🔴 LIVE : बापरे किती ही गर्दी ! लातूर येथे मराठयांची तुफान गर्दी ! सरकारला धडकी भरली ! जरांगे पाटील

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • बापरे किती ही गर्दी ! लातूर येथे मराठयांची तुफान गर्दी ! सरकारला धडकी भरली ! जरांगे पाटील
  • Zábava

Komentáře • 10

  • @rajusavandkar8586
    @rajusavandkar8586 Před 13 dny +5

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @RajeshBhosale-fw1wr
    @RajeshBhosale-fw1wr Před 13 dny +2

    एक मराठा लाख मराठा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 Před 13 dny +1

    समग्र मराठा समाजाला एक आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी आता तरी काळाची पावलं ओळखुन आणि मागील शेकडो वर्षाचा इतिहास आठवून समाजाचे भल्यासाठी प्रगतीसाठी आताच्या काळाशी तुलना करुन समाजाने एक होणे काळाची किती गरज आहे हे ओळखून तरी वागावे.
    जय शिवराय जय महाराष्ट्र.एक मराठा लाख मराठा.

  • @narsingraopande6304
    @narsingraopande6304 Před 13 dny +2

    आम्ही सगळे पाटला सोबत आहोत

  • @prlhadbabar2558
    @prlhadbabar2558 Před 13 dny

    आमचं एक आरकशनकादेतनाहीआमच्यहाकाच

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Před 13 dny

    Assebaly chalu asata ashebaly baher mitting ghene chukiche ahe

  • @MarotiUgal
    @MarotiUgal Před 12 dny

    मराठा खडा तो सरकार से बडा

  • @PPK23.
    @PPK23. Před 13 dny

    Ankhi ekda mumbai vari zali pahije 🤘

  • @user-zr6sd1gn3z
    @user-zr6sd1gn3z Před 13 dny

    मनोज जरागे पाटील यांची हवा बघुन. अंध भक्त लय जळतील

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 Před 13 dny

    सोळा टक्के शिल्लक आरक्षण मराठ्यानां अंधारात ठेवून वाटुन दिलं आता न मिळणाऱ्या आणि न टिकणार्या आरक्षणाच्या निमित्ताने राजकारण करा