India Covid Lockdown: Economic Response Task Force ने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काय केलं?
Vložit
- čas přidán 13. 05. 2024
- #bbcmarathi #Covid19 #IndiaCovidLockdown #NarendraModi #IndianEconomy
चार वर्षांपूर्वी कोव्हिड 19च्या जागतिक साथीमुळे भारतामध्ये जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन लावण्यात आला होता. सक्तीच्या या बंदीचा प्रचंड मोठा परिणाम झाला. आर्थिक दृष्ट्या बोलायचं झालं तर कामाच्या जागा आणि उद्योग अचानक बंद झाल्याने लक्षावधी रोजगार गेले. देशाच्या विविध भागांमध्ये मोठं स्थलांतर सुरू झालं. त्या तिमाहीत भारताचा जीडीपी 23.9 टक्क्यांनी कमी झाला. पण या लॉकडाऊनमुळे आयुष्य वाचवण्यास मदत झाल्याचं सरकारने म्हटलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली होती. सामान्य भारतीय, उद्योगपती आणि कंपन्यांवर झालेल्या आर्थिक परिणामांवर पावलं उचलण्यासाठी याचा फायदा होणार होता. पण पंतप्रधान मोदींच्या या टास्कफोर्सने कोणता रिपोर्ट सादर केला वा सूचना दिल्या किंवा एखादी बैठक घेतल्याचा कोणताही पुरावा बीबीसीला मिळालेला नाही.
बीबीसीच्या जुगल पुरोहित यांचा रिपोर्ट.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
वाह मोदीजी वाह.. थोडी लाज वाटली pahije
आसेल तर वाटेल ना
काहीच केलं नाही फक्त थळी वाजवला लावले.....लोकांचं जीवन उठावस्थ झाले..
तेवढे तरी काम दिले लोकांना 😂😂😂
बिलकुल
अंधभक्त बघू शकत नाही
हा विडिओ टाकायला खूप उशीर झाला अस वाटत नाही का ?
टाकला याला महत्व द्या
Shamless people are 😢
Tq bbc... Msme small business la pan support kela pahije gov ne.... Tarach aapli arthawevastha vadhel.. 🇮🇳
10 साल मे सिर्फ भ्रष्टाचार हो गया
Tq bbc khara dhakhavlyabaddal
Voting zalyavr takun kay upyog
Thank you so much BBC you have given an very important topic which makes us realise what the people of India had to go through.Mary John
Very nice
लॉकडाऊन चा कोविड-19 शी काहीही संबंध नव्हता. हे फक्त श्रीमंतांना अधिक श्रीमंत बनवण्यासाठी लावलं गेलं होतं.
मोफत अन्नधान्य नको काम द्या५कि गहू,५कि तांदूळ आणि ईतर यांची किती किंमत४००रू होईल.महिन्याला ४००रु.चे धान्य देणे महत्त्वाचे का??महिन्याला१०००० रू चे काम देणे महत्त्वाचे....शेतकऱ्यांकडून सरकार खुप कमी दराने धान्य विकत घेते..
टास्क फोर्समधे फक्त एकच माणूस होता. कोण ते माहितीय ना? 😢😂
😮😢😂😂😂फक्त मोदी होता
BBC ,Hindi ne ha video delete kela aahe.
असं खरं दाखव
Task force, Ram mandir me ghanta baja rahi hogi😅
Media kharach godi madhe jaun baslay..
No one reported this point
JUMLA TASK F......
सुशिक्षित बेरोजगारांसाठी काहीतरी करायला पाहिजे होत. Educated but Unskilled असल्यानं नोकरी मिळत नाही. Educational system बदलली पाहिजे
The environment needed to survive the economy
There was nothing as such task force on ground. That is speciality of BJP. Only rulling party benefited during that time
After Covid 19 every thing changed business employeement as well living things some Verse and adverse
❤🎉
Deshacha tr vatola kel yani guj che model
Modi boltoy modi ki guarantee pn ata kahi mahine nantar modi 75 che honar n bjp sarkar ne ch rule kadlay 75 nantar retirement honar tar guarantee kon ghenar
Andhbhakt lok ghenar guarantee
Ppl forgets very fast Hence aayega toh 🤯
War rukva di papa😂😂
Modi aaj ghatkopar la jayala pahije atleast acting tari kar vaet (sad feel) zhal asa dakhav pn nay mumbai la bheek kon magnar
Maharashtrat thakre sarkar aslymule modi sarkar ne madat keli nahi
गोर गरीबांना मोफत धान्य मिळाले नाही काय? All 80 Crore (approximately) Antyodaya Anna Yojana (AAY) & Priority Household (PHH) beneficiaries are entitled for free-of-cost ration under PM-GKAY.
Modi va modi😂
You are modi hai shure you do modi consern that's bettter
Modi bolbachan ahe he is for adani and Ambani india become Ambani country
When you reporters are employed, do u need to go & give service to your brit owners? & sell your soul to the current king or queen!?
Sab Modi ke peche. Pade Aur wo Rukne wala nahi
मोदी gov. आले की बीबीसी वाले तुमचे दुकान बंद होणार आहे . कारण मागचा वर्षी तुम्ही युरोप आणि अमेरिकेत भारत सरकारच्या विोधात प्रचार केला आहे. आता केतीप. पण लावा ताकत..जय हिंद jay Maharashtra..😅
😂 पण तुझ रेशन चालू राहील
@@devil-tb9zwआगदी बरोबर कारण हा गु...भक्त आहे 😂😂
काय ती चातुगिरी bjp ची. गु पण खात अशशिल
BBC propaganda
वाह मोदीजी वाह.. थोडी लाज वाटली pahije