श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ नमो नमः 🙏🙏🙏 अतिशय सुंदर स्तोत्राचे पठण आपण केले आर्थ सुंदर ऐकवला सादरीकरण उत्कृष्ट झाले आहे 🙏
हे मुखोदगत केल्यास नितय वाचनाचे खुप चांगले अनुभव येतात असे श्री दत्त प्रभुंचया देवळातील सेवाकरी भगीनीने मला सांगीतले होते, म्हणुन आपल्या श्रोतेपरीवाराला ओळख देण्याचा प्रयत्न🙏
श्रीराम नमः.का कोण जाणे पण आज सकाळी सहज माझ्या मनात आलं, श्री टेंबे महाराज यांचे चरित्र वाचायला मिळावे... आणि दुपारी यूट्यूबवर अचानक दिसले..अघोराष्टकापर यंत ऐकले.पुढे ऐकीव.धन्यवाद आणि नमस्कार.श्रीरामनम:
नमस्कार, त्याची लीला अगाध आहे, आपण फक्त नतमस्तक होणे इतकेच आपल्या हाती, कथा श्रवणाचा आनंद लुटा, खुप आध्यात्मिक वाचनाचा संकल्प आहे, आपल्या सारख्या भावीकांची कौतुकाची थाप आहे, आणि काय हवे🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुजी आपण म्हणलेले मोठ्या महाराजांचे स्तोत्र त्याचे उच्चार निट नाहीत आपण ते निट म्हणावे तरच पुढील तरुण पिढी ते निट व स्पष्ट म्हणेल कृपया याची नोंद घ्यावी
आपली सुचना योग्य आहे परंतु माझ्या कडुन मी पूर्ण प्रयत्न केला व वाचनात चुक झाली असेल तर नेहमीप्रमाणे देवाची क्षमायाचना केली आहे . भावीकांनी स्तोत्र उपलब्ध करून शुधद पठण करावे, माझा फक्त एक सन्मार्गाची ओळख दाखवणे हा उद्देश्
🌺🙏 नमो गुरवे वासुदेवाय 🙏🌺
🙏
श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ नमो नमः 🙏🙏🙏 अतिशय सुंदर स्तोत्राचे पठण आपण केले आर्थ सुंदर ऐकवला सादरीकरण उत्कृष्ट झाले आहे 🙏
हे मुखोदगत केल्यास नितय वाचनाचे खुप चांगले अनुभव येतात असे श्री दत्त प्रभुंचया देवळातील सेवाकरी भगीनीने मला सांगीतले होते, म्हणुन आपल्या श्रोतेपरीवाराला ओळख देण्याचा प्रयत्न🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प.प.श्री स्वामी महाराज चरणी साष्टांग दंडवत. आपणास सा. नमस्कार.
आपण घातलेला साष्टांग नमस्कार स्वामी चरणी रूजु होवो ही प्राथ॓ना🙏
श्रीराम नमः.का कोण जाणे पण आज सकाळी सहज माझ्या मनात आलं, श्री टेंबे महाराज यांचे चरित्र वाचायला मिळावे... आणि दुपारी यूट्यूबवर अचानक दिसले..अघोराष्टकापर
यंत ऐकले.पुढे ऐकीव.धन्यवाद आणि नमस्कार.श्रीरामनम:
नमस्कार, त्याची लीला अगाध आहे, आपण फक्त नतमस्तक होणे इतकेच आपल्या हाती, कथा श्रवणाचा आनंद लुटा, खुप आध्यात्मिक वाचनाचा संकल्प आहे, आपल्या सारख्या भावीकांची कौतुकाची थाप आहे, आणि काय हवे🙏
साष्टांग नमस्कार