डॉ आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिलेली वास्तू | गोष्ट मुंबईची - भाग ५३

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2021
  • फोर्टमधल्या काळाघोडा परिसरात काही अत्यंत महत्त्वाच्या वास्तू आहेत. त्यात एक आहे आताचं पंजाब ग्रिल रेस्टॉरंट व संगीतप्रेमींचं श्रद्धास्थान असलेलं रिदम हाऊस. पंजाब ग्रिल हे आताचं नाव आहे, आधी इथं होतं वेसाइड इन. या वेसाइड इनमध्ये बसून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिला. या वेसाइड इनची व रिदम हाऊसची माहिती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Fort #KnowYourCity #KYCMumbai
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 43

  • @Loksatta
    @Loksatta  Před 3 lety +2

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 Před 3 lety +24

    दादा तुम्ही जे हॉटेल दाखवितात जिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 नो टेबलं बसून भारतीय संविधान लिहले किती महान काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल तुमच्या व्हिडिओ माध्यमातून वाईट असे वाटतंय ज्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशा सावधान दिले परंतु हॉटेल बाहेर किंवा मध्ये असे फलक नाही तुम्ही इतर सर्व लोकांन चे फलक दाखवितात परंतू या हॉटेल मध्ये बाहेर फकल नाही तूमच्या व्हिडिओ माध्यमातून खूप मोठी गोष्ट आज सगळ्यान समोर आली ग्रेट वर्क धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vaibhavkulkarni4115
    @vaibhavkulkarni4115 Před 3 lety +13

    भारत गोठोसकर सर,खूपच स्तुत्य आणि अविस्मरणीय माहिती तुम्ही आम्हाला देत असता,येत्या काळात तुमचं नाव काही नामवंत इतिहास कारांमध्ये घेतलं जाईल,यात शंकाच नाही☺️👌..

  • @user-ef9ju4fm1u
    @user-ef9ju4fm1u Před 3 lety +7

    मुंबईच्या गोष्टी सांगणारी मस्त मालिका. धन्यवाद.

  • @nitinmeshram23
    @nitinmeshram23 Před 3 lety +2

    सर सगळ्यात पहिले तुमचं खूप खूप धन्यवाद अशी माहितीपट मालिका बनविल्या बद्दल आणि एक आपली माहिती सांगण्याची कला खूप छान आहे. सर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला काहींना काही इतिहास आहे गड , किल्ले ही आहे आणि त्यांचा इतिहास खूप लोकांना माहीत नाही . सर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जिल्ह्याचा इतिहास सांगणारी मालिका बनवावी अशी माझी विनंती आपणाला. धन्यवाद

  • @chhayamitter3597
    @chhayamitter3597 Před 3 lety +8

    खुपचं छान माहिती ...आणि सर्व मालिका🙏.आपल्याला खूप खूप धन्य वाद 🙏.अशा प्रकारची माहिती मालिका तयार केली

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Před 3 lety +3

    Amazing ......Inspiring .... Unknown.......... Interesting

  • @Shivamcreation159
    @Shivamcreation159 Před 2 lety +1

    सर खुप छान माहिती दिली धन्यवाद अशीच एक माहिती अण्णाभाऊ साठे ज्या चाळीत राहत होते त्याबद्दल माहिती

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @kishorthakare4810
    @kishorthakare4810 Před 2 lety +1

    Gothoskar you are greate

  • @tejasyadav8987
    @tejasyadav8987 Před 3 lety +1

    खूप छान गोष्ट

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 Před 3 lety +2

    Best

  • @sudeepbahutule3809
    @sudeepbahutule3809 Před 3 lety +3

    भरत सर....भायखळ्याच्या खडा पारसी पुतळ्या बद्दल एक व्हिडीओ नक्की बनवा.

  • @rajumani8773
    @rajumani8773 Před 3 lety +2

    Rome was not built in a day, Bombay was not created in day, Creation and creativity is hall
    Mark of great person. Bring such invaluable treasure to your true greatness Sir ! ,

  • @vijaymore1108
    @vijaymore1108 Před 2 lety +1

    जयभीम नमो बुद्ध

  • @dineshtorane9801
    @dineshtorane9801 Před 3 lety +1

    अतिशय महत्त्वाची आणि सुंदर माहिती।

  • @sandeepshirsat7591
    @sandeepshirsat7591 Před 3 lety +3

    You are sharing very good information !!! Please keep up with the good work, thanks.

  • @surendrazotinge8221
    @surendrazotinge8221 Před 3 lety +3

    ग्रेट सर.....

  • @krupeshkamble7008
    @krupeshkamble7008 Před 3 lety

    खूप महत्वाची गोष्ट सांगितली खूप खूप धन्य वाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshnarwade6286
    @yogeshnarwade6286 Před 3 lety +1

    Mi ya thikani aalo hoto pan mala aaj mahit padle ithe baba saheb ambedkar likhan kam karyche khup chan mahiti dili sir dhanyavad

  • @nitin9138
    @nitin9138 Před 3 lety +1

    Great work 👌👌👌👌👌👌👌

  • @milindkanekar7579
    @milindkanekar7579 Před 3 lety +1

    Thank You Sir

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Před 3 lety +2

    🙏

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 Před 3 lety

    Khaki travels are great..
    Detail study and well informative

  • @v_c_i7728
    @v_c_i7728 Před 3 lety

    Very good serial

  • @yashasbedarkar9496
    @yashasbedarkar9496 Před 3 lety

    As usual, khuupch bhaari

  • @9022690860
    @9022690860 Před 3 lety

    Sir, tumchi hi series khup chhan ahe...

  • @dipnile2009
    @dipnile2009 Před 3 lety +4

    संगमनेर का अजून पण Sir DM पेटिट हायस्कूल आहे

  • @devendradehariya2782
    @devendradehariya2782 Před 3 lety +1

    Bhrat bhai

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Před 3 lety +1

    छान माहिती ..... तुम्ही म्हणता तेथे फलक नाही ..... नालायक लोक असताील तेथे आनि मग मुंबई मनपाने तेथे लावावा हि अपेक्षा .... चैत्यभुमीवर विडीयो बनवा सर

  • @vitthal0502
    @vitthal0502 Před 3 lety

    ❤️❤️❤️

  • @piyushschannel4141
    @piyushschannel4141 Před 3 lety +1

    Blue pati lavayla pahije jshi England mdhe astat mahan lokanchya

  • @chetanpawar8720
    @chetanpawar8720 Před 3 lety +1

    Sir thanks for All Details but i want to know about suburb mumbai history you alwys about town history and fort etc you dont have any information about suburb mumbai or other part of mumbai except town and fort

    • @bhargo8
      @bhargo8 Před 3 lety +1

      Will cover suburbs also

  • @vaibhavkasare2275
    @vaibhavkasare2275 Před 3 lety

    Hi sir
    Please share the information about byculla khada parshi statue

  • @mayurgarde1511
    @mayurgarde1511 Před 3 lety +3

    Bharat sir tumhi kuthe rahta Mumbai madhe ?

    • @bhargo8
      @bhargo8 Před 3 lety +1

      Wadala

    • @mayurgarde1511
      @mayurgarde1511 Před 3 lety +3

      @@bhargo8 The way you present the show, it's very authentic...👍

  • @vishallonarijournalist

    पेटिट म्हणजे पेटीत मावणारा 😂😂😂

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 Před 3 lety

    N omsairamom omsairamom omsairamom omsairamom