श्रींच्या पादुका : श्रीस्वामी पादुका आता कर्णेकरांच्या कडे.....
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- @ShreeSwamirajMaulee21
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी आपल्या मंगळवेढा येथील वास्तव्यात त्यांना एक प्रासादिक दगड दिला. त्यावर काही काळात श्रींच्या पादुका उमटल्या. पण पुढे या पादुका श्रीस्वामी महाराजांनीच त्यांना दुसऱ्यांना देण्यास सांगितल्या. आता हा प्रासादिक ठेवा कुठे आहे. या विषयी हे भाष्य.....
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
चैत्र कृ. ९ (नवमी ) शके १९४६
गुरुवार, २ मे २०२४
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
CZcams / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली विश्वाची 😢
श्री स्वामी समर्थ
Shree swmi samrth
Shri Swami Samarth 💐 🙏💐💐💐💐
जय सद्गुरु
❤swami ho jay shankar ❤
🙏🪷श्रीस्वामी समर्थ🪷🙏
शंकार महराजचे सुद्धा लिला सांग सर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आपण जर पत्ता दिला तर आम्हाला दर्शन घेता येईल 🙏🏻🙏🏻
सांगली सिटी हायस्कूल जवळ जैन बस्ती समोर
कर्णेकरांच्या कडे या पादुका आहेत.विशेष म्हणजे या पादुकांना आपण हात लावू शकतो.अतिशय सुंदर पादुका छोट्या गोल दगडावर उठावदार आहेत मला दर्शनाचा लाभ झाला आहे.
Address sangal ka tyancha khup iccha ahe padukancha hatlavun darshan ghyaychi🙏
Aamhi sanglitach rahato address dyal ka please tumche khup upkar hotil
मी केळकर महाराजांच्या मंदिरात गेले होते.तिथे कर्निकर आले होते.तेच मला त्यांच्या घरी घेऊन गेले होते.4 वर्षापूर्वी.मी बघते त्यांचा पत्ता मिळतो का आणि सांगते.
मोरेश्वर apt, near जैन बस्ती,गावभाग,सांगली. 6 मे आपला घरी उत्सव आहे darshan la yeu shakty
@@mrs.amrutaislampure3923मोरेश्वर apt, near जैन बस्ती,गावभाग,सांगली. 6 मे आपला घरी उत्सव आहे darshan la yeu
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
आज आम्ही दर्शन घेऊन आलो
परब्रह्म हो परब्रह्मच स्वामी माऊली माझी आई हे चालत बोलत परब्रह्मच
तुमच्या मुळे महाराजांन बद्दल खुप महीती मिळत आहे खुप खुप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🙏🚩
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय शंकर महाराज II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌷🙏🌺🙏🌼🙏🌹🙏
स्वामी कृपा आहे म्हून आपल्या घरी आले स्वामी आम्ही आज जिवंत आहोत ते या पादुका मुळेच
श्रीस्वामी समर्थ
श्री करणेकर यांचा पत्ता मिळाला तर खूप छान होईल त्यामुळे आह्मास ही दर्शन होईल
गाव भाग सांगली
मोरेश्वर apt, near जैन बस्ती,गावभाग,सांगली.
❤🌺 श्री स्वामी 🌺🌺
श्री स्वामी समर्थ!!!🙏🙏🙏🌺🌼
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
Shree Swami Samarth
👣🌼🌺☘️चला घेऊ दर्शन
धरु स्वामी चरण,
करु नामस्मरण
" स्वामी समर्थ !!! "
न दवडू वेळ
करु साष्टांग नमन,
श्रद्धा निष्ठा भक्ती
फुले वाहू मनोभावे ,
जिवन कृतार्थ होई
अनन्यभावे सेवे ...!!!
गंगानंदन जयसिंगपूर 🐢👣☘️🌺
किती सुंदर पादुका श्री स्वामी समर्थ
Shri Swami samartha Jay Jay Swami samartha.
Shri swami smarath
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹
ह्या पादुका दत्तात्रय कर्णिकर यांच्या घरी आहे ते सांगली येथे गाव भाग सांगली येथे राहतात मी तांबट यांच्या घरातील आहे त्यांची वशज
नमस्कार. श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth Jai jai swami samrth 🙏🌼🙏🌼😭😭
श्रीस्वामीसमर्थ
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺🙇
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺🙇
🙏श्री स्वामी समर्थ🙏 माझी स्वामी आई🙏
मला खूप छान अनुभव आला आहे
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामींच्या स्वयंभू पादुका चे दर्शन झाले.काका तुम्ही सांगत असताना खरंच गहिवरून येत होते. श्री स्वामी समर्थ.
🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
shri swami samarth maharaj namsakar 🙏🙏👏👏👏
श्रीस्वामी समर्थ🙏🙏 🌺🌺
किती सुंदर! श्री स्वामी समर्थ !!! 🙏
श्री स्वामी समर्थ मिलिंदजी
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tell us swami gave. Paduka to vinayk aagaskar That paduka in warden rd
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ काका महालक्ष्मी मुंबई येथे श्री स्वामी समर्थ मठ आहे त्याच पण व्हिडिओ करून माहिती दया ना
Shree swamidev samarth
नमस्कार काका,
या दुर्मिळ श्री स्वामी समर्थ महाराजाच्यां पादुका पाहून मला या दुर्मिळ पादुकांना " मनोहर " पादुका म्हणावेसे वाटते.
लहान तोंडी मोठा घास या उक्तीने क्षमस्व.
श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खुप सुंदर पादुका
खूप खूप धन्यवाद
Khp chan vatala ha bhag ,paduka pahun ghivrun yet hote ,pratyaksh swamina aapn paht aahot ase vatate ,shree Swami samrth mharaj ki Jay 🙏 padukahi khup chan aahet 🙏tumchyamule aamhas darshn ghdte ,🙏danyavad tumhala 🙏
Kaka khupach sunder
Karnikani sangitlele 2 prasabgani khupach gahivarun aale
Shree swami samarth
Kaka mahakaxmi Mandir (Mumbai) chya bajula 1 swami samarth math aahe tya baddel kahi mahiti dilit ter khup dhanyata vatel
Shree swami samarth 🎉
🙏🙏🙏
🙏🙏
🌸🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
ठोक्याची भांडी विशेषता मोठी पातेली घराघरात असायची श्री स्वामी सम
Maharajani paduka tambat kuttumbiya kadun ka kadhun ghetlya asawyat ?
त्या पादुका त्यांनी स्वतः स्वामी आदेश नुसार शंकरलिंग मंदिर पुजारी करणेकर यांच्याकडे दयला सांगितल्या स्वप्ना मध्ये तांबट कुटुंब मध्ये त्या पादुका न ची सेवा करणारे कोण नव्हते
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swmi samrth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth maulee