Chappal | चप्पल | Marathi Short Film

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 12. 2022
  • Chappal Marathi Short Film
    #shortfilm #chappal #marathishortfilm
    Marathi Short Film :-
    Chappal (The story of father and son...)
    Story , Directed & Produced by :- Sandesh Karade +91 844 644 2773
    Arts forum :- Shree Digeshwar Kalamanch Kolbandre, Dapoli
    Artist :- Mahendra Daul, Girish Khambe
    Co-artist :- Sandesh Ghadge, Vinayak Ukaskar, Bhagyashree Ukaskar, Riya Karade, Shlok Karade, Arya Karanjkar, Sagar Karanjkar, Lavanya Muknak, Ruturaj Daul
    Cinematography :- Vinayak Menge
    Camera Direction :- Sandesh Karade
    Screenplay, Editor, Music Editor :- Sandesh Karade
    Special Thanks :-
    Shri Prakash Padvekar,
    Kolbandre Village,
    Kolbandre (Katalwadi),
    Kolbandre (Kumbharwadi),
    Shri Mangesh Kadwaikar Sir,
    Shri Madhav Tiruke sir,
    Z. P. School Kolbandre Kumbharwadi,
    Z. P. Primary Centre School Kolbandre No. 1,
    Bharati Somnath Gurav
    Art Forum Support :-
    Vinayak Menge, Sandesh Ghadge, Omkar Karade, Ashish Karade, Prathamesh Karade, Gaurav Karade, Satej Khambe, Sanika Karade, Aditi Karade, Niraj Karade, Sayali Karade, Mahendra Dawool
    Channel Support :-
    Vishal Daul, Nitin Lokhande, Nitesh Lokhande, Rajesh Nachare, Jitendra Lokhande, Sachin Lokhande, Rajesh Lokhande
    ______________________________________
    प्रस्तुत कथा ही काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही. हा लघुपट नव्या उमेदीच्या कलाकारांना मंच उभा करण्याकरिता आहे. त्यामुळे विनंती आहे की या कलाकृतीची कोणत्याही कलाकृतीशी तुलना करू नये. कलाकारांना तुमचे सहकार्य मोलाचे आहे. तुमचा पाठिंबा हवा आहे. आणि हा लघुपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. तुमच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
    ______________________________________
    मराठी लघु चित्रपट :-
    चप्पल (बाप लेकाची कथा...)
    कथा, दिग्दर्शक आणि निर्माता :- संदेश कराडे
    कलामंच :- श्री डिगेश्वर कलामंच कोळबांद्रे, दापोली
    कलाकार :- महेंद्र डाऊल, गिरीश खांबे
    सह कलाकार :- संदेश घाडगे, विनायक उकसकर, भाग्यश्री उकसकर, रिया कराडे, आर्या करंजकर, सागर करंजकर, श्लोक कराडे, लावण्या मुकनाक, ऋतुराज डाऊल
    छायाचित्रण :- विनायक मेंगे
    छाया दिग्दर्शक :- संदेश कराडे
    पटकथा, संपादक, संगीत संपादक :- संदेश कराडे
    विशेष धन्यवाद :-
    श्री प्रकाश पडवेकर,
    गाव कोळबांद्रे ग्रामस्थ,
    कोळबांद्रे (कातळवाडी),
    कोळबांद्रे (कुंभारवाडी),
    श्री मंगेश कडवईकर गुरुजी,
    श्री माधव तिरुके गुरुजी,
    जि. प. शाळा कोळबांद्रे कुंभारवाडी,
    जि. प. पू. प्राथमिक केंद्र शाळा कोळबांद्रे नं. १,
    ग.भा. भारती सोमनाथ गुरव
    कलामंच सहकार्य :-
    संदेश घाडगे, विनायक मेंगे, ओमकार कराडे, आशिष कराडे, प्रथमेश कराडे, गौरव कराडे, सतेज खांबे, सानिका कराडे, आदिती कराडे, नीरज कराडे, सायली कराडे, महेंद्र डाऊल
    चॅनल सहकार्य :-
    विशाल डाऊल, नितीन लोखंडे, नितेश लोखंडे, राजेश नाचरे, जितेंद्र लोखंडे, सचिन लोखंडे, राजेश लोखंडे
    #shortfilm #chappal #marathimovies2022 #marathishortfilm #marathishortfilm2023 #marathi #sandeshkaradeofficial #sandeshkarade #nitinlokhande #niteshlokhande #mahendradawool #girishkhambe #vishaldaul #karadesandesh20 #शॉर्टमूवी #मराठी #चप्पल
    @sandeshkaradeofficial
    @kokanikalapremi
    @ni3music484
    @Lokhandenitesh
    @vishaldaul03
    @saisamartharecordingstudio9487
    @samrudhimusic
    @sgcreations5003
    *Your Queries -*
    marathi short film
    short film
    chappal
    short film marathi
    marathi movies
    marathi picture
    short film marathi latest
    marathi short film new
    marathi short film web series
    marathi short movies
    chappal short film marathi
    marathi short films
    marathi movie
    marathi short
    chappal movie
    chappal short film
    marathi new picture
    short film in marathi
    new marathi movie
    short film
    मराठी शॉर्ट फिल्म
    marathi short film award winning
    short film marathi
    2023 marathi movie
    cine marathi
    dharmveer full movie in marathi
    film marathi
    marathi emotional movie
    marathi movies 2022
    marathi movies short film
    new short film
    मराठी चित्रपट
    वेड मराठी चित्रपट
    ved marathi movie
    Thanks,

Komentáře • 905

  • @crazydarsh7176
    @crazydarsh7176 Před rokem +110

    कोना कोना ला असे वाठते की आई बाबा यांच्या दर्शनत संपूर्ण जग आहे 😘😘😍

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem +3

      😊🙏🏻🙏🏻

    • @crazydarsh7176
      @crazydarsh7176 Před rokem +4

      नमस्कार भाहु🙏🏻

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem +6

      माझ्या छोट्या प्रयत्नाला तुम्ही दिलेल्या प्रतिसदाबद्दल खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @roshanshelar1970
      @roshanshelar1970 Před rokem +4

      Mla

    • @gokulmohane6618
      @gokulmohane6618 Před rokem +4

      @@kokanikalapremi 6😚😚

  • @crazyAuniqueson
    @crazyAuniqueson Před rokem +17

    गरीब बापाची मुले लवकर मोठी होतात 😌
    मस्त स्टोरी आहे

  • @umeshrathod453
    @umeshrathod453 Před rokem +7

    😍😘😘😘😘😘

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb Před rokem +6

    खूप छान विषय मांडला आहे अभिनय अप्रतिम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @hrishikeshkasekar3301
    @hrishikeshkasekar3301 Před rokem +10

    खूप छान संकल्पना 👌🙏🏻🥰
    अप्रतिम, सुरेख,शब्द अपुरे आहेत प्रशंसा करण्यासाठी
    Great 👍👍👍

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před rokem +7

    खूप छान विषय ,सादरीकरण अप्रतिम ,हृदयस्पशी कथा होती असेच समाज उपयोगी शॉट फिल्म घेऊन येत जा 👍👍👍👍👍

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      होय नक्कीच आवडेल.
      आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      होय नक्कीच मला आवडेल.
      धन्यवाद...😊😊🙏🏻

  • @satishkhale3032
    @satishkhale3032 Před rokem +58

    एक काळ असा होता की ,त्या वेळी मुले अनवाणी शाळेत जायची त्या वेळी चप्पल घेणे पालकांना अवघड जायचे . अतिशय सत्य घटनेवरील संकल्पना मांडली त्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem +3

      मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻❣️

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem +2

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻

    • @ranganathgaunker2743
      @ranganathgaunker2743 Před rokem +2

      Hoo Ami sudha Bina chapal nastana jaycho

    • @maheshshinde5199
      @maheshshinde5199 Před rokem +2

      माझे पण आसे होते पण आज पोलिस आहे मी.

    • @vithalpatil1861
      @vithalpatil1861 Před rokem +2

      खूपच सुंदर कथा 🤍🤍🤍🤍🤍

  • @santoshbhagane4390
    @santoshbhagane4390 Před rokem +6

    खूपच सुंदर चित्रीकरण आणि विशेष म्हणजे काही सोता आणुभवलेले क्षण म्हणजेच या परिस्थितीतून गेलेले काही क्षण डोळ्यासमोर उभे राहिले मित्रानो असं वाटल की.... डोळ्यात पाणी आलं यार काही आयुष्यातले क्षण डोळ्यासमोर उभे राहिले खुपचं सुंदर

  • @shwetamisale3854
    @shwetamisale3854 Před rokem +6

    Congratulations sandesh , I'm proud of you ... Khup chan kaam kale saglyani ...asech pudhe jaat reha 💐🙌

  • @pravink7396
    @pravink7396 Před rokem +3

    खरी गोष्ठ आहे,,
    मस्त कथा सुंदर चित्रण

  • @medhakelkar3211
    @medhakelkar3211 Před rokem +4

    इतका सुंदर आविष्कार असू शकतो यावर कुणाचा विश्वास बसेल का पण तुम्ही सर्वांनी ते खरे करून दाखविले खूप कौतुक आहे आपल्या सर्वांचे व शुभेच्छा

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      मनपूर्वक खुप खुप धन्यवाद 😊😊🙏🏻

  • @sushantbhuvad1337
    @sushantbhuvad1337 Před rokem +6

    खुपच छान.
    असेच भाविक विषयाच्या संदर्भात आपण आणि आपली संपर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आहे.
    त्या मुळे आम्ही तुमचे आणि तुमच्या सर्व टीम चे मनापासून अभिनंदन करतो.
    : तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा.
    आम्ही तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी उसुक आहोत...

  • @devghotale7908
    @devghotale7908 Před rokem +4

    हा व्हिडिओ बघितला असा विषय व असे संस्कार आजच्या मुलावर होणं खूप गरजेचे आहे हा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं

  • @ashokkumarnirban5460
    @ashokkumarnirban5460 Před rokem +8

    अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कलाकृती आहे संदेश. मर्यादित संसाधनांमध्ये हा लघुपट तू बनवलास. पटकथा, चित्रीकरण, अभिनय, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असं सर्व काही अप्रतिम आहे. तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुझ्या भविष्यकालीन उपक्रमांसाठी खूप खूप शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा बेटा.

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      खुप खुप धन्यवाद सर. तुम्ही दिलेली कौतुकाची थाप एक वेगळीच ऊर्जा देत असते. तुमचे शुभाशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असुदेत. 😊😊🙏🏻

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद सर. 🙏🏻🙏🏻

  • @sachinbhadale2166
    @sachinbhadale2166 Před rokem +5

    Mala Hi Chappal Navhati
    Pahili Khupach Garibi hoti v asaychi
    Mi mumbaila aalyavar 4 jodi chappal aai vadilansathi kharedi keli hoti tya ragane
    Aaj kharokhar ti aathavan aali
    Khupach radayla aale
    Jay hind jay bharat

  • @babasobedkyale4075
    @babasobedkyale4075 Před rokem +8

    खूप छान विषय, मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी अप्रतिम चित्रीकरण आणि सादरीकरण, कोकणातील मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे जीवन, त्यातही आई विना मुलाचे प्रंचड हाल होतात. खूप छान आणि शूभेच्छा. शाळेतील प्रत्येक शिक्षकाने, पालकाने हा व्हिडीओ पहावा आणि आपल्या पाल्याला दाखवावा.

  • @subhashsanas3677
    @subhashsanas3677 Před rokem +7

    एकदम काळजात हात घातला मित्रांनो...खूप हृदयस्पर्शी कथा आहे... खूप सुंदर... छान सादरीकरण

  • @Ingragamingofficial
    @Ingragamingofficial Před rokem +6

    आज् पर्यंत baghitleli सर्वात् छान स्टोरी 😍🔥

  • @nandgiriukti
    @nandgiriukti Před rokem +6

    खुपच मस्त सादरीकरण.. कोळबंन्द्रेतील तरुणांमध्ये talentआहे.. सर्व कलाकार, तंत्रज्ञ चे खुप कौतुक.. आता आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत.. अजून अश्याच अधिकाधीक मस्त फिल्म बनवा....

  • @Bharatsabale
    @Bharatsabale Před rokem +3

    अप्रतिम ..खूपच छान..पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा..

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 Před rokem +7

    यामुळेच मला कोकण रम्य वाटतो. जीवन कसं संघर्षमय असावं.त्यात खूप आनंद आहे.

  • @MandarrChitre
    @MandarrChitre Před rokem +7

    खूपच सुंदर मांडणी. 👌👍
    बघताना काळीज हेलावले.

  • @mahadevpatil4613
    @mahadevpatil4613 Před rokem +7

    अगदी मन हेलावून टाकणारी कथा 20 मिनिटात काळीज कापल राव तुम्ही छान, मस्त, खतरनाक,खर तर आमच्या कोल्हापूरात याला म्हणतात खटक्याव बाॅट जाग्यावर पलटी.

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem +1

      खुप खुप धन्यवाद सर 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻

  • @asavarijadhav6034
    @asavarijadhav6034 Před rokem +5

    सुंदर कलाकृती. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .

  • @hareshmodkale9212
    @hareshmodkale9212 Před rokem +7

    प्रथम दिग्दर्शककांचे कलाकारच आभार नक्कीच माझं बालपण आठवलं ...माझं बाळ पण असच होत.डोळ्यात पानी आलं

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 Před rokem +6

    अतिशय सुंदर कथा, बालपण आठवलं 👍👍👍🙏🙏

  • @kesharienterprises
    @kesharienterprises Před rokem +5

    खूप सुंदर शॉर्ट फिल्म आहे,विषय हि सुंदर आहे,पहिलाच प्रयत्न आहे पण अप्रतिम प्रतिसाद मिळाला,माझ्या गावातील शूटिंग आहे कलाकार पण गावातीलच आहेत,सर्वांचे खूप खूप अभिनंदन

  • @sandeshpangat2703
    @sandeshpangat2703 Před rokem +3

    खूप छान👌👌👌👌 ....असेच नवीन प्रयोग करत रहा...👍👍👍👍

  • @ganeshgadekar5770
    @ganeshgadekar5770 Před rokem +17

    बाप बाप आसतो.. ❤️🥺
    जेव्हा बाप रडतो ना तेव्हा काळजाला लागत..🥹
    खुप छान होता भाग❤️🙏.......

  • @mkamble4967
    @mkamble4967 Před rokem +5

    Ak namber story he bhau,,,👌👌

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 Před rokem +4

    वास्तवदर्शी! अप्रतिम अभिनय! कथा चित्रण ऊत्क्रृष्ट

  • @ashishpanchal2846
    @ashishpanchal2846 Před rokem +18

    खुप छान ही फक्त short film नव्हती रिअल गोष्ट होती आमचे पण हेच दिवस होते आणि अजून ही किती लोक असतील खुप छान अनुभव आहे असाच लिहत रहा हेच लाईफ आहे

  • @ganeshpavale08
    @ganeshpavale08 Před rokem +6

    निशब्द करणारी कलाकृती....
    रडवलंत मित्रांनो...💐

  • @anjalidhargalkar8714
    @anjalidhargalkar8714 Před rokem +4

    खुपच चांगली निर्मिती , विषय हळुवारपणे उलगडलेला आहे. अभिनंदन

  • @rakeshlad3097
    @rakeshlad3097 Před rokem +6

    भावा गावची आई बाबांची अन आपली नाळ जुळलेल्या मातीची आठवण करून दिलीस आहे त्यात समाधानी राहणारा कोकणी माणूस
    अप्रतिम कथा अभिनय सुद्धा अप्रतिम दोन्ही पात्र उत्तम वटवलेली बाप आणि मुलगा
    खर तर ह्या तुझ्या गावी यायला आवडेल छान आहे गाव

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      खुप खुप धन्यवाद दादा😊🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-qj2oq7se5f
    @user-qj2oq7se5f Před rokem +8

    याडपाट वेब सिरीज व दिग्दर्शक अमोल काळे यांच्या कडून खूप शुभेच्छा जबरदस्त झाला आहे लघुपट

  • @sushantkatkar9291
    @sushantkatkar9291 Před rokem +12

    काळजाला हात घालणारी कथा....असेच प्रयोग करत रहा...पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @narendratemkar2129
    @narendratemkar2129 Před rokem +7

    खुप छान

  • @kash358
    @kash358 Před rokem +2

    खूपच छान संदेश दिलाय शॉर्ट विडिओ मधून मला पण असे चपल गालावे लागले यार गरिबी म्हणजे खूपच अवघड असते यार

  • @truptishirgaonkar8005
    @truptishirgaonkar8005 Před rokem +5

    Dolyat Pani aal aani June diwas aathavale

  • @vasantkasekar4672
    @vasantkasekar4672 Před rokem +5

    लय भारी अभिनंदन अगदी सुंदर नाही तरी कोलबांद्रे गाव आणि त्तिथळी गाव मंडळी छान आहेत मनापासून सर्वांचे आभार प्रदर्शन कलाकार आणि लेखक अभिनंदन

  • @sud15
    @sud15 Před rokem +8

    कोंकणी कलाप्रेमी पूर्ण गटाला खूप धन्यवाद, विषय गावात राहिलेल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा, खूप चांगला हाताळला, हृदयाला स्पर्शून गेला।
    एकच वाटते, वडिलांना जेव्हा पायात रुतले तेव्हा, आदुने नव्या चपला पटकन बाजूला ठेऊन, पळत जाऊन बाबांना सावरायला हव होते।

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      धन्यवाद सर, 😊🙏🏻
      आदू त्यावेळी खुश होतच अचानक चिंताजनक घटनेमुळे उदास होतो. आणि त्या नवीन आणलेल्या चप्पल मधे तेवढं सुख मनाला वाटत नाही. तर तो उदास मनाने विचार करतो की आपण बाबांना नवीन चप्पल आणू. आणि मग ठरवल्या प्रमाणे तो ते करतो. आणि मगच बाबांनी आणलेल्या चप्पल घालतो.
      तरी सर तुम्ही दिलेला सल्ला खुप छान आहे. आपण केलेले कौतुक चे मी स्वीकार करतो. खुप खुप धन्यवाद सर. 😊🙏🏻

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻

  • @pradipbhuwad9198
    @pradipbhuwad9198 Před rokem +10

    ह्रदस्पर्शी कथा,,,,,, पाहून डोळ्यातून अश्रू आले.संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @meghabhanushali7803
    @meghabhanushali7803 Před rokem +10

    स्वतःचे पाय या चपलेत दिसले भूतकाळात मन विसावले आठवणींचा तो पडदा क्षणात दूर व्हावा आणि उलगडावे ते आयुष्याचे अनुभवी पान

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Před rokem +4

    एक काळ असा होता की वडिलांच्या पायात चप्पल नसताना मुलाला चप्पल घालताना जीवावर यायचे,मुलांना आई वडिलांच्या कष्टाची कदर असायची.

  • @tejaskalamkar9699
    @tejaskalamkar9699 Před rokem +6

    खूप छान आणी तो विषय घेतलं आहे अतीषय उत्तम विसरेले दिवस ही आठवले आणि खूप काही शिकवून ही जाते पुढील वाट चालीस खूप खूप शुभेच्या

  • @wednesdayfarmer3913
    @wednesdayfarmer3913 Před rokem +3

    फारच छान, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @dhananjayadvilkar3161
    @dhananjayadvilkar3161 Před rokem +15

    25 वर्ष आधी वापरली पेरोगोन चपलची आठवणं आली आज काय ते दिवस राहील्या त्याया फक्त आठवणी
    खुप छान क्लिप आहे

  • @ashokchavan5797
    @ashokchavan5797 Před rokem +6

    सुंदर फिल्म, भावस्पर्शी.

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Před rokem +7

    खुप छान...
    आमच्या दापोलीतील नवीन कलाकार उदयास येत आहेत आम्हाला त्यांचा अभिमान आहे..

  • @durvakambli2508
    @durvakambli2508 Před rokem +7

    निशब्द 🙇🏻‍♀️😔😔 अप्रतिम 👌👌

  • @omkarlingayat6834
    @omkarlingayat6834 Před rokem +6

    Mazya mamach gav n mazya mamacha ghar suddha❤️❤️

  • @samarthcreation-4913
    @samarthcreation-4913 Před rokem +5

    खूपच छान...... हृदयस्पर्शी कथा... ❤️

  • @prakashbare894
    @prakashbare894 Před rokem +9

    खुप छान व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघुन आईची आठवण झाली, आईने माझ्यासाठी ४० वर्षांपूर्वी गावतळे हायस्कूलला जाण्यासाठी चामड्याची चप्पल बनवून घेतली होती. खरच विषय चांगला आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      मनपूर्वक खुप खुप धन्यवाद 🙏🏻❣️

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Před rokem +7

    अप्रतिम अप्रतिम खूप खूप सुंदर मला खरच खूप आवडली स्टोरी 🙏

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem +2

      खुप खुप धन्यवाद मॅडम😊🙏🏻🙏🏻

    • @usha_jadhav_vlogs
      @usha_jadhav_vlogs Před rokem +1

      @@sandeshkaradeofficial 😊🙏

    • @usha_jadhav_vlogs
      @usha_jadhav_vlogs Před rokem +4

      @@sandeshkaradeofficial मला खूप प्रोड्यूसर ऑफर करतात मूवी साठी, आणि शॉर्ट फिल्म साठी 😊 पण मला अशीच स्टोरी हवी, जी लोकांच्या मनाला लागेल 😊🙏

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem +1

      धन्यवाद🙏🏻

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem +2

      संपर्क करू शकता ,
      संदेश कराडे - 8446442773

  • @nitinutekar9375
    @nitinutekar9375 Před rokem +4

    अप्रतिम...💐

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 Před rokem +9

    अगदी छोट्या खेडेगावात अशी सर्वांग सुंदर संस्कारक्षम कलाकृती निर्माण होऊ शकते, हे बघून खूप आनंद वाटला.... शॉर्ट फिल्म असली तरी ती बनविणे साठी किती " लाँग टाईम" लागला असेल याची कल्पना आहे...कलाकार, तंत्रज्ञ , लेखक, दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, छायाचित्रण.. ई. सर्वच उत्तम... विलास कर्वे, गिम्हवणे दापोली 👌👌🎭👏👏👏💐

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před rokem +14

    काळजा ला भिडणारी कथा
    अभिनंदन सर्व कलाकारांचे
    वडील स्वत:च दुःख बाजूला ठेवतात अन वडील आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतः च सर्वस्व अर्पण करतात.
    धन्यवाद🙏😭

  • @izz_nitish17
    @izz_nitish17 Před rokem +6

    Excellent 🥺❤️ khup mast 🥺👍

  • @kkoknatala
    @kkoknatala Před rokem +8

    खूपच सुंदर अशी कथा मांडली आहे. अगदी मनाला भावून गेली

  • @Lokhandenitesh
    @Lokhandenitesh Před rokem +4

    खूप सुंदर सगळ्यांचे खूप कौतुक असेच नवीन नवीन शॉर्ट फिल्म घेऊन या, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @_hemant_
    @_hemant_ Před rokem +5

    Khup chhan ....atishay sunder ani chanasa chotasa prayant. Congtratts sandesh ani itar kalakar ani chhayachitrakar....sarvanche manapasun abhinanadan 🌹

  • @karunamehta6747
    @karunamehta6747 Před rokem +5

    खूप छान 👍🏻👌🏻

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 Před rokem +7

    अतिशय सुंदर स्टोरी सर्व कलावंताचे आभार

  • @sarasvatiarsiddha4359
    @sarasvatiarsiddha4359 Před rokem +2

    खुप सुंदर वीषय

  • @avishshigwan5272
    @avishshigwan5272 Před rokem +6

    खूप छान 🥰

  • @s.r.pashte987
    @s.r.pashte987 Před rokem +5

    खूप सुंदर 👍

  • @kokanchananu
    @kokanchananu Před rokem +8

    Khup chan bhava mast movie🎬🎥
    Kokanchananu CZcams channel kadun tula tuzya pahilya praytnasathi khup shubechya 🥰🥰🥰🥰👑👑👑👑
    #kokanchananu

  • @anilpawar8053
    @anilpawar8053 Před rokem +7

    Khupach chan

  • @Esther-ps3vx
    @Esther-ps3vx Před rokem +4

    How I wish that people who employ laborers give them more than their fair share of labor so that they can buy things that are needed apart from food. If I had someone working for me and I saw that his slippers were all worn out, I would buy him a new pair. Doing these little things will not make any difference to their wealth but will make the lives of those you help so much better. Why do people not realize that every human being needs to be given respect and their fair share of money? What a touching short story.

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      Thank you so much 😊🙏🏻

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      Thank You so much 😊🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @divyapuri3343
      @divyapuri3343 Před 11 měsíci +1

      So many people matching designer footwears with dress, can't even understand the necessity of an ordinary chappal which is so important to someone

  • @devidaschaure2047
    @devidaschaure2047 Před rokem +6

    सत्य परिस्थिती ची मांडणी👌👌👌✍️✍️

  • @_YogeshBergal
    @_YogeshBergal Před rokem +6

    Nice story sandesh sir ❤✌

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem

      धन्यवाद🙏🏻

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      Thank You 😊❤️

    • @_YogeshBergal
      @_YogeshBergal Před rokem +1

      @@sandeshkaradeofficial mi ek lekhak ahe mi khup story's lihlya ahet

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      Oh great. 👍🏻
      ते लोकांपर्यंत पोहचवा. काही मार्गदर्शन लागले तर कळवा. मदत करेन.
      माझा नंबर description बॉक्स मधे आहे. 👍🏻

  • @ashokbhange4769
    @ashokbhange4769 Před rokem +6

    खूपच सुंदर

  • @ruturajshinde6424
    @ruturajshinde6424 Před rokem +15

    अतिशय सुंदर गोष्ट. आपल्या कोकणात खुप कौशल्य आहे आणि त्याला योग्य वाव मिळतोय. बघून अभिमान वाटला. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐

  • @amishabaikar3978
    @amishabaikar3978 Před rokem +5

    खूपच सुंदर 🥺

  • @pritidhamane3782
    @pritidhamane3782 Před rokem +5

    खूप सुंदर 👌👌👌

  • @sonalisaitavadekar3092
    @sonalisaitavadekar3092 Před rokem +3

    Jabardast information 1 no 😘👏👏👏👏

  • @omkarlingayat6834
    @omkarlingayat6834 Před rokem +4

    Ani maza mama suddha❤️

  • @girishgavade1585
    @girishgavade1585 Před rokem +4

    आवडला विषय,

  • @priyankakamble6357
    @priyankakamble6357 Před rokem +7

    Priyanka kamble masta lagupat

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 Před rokem +6

    👌👍😀khup सुंदर

  • @shamalshedge3656
    @shamalshedge3656 Před rokem +6

    खुप खुप छान 🙏🙏🙏🙏

  • @sonam530
    @sonam530 Před rokem +6

    Khup sundar. .aamhi pn kolbandre school mdhe shikalo n tithech rahilo .pan he sagl bghayla khup bhari vatl n khupch chan story banavli .best of luck for ur golden future ❤️

  • @roshanpadad5134
    @roshanpadad5134 Před rokem +4

    Khup chhan 👌

  • @saxophone5338
    @saxophone5338 Před rokem +5

    Waah mastch chhan watale pahun
    Aprtim
    🌹🌹🌹🌹

  • @chandrakantrogye.4617
    @chandrakantrogye.4617 Před rokem +7

    भावस्पर्शी कथा 🙏🙏

  • @raviwagh6080
    @raviwagh6080 Před rokem +6

    GOOD LUCK NEXT PROJECT 👍👍👍

  • @user-mb6df7ku5t
    @user-mb6df7ku5t Před rokem +2

    खूप सुंदर ...

  • @kumarkhambait9692
    @kumarkhambait9692 Před rokem +3

    Sundar

  • @KeshavPithe
    @KeshavPithe Před rokem +6

    जबरदस्त ! ❤️

  • @sachinnachare5752
    @sachinnachare5752 Před rokem +5

    Khup Chan video 👌👌👍

  • @suchitralad9187
    @suchitralad9187 Před rokem +3

    छान विषय

  • @kokanivaravijay8797
    @kokanivaravijay8797 Před rokem +5

    मस्त 💯

  • @mukeshpatil7055
    @mukeshpatil7055 Před rokem +3

    Kup chan 👌👍👍

  • @Dhirofilms
    @Dhirofilms Před rokem +6

    great

  • @ni3music484
    @ni3music484 Před rokem +9

    खुप सुंदर विषय आणि उत्तम अभिनय संपूर्ण टीम चे मनःपूर्वक अभिनंदन संदेश भाऊजी तुमचे ही मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐💐

    • @sandeshkaradeofficial
      @sandeshkaradeofficial Před rokem

      मनपूर्वक धन्यवाद भाऊजी 🙏🏻❣️

    • @kokanikalapremi
      @kokanikalapremi  Před rokem +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻

  • @anantpatil2636
    @anantpatil2636 Před rokem +3

    सत्य परिस्थिती आहे

  • @abhinaybelose1069
    @abhinaybelose1069 Před rokem +4

    Well done guys, Good job @sandesh

  • @ashokagre1968
    @ashokagre1968 Před rokem +8

    धन्यवाद सर्व कलाकार मंडळी 💐🙏

  • @vijaykhair4194
    @vijaykhair4194 Před rokem +6

    खूप मस्त लहान पणाची आठवण झाली