měsíci

    छान माहिती आहे.

  • @nitindeshmukh7725
    @nitindeshmukh7725 Před 10 měsíci

    Sree Hari vittal

  • @sonamdeshmukh8717
    @sonamdeshmukh8717 Před rokem +3

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @t......s3443
    @t......s3443 Před 5 měsíci +1

    *JAI JAI ADIMAHALAXMI RADHIKA AMMA* 🙏🙏🙏🙏🙏

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh Před 11 měsíci

    Informative thank you for sharing

  • @parashuramghodekar4997
    @parashuramghodekar4997 Před rokem +1

    ❤RAM❤KRUSHN❤GOVIND❤NARAYAN❤HARI❤KESHAWA❤MURARI❤PANDURANG❤MURARI❤PANDURANG❤

  • @SriBalramSriRadhaVrundavanChan
    @SriBalramSriRadhaVrundavanChan Před 3 měsíci +1

    Vitthal pandharpur madhye kase aale yabaddal 2-3 Katha aahet. Pan baki sagli mahiti khup Chan hoti

  • @shambhusada4137
    @shambhusada4137 Před 6 měsíci

    JAY SHREE RADHE KRISHNA JAY SHREE RUKMANI KRISHNA

  • @mohinisawant9918
    @mohinisawant9918 Před 11 měsíci +1

    Jay shree Krishna

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Před 9 měsíci

    Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏💐💐🚩

  • @rohiniuttarwar275
    @rohiniuttarwar275 Před rokem +2

    👌🌺🙏🌺👌🌝

  • @pralhadmali1199
    @pralhadmali1199 Před rokem +4

    Our grandfather have a temple in nadurbar taluka where rahibai, rukhminimata and vithalbhagwan virajman ahet. 150 to 200 years ago this temple is there. Jay ramkrishna hari

  • @technicalsomji
    @technicalsomji Před 11 měsíci +1

    nice info

  • @shailatanawade9344
    @shailatanawade9344 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल छान माहिती

  • @user-po2xo5lc8h
    @user-po2xo5lc8h Před 11 měsíci

    ❤❤

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před rokem +1

    राधा ही श्रीकृष्णाची मैत्रीण तसेच प्रेमिका होती असं म्हणतात
    पण आपण श्रीकृष्णा बरोबर लग्न केले असं सांगता
    नेमकं सत्य काय हे समजलं पाहिजे कारण आजपर्यंत मी ऐकण्यात लग्न हे ऐकलेले नाही खरं काय
    जय श्री कृष्ण
    श्री राधाकृष्ण 🥀🌷🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před rokem +1

      राधा ही कृष्णाची मैत्रीण, प्रियतमा आणि पत्नी सुद्धा आहे...ग्रंथांमध्ये राधा कृष्णाच्या विवाह चे वर्णन आहे..... अठरा पुराणांपैकी ब्रह्मवेवर्त पुराण.... आणि गर्ग ऋषींनी लिहिलेल्या गर्गसंहितेमध्ये राधाकृष्णांच्या विवाहाचे वर्णन येथील

    • @SriBalramSriRadhaVrundavanChan
      @SriBalramSriRadhaVrundavanChan Před 3 měsíci +1

      Radha rani Ani shree Krishna cha vivah kharach jala hota. Aplya puranna madhyech vivhacha ullekh aahe. Shastras kadhi khote nahi bolat

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Před 11 měsíci

    ❤🎉❤🎉❤🎉

  • @atulsanjayyenpure3059
    @atulsanjayyenpure3059 Před rokem +26

    दंडवत प्रणाम प्रभू... खूप दिवसांपासून या विषयावर video येण्याची वाट पाहत होतो... कथा ऐकून मन भरून आले... राधे राधे... राहीरखुमाईवल्लभा श्री हरि विठ्ठला...!!❤️❤️❤️❤️

  • @poonamjraut
    @poonamjraut Před rokem +3

    आणि गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ....ह्यात हनुमंत कसा काय श्री विठ्ठलाच्या दारी? माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी. 🙏🏻

    • @mrm.d7579
      @mrm.d7579 Před 3 měsíci +1

      गरुड आणि हनुमंत हे भगवंताचे परम भक्त आहेत.. प्रभू राम प्रभू कृष्ण आणि प्रभू विठ्ठल एकच आहेत.. जिथे भगवंत तिथे भक्त असणार हे शाश्वत सत्य आहे..
      राम कृष्ण हरी विठ्ठल

    • @SriBalramSriRadhaVrundavanChan
      @SriBalramSriRadhaVrundavanChan Před 3 měsíci +1

      Garud Ani Hanuman he shree harin che sevak Ani bhakt aahet. Ani Hanuman ji chya permission shivayy apan harin la bhetu shakat nahi ase sant tulsidas Hanuman chalisa madhye mhntat

  • @jyotikhadse90
    @jyotikhadse90 Před 8 měsíci

    You must have heard many times arati of Lord panduranga,
    Jai dev jai dev jai panduranga
    Rakhumai Vallabha
    Rahi chya valabha..
    Rakhumai is mother Rukmini maiya but Rahi chya valabha who is this Rai?
    What is her relation with Lord Vitthal? Where has she come from? In which abhang she is described?
    You will get answers to all these questions in this vedio. Also we will see how Lord Vitthal came to Pandharpur?
    The saints of Maharashtra call or address Lord Vitthal out their love as,
    Vitthaai
    Vithoba
    They call Rukmini maiya as Rakhumai or Rukma maii. Like that they call Radharani as Rahi. Lords Aladini sakti, Vrindavaneswari is none other than Rahi.
    But what is her relation with Pandharpur dham?
    For this we will see the charitra of Radharani. Her charitra is filled with pure love and devotion for the Lord. Her father is Vrshabhanu from Barsana he was a Goparaj. His wife was Kirtida. They had no children so they were very sad. They were blessed in their past life by the Lord that his Alhadini sakti will be their daughter. Once vrushabhanu saw a golden lotus in yamuna. There was a beautiful girl in the lotus he accepted her as his daughter. She still had not opened her eyes. Then on her name giving ceremony bal krsna came to her cradle and she opened her eyes ans first had drasana of Lord krsna. Her parents named her Radharani. She could not forget krsna for a second.
    According to Garga Samita Radharani and krsna were married at Bhandirvan and the Brahma did the marriage process . Then krsna left vrndavan and went round Mathura to kill Kamsa. Then as jarasandha was troubling the Mathura vasi they left and went to Dwaraka.
    But Radharani did not left vrndavan. In Dwarka krsna married 16108 queens. Buy he always remembered Radharani. Once he was in Rukmini maiyas palace and he was feeling great separation from Radharani and she appeared and sat at the left side of krsna. Rukmini maiya saw her sitting with krsna and was angry and left for Dandakaranya and performed tapsaya there. Then krsna with some gopas also left for dandakaranya and came at the bank of Chandrabhaga river. There he was reminded of vrndavan and yammuna and he started playing flute there and the stone there melted and the foot prints of krsna and gopas and cows appeared there on the stone.that place is called Visnupad. Then he keptal the gopa sakhas at the top of a mountain and that mountain is gopalpur. Then he searched for Rukmini met her and tried to counsel her but she refused to come to Dwaraka back then krsna went to meet his devotee Pundalika

  • @ShripadKanekar1955
    @ShripadKanekar1955 Před rokem +1

    ही कथा कुठच्या पुराणात आहे?

  • @ulhasprabhugaonker7472
    @ulhasprabhugaonker7472 Před rokem +1

    Vithal barava ,Madhav Barava barava mhanaje kaya

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před rokem

      प्राकृत मराठी मध्ये...... फार सुंदर, आकर्षक असणाऱ्या गोष्टी साठी बरवा शब्द वापरला जातो