Manoj Jarange Patil Sabha Beed - मराठ्यांचा महाप्रलय, बीड प्रचंड विराट गर्दीत मनोज जरांगे सभा सुरु

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 07. 2024
  • शांतता रॅलीतून जरांगे पाटलांची तोफ सरकारवर धडाडत आहे, रेकॉर्डब्रेक गर्दीत मराठ्यांची महासभा बीड मधून लाईव्ह सभा मराठयांचा महाप्रलय आला, बीड मधून जरांगे पाटीलांची महाविराट सभा सुरु । #ManojJarangePatil #BEED #MarathaReservation #Jarange Patil
    Manoj Jarange Patil Beed Shantata Rally
    Dhananjay Munde | Pankaja Munde | Chhagan Bhujbal
    Bajrang Sonawane | Pritam Munde
    Beed | Parli #Maharashtra #Beed #Maratha #News @live
    marathi news,marathi news live today,marathi news live,maharashtra news live update,abp maza breaking news,tv9 marathi news channel,marathi breaking news,tv9 marathi latest news,marathi news video,marathi news updates,maratha reservation,marathi news today,marathi news latest,marathi live news,tv9 marathi batmya,marathi latest news,tv9 marathi live,marathi,tv9 marathi video live,tv9 marathi batmya live today,tv9 marathi live news,marathi batmya
    बीड: बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. साधारण अकरा वाजता जरांगे पाटील बीडमध्ये (Beed) दाखल होतील. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यापूर्वी वाहतुकीच्या अडथळ्यामुळे जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) सभेला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आता सर्व विभागाच्या परवानग्या जरांगे पाटील यांच्या सभेला देण्यात आल्या आहे. #tv9 #abpmajha
    मराठा समन्वयकांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकरिता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात परवानगी मागण्यात आली होती. परंतु पोलीस विभागाकडून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सभा घ्यावी अशी विनंती करण्यात आली. परंतु आता सर्व विभागाच्या परवानग्या मिळाल्या असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. तर जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटम हा लवकरच संपणार आहे. तत्पूर्वी आज ही सभा होते लवकरात लवकर सगे सोयरेचा अध्यादेश काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी बीड मधील मराठा समाज बांधवांनी केली आहे.
    मनोज जरांगे पाटील,मनोज जरांगे,मनोज जरांगे लातूर लाईव्ह,मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास चित्रपटरूपात,शिवराज जरांगे पाटील,पल्लवी जरांगे पाटील,जरांगेंची सभा,जरांगेंची शांतता रॅली,अशोक चव्हाण यांचा राजीनामा,शांतता रॅली,महाराष्ट्र,मराठा आरक्षण,मराठा आंदोलक,मराठी बातम्या,आरक्षण राजकारण,आंतरवाली सराटी,मराठा समाज आरक्षण,मराठा समाज आंदोलन,महाराष्ट्र राजकारण,जालना मराठा समाज आंदोलन,जालना मराठा मोर्चा लाठीचार्ज,महाराष्ट्र पाऊस बातम्या live,abp majha
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► CZcams : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
  • Hudba

Komentáře • 44

  • @shivajirohite3414
    @shivajirohite3414 Před 19 dny +12

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Před 19 dny +13

    मनोज दादा तुमच्या सारखा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki Před 19 dny +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjaydhere1424
    @sanjaydhere1424 Před 19 dny +4

    एकच वादा, मनोज दादा ❤❤

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Před 19 dny +10

    एक मराठा कोटी मराठा
    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद 🚩🚩

  • @sitaramsolunke7890
    @sitaramsolunke7890 Před 19 dny +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Před 19 dny +3

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज पाटील
    💥एक मराठा कोटी मराठा 💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-jv1pd6sz6c
    @user-jv1pd6sz6c Před 19 dny +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @swapnilmhaske6631
    @swapnilmhaske6631 Před 19 dny +6

    मराठा❤✌️

  • @GaneshJadhav-j7h
    @GaneshJadhav-j7h Před 19 dny +4

    एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @user-oq1yx5lx8z
    @user-oq1yx5lx8z Před 19 dny +2

    जराऺगे॑ पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @vishnutakik7875
    @vishnutakik7875 Před 19 dny +2

    Only manoj dada❤

  • @DhonduIkkar
    @DhonduIkkar Před 19 dny +1

    आम्ही वीदारभातून आलो आहे काहि आमाला अस मन ले कि तुम चा जरांगे कोन आहे आमचे देव आहे

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 Před 19 dny +1

    एक मराठा लाख मराठा

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln Před 17 dny

    Beedkar 🙏🙏👌👍

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 Před 19 dny +1

    ❤❤❤❤

  • @sachinpawde7369
    @sachinpawde7369 Před 19 dny +2

    ❤🎉🎉

  • @malojimagar1945
    @malojimagar1945 Před 19 dny +1

    One man sho manoj dada jarange patil

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 Před 17 dny

    Jay shivray

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 Před 19 dny +2

    याने काय होणार फक्त अशातंता दुष्मण बनवा निवडणुकवर डोळा ठेऊन

  • @sunitamane9897
    @sunitamane9897 Před 18 dny

    💯

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 Před 19 dny +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @mohantapse4210
    @mohantapse4210 Před 19 dny

    🚩🚩🤩😍

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 Před 19 dny +1

    बीड जिल्ह्यात 34% मराठा समाज आहे.जालना व संभाजीनगर मधे 28% व संपुर्ण मराठवाड्यात 32%मराठा समाज आहे.परभणी,धाराशीव,नांदेड,लातूर,हिंगोली येथे 30% च्या पुढे मराठा समाज आहे.

  • @ArjunThakur-yc1nd
    @ArjunThakur-yc1nd Před 19 dny

    १००# आरशन

  • @meghrajbalbhimsurywanshi6420

    एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे

  • @ArjunThakur-yc1nd
    @ArjunThakur-yc1nd Před 19 dny

    जिजाऊ नि शिवाजी महाराज यांना महाराण याचा गोष्टी सांगितल्या तेवाशिवाजि महाराज हे घडले हे शिसोदिया वंश चे आहे?? हे जरागे ला माहीत आहे का????????

  • @ArjunThakur-yc1nd
    @ArjunThakur-yc1nd Před 19 dny +1

    शिवाजी महाराज यांचा आजा कोन जा तीचे आहे????????

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln Před 17 dny

    Aare lavkar mike dyaycha,avda bolat baslay,manojdadala bolu de

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln Před 17 dny

    Beed jilhyat aata congress aani tutari yenar manojdada bolale mhnun

  • @ArjunThakur-yc1nd
    @ArjunThakur-yc1nd Před 19 dny

    परभणी मध्ये महाराणा प्रतापसिंह यांणा फोटो गोटे मारले जराडे पाटील यांच्या रालिने हे हीदु आहे का? शिवाजि महाराज यांचा कुळ काय आहे हे माहीत आहे का? विनोद या वंश हे आहेत

  • @SainathAute-wh6hi
    @SainathAute-wh6hi Před 19 dny

    कोणाच्या बापाला नाही घाबरत तो छगण्याला काय घाबरणार

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln Před 17 dny

    Khuta kasa thokla bhujbal 😀😀😀😀😀😀,
    Only patil 😎

  • @ArjunThakur-yc1nd
    @ArjunThakur-yc1nd Před 19 dny

    हिदु चा आपमान करणाचा साठि का????

  • @satishkhedkar1043
    @satishkhedkar1043 Před 19 dny +3

    अरे तुम्ही छगन भुजबळ साहेबांना घाबता म्हणून सारखं सारखं त्यांचे नाव घेता

  • @sitaramsolunke7890
    @sitaramsolunke7890 Před 19 dny

    एक मराठा लाख मराठा

  • @arvindbharose5367
    @arvindbharose5367 Před 19 dny

    एक मराठा कोटी मराठा

  • @rajumule1734
    @rajumule1734 Před 19 dny

    एक मराठा कोटी मराठा