जहाँगीर कुटुंबानं मुंबईला दिलेल्या अनमोल वास्तू | गोष्ट मुंबईची - भाग ५२

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 01. 2021
  • मुंबईतील फोर्ट भागातील इमारती बघून आपल्याला असं वाटतं की हे सगळंच आपल्याला ब्रिटिशांनी दिलंय. पण असं नाहीये, अशा अनेक वास्तू आहेत ज्यासाठी निधी भारतीयांनी दिला, महत्त्वाची पदं भारतीयांनी भूषवली, इतकंच नाही तर वास्तूरचनाही भारतीयांनी केली. अशा भारतीयांमध्ये एक होते सर कवासजी जहाँगीर. जहाँगीर आर्ट गॅलरीमुळे सर्वज्ञात असलेल्या या जहाँगीर कुटुंबीयांनी मुंबईला दिलेल्या वास्तुंची महती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Fort #KnowYourCity #KYCMumbai
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/
  • Zábava

Komentáře • 35

  • @Loksatta
    @Loksatta  Před 3 lety +2

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @rajeshabgul4735
    @rajeshabgul4735 Před 3 lety +3

    छोटी सी बात हा माज़ा आवडता चित्रपट आहे.

  • @mrssonalisameer
    @mrssonalisameer Před 3 lety +4

    “Chicken aala poos” Hahahaha... 😀. Khup mahiti jamavata tumhi...great ☺️👍

  • @udaybhoj6239
    @udaybhoj6239 Před 3 lety +1

    खूपच छान महिती दिलीत. धन्यवाद......

  • @jagdishpol639
    @jagdishpol639 Před 3 lety +4

    Tumche video aala ki manala khup bar vatat Karan hya bharat gotaskar sir kadun kahitri navin MUMBAI vishayi mahiti milnar mahnun........

  • @anilsawant1277
    @anilsawant1277 Před 3 lety +9

    भरत जी हेरिटेज वास्तू संदर्भात आपला हा उपक्रम स्तुत्य आहे. कृपया आपण एक लिखीत स्वरुपात ही आणि अशी माहिती उपलब्ध करा.

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 Před 3 lety +3

    खुपच छान माहिती आहे.

  • @abhishekchavan4730
    @abhishekchavan4730 Před 3 lety +1

    अतिशय उत्कृष्ट व छान माहिती आहे इतर काही शहरांमधील माहीती गोळा करावी भारत सर🙏🙏

  • @pravinjeevanraoindurkar629

    अतिशय सुंदर आणि महितीपूर्ण विडिओ सीरिज. आपला हा उपक्रम स्तुत्य आहे.
    मी मुंबईच्या फोर्ट एरिया मध्ये मागच्या 5 वर्षांपासून कार्यरत आहे. तुमची ही विडिओ सीरिज मी lockdown पासून पाहतोय. ही सीरिज पाहून मी आता फावल्या वेळेत या भागातील एक एक इमारत तिकडे जाऊन पुन्हा निरखून पाहतोय.
    यातून माला उत्तम माहिती तर मिळालीच, पण त्या इमारतींना किती समृद्ध इतिहास आहे हे कळल्यावर त्यांना पाहताना नवीन दृष्टी पण मिळाली, हे विशेष. आणि हो, मित्रांमध्ये मी जेव्हा ही माहिती त्या इमारती समोर उभा राहून शेयर करतो तेव्हा, ते माझ्याकडे 'विद्वान" असल्यासारखे पाहतात. :):)
    Thanks to भरत गोठोसकर सर.

  • @abhijeettayshete3296
    @abhijeettayshete3296 Před 3 lety +1

    Khup chan
    Thank you so much

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 Před 3 lety +1

    Million Salutes to your knowledge about Bombay.. Sir Bharat Gotoskar🙏🙏

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 Před 3 lety +1

    खूप छान माहिती देतंय आपल्या भावी पिडीला काय तर शिकायला मिळतंय ग्रेट वर्क

  • @anilkinikar
    @anilkinikar Před 3 lety +2

    ही सगळी सिरीज मुंबई ची माहिती देणारी अतिशय मस्त आहे. 👍🏼

  • @mahendrashitole7363
    @mahendrashitole7363 Před 3 lety +1

    😍😍😍😍👍👍👍👍👍

  • @sangramgaikwad1545
    @sangramgaikwad1545 Před 3 lety +1

    Very nice narrative,l studied in the Elphinstone College,fond memories,many thanks

  • @vikasshinde2853
    @vikasshinde2853 Před 3 lety +1

    Good morning

  • @ashishgaware1732
    @ashishgaware1732 Před 3 lety +1

    Great information sir, Thanks for shearing you good knowledge in this vervtual platform,It will help to understand the history this place. Thanks again from bottom of my heart 🙏🙏🙏

  • @ajinkyasalunke69
    @ajinkyasalunke69 Před 3 lety +1

    This video actually gave me a new perspective to not only see mumbai, but to Observe it.!❤️

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 Před 3 lety +1

    Dear Bharat I am very happy the way you present the Mumbai history, I would be grateful if you also bring some high light on Bandra West, all Church areas...

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 Před 3 lety +1

    Sir tumhi great aahat👍👍

  • @harshuthorat3298
    @harshuthorat3298 Před 3 lety +1

    सिद्धार्थ काॅलेज (आनंद भवन,बुद्ध भवन) यावर पण एक विडीयो बनवा plzz.

  • @siddhidhuri3848
    @siddhidhuri3848 Před 2 lety +2

    एवढी मह्त्व ची लोक मुंबई सगळं देऊन गेली त्याची कल्पना सुद्धा नव्हती

  • @nainagosavi9522
    @nainagosavi9522 Před 3 lety +3

    sir siddharth college chya building badal kahi sangal ka plz.

  • @pracheepalsule
    @pracheepalsule Před 7 měsíci

    Please make a separate video on the Elphinstone College building; there is much more to say about that building alone.

  • @rashidkamal7435
    @rashidkamal7435 Před 3 lety

    जवळच एक अंजुमन शाळा आहे त्याचा ही इतिहास सांगा

  • @pravinjeevanraoindurkar629

    सर, तिथे जे "रीदम हाऊस" नावाचे म्यूजिक स्टोर आहे (तुमच्या विडिओ मध्ये ते दिसत आहे) ते पण खूप प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की संगीत क्षेत्रातील कितीतरी दिग्गज लोक तिथे येऊन तासंतास गप्पा गोष्टी कारचे, संगीतकारांच्या म्यूजिक चे इथे दालन लागत असे, म्यूजिक फेस्टिवल वगेरे होत असत. आता हे स्टोर काळाच्या ओघात बंद झाले असल्याचे कळले. माला आठवतय मी वर्ष-2014 साली इथून 10-12 VCD's घेतल्या होत्या.

    • @kulsattuvlogs7342
      @kulsattuvlogs7342 Před 3 lety

      बंद होणार होते ते मध्ये

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 Před 3 lety

    N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom

  • @harishchandrajoshi8196

    Army Navy building chi history sanga kala ghoda smor

  • @gauravkadam5593
    @gauravkadam5593 Před 3 lety

    Ingrajanich he dila ahai
    Shaili dili ,sikhasanachi vegli vegli choices dili

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 Před 2 lety

    Old movies madhe Dakhvayche tasa cabre dance vyacha ka mumbait???? 😅😃 just curiosity

  • @vivek.chavan
    @vivek.chavan Před 3 lety

    jahagirche family Kay karte aata?

  • @atulrokade505
    @atulrokade505 Před 3 lety

    Sir tumcha contact no milel ka